Тёмный
No video :(

आज मला गिफ्ट आलंय 🎁🎁चला बघू काय आहे त्यात नागपुर वरून 🎁 

Radha Bhalerao
Подписаться 116 тыс.
Просмотров 260 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 445   
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
माझा गिफ्ट तुला आवड्या बदल थैंक यू
@reshmareshma9783
@reshmareshma9783 3 года назад
Khup chaan taai
@sachinnikam5664
@sachinnikam5664 3 года назад
आपल्यासारखी देव माणूस अजून जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत मानवता जिवंत राहील आपल्या कार्यास मनापासून मानाचा मुजरा व धन्यवाद
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 3 года назад
Tumi dusarychya life madhe khushi dilit tar nakkich tumi hamesha happych rahnar
@mkmj
@mkmj 3 года назад
Khuo chan tai
@nandagaikwad2513
@nandagaikwad2513 3 года назад
खूप खूप धन्यवाद ताई.मला माहिती होते की ते गिफ्ट तुम्ही च दिली. तुमच्या सारखे देव माणसे खूप कमी आहे जगात. जय भिम ताई👌👌👌
@jitughopade3074
@jitughopade3074 3 года назад
ताई ज्या ताई ने दिले आहे तिला खुप स्वामी चे आशिर्वाद तूला पण नेहमी खुस रहा मुलांना चांगले शिक्षण राहणीमान दे
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@ankushranadive2378
@ankushranadive2378 3 года назад
नागपुर च्या ताई तुम्हाला काहीच कमी पडणार नाही , देव तुमची सर्व ईच्छा पूर्ण करो ़
@sachinnikam5664
@sachinnikam5664 3 года назад
ज्या ताईनी राधा ताईला मदत केली आहे त्यांचे मनापासून आभार यातूनच मानवता म्हणजे काय याचे खरे दर्शन होते आणि म्हणतात ना देव कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येतोच आज तुमच्या रूपांमध्ये आला आहे खरच मनापासून धन्यवाद
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@harshdaghodake4410
@harshdaghodake4410 3 года назад
ताई तू त्यातली एक साडी घालून सुंदर असे तयार होऊन व्हिडिओ काढ
@chhayamore1942
@chhayamore1942 3 года назад
साडी दिली त्या ताईला दहा वेळा धन्यवाद बोल येवड कोणी कोणासाठी नाही करत किती छान आहे सर्व
@nandagaikwad2513
@nandagaikwad2513 3 года назад
तुला ज्यांनी गिफ्ट दिले .त्या चे खूप खूप आभार. नेहमी खुश रहा. लेकरांना चांगले शिक्षण दे.काळजी घे.
@shlokusactivity1049
@shlokusactivity1049 3 года назад
👌👌👌
@aanvisarvade3452
@aanvisarvade3452 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wliIqMJB7kA.html
@shlokusactivity1049
@shlokusactivity1049 3 года назад
@@aanvisarvade3452 👌👌👌
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
🙏🙏🥺🥺
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
ताई चांगली वाटले सारी
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho
@sonalinavgire7596
@sonalinavgire7596 3 года назад
ताई तु मदत केली राधा ताईला खुप थॅक्यू पण एक बोलु राग नको येऊ देवु कारण तुम्ही इतक्या साड्या दिल्या तिला एक साडी आणि मुलाना पण कपडे दिले असते तर मुलाना पण जितका आनंद त्या ताईला होतोये तितका आनंद मुलाना पण झाला असता मी काही चुकीच बोलले असल तर स्वारी
@supriyaparse9897
@supriyaparse9897 3 года назад
Correct
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho na
@uniqueglassfiber1226
@uniqueglassfiber1226 3 года назад
Khara bolas bhau
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
@@uniqueglassfiber1226 barobar
@harshaljadhav1672
@harshaljadhav1672 3 года назад
Evdhya 5 sadya denyapeksha 2 ch dyaychya na aani tyanchya mulansathi tri dyayche kapde
@sharondhumal7220
@sharondhumal7220 3 года назад
अश्या गरजवंतू लोकांना दिले की खूप छान वाटते.. नाहीतर काही लोख गरज नसताना कोणाला ही देतात..आणि त्या लोखाणा किंमत पण नसते त्याची👍
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ......
