सपना डिलिव्हरी नंतर बोंबील का खातात त्याचे फायदे काय आहेत आणि बाळाला याचा त्रास नाही होत का पोटदुखी चा plzz सांग मी पण ऐकलं आहे बोंबील खातात पण भीती वाटते बाळाच्या पोटात दुखेल plzz उत्तर दे
Nahi hot trass....बोंबील खाण्याचे फायदे दूध चांगले येत...दूध उतरण्यासाठी आमच्याकडे बोंबील चिकन आंडी च देतात सव्वा महिना काही लोक बोलतात त्रास होतो....पण अस काहीही होत नाही कारण आमच्या भागा मध्ये डिलिव्हरी नंतर बाईला हाच आहार दिला जातो😊 thanks for watching 🙏