Тёмный

आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake 

धनगरी जीवन
Подписаться 461 тыс.
Просмотров 289 тыс.
50% 1

आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake
#dhangarijivan
#siduhake #banairecipe

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 257   
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
हुमान (कोडं) या व्हिडिओ मध्ये विचारले आहे👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZgViOE_KK1o.html
@anantamahadik
@anantamahadik Год назад
छान व्हिडिओ . कोणताही बडेजाव चा आव नाही , कोणतेही स्क्रिप्ट नाही , मेकअप नाही , प्रकाश रचना नाही , बॅग्राउंड ची तर गरजच नाही , जे मनात तेच तोंडावर ... व्वा , तरीही उत्कृष्ट व्हिडिओ ...❤
@Shobhatai
@Shobhatai Год назад
माणसात देव शोधायचा असतो असं म्हणतात, आम्ही आमचे राम-सीता शोधले अस म्हणायला हरकत नाही 🙏✨✨
@poojachajjed9189
@poojachajjed9189 Год назад
👍👍👍👍👍👏👏👏
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
❤🙏
@bhagyashreesalpe1885
@bhagyashreesalpe1885 Год назад
तुमची व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच स्थिरता येते असं वाटतंय तुमच्या सारखे आनंदी जीवन जगावे 😊
@shridharsankpal2023
@shridharsankpal2023 Год назад
सागर किसन दादा बानाई अर्चना वहिणी तुम्ही.. खुप मस्त राहता आशी लोक आज काल नाही राहत. तुमचं कुटुंब पाहिलं की खुप बरं वाटतं. खरच असंच व्हिडिओ रोज टाका आम्हाला खुप आवडतात.. राम राम हाके साहेब....
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Год назад
कमालीचं साधच पण अतिशय समाधानी जीवन जगत आहेत हे राम सीता.परमेश्वरा या सर्वांना त्यांच्या संकल्पनेतला आनंद मिळू दे.
@supriyashinde5377
@supriyashinde5377 Год назад
तुमच्या कोड्याच्या उत्तर ची खूप आतुरतेने वाट पाहत होते.... तुमचा परिवार खूप छान वाटतो.... लहान भावाला अगदी मुलाप्रमाणे प्रेम.... करता किती प्रेमाने नाव घेता ..
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@ashoknikam9670
@ashoknikam9670 Год назад
आनंदी कस जगायचं याच जिवंत उदाहरण, आपणात दिसत, मनापासून दंडवत.आपणास भेटायचे आहे,बघू कधी योग येतोय तो.परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
आजचा व्हिडीओ बघितला तुम्ही पाची जण खूप एकत्र मिळून मिसळून आनंदी राहता असेच आनंदात रहा.
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 11 месяцев назад
बाया गड्या परशी जास्ती काम करतात हे मान्य करुन मोकळेपणाने सांगताय या साठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक कराव तेवढ थोडच.
@poojasonar609
@poojasonar609 Год назад
काका तुम्ही रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करत जाउ आम्ही वाट बघत आसतो विडीओ ची
@maltiroy4076
@maltiroy4076 Год назад
तुमची दोघांची जोडी साधी माणसं पिच्चर सारखी आहे खुप गोड
@rajeshreephadatare
@rajeshreephadatare Год назад
बाईपण भारी देवा बाईपण भारी रं...याच उत्तम उदाहरण बानाई आणि अर्चना👸👸
@Arunapatil07
@Arunapatil07 Год назад
आजच्या जमान्यात आसे भाऊ आशा जावा जावा कमाल हे खरच भाऊ तुमची सर्वाची कमाल आहे ❤❤❤❤❤❤
@vishakhavaje965
@vishakhavaje965 Год назад
बाणाई एवढी प्रचंड मेहनत करणारी आहे बघून एवढं बरं वाटतं खूप छान तुमचं❤❤❤🎉🎉🎉
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Год назад
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज उत्सुकता असते तुमचे डेली रूटिनचे विडियो पण छान 👌 असतात.रेशिपी पण छान 👌 असतात धन्यवाद दादा 🙏
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 Год назад
खूप छान जोडी ताई खूप छान हसतात तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो जीवाला खरंच खूप छान सागर पण आणि अर्चना ताई किसन दादा👌👌
@madhavikher9470
@madhavikher9470 Год назад
बाणाई वहिनी मला तुम्ही खूप आवडता
@truptipatil285