@Nashikchilalita
@Nashikchilalita 3 года назад
@@streetfoods5759 hi
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
हो 🥺🥺
@jayshreewathore9972
@jayshreewathore9972 3 года назад
छान बोलले👍🙏🙏
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho n
@subhashkarate1252
@subhashkarate1252 3 года назад
ज्यांनी गीप्ट पाठवले त्यांना देव सुखी ठेओ
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho
@sunilkemble4166
@sunilkemble4166 3 года назад
वसत्र दान आनि आनन दान हे सर्वथा सेरसट दान आहे
@bharatigaikwad7242
@bharatigaikwad7242 3 года назад
खुपच सुंदर 👌👌👌ज्या ताईंनी मदत केली त्या खुपच भाग्यशाली आहे. त्यांनी राधाच्या चेहर्‍यावर हसु आणले 👌👌👍🙏
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
मला तेच बघायचे होते 🥺🥺
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho na
@savitameshram460
@savitameshram460 3 года назад
गिफ्ट खूप छान आहे. नागपूर च्या ताईचे राधा ताईला मदत केल्याबद्दल खूप धन्यवाद 👌👌
@madhurisawant3408
@madhurisawant3408 3 года назад
,
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Same here
@vaishallialhat4552
@vaishallialhat4552 3 года назад
ताई तुम्ही राधा ताईला मदत करून माणूसकी दाखवली. राधा ताई आणि त्यांच्या मुलांचा आनंद तर गगनात मावेना. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून तर तुम्ही धन्य झाल्या असाल. तुम्हाला प्रणाम 🙏🙏
@user-je3xz3th1v
@user-je3xz3th1v 3 года назад
माझ्याकडून त्या ताईला खूप खूप धन्यवाद कारण मोठ्या लोकांना कोणीही मदत करू शकतो पण गरिबांना कोण मदत करत नाही तू केलस तू दाखवून दिलं स तुझं मन किती मोठ आहे ताई थँक्यू
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
🙏🙏🥺
@user-je3xz3th1v
@user-je3xz3th1v 3 года назад
@@vlogger-aarti28 थँक्यू 👏👏🙏🙏
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
@@user-je3xz3th1v 🥺🥺🙏
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 года назад
मला माहीती आहे आर्ती गवई बेटी पाठवले आहे त्यांना आवडत नाही नाव सांगीतले मला राधिकाला खुप खुप आनंद झाला आहे ताई जयभीम नमोबुद्धाय ताईला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद छान सुंदर काम केले आहे
@manuli6106
@manuli6106 3 года назад
नागपूर चा काकी तुम्ही खुप चांगल काम केल आहे सलाम तुला
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
🙏🙏🥺🥺
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Hii
@dineshwaykar8868
@dineshwaykar8868 3 года назад
ज्या ताईंनी हे सर्व दिले त्या ताईला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही जे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात त्यांचा आनंद कधीच कमी होत नाही
@kishorjadhav2276
@kishorjadhav2276 3 года назад
ताई तुमचा पत्ता कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 3 года назад
ताई खरच तुम्ही खूप मोठ्यामनचे आहात जे मदत केले ते खरच खुप छान आहेत आणि खरच गरजू लोकना च मदत करा ज्याच्या कडे आहे त्याना मदत करू नका प्लीज ते लोक रडून कहीना मागतात त्याच्या कडे स्वत आहे पण ते माघतात रधाताईला दिलात खुप बर वाटले ज्यानी दिले त्याना आमचा नमस्कार आशेच मदत करा प्लीज 🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 3 года назад
जय भीम 💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@user-vt2tr3qs6n
@user-vt2tr3qs6n 3 года назад
मस्तच आहेत ग ताई ❤सुखाचे दिवस आलेत ताई तुझे अशीच खूप खूष रहा 🤗खुप प्रगती होणार आहे तुझी अजून 💯😍
@adityaarts144
@adityaarts144 3 года назад
Jya tai ne Radha tai la madat keli ahe tyatai che manapasun dhanyawad yachatun manuski diste tai tumhi khup changalya aahat tumche pn sarv swapn purn hovo hich ishavar Charni prarthna. Ani Radha tai tu ashich khup khup khush raha😁😁
@swatikadam9151
@swatikadam9151 3 года назад
खुप छान राधाताई तुम्हाला त्या ताईनी मदत केली किती मोठ आहे त्यांच मन अस कोणी कोणाला नाही मदत करत खुश रहा आनंदी रहा त्या ताईनी मदत केली त्यांना टँक्यू साडया खुप छान आहेत 👌👌👌👌
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho na
@rasikaesi1320
@rasikaesi1320 3 года назад
Tai khup mast g.. ashich hpy raha .. 🤗 Unlike karnaryna gift aawdl nai watat bahutek😂😂😂 ...
