Тёмный

ती शेवटची रात्र😭 | आईला नक्की काय झाले होते?😢😢 

Gavakadche Vlog
Подписаться 49 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@KarishmaTare-i9k
@KarishmaTare-i9k 4 месяца назад
दादा, तुमचे खूप सारे व्हिडिओ मी पाहीले,आईच्या कणी मसाल्या पासून ते. धान्य वाढवण्यात पर्यंत, जवळजवळ सर्वच पाहिलेत, पण आज ,खूप वाईट वाटतंय, आई आपल्यात नाहीत, ही गोष्ट धक्का देऊन गेली, आईला अंतःकरणा पासून नमस्कार,
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 4 месяца назад
आईची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. पण दैवापुढे आपलं काहीच चालत नाही. स्वतःची आणि कुटुंबातील लोकांची काळजी घ्या. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे.
@MiAdivasiVlogger
@MiAdivasiVlogger 4 месяца назад
😔 खरच आई ती आई असते. तुमच्या विडिओ ची खूप वाट बघितली. आईला देवाघरी जाऊन खूप दिवस झाले, आता तुम्ही स्वतः ला सावराव लागेल. तुमच्या आई ची पण इच्छा आणि स्वप्न होत कीं तुम्ही असंच पुढ जावं. आईसाठी तरी तुम्ही परत या आपले विडिओ घेऊन. पुन्हा एकदा आई ला भावपूर्ण आदरांजली.
@keruchakor9872
@keruchakor9872 4 месяца назад
Miss you aai भरपूर दिवस झाले आईचा फोटो पाहून आई कायम स्मरणात राहील 😢😢
@vijayaarathod
@vijayaarathod 4 месяца назад
आई गेल्या पासून आज पर्यंत एकच प्रश्न पडायच आईला नेमकं काय झाले असेल .तसे तुला दोन तीन वेळा मँशेज केला पण रिप्लाय मिळाले नाही .जालू जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाला एक दिवस हे जग सोडून जावच लागतय. अचानक घडलेल्या गोष्टी खूप वेदनादायक असतात . जिवनात कितीही दुःखद क्षन आले तरी आपल्या ला जगने सुटत नाही. त्यातून आईचे जाने कुणालाही सहन न होणार दुःख .जालू आईच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी व्हिडीओ बनवत जा.सावर स्वतः ला .आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई भावपूर्ण श्रद्धांजली.
@LegalRights88
@LegalRights88 4 месяца назад
काही RU-vidr फक्त पैशाच्या मागे लागतात व कशाचा हि ईशू करुन विडिओ बनवता व सहनभूती मिळून विडिओ चे विवर वाढवतात. पण सर तुम्ही त्यातले नाहीत आई गेल्यापासून जवळ जवळ दीड एक वर्ष झाले असतील व तुमचा आज विडिओ आला व तो पण आई वर.... सर सावरा स्वतःला आई वडील च दुःख कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरणार नाही...
@nagnathlokhande733
@nagnathlokhande733 4 месяца назад
मला हा व्हिडिओ पाहुन खुप कंठ दाटून आला दादा भावपुर्ण श्रद्धांजली 😔😔 आई तुमचा कणी मसाला मी करून पाहिला खुप छान झाला मी सतत बनवत राहिन
@bhagwatdeore9285
@bhagwatdeore9285 4 месяца назад
आईंच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
@vaishaligite5667
@vaishaligite5667 4 месяца назад
भाऊ,खूप दिवसांनी व्हिडिओ केलात. मन मोकळं बोललात तुम्ही, बरे वाटले. तुम्ही पुन्हा व्हिडिओ चे काम सुरू करा. आईंना ही नक्कीच आनंद होईल. त्यांचा आशीर्वाद कायम तुम्हा सगळ्यांनबरोबर असेल. काळजी घ्या 🙏🙏
@daglejaganath6505
@daglejaganath6505 4 месяца назад
जालू सर आई ही आईच आहे आई विना मी भिकारी माझी पण आई देवा घरी गेली मला पण खूप वेदना झाल्या परंतु तु सावर आपल्या मनाला 😂 प्रत्येक जन जन्म व मृत्यू हे ठरलेले आहे तेव्हा पुढील जबाबदारी आपली आहे धन्यवाद सर जय आदिवासी 😂🎉🎉🎉
@kishorgaikwad2516
@kishorgaikwad2516 4 месяца назад
भाऊ किती दिवस व्हिडीओ ची वाट बघत होतो .
