खूप छान व्हिडिओ झाला आहे. असेच नेहमी हसत खेळत रहा देव तुमचं भलं करो. पापलेट खाण्यापेक्षा सरंगा खा खूप छान टेस्टी लागतो. पापलेटला चव नाही. हलवा, सुरमई हे खायला मज्जा येते. ❤🎉
दादा तुमची पिव्वर मालवणी आणि कोकणातल्या सगळ्या वस्तूंची माशांची माहीती अमवास्येचे कुर्ले पौर्णिमेचे कुर्ले सगळीच माहीती आमका लय आवाडता आणि व्हिडिओ बघताना असा वाटता आम्ही तुमच्याच घरात आसव कींवा तुम्ही आमच्याच घरात आसास अशी एक रूप होवन व्हिडिओ बघतव दादा तुमची चेडवा आमका लय आवाडतत आणि वहीणी तर येवढी आवाडता माझी सख्खी वहीणीच आसा, दादा वहीणीच्या चेहर्यावर बगला तर वहीणी कीती तरी साध्या स्वभावाची आसा माका भाव म्हणून तुम्ही आणि तुमचा बोलणा आवाडताच पण वहीणी आणि वहीणीन केल्लले सगळे माशांचे प्रकार लय आवाडतत 👌👌👍👍🙏🙏🙏
Saheb तुमचे व्हिडिओ सुंदर प्लीज एक काम करा ज्या हॉटेल मध्ये जेवण करता त्या हॉटेल च पत्ता प्लिज सांगा आणि शक्य झाले तर दजेवणाचे दर पण सांगा दुसरे मासे जेवण करताना माश्याच्या आमटीत सोलकढी मिक्स करा आणि चव घ्या
RU-vid कडून पेमेंट इल्यावर आमी येतंलावं तुमच्या डोंबिवलीच्या कोकण फ्युजन हॉटेलात जेवूकं. त्याआधी RU-vidr होतंव, रील स्टार होतंव 😄 आयेक हो व्हिडीओ दाखवच्या आधी मिठाई आणि पैशे धाडलंस की नाय 🤔 आता पन्नास हजार subscribers झाले की, get together ( स्नेह मिलन ) ठेवा. पाटकर, खर्डेकर कॉलेज आमच्या वेंगुर्ल्यात असतं. रेडकराची खानावळ. बंदरावरचे माशे 1 नंबर 👌 खेकडे फोडूकं दिल्यानी तो सुपारी फोडूचो अडकीत्तो 😂♥️👍
Dada let's go cha aplay kokani malvani bhashet shabda mhanje maza andajan CHALA FIRAK asa hota. Me pan koknatlo kudal cho. Ani maza mama cho gaon mahpan.