@ushapatil1553
@ushapatil1553 3 года назад
साडया खुप छान आहैत
@user-of4ve1rj9g
@user-of4ve1rj9g 3 года назад
कोणत्याही गिफ्ट आलं तर सॅनिटायझर सॅनिटायझर मारल्यानंतर न उघडेकोणता बी गिफ्ट
@aartipatil6682
@aartipatil6682 3 года назад
Agree
@raajkale621
@raajkale621 3 года назад
Kahi farak ladat nahi bhawa ... Tyala 2 taas unhaat theva aani aat madhe tasehi korona 9 hrs peksha jast tikhat nahi
@sangeetalabade7056
@sangeetalabade7056 3 года назад
जय भीम ताई माझी मैत्रिण आहे ज्योती कांबळे तिची परिस्थिती सेम आहे तुमचे कार्य खूप लाख मोलाचे आहे
@rajnandini358
@rajnandini358 3 года назад
शब्द नाहीत माझ्या कडे त्या ताई ना बोलण्या साठी..😊😊😊बस गप्प राहून च त्यांचे आभार व्यक्त करते...आज माझी राधा ताई खूप हॅपी आहे.... !!!ताई.. तुला माझा आयुष्य लाभो.., तुझ्या मुळे आज राधा ताई आहे..😊😊😊😊😊
@radhabhalerao
@radhabhalerao 3 года назад
हो ताई आणि माझे आयुष्य तुला 😘
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
Tai matlyawar tai sathi awad karalagnar n nandu☺☺😘
@rajnandini358
@rajnandini358 3 года назад
@@vlogger-aarti28 हो ताई..😊😊😍😍
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 года назад
राधीका ला ज्वलरी साड्या पाठवील्या खुप खुप खुष दिसते हासत राहा आनंदी राहा आर्ती माऊ खुप चांगली आहे धन्यवाद धन्यवाद ताई जयभीम नमोबुध्दाय 🙏🏼🙏🏼👌
@sapnauphade5809
@sapnauphade5809 3 года назад
एवढे lock down Astana coronacha dhoka Astana suddha evdhe Chan paking karun radhachya gharaprent pathavne mhanje jok nahi dhads lagt ani he dhads je koni kely tya taina salam dev tuze kalyan karil.
@user-gk5zj3kv2i
@user-gk5zj3kv2i 3 года назад
ते ताईला कधीच कमी पडणार नाही नागपूर ची ताई खरच तुम्ही देवमाणूस आहात देव तुम्हाला कुठे पण देऊन टाकेल. तुम्ही राधा ताई चे मन ओळखले खरंच
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
ही, खूब छोटी मदत आहे
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
मी साधारण फैमिली मदली आहे मनुन , येवडच केले
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ...
@psi2636
@psi2636 3 года назад
@@vlogger-aarti28 खुप मोठे मन आहे तुमचं तुम्हाला नक्कीच खूप मोठी परत पफेड करेल देव तुमचे मुलं खूप चांगले निघतील
@sakshi_pawar_100
@sakshi_pawar_100 3 года назад
ताई तू खुप छान बोलते😍
@tunnu0035
@tunnu0035 3 года назад
Gift pathvnarya tainna khup sara ashirwad 👍
@25kanchan
@25kanchan 3 года назад
Khup mast...Chan watla didi tula n lekarana khush pahun..👌👍
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@vijaydarekar4755
@vijaydarekar4755 3 года назад
When any parcel arrives, keep it aside for two or three days. Corona is losing her hair ... be careful mother
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@jyotikapadi2423
@jyotikapadi2423 3 года назад
खुप छान साड्या आहे ते 👍👍👍👍
@aanvisarvade3452
@aanvisarvade3452 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wliIqMJB7kA.html
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 года назад
नागपूर च्या ताईने गिफ्ट दिले त्याबद्दल त्यांना थँक्स
@sheetalukeyofficial9447
@sheetalukeyofficial9447 3 года назад
Mla tumcha adress patva mla tumchya lektan sathi kahi patvaych ahe pls🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriyapande3213
@supriyapande3213 3 года назад
मस्तच g ताई saglynai tula asich मदत करावी
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@haridasthorave9016
@haridasthorave9016 3 года назад
राधा खूप छान👌👌👍😄
@kalyaniambarkhane106
@kalyaniambarkhane106 3 года назад
Khup chan didi..... Ashich happy raha nehmi..... God bless you and your child 😊🥰
@haridasthorave9016
@haridasthorave9016 3 года назад
राधा तुझया नागपूर चया ताई ला खूप थँकू ,मी संजीवनी
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@sapanapatil9593
@sapanapatil9593 3 года назад
ताई खुप छान त्यांना आशिर्वाद भेटल तुमंचा
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html .....