@sangeetalabade7056
@sangeetalabade7056 4 месяца назад
भावा मानले तुम्हाला कारण आज पैशासाठी सोशल मीडियावर व्हायरल विडीओ टाकतात आणि तुम्ही 2 वष्रे आईसाठी काहीही विडीओ टाकले नाही खरचं हिच आई साठी भावपूर्ण श्रद्धांजली. पण यापुढे काम चालू करा
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
🙏🙏❤️
@ramadityablog
@ramadityablog 4 месяца назад
सर तुमचं हे बोलणं ऐकून खरच डोळ्यात पाणी आले.असो दुःखातून सावरून का होईना तुम्ही आपल्या मित्रांसमोर आले आणि हीच प्रतिक्षा होती.सर खुप खुप धन्यवाद आणि आईच्या आत्म्यास खुप खुप शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@kavitapawar5614
@kavitapawar5614 4 месяца назад
दादा तुम्ही तुमचे मन मोकळे ते बरे झाले. आणि महत्व पूर्ण माहिती सांगितली. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे स्वतःकडे लक्ष्य द्या ही विनंती.🙏
@manglaniklja7204
@manglaniklja7204 4 месяца назад
मी खुप रडले आम्ही सर्व जण तुमच्यसोबत आहोत व्हिडिओ करा आईसाठी आईच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना खुप वाईट वाटले दुःख झाले मुंबई बादरा मंगला निकाळजे
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 4 месяца назад
आई ......कणी मसाला, नाकातली नथ , आणी साधं लुगड.पण माया अपार.जणु धरती माय.🙏
@madhukarpatole812
@madhukarpatole812 4 месяца назад
दुःखदायक घटना घडली परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणी तुम्हा सर्वांना दुःख पच वण्याची शक्ती देवो ओम शांती
@sandyjaan3677
@sandyjaan3677 4 месяца назад
भावा तुझा 3 वर्ष पूर्वी व्हिडिओ बघितला होता येसुर च आईने केलं होत येसूर् मी घरी 3 वर्ष पूर्वी केलं होत पण अजून पण थोड बाकी आहे वाईट झाल आईच
@prakashshelar5258
@prakashshelar5258 4 месяца назад
पुन्हा एकदा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट पाहतोय!
@radhajadhav6327
@radhajadhav6327 4 месяца назад
दादा तुम्ही हे मन मोकळं केलं खूप छान केलं तुमचा आईत खूप जीव होता आम्हाला पण खूप आईची आठवण येते दादा खूप छान रेसिपी करून दाखवत होते आहे
@Ranvatathevloger5663
@Ranvatathevloger5663 4 месяца назад
दादा आईची सर्वांना आठवण येते.❤😢 आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. पुन्हा एक नवी सुरुवात कर. पुन्हा आईसाठी व आमच्यासाठी video बनव. ❤❤❤😢❤❤❤
@gitanjalighankute8643
@gitanjalighankute8643 4 месяца назад
दादा व्हिडिओ पाहून खुप रडले आईची खुप आठवण येते आईची जागा कधिही भरून निघणार नाही दादा आईची आठवण आली कि जुने व्हिडिओपाहण्याची दादा खुपछान माहिती दिली दादा व्हिडिओ टाकत जा तुमचा वडिवची वाट पाहत आहोत
@smitam6856
@smitam6856 4 месяца назад
आता पुन्हा video टाकायला सुरुवात करा.मन रमेल तुमच आणि subscribers च सुध्दा.
