ताई पिझ्झा पार्टी मस्त ...एक नंबर 💐 प्रदण्यू आणि प्रंज्यु ने एन्जॉय केलं पिझ्झा 👍 दोन्ही मांजर पण खुप सुंदर आहेत ... तुमच्या आहेत का? त्यांची नावं काय आहेत? ब्लॉग खुप छान आहे 👌
या रेशिपी घरी बनवून छान 👌 होतात.मी माझ्या मुलींना बनवून देत असते.आणि मुलांना आवडते. अशा मिक्स व्हेजिटेबल मिक्स करून चपाती पिझ्झा छान 👌 होतो.माञ मुलांच्या आवडीचा चिझ आणि बटर वापरुन तयार करून बघ. मुलांना चपाती पिझ्झा नक्की आवडेल.धन्यवाद वर्षा
Tai pizza sathi "pizza topping sauce "bhetato toa n tomato ketchup laavun mg masala spread kara n nantr cheesse . Karun paha khup mast hoto same dominoes sarkha❤
त्याला पिझ्झा बेस म्हणतात.तुम्ही मायक्रोवेव्ह घ्या म्हणजे घरीच पिझ्झा बेस पण करता येईल.गार्लिक ब्रेड,सर्व बनवता येईल.बर्गर पण घरी बनव वर्षा.आणि एक म्हणजे टाॅमेटो साॅस मुलांना आवडतो तर घरीच बनव.शुध्द बनतो व भरपूर होतो.मी पण घरीच बनवते.व्हिडीओ मस्त.
ताई माजर खुप छान आहेत घरात माजर असने चांगल आहे आमच्याकडे पण आहेत माजर सांभाळ करा तिचा घरात आले की माजर आपली वाट पाहात आसतात थकवा नाहीसा होतो माजर बघुन सांभाळ करा चांगला
Khup chann vata tumcys videos pahayla .agdi ghartlyan sarkha vata..ekk sangu ka tumhla ragg naka manu ..tumhi tumche washroom che door banda thevat ja karan na Khup negativity yete mhanun door banda thevaycha