राहु दे की भैय्या कोमल ला तिथे थोडे दिवस एकदा बापाच्या घरी आल्यावर परत जाऊ वाटत नाही रे कोमलला पण येऊ वाटत नाही सर्व मुलींना तसे होते रे एकदा आई बाबा कडे आला वर परत नाही जाऊ वाटत राहु दे तिला परत दररोज तर तुझ्याच घरी असणार ना मग आता तिला बाळा मुळे राहीला भेटत आहे तर राहु दे अस पण तुला माहीत नसेल पण सिजर झाला 3 महीने आराम करावा लागतो पण आपल्यातील लोक नाही राहु देत म्हणून आपणच आपल्या बायको ची काळजी घ्यायची परत तुझ्या जवळ आला कोमला जरा काम कमी कर म्हणावे काळजी घे तुझी आणि बाळायची आणि तु पण तिला संभाळून घे तिला त्रास देऊ नको तिला जास्त कामे सांगु नको
Congratulations to both of you pan tumi ase videos bnavnya peksha kahi ase videos banva jyane Karun entertain hoil lokana kiva mag kahi informative videos Banva