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 3 месяца назад
🙏🙏🙏 😢😢😞 आईला भावपूर्ण श्रद्धांजली..तुमच्या आई बद्दल कळलं आणि खुप वाईट वाटलं... रानावनात भरपूर फिरणारी तुमची आई अशी अचानक गेल्यामुळे खुप हळहळ वाटतेय... पण वाईटातुन एक गोष्ट चांगली झाली.. त्या आजारी पडून अंथरुणात लोळत राहिल्या नाहीत.. माझं वय आता 68 चालू आहे.. मी देवळात जाते तेव्हा देवाला कळकळीने हेच सांगत असते की देवा मला चालता बोलता ने.. माझ्या वयाला हे सुखद मरण असेल...
@vishnunadekar8281
@vishnunadekar8281 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली आई🌷🌷
@आइचीरेसीपी
@आइचीरेसीपी 4 месяца назад
जालिदंर इतकया दिवस कुठे होतास आई वडील जन्म भर पुरत नाहीत बाला ❤❤😢😢
@AllRounder-bq1gq
@AllRounder-bq1gq 4 месяца назад
आई ना भावपूर्ण श्रद्धांजलि। माझी पण मावशी वारली जी मला माझ्या आई पेक्षा जास्त प्रेम करत होती😢😢 मावशी ची खूप आठवण येते मला
@rameshrawate
@rameshrawate 4 месяца назад
मित्रा अशीच घटना माझ्या आईच्या बाबतीत घडली आहे माझी आई पण मावशी सारखी दिसायची तुमचा व्हिडिओ व्हिडिओ पाहून खूप आईची आठवण आली कारण मी तुमचे व्हिडिओ मावशी आईसारखी दिसायची त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहायचं तरी माझ्या कुटुंबाकडून मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunitalade3219
@sunitalade3219 4 месяца назад
Aai sarkhi konch maya करत नाही आई आईच आस्ते😢
@manishabhat5745
@manishabhat5745 4 месяца назад
तुम्ही किती दुःखी आहात ते कळ समजू शकता आम्हाला पण तरी तुम्ही आमच्या सोबत रहा आम्हालाही सुखदुःख शेअर करा ❤
@vpawarp786
@vpawarp786 4 месяца назад
अतिशय दू:खद प्रसंग की खूप दू:ख वाटते.😢
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली आई 🙏🙏🙏🙏
@bharatnagargoje808
@bharatnagargoje808 4 месяца назад
जालू सर आईचे समजले तेंव्हाआम्हाला पण खुप दुख झाले होते तुमचे ब्लॉग आम्ही नेहमी पाहात होतो तुम्ही व्हिडीओ बंद केले तेव्हा पासुन मी तुमचे चॅनल ओपन करून चेक करतो व्हिडीओ आला आहे का तुम्ही व्हिडीओ कधी सुरू करणार ते सांगा
@supriyaekawade3177
@supriyaekawade3177 4 месяца назад
आई बद्दल ऐकून खुप वाईट वाटले😢😢भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@dipaksonawane6548
@dipaksonawane6548 4 месяца назад
सर आईस भावपुर्ण आदरांजली.
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 месяца назад
आईच्या दिवंगत आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो! मी तुझ्या दु:खात सहभागी आहे.