@truptipatil285 Год назад
ताई मस्त लाजत होत्या कोड विचारलं तेव्हा छान वाटल बघून❤🎉
@siddharthtelang5976
@siddharthtelang5976 Год назад
जगातील सगळ्यात सुंदर व सूखी कुटुंब
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Год назад
हुमानाचा व्हिडिओ पाहिला होता पण हुमानाचा खूप छान वाटले पण आम्ही कोड सोडवायला खूप विचार केला पण आजच्या व्हिडिओ मध्ये उत्तर दिले लहानपणी चा खेळ खुप छान वाटले
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Год назад
खुप दिवसांनी किसन भाऊ चा नटप टा चालू भाऊ चा मागचं शॉर्ट व्हिडिओ पण खूप मस्त होता😊
@vichal-20
@vichal-20 Год назад
किती आनंदाने राहता तुम्ही ❤ ,खरचं तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे
@sunilsatpute6197
@sunilsatpute6197 Год назад
खूप छान आजचा व्हिडिओ उत्तर सोपं होतं असेच मस्त आनंदात रहा हेच बाळूमामा चरणी प्रार्थना
@seemamehta2849
@seemamehta2849 Год назад
Me Mumbai la ahye tumache video me roj bhaghte l like very much jase tumhi ahat taschech tumche video asatta haa sadhepana achach japwa tumhi sagdch lok khup kasthalu ahat mehanti ahaht ani mehant karun je kamvatta tena kadchi garbi yet nahyi salute ahye tumcha ya kastla ke tumhi jangal jangal firun sudha anandi asta amhi pan khub garbi bgitali taymudach aaj amhi pan yesvi ahot karn mehant tevha amhi keyi tich mehant tumchat mala diste Both of you husband wife
@Happiness394
@Happiness394 Год назад
*सागर ला बनाईच्या हातचा वरण भात खूपच आवडलेला दिसतोय..डान्स करतोय, Happy happy आहे.* 😅
@sangitakulthe9542
@sangitakulthe9542 Год назад
साधेपणा आणि सौंदर्य. नवराबायको च नात,कशी प्रेमाने रहातात .कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याला प्रेमाने साथ् देणारी बायको मिळणे आताच्या दिवसात दुर्मिळ.तुमचे व्हिडिओ पहाण्याचे व्यसन लागत चालले आहे.😊
@Shobhatai
@Shobhatai Год назад
दादा एडिटिंग एकदम भारी असता नेहमी विडिओच, मला विचार पडतो एडिटिंग कोण करत असणार???🤔🤔🤔
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
वहिनी खूप भारी हुमान घातल होत. मस्त दादाला फसवल खूप मोठ झाड आहे. म्हणुन सागितले 🤦‍♀️🙆‍♀️😂😂😂😂खूप मज्या आली असच अधून मधून एकमेकाला हुमान घालत जा खूप भारी वाटले 😄😄👌👌👍👍 वहिनी मेथीची भाजी मस्तच 👌👌👍 Video खूप खूप छान वाटला दादा 😊🙏🙏👌👌👍
@shankarandhale169
@shankarandhale169 Год назад
जय मल्हार, हाके दादा बानाईने ताड, माडाचे मोठे झाडं सांगुन तुमची दिशाभूल केली म्हणायची.😊
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Год назад
जोडी नं. वन दादा व बाणाई. कौतुक करावे तितके कमीच आहे. सागर गडी लय भारी आहे अर्चना व लहान दादा कौतुकास्पद छान कुटुंब आहे. 👌👌👌❤❤❤🎉🎉🎉🎉
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Год назад
❤❤ खूपच मस्त. माझी सगळ्यात आवडती मेथीची भाजी मला खूप आवडते. अस मोकळ्या रानात जेवण जेवण्याची मजा वेगळीच आहे❤❤
@nandakeni2291
@nandakeni2291 2 месяца назад
बानाई तु अन्नपूर्णा आहेस मेथीची भाजी खुपचं छान बनवली❤❤❤❤
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Год назад
Barobr aahe kadhi kadhi har manavi lagti chhan khup chhan human maja aali Jay malhar
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
क्षत्रिय मराठयांचा नेहमीच वीर धनगरांना पाठिंबा आहे...
@shivkanygawligawli499
@shivkanygawligawli499 Год назад
Kiti god ani chan swabhav ahe tumcha baghun khup chan vathte asech nehmi anadi raha
@user-lp8re3np5i
@user-lp8re3np5i Год назад
दिल खुस जोड़ी🎉🎉🎉🎉
@anitababar9877
@anitababar9877 Год назад
Shri Swami Samarth. Super aahe dada tumcha Life agdi swrga sarka sudar ghar he.ethe dukhala thara nahi.khup chan bodh gheta yetoy tumchya kadun, aani tehi ekatra kutunba. Super dada banai Tai.