@shubhangikambale2872
@shubhangikambale2872 3 года назад
mastch
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Ho. A
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 года назад
👌👌 गिफ्ट छान अभिनंदन राधाताई
@priyankasardar3708
@priyankasardar3708 3 года назад
ताई तुझे दिवस चांगले येतील आता
@Tv9maharashtra
@Tv9maharashtra 3 года назад
Nagpurchi tai kharach tumhi khup mothya manachya aahat thanks ashich garibanna madat krt ja tai tumhi 🙏🙏🙏
@mangeshgaikwad1012
@mangeshgaikwad1012 3 года назад
Tumacya chehryavarcha aanadh bagun khup chan vatal jagamadhe manavta dharm aahe aajun khup khup subecha tumacya parivarala aasech aamacha aasirvat rahil tumacya patishi
@ambojisurawanshi6536
@ambojisurawanshi6536 3 года назад
हो ताई खूप छान आहे
@GaneshYadav-yb4cx
@GaneshYadav-yb4cx 3 года назад
त्यांना उत्पन्न चे साधन मिळवून देणे योग्य ताई अशी मदत किती पुरनार
@janardhanmali1417
@janardhanmali1417 3 года назад
ताई तुम्ही जी भेट राधा ताई भालेराव यांना पाठविली खूप खूप धन्यवाद ताई भगवंत आपणास खूप काही भरपुर देईल
@balajihambarde5828
@balajihambarde5828 3 года назад
Nagpur chya tai la majh koti koti🙏🙏🙏🙏👍👍👍👍 prnam ,aaj kl chya time madhe koni itk karat nahi ,sarya chup chup chan ahet ,majhi ek request ahe ki jsh tumi radha tai la madaat kelya tasch tumi Poonam tupe tai pn madaat kra ,hi maji mnatli bhavna ahe j mi tumi sang share keli ,majh nav savita ahe 🥰🥰,by all the best 😘🙏🙏🙏👍
@MayaBhole
@MayaBhole 3 года назад
मला तुमचा आवाज खूप आवडतो ताई
@narendraholepatil7174
@narendraholepatil7174 3 года назад
ही you Tube वर emotional नाटके करून पैसे कमवत आहे ,काम करुन पैसे कमव ना , भीक मागणे चांगलें नाही,एक दिवस असा येइल की एक वेळचे जेवण पण मिळणार नाही, तिला कृपा करून कोणीही काही ही देवू नका
@sunilhatekar9486
@sunilhatekar9486 3 года назад
खरचं खूप मस्त ताई लेकरं तर किती खुश झाली आहेत
@murlidharkharad3377
@murlidharkharad3377 3 года назад
Mala hi dyachay gift tula pan patttaaa nahi na ple sang
@user-dw8cr9zk5u
@user-dw8cr9zk5u 3 года назад
🥰 tai khup chan video hota mhntl tr mstch ki khup bhari tai
@OMGGaming12
@OMGGaming12 3 года назад
त्या साड्या घालून व्हिडिओ तयार करा
@bhagyashreebansode3347
@bhagyashreebansode3347 3 года назад
Nice day to you 👌👏👏👏🙏🙏🙏
@mygoodluck8686
@mygoodluck8686 3 года назад
Khup taai....ekhadyachya chehryavr hasu mhanje ch jivan
@harshadkumbhar8552
@harshadkumbhar8552 3 года назад
खुप छान आहेत साडी ताई माझा कडून पन नागपूरच्या ताई ना thank you🌹🌹🙏🙏🙏🙏
@reshmapatil6525
@reshmapatil6525 3 года назад
Kharach khup chan gift pathval tai
@ashwiniwaze1365
@ashwiniwaze1365 3 года назад
Waa mast ,kiti khush zale sgle
@OMGGaming12
@OMGGaming12 3 года назад
तुम्ही खूप छान बोलता
@yandre6822
@yandre6822 3 года назад
Khup chan watle bagun radha..... Tya tai che khup khup aabhar
@pujawahane4859
@pujawahane4859 3 года назад
Tai tumhi kunachahi vichar karat basaych nahi.. Tochun bolnare aplyala khayla det nahit ho tai...
@youtubechisafar3076
@youtubechisafar3076 3 года назад
Gift deun jo Anand tya sarvachya chehryavar alay ,to lakh molacha ahy
@fforfunnyvideo.
@fforfunnyvideo. 3 года назад
Tuza address konakde nhi tr tula gift kse milale.