@vandanachavan7418
@vandanachavan7418 4 месяца назад
दाद्या आम्हाला खुप आठवन येते आईची खुप वाईट झाल .तीन वर्षे झाली .पन विसरावतर लागतच तुमचे व्हिडिओ खुप झान असायचे .आम्हाला अस वाटत तुम्ही पुन्हा व्हिडीओ करावेत ....आईच्या स्मरनार्थ.....,,,🙏🙏🙏🙏🙏
@vpawarp786
@vpawarp786 4 месяца назад
अतिशय दूखद प्रसंग 😢
@tavakitchen653
@tavakitchen653 4 месяца назад
Dada blog yeto ka he madhun madhun check karayche ,Aai la baghun aamhala hi khup aathavan yete, vlog takat ja thyamule aadhiche aaiche hi video baghu . savara swatala aai javalcha aahe tichi aathavn kayamcha year rahnar 🙏🙏
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 4 месяца назад
दादा खरंच आई ती आईच असते ,आम्ही पण खूप मिस करतो आईला 😴पण काय करणार आपल्या हातात काही गोष्टी नसतात ,पण तुम्ही पुन्हा व्हिडीओ करायला सुरुवात करा.आम्ही तुम्हाला आणि तुमचे व्हिडिओ खूप मिस करतो.
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 4 месяца назад
दादा कीती दिवस विडीयो ची वाट बगत होतो टाकतजा विडीयो काळजी घ्या सावरा स्वताला तुमची आई आमच्या घरातील एक व्यक्ति वाटायच्या त्यांच्याकडे बघीतल की समाधान वाटायचे हसरा मेहनती चेहरा डोळ्यासमोर येतो भावपुर्ण श्रद्धांजलि आई
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 4 месяца назад
भावपुर्ण श्रध्दांजली आईना 💐🙏🙏 खुप वाईट वाटले त्यांचा शेवट चां व्हिडिओ पाहिला होता
@santoshsuryawanshi105
@santoshsuryawanshi105 3 месяца назад
जालिंदर दादा तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप आनंद व्हायचा.खरंच गावाकडची संस्कृती परंपरा तुम्ही दाखवली आहे.तुम्ही पुन्हा व्हिडिओ बनवा दादा.आईची आठवण कायम आम्हाला पण राहील.😢😢😢
@archanapamalwad849
@archanapamalwad849 4 месяца назад
Dada ..as smjaych ki aai tumchya aaspaas ch ahe...ani khush raha..video's bnvt ja..dukhi nka rahu..tumhla aas bghun aai pn dukhi rahil...mhnun aai sathi khush raha...
@PriyAmol2022
@PriyAmol2022 4 месяца назад
भावपुर्ण श्रद्धांजली
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 4 месяца назад
Aaila amhi pan tumchya itkech miss kartoy....pan savra swatala.... Aaila Bhavpurn Shraddhanjali🙏🙏
@antoshwayal9807
@antoshwayal9807 4 месяца назад
किती दिवस वाट बघत होतो व्हिडिओची कसे आहात
@shilakapadia
@shilakapadia 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली, परमेश्र्वर त्यांचा आत्म्यास शांती देवो 😢
@shobhabhosale9625
@shobhabhosale9625 4 месяца назад
Aai la bhavpurnn shradhaanjali ..jaalu...
@BTCorner
@BTCorner 4 месяца назад
आपले बरेच व्हिडिओ... आई आणि तिच्या सहवासातील असायचे. मला माहित आहे की आपल्याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हरपले पण आत्ता आपण या दुःखाच्या दुष्काळात होरपळत असताना स्वतःला सावरणे आवश्यक आहे... एक दिवस या वाटेने आपल्यालाही जावं लागणार आहे... त्यामुळे स्वतःला सावरा..
