तुमचे मी फार पूर्वी व्हिडिओ पाहिले आहेत तेव्हा तुमचं घर बांधताना तुमच्याकडे पैशाची खूप अडचण होती त्यातून तुम्ही ते घर बांधले. आणि आता पैसे आले आहे तर किती उधळपट्टी करत आहात शेवटी पैसे तुमचे आहेत पण विचार करा. आपले आधीचे दिवस लक्षात ठेवा.
यूट्यूब वर सगळ्या गोष्टी का ? दाखवतात . तुमची बायको रडते हे यूट्यूब वर दाखवण्याची गोष्ट नाही. सोशल मीडियावर काय दाखवले पाहिजे आणि काय नाही हे तुम्हाला कळले पाहिजे.
तुम्हालाही गणेश दादा खुशी बाळा शिवानी बाळा तुम्हालाही दोघींना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या आणि गणेश दादा आईला पण खूप खूप शुभेच्छा आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏योगिता काय झालंसणाच्या दिवशी असरडावं नाही
Kali Sadi ghatali hoti Laxmi pujan la mhnun sarva n Sangitala ki bai kali Sadi nastey ghalychi....tya tila raag aala mhnun radtey...sasubai evdha aged ahet tyana mahit nhi ka Puja la kali Sadi ghalat nhi....ki sasubai n sangun aaikala nhi
पैसे कमविण्यासाठी किती नाटक...आणि किती ड्रामा करावा लागतो... तुम्हाला....दिवस रात्र फक्त हे गणेश भाऊ reels काढत असतात... Reels सोडून काय कामधंदा आहे तुमचा... बाकी पण शिवानी बाळा ची acting खूप छान...तिला train करा..जास्त फायदा होईल.. तुम्हाला.. काहीही टाकतात you tube...la...boar वाटते आता😮😊
paisa kamavanya che changle dhande ahe yanche rada paisa milva lok bhichari bholi bhamdi janta yancha dekavyala bli padtat hi lok yancha fayda gheun content bnvta garib fstay 😢😢😢