@sailonde6967
@sailonde6967 Год назад
Janu Aajche ram shita ch watay tumhi ,,,Ani laxman veglach tumacha bhavancha sansar asach kayem sukh acha jao hich prarthana
@madhurishinde6537
@madhurishinde6537 Год назад
आम्ही शेंगदाने मिरची लसुन हे वाटून मेधी चा भाजी टाकतो मस्त मेथीची भाजी छान लागते
@sushmadube1525
@sushmadube1525 Год назад
बनाई खूप हुशार आहे.
@maliniwani207
@maliniwani207 Год назад
खुप छान मेथीची भाजी, खुप छान व्हिडिओ आणि खुप छान परीवार
@anitaa6022
@anitaa6022 Год назад
साधेपणात अानंदी जीवनाचा अनुभव या कुटुंबाकडून शिकावे,प्रतिकुल परीस्थितीत सुद्धा सुख दिसते.
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Год назад
प्रत्येक वेळी मस्तपैकी आणि एक नंबर विडिओ असतो 👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@manoj5927
@manoj5927 Год назад
मस्तपैकी बनवले मेथीची भाजी वरण-भात कारले
@sunandapardeshi8250
@sunandapardeshi8250 Год назад
खूपच छान विडिओ👌💐 दादा ,तुम्ही नाशिककडे पुढच्या वर्षी या.तुम्हा सगळ्यांना आम्ही नक्की भेटायला येऊ.👍
@chanchalakunder3282
@chanchalakunder3282 7 месяцев назад
I love to watch this video. simple and inocent people.how they live happily in such conditions really great they are
@Arunapatil07
@Arunapatil07 Год назад
तुम्हाला सर्वाना बगुन खुपखुप हीम्मत ऐते मला पन वाटत तुमच्या सारख जिवन जगाव
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Aajcha video pahayala khup maja aali video khup chhan mast laybhari aahe
@STARFIREAPPLIANCES
@STARFIREAPPLIANCES Год назад
Very nice bananyi app dono boot acche ho
@shobhapawar6913
@shobhapawar6913 Год назад
मस्त पैकी मेथीची भाजी कारल आणि वरन भात
@sureshpawar613
@sureshpawar613 Год назад
किसान आज भात खाता नही दिसला वुमन खूप छान सांगितले बाणाई सिद्धू भाऊ असेच वुमन तुम्ही सांगा
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 2 месяца назад
Simple and peaceful lifestyle very nice.
@rajashreedoiphode4634
@rajashreedoiphode4634 Год назад
Banai chan लाजते. 😊
@sangitaaatole5792
@sangitaaatole5792 Год назад
तुमच्या जोडी च प्रेम बघून हेवा वाटतो खरच आम्हाला एवढ्या सोईसुविधा असुन पण अपुरे वाटतं खरच खूप भारी माणसे आहात राव तुम्ही लय भारी. बाळुमामा च्या नावाने चांगभलं🙏😊
@Patilraj5491
@Patilraj5491 Год назад
Banaie taie ani siddhu bhaou chi jodi manjhe jasi ek ratnachi khan khup manoranjan hote tumche video bagoun
@rajashreedoiphode4634
@rajashreedoiphode4634 Год назад
दोघे एकमेकांना वेड लावतात. ❤
@shahadevgadade3649
@shahadevgadade3649 Год назад
Khup Chan 😊❤🎉yelkot yelokat Jay malhar 😊❤🎉
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Год назад
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान असेच सूखी रहा ❤️❤️👌👌
@user-gu3ip2pc1c
@user-gu3ip2pc1c Год назад
बानाई ताईला स्वयंपाकाचा त्रास नाही हसत हसत बनवते मला खुप आवडते
@bhartiy4266
@bhartiy4266 11 месяцев назад
सागर खूप क्युट आहे
@smitapatil1169
@smitapatil1169 Год назад
mast ch methi dal banavali. vaini bakshis ghya dada kadun🎉🎉
@meenashipaigude4315
@meenashipaigude4315 9 месяцев назад
बानाई लय भारी आहे
@ddl44
@ddl44 Год назад
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ Love u dearest sister Banai n dearest brother Sidhu bhawu n all family members!