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 4 месяца назад
Dada mi tuze aayi sobatche khup video pahile aai che shetatle gane mhantannache khup kashtalu hoti aai la Bhavpurna Shradhanjali 😢. Dada kalji ghya dada aai gelyapasune tuze video aalech nahi tuzya video chi aatirtene vat pahate
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 4 месяца назад
कै आईस विनम्र अभिवादन 😢 😢😢 मनाला पडल नाही तरी नियतीचे खेळ
@mayamhasade2715
@mayamhasade2715 4 месяца назад
आम्हाला ही खूप वाईट वाटते जालूदादा 😔😭😖
@shailasupe2827
@shailasupe2827 4 месяца назад
खुप दिवसांनी विडीओ आला रोज चेक करायचे कसं काय कळणार तुमच्या आईला काय झाले ते आणि anti ccp ची टेस्ट ची माहिती दिली बरं वाटले आज जवळजवळ तीन महिने कमी दोन वर्षांनी विडीओ आला आता हळूहळू विडीओ सुरू करा आईला तर कोणी विसरू शकत नाही पण हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात येतोच आयुष्य असेच आहे कधी सुख कधी खुप मोठं दुःख आईला मेंदुचा स्टोक आला असंच आहे त्यामुळे तिला बोलायची सुद्धा वेळ मिळाला नाही झाले ते खुप वाईट झाले तुमचा खुप जीव होता आई वर सारखे आई असं आई तसं आईशिवाय पान हलत नव्हते एवढंच आणखी काय बोलू घ्या काळजी सांगा विडीओ टाकणार की नाही घ्या काळजी सर्वांची
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 4 месяца назад
Ncp नाही anti ccp
@shailasupe2827
@shailasupe2827 4 месяца назад
धन्यवाद🙏 योग्य नाव सांगितले
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
व्हिडीओ आत्ता सुरू करतोय🙏🙏 तुमच्या सर्वांच्या कमेंट्स पाहून मलाही गहिवरून येतंंय🙏🙏🤗
@sureshpatilpatil1650
@sureshpatilpatil1650 4 месяца назад
Dada video takat ja
@shatrughnashelke9385
@shatrughnashelke9385 4 месяца назад
Sir aaibaddal ekun khup vait watle. Baryach divsanni video takla khup aanand zala. Tumcha video mi sarvat agodar baghto.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
🙏🙏🤗❤️
@latabule6436
@latabule6436 4 месяца назад
खूप दिवसांनी पाहिले तुला भाऊ. आईला नेमके काय झाले होते अशी कशी अचानक गेली ही हुरहुर लागून राहिली होती.प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. आईं आपल्यात व्हिडिओच्या रूपाने कायम जिवंत राहणार आहे.तुला निसर्गाने चांगली सहनशक्ती द्यावी. व पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवण्याची मनाला उभारी मिळावी ही सदिच्छा व्यक्त करते.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
🙏🙏❤️🤗
@panditgaikwadvelog2086
@panditgaikwadvelog2086 4 месяца назад
भाऊ आम्ही तुमच्या पेक्षा लहान आहेत पण एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की मृत अटळ आहे मृत्यू प्रत्येकाला येणार आहे . आई माझा मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही भाऊ पण तुम्ही अशे नाराज असले तर बरोबर नाही वाटत भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवत जा भाऊ
@Adv.SomnathMundhe
@Adv.SomnathMundhe 4 месяца назад
टेस्ट करायला उशीर झाला थोडक्यात, अनेक डॉक्टर्स ना रोग निदान जमत नाही, आणि हे खरं आहे. आणि कितीही चांगला डॉक्टर असला तरी तो कोणालाच 100 % वाचवण्याची किंवा बर करण्याची हमी देऊ शकत नाही. माझी आई अनेकदा आजारी पडते, ते दिवस माझ्यासाठी नारकप्राय असतात, डॉक्टर्स सोबत नेहमीच भांडण होत
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
तसंच झालं असावं कदाचित🙏😢
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 4 месяца назад
भाऊ परत video बनवायला सुरुवात करा
@punammestry9308
@punammestry9308 4 месяца назад
आईच ऐकून खूप वाईट वाटलं भावपूर्ण श्रद्धांजली😢
@ujwaladagale4292
@ujwaladagale4292 4 месяца назад
मला आहे वाताचा त्रास पण मी खोडाळा डॉ कडव कडे उपचार सुरू आहेत दादा तुझ्या भावना समजु शकते पण आपल्या चाकरमान्यांचे असचं होत आई विसरण शक्य नाही तु तुझ्या विडिओ चया माध्यमातून त्यानां जिवंत ठेव
@mk79139
@mk79139 4 месяца назад
तुमचे व्हिडीओ पाहताना गावी गेल्यासारखं वाटायचं आणि मावशींमुळं व्हिडीओला रंगत यायची . त्या गेल्या त्याच्या दुसर्‍याच माझा वाढदिवस होता पण साजरा नाही केला. त्यांची मी पहिली रेसेपी पातोडे (आळूच्या वड्या)पाहिलेली अजून पण आठवते 😢
@Danganhulya
@Danganhulya 4 месяца назад
आईला भावपूर्ण आदरांजली दादा.