@Anshupapa
@Anshupapa 3 года назад
Mala pan toch prasn padlay
@anandsanap9837
@anandsanap9837 3 года назад
Tai tumi gift dilla khup chaan karya kela Dev tumala bharbarun devo
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 3 года назад
ताई तुला गीफ्ट आवडीनी येतात ग पण सँनीटायझर आधी करत चा बाँक्स ला मग उघडत जा ताई... राग नको माणुसग ताई ग...
@radhabhalerao
@radhabhalerao 3 года назад
हो ताई
@ganeshgaikwad1320
@ganeshgaikwad1320 3 года назад
खुप छान आहे साडया
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
Changlya comment baga faltu comment kade laksha deu naka tyana duriyacha bhala bagavat nahi tychya gharat pan tasach vagat asel jo falu comment karto radha tai tumi laksha deu naka ok
@sunitapagare3837
@sunitapagare3837 2 года назад
खुप छान साड्या आहेत राधा
@vaishalijawale5727
@vaishalijawale5727 3 года назад
Khupach chaan tai.. jai bhim🙏🙏
@sachinpawar4171
@sachinpawar4171 3 года назад
Lekaran sathi kahi nahi pathval
@sanjayphadke4663
@sanjayphadke4663 3 года назад
ताई तू आणि तुझी मुले खुप गोड आहे
@user-hk1tj5ml6q
@user-hk1tj5ml6q 3 года назад
Aarti tai tumala kahi kmi padnar nahi tumi radha tai Sathi yavde gift pathvle
@ganeshghardas5861
@ganeshghardas5861 3 года назад
नागपूर ताई तुम्ही गिफ्ट देऊन चांगले काम केले
@geetakhairnar1691
@geetakhairnar1691 3 года назад
दुसऱ्या च्या चेहऱ्यावर आनंद बघणाऱ्याचा चेहरा देव नेहमी आनंदी ठेवतो
@ashkechtemm2475
@ashkechtemm2475 3 года назад
Tai tuzi mule khup chaan aahet tyanna khup sikun mothe kar.
@aishwaryasonawane6011
@aishwaryasonawane6011 3 года назад
Ichatar nawara aahe,,maza tar nawara pan nahi tari aamhi swabhimani aahe
@sakshipatil7399
@sakshipatil7399 3 года назад
Aashich khush rha tai
@abc9052
@abc9052 3 года назад
तू पण खुश राहा 🤗
@abc9052
@abc9052 3 года назад
बोल ना 🤗
@viraj6880
@viraj6880 3 года назад
Ho khar ahe
@varsha39
@varsha39 3 года назад
Good khup Chan 👍gifts denary Tai la thanks 😘
@minaksheepalkar3594
@minaksheepalkar3594 3 года назад
Khup chan tai tumhi avdh mast gift dilay👌👌👏
@tusharyelmar3719
@tusharyelmar3719 3 года назад
बर झाले राधा व्यवस्थित मस्त नखरा कर
@mohanbangar1816
@mohanbangar1816 3 года назад
Thanks tai dev tumala khup shuk deo
@shortstatus1067
@shortstatus1067 3 года назад
Kiti cute bolto sanya god god😘😘😘
@akhileshshevade2201
@akhileshshevade2201 3 года назад
Tu ashich happy raha...vait goshtinkd lakshya deu nko ..
@jyoti1162
@jyoti1162 3 года назад
किती गूणी मूल आहे ताई तूमची
@shrisarvade
@shrisarvade 2 года назад
Khup chhan aahet gifts 🎁👌👌
@vaishaliyelve6912
@vaishaliyelve6912 3 года назад
Khup chan jay bhim namo Buddhay 🔵
@yashashreekarade1574
@yashashreekarade1574 3 года назад
Khup chan saree aahet tai sunny tar khup avdto mala 😍😍❤😘
@simpleheart6274
@simpleheart6274 2 года назад
Nice baby keep it up
@ukg9681
@ukg9681 3 года назад
Wow so sweet me pan nagpurchi ahe tumchi mdat krayiche ahe.
@ukg9681
@ukg9681 3 года назад
Me pan Tiktok Star ahe
@streetfoods5759
@streetfoods5759 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jzj_4p2F1PY.html ....
@sapanakadam3355
@sapanakadam3355 3 года назад
तुमची लहान मुलगी खूप चुणचुणीत आणि गोड आहे.
@prashantmane7141
@prashantmane7141 3 года назад
आता तरी चांगलं रहा
@kavitabarkade2736
@kavitabarkade2736 3 года назад
Khup Chan sadya ahet.....
@sapnauphade5809
@sapnauphade5809 3 года назад
Ag radha tu aajari hotis aata tr tula bar vataty tu ase gift aale na tr lagech nko kholu tyala sanitayzar marun thev ek divs an mg khol saglyasathi changle rahil
Далее