मी एकटी आहे असं म्हणत जाऊ नको राधा त्यांना खर्च वाटते आहेत घराभोवती शेजारी असं म्हणत जा आणि रात्री दरवाजा उघडूनको लेकरं झोपल्यावर कूलूप लाऊन घेतजा आणि घरातच लघवीची सोय कर
रात्री आमच्या घरी पण चोर आलते ताई जे तूमच्या सोबत घडल , सेम टू सेम आमच्या सोबत घडल हे खर आहे ताई मी सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाङी गावचा आहे रात्री 12:35 ला चोर आलते