@bhartipilgar4586
@bhartipilgar4586 4 месяца назад
आई ही आईच असते😢
@Ayushkhavare75
@Ayushkhavare75 4 месяца назад
Khup divsani video aala dada. Gahivarun aale eiktana.
@vidyaghule5879
@vidyaghule5879 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली.... आई कायम स्मरणात राहतील... खूप छान व्यक्तिमत्व.
@dipaksonawane6548
@dipaksonawane6548 4 месяца назад
तुम्ही सगळ विसरुन गावाकडील व्हीडीआओ टाकत रहा.
@shwetapataliya9252
@shwetapataliya9252 4 месяца назад
Jhale gele visaruna jave pude pude chalawe jivan gane gatach rahve Dada khup wate pahavi lagali tum achi tumachya aaichi mala pan khup aathavn yete tyancha kanimasala khupa bhari kalawan hote gadabada madhye suddha
@ramdastalpade7173
@ramdastalpade7173 4 месяца назад
Khupch dukhad ashrupun shrdhanjli tya maulila ..Aai
@suvarnasable6728
@suvarnasable6728 4 месяца назад
दादा आई खूप चांगली होती. 😢😢🙏खरचं आई ती आईच असते 🙏
@sagarbhosale1907
@sagarbhosale1907 4 месяца назад
आईंना भावपुर्ण श्रद्धांजली
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 4 месяца назад
जालु भाऊ खुफ मीस करतोय आम्ही तुम्हाला
@गौरीतनयरेसिपी
सर माहिती चांगली सांगितली ज्ञ anti cc test ची. कारण हातपाय दुखण किंवा कधीतरी चमक निघाली की आम्ही बायका दुर्लक्ष करतो.., आई चा आशिर्वाद कायम तुमच्या बरोबर असेल...
@vikramkawate
@vikramkawate 4 месяца назад
😢😢😢😢 जालू भाऊ मी आईंना भेटलोच नाही.पण काय माहित मला आईला बघितल्यावर खूप जवळच नात आहे अस वाटतं,आजही आठवणीन रडवल 😢 मीच गायलेलं आईच गाण ऐकून मी रडेल असा कधी विचारही केला नव्हता माझी आईला भेटण्याची इच्छा अधुरी राहिली.😢😢 निशब्द...........................................
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
आई आत्ता फक्त आठवणींमध्ये😭😢
@Vandana-po5xj
@Vandana-po5xj 4 месяца назад
आईला भावपूर्ण श्रद्धांजली
@colourful12300
@colourful12300 4 месяца назад
दादा तुम्हाला बघून ऐकून छान वाटले आईची आठवण येतेच आम्हास विडिओ बघून
@DarshanaRane-hd2ub
@DarshanaRane-hd2ub 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली आई मी आज पाहिले आता आई आपल्याला दिसणार नाही पण आईच्या आठवणी मनात राहणार दर्शना राणे कोल्हापूर
@umeshkere5000
@umeshkere5000 4 месяца назад
Dada. Video chalu kra
@vandanatakle6636
@vandanatakle6636 4 месяца назад
आईचं जाणं खुप दुःखद असतं. मावशींना इतका त्रास होता pan त्या किती काम करायच्या. आई ही आईच असते तिची univ कधीच भरून निघू शकत नाही.