@sandeepbhagavate2037
@sandeepbhagavate2037 Год назад
Bhou tai khup chan lajtat ani hastat chan destay banai❤❤❤❤❤
@surbhi2780
@surbhi2780 Год назад
Dada aani vahini chi jodi aekch nabar aahe ❤. Sagar gadi lay bhari aahe ❤
@savitalohakare2301
@savitalohakare2301 Год назад
माझ्या साठी तुम्ही शंकर पार्वती ची जोडी वाटते. 😊😊👌👌
@ashokghule9846
@ashokghule9846 Год назад
तुम्ही एक टांगा ठेवायला पाहीजे बिर्हाड वाहन्यासाठी
@ushaingavale3911
@ushaingavale3911 7 месяцев назад
छान कोड घातला आहे या च उत्तर सांग हूमान गेले सुमंत बारा गाव घुमत बारा गावच्या वेशी मालेगाव पशु आणि एक पुत्र दोघी पशी
@ushaingavale3911
@ushaingavale3911 7 месяцев назад
🙏👌👌👌
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Год назад
सगळं कुटुंबच मस्त आहे. छान छान.
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 Год назад
मस्तच विडिओ
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Год назад
Amhi sagale harlo vahini 😀😀mast bhaji 👌👌😋😋
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
लय भारी व्हिडिओ 👍👍
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade Год назад
Bhari hay dada tnach jivan
@shridharsankpal2023
@shridharsankpal2023 Год назад
मस्त पाईकी भाजी जाहली. बानाई आणि तुम्हाला एकदा भेटायचं आहे. मी कराड चा आहे.. एकदा येणार आहे.तुम्हला भेटायला राखं ला..
@geetagurav3414
@geetagurav3414 Год назад
एक नंबर आहे तुमचं कुटुंब कुणाची नजर ना लागो
@talware3827
@talware3827 Год назад
Bhari kdkk
@reshmaghule5675
@reshmaghule5675 Год назад
राम सिता ची जोडी आहे अगदी बरोबर तुम्हाला एकदा नक्की भेटायचे आहे पण कसे भेटणार ❤❤
@sumitharne2787
@sumitharne2787 Год назад
4:21 best moment ❤
@yogitadahifale9412
@yogitadahifale9412 Год назад
Dada che vedio bghitle ki khup chan vatat❤
@lilawalunj2685
@lilawalunj2685 Год назад
दादा वहिनींना एक कोड विचारा माझ्या वतीने... खाली हाडूक वर झुडुप......
@hulwanhanmant4127
@hulwanhanmant4127 Год назад
सुख .. आणि समाधान ..ते ईथ सापडले ..
@gokarnadeshpande-uo8dl
@gokarnadeshpande-uo8dl 9 месяцев назад
Khup mast recep banai 👌👌👌👌👌
@bharatraut6479
@bharatraut6479 Год назад
दादा लहान पाणी आम्ही सुदापितलीन चहा पीत होतो😢😮कोडछान आहे
@user-dk7hi5eu5d
@user-dk7hi5eu5d Год назад
दादा वहिनी तुमची जोडी खूप छान आहे
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 Год назад
Dada aani banai chi jodi aekch nambar❤
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Год назад
मस्तपैकी...... 👍👍👍
@vaibhavdoefode3518
@vaibhavdoefode3518 Год назад
धन्यवाद हाके भावु
@meeramhaske6900
@meeramhaske6900 9 месяцев назад
👌👌👌 छान मेथीची भाजी वहीनी खुप मस्त 😊😊
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy Год назад
खुप छान आहे तुमची फॅमिली
@santoshmadne
@santoshmadne Год назад
काळया शेतात पेरल्या मेका उपत उपाट राजया च्या लेका. सांगा उतर
@birajihake4487
@birajihake4487 Год назад
Us
@ranisooryavanshi5975
@ranisooryavanshi5975 7 месяцев назад
Dada tumhi haralat tai pude 😅😅 so nice couple
@rekhadimble7940
@rekhadimble7940 Год назад
Kup Chan lay bhari
@Slvv73
@Slvv73 Год назад
Khup chan video 👌👌☺☺
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Год назад
मस्त पैकी ऐकायला मस्त वाटतं 😊😊
@swatipathewad2054
@swatipathewad2054 Год назад
शेतात जेवणाची वेगळी मजा आसते❤
@SupriyaChandgude-gr5rl
@SupriyaChandgude-gr5rl Год назад
Mi pan vat pahat होते उत्तराची
@ashokshinde4394
@ashokshinde4394 Год назад
मस्त पैकी झालाय विही व्हिडिओ
Далее
Decompress small game, have time to play it!
00:35
Decompress small game, have time to play it!
00:35