Тёмный

आज माझा सन्या येवढा रडला कि माझं मण भरून रडू आल काय झालं बघा तुमचही मण भरून येईल 🥺 

सनी भालेराव 😘
Подписаться 87 тыс.
Просмотров 2,4 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@kanchanskitchen3543
@kanchanskitchen3543 Час назад
तुझा स्वभाव मस्त आहे ताई आहे त्या परिस्थितीत आनंदी राहते
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 Час назад
चांगल केले मुलाला जाणीव करून दिली शिक्षणाची..❤
@AsmitaskKamble
@AsmitaskKamble 42 минуты назад
राधा सन्या खूप हुशार आहे राधा तुला एक सांगते मुलांसमोर नवऱ्याला अजिबात नाव ठेवत जाऊनको आईवडील दोघांना मान दिला पाहिजे पोरांनी तू खूप कष्टाने इथपरेंत आलीस सन्या अजून मोठा होईल तसा खूप समजूतदार होईल मुलींनापन सांग उरपाटे बोलायचनाहीमनून अशीच देव तुला ताकत देओ हीच प्रार्थना
@jaimah-n7f
@jaimah-n7f Час назад
सर्दी खोकला साथीचा आजार आहे संसर्गजन्य आजार कराआता साऱ्या शाळेला आजारी😢😢अकला नाही बिनडोकला.ऊद्या दिसती ही सोनीकडे😂😂😂
@VandanaRathod-pm9vh
@VandanaRathod-pm9vh 2 часа назад
Hii राधा ताई
@latasaijare5953
@latasaijare5953 2 часа назад
Jay bhim 🙏
@sangeetavartak9984
@sangeetavartak9984 2 часа назад
फिलतू गीरी आहे ही सगळी
@kanchanskitchen3543
@kanchanskitchen3543 Час назад
फालतू तुम्ही आहात जे असे कॉमेंट्स करता
Далее