@manglaniklja7204
@manglaniklja7204 4 месяца назад
जालू सर तुम्ही तुमच्या तब्येत तीची काळजी घ्या कुटुंब बाची काळजी घ्या
@ranjanagaikwad5976
@ranjanagaikwad5976 4 месяца назад
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@jagankhokale
@jagankhokale 4 месяца назад
भाऊ संपूर्ण व्हिडिओ बघीतला...काय कमेंट करावी कळत नाही मला.‌‌..स्वामी तिन्ही जगाचा...आई विना भिकारी... आई नाही तर काही नाही... मी इतकंच सांगेन मरण हे प्रत्येकाला आहेच... प्रत्येक जन्माला आलेला...एक दिवस जाणारच आहे... परंतु निसर्गास एकच प्रार्थना असेल...इतकही अर्ध्यावर नको...
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
तुमचा आधार कायमच राहील🙏❤️
@yashwantpujari2036
@yashwantpujari2036 4 месяца назад
भाऊ तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी किती वाट पाहत होतो ❤❤
@meerapawar149
@meerapawar149 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@MariaRakshekar-qd2ci
@MariaRakshekar-qd2ci 4 месяца назад
Aai tumha sarvanna Sathi devakade aashirwad magat aahe dada kalji ghya saglyani sagle devachya haatat aahe😔😔👏👏
@pandurangirale6914
@pandurangirale6914 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@anuradhabhalani4129
@anuradhabhalani4129 4 месяца назад
तुमच्या आईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏
@Krushnamhase
@Krushnamhase 4 месяца назад
सर तुम्ही आमच्या गावी आले होते पण मी बोलायला लाजलो ( रानपाडा) ❤
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
कालच आलो होतो. काय यार... बोलायचं ना..😍
@yogeshgosavi8132
@yogeshgosavi8132 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली आईला 😢😢
@nitinbansode7114
@nitinbansode7114 4 месяца назад
आई ही आईच आसते 😥😢😟
@Vishakha-123-23
@Vishakha-123-23 4 месяца назад
Dada tumhi parat aalay khup bare vatle,khup vvaat pahili tumchi.
@siddharamaynamahkadsiddhay6849
@siddharamaynamahkadsiddhay6849 4 месяца назад
Amhi samaju shakato ,tula khup dukha zalyane tu video takanar nahi . Pan ata tuzya video chi waat pahanar .nakki video taak.anti ccp mahiti baddal thanks 👍 .aaila shraddhanjali 🙏
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 2 месяца назад
भावा भावपूर्ण श्रद्धांजली....
@JyotiPawar-s9w
@JyotiPawar-s9w 4 месяца назад
Aai asplya Ayushatun kayamchi nighun Jan yahun moth dukh nahi ,mazihi Aai jaun 17 varsh zali pan aajahi Aai sodun geliye to divas aathavto aani khup gahivarun yet Miss you Aai❤
@sushilayedke522
@sushilayedke522 4 месяца назад
Aai😢😢 jalu bala nehmi tuzya sobat aai aasnar aahe.
@प्रदिपमोरे-ज3न
@प्रदिपमोरे-ज3न 4 месяца назад
लाडक्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@pankajbagul8221
@pankajbagul8221 4 месяца назад
जालु भाऊ परत व्हिडिओ बनवायला सुरुवात कर
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 месяца назад
👍🙏🤗
@santoshjadav2819
@santoshjadav2819 4 месяца назад
आई ही मायचा सगर आसते
@8080yogi
@8080yogi 4 месяца назад
दादा आई ची आठवण आणि आई नेहमी जवळच असते
@shridharbhandebhande3957
@shridharbhandebhande3957 4 месяца назад
After Long Time Welcome
Далее
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 375 тыс.