Тёмный
No video :(

आज मॉल मध्ये सगळ्या स्टाफ समोर बायकोला प्रेमाचा घास💖 भरवला😍 | आमची आई रागाने लालबुंद👿👿 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 968 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी
आज मॉल मध्ये सगळ्या स्टाफ समोर बायकोला प्रेमाचा घास💖 भरवला😍. आमची आई रागाने लालबुंद👿👿 .
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #sasuvssun

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 Год назад
इतका साधेपणा अन प्रेमळ, दुकानातील स्टाफ सोबत जमिनीवर बसून प्रेमाने घास भरवणारे मालक, एक सर्वोत्तम उदाहरण आहे माणुसकीचे अन निर्मळ प्रेमाचे ...वाह DP भाऊ , वाहिनी अन आईसाहेब ,,,हॅट्स ऑफ...लाय भारी
@vikaspatil6258
@vikaspatil6258 Год назад
👍
@eknathmondokar8732
@eknathmondokar8732 Год назад
मराठी माणूस आहे भाऊ
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
खूप छान व सुंदर लिहिले 👌👌👌🙏🙏🙏
@bharatpatil706
@bharatpatil706 Год назад
अप्रतिम
@t.sachin3679
@t.sachin3679 Год назад
ही तर मराठी माणसाची ओळख
@dhanajilondhe5115
@dhanajilondhe5115 Год назад
सगळ्यात एक नंबर माणूस सर्जेराव ❤❤❤
@surekhakamble3683
@surekhakamble3683 Год назад
अतिशय सुंदर हसवत, हासत घरगुती, प्रेमळ वातावरणात केलेला हा प्व्हिडीओ अतिशय छान वाटला 👌👌आई, सर्जेराव Dp जबरदस्त संवाद 👍👍🙏🙏
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
आईसाहेब आज लय भारी चिडल्या आहेत.... camera man.. पिंकी ताई.👍🏻......😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅.
@ranjanasalunkhe5788
@ranjanasalunkhe5788 Год назад
खुपच छान आईसाहेब, कल्याणी धनंजय संपूर्ण फॅमिली किती गोड सगळे टेंशन गायब
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Год назад
लय भारी, नवरा बायकोला प्रेमाने ते पण आईच्या समोर भरवतो. छान वाटते.
@vikasghodke6097
@vikasghodke6097 Год назад
बर आई जवळ बसलेली नव्हती धनुभाऊच्या किती चपाट्या बसल्या असत्या.आईचे रिएक्शनच लय भारी असते.
@meenakshikadam20
@meenakshikadam20 Год назад
Aaisaheb action every time natural.❤
@kamleshkale8164
@kamleshkale8164 7 месяцев назад
तुम्हाला बघून खूप आनंदित वाटते....असेच रहावा आणि छान छान घरघुती मराठ मोळी कॉमेडी सादर करा.
@mhengujar9135
@mhengujar9135 Год назад
Dp भाऊ तुमचे वीडियो आमच्या फॅमिली मधे सर्वांना आवडतात खुप छान स्वभाव आहे तुमचा आणि तुमच्या फॅमिली चा. जे स्टॉफ सोबत इतक्या प्रेमाने वागतात.. आणि नविन नविन रेसिपी बनावुन आणतात आणि स्टॉफ सोबत जेवण पण करतात... सलाम तुमच्या कार्याला... 👑Dp भाऊ
@anilmore8475
@anilmore8475 Год назад
खूप छान सर्वपरिवाराचे आभार खूप छान दादा व्हिडीओ १ नं आहे आई खूप छान बोलते वहिनी तर भरपूर छान बोलतात
@patiltushar8139
@patiltushar8139 Год назад
dp❤ सर्जेराव साधा माणूस❤ 😂😂😅
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Год назад
Down to earth family🎉😂❤
@eknathharkal
@eknathharkal Год назад
कारट..असं असल्यावर ...२०० वर्ष जगणार राव... आईसाहेब... 🤣🤣🤣🤣🤣वहीनी गेली कामातुन...लाजल्या.... पिल्लू... 🤣🤣🤣अरे बाप रे.. 🤣🤣🤣🤣🤣असा जोडीदार नशीब लागतं ...हसुन हसुन...पोट दुखायला लागलं...
@kk7134
@kk7134 Год назад
आईसाहेबांचा नुसता जळफळाट होतोय...तिळपापड झालाय... आपलं पोरगं हातातून निसटलेलं बघून आईसाहेबांच्या फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय.😂
@vilaspathare947
@vilaspathare947 Год назад
😂😂😂
@jyotsnamore2546
@jyotsnamore2546 Год назад
Kharay😂😂😂😂😂
@justanything9693
@justanything9693 Год назад
No 1 bhau असच प्रेमाने राहा
@rajarammane3947
@rajarammane3947 Год назад
कविताला ला एकदा घेऊन याचं. धनु भाऊ.
@jagdishbande8533
@jagdishbande8533 Год назад
सर्जेराव लई भारी हसतेत राव dp दादा एकदा latur ला घेऊन या त्यांना
@nitingaikwad2599
@nitingaikwad2599 3 месяца назад
डिपी दादा फार चाबरा आहे😂
@jaggjitsankpal
@jaggjitsankpal Год назад
वहिनी DP एवढ्या प्रेमाने देतोय घ्या की लाजताय काय 🎉❤
@Satarabirdfishfarm
@Satarabirdfishfarm Год назад
Nad nay dhanu bhau cha 🔥🔥🕉🔱🔝
@ashishmahadik1747
@ashishmahadik1747 Год назад
Mummy no. 1 🙏👌👍
@latasunthwal3985
@latasunthwal3985 4 месяца назад
आईची एक्टिंग नेचुरली सुपर सुपर सुपर 😂❤
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
Ek Number Family!😍😍😍😍
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 Год назад
आई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘👌🏻👌🏻👌🏻
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Год назад
Aai sahib 1no kadak laibhari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻he aai sathi dp ashech aanandi raha Sagle tumch kutumb khup Chan aahe
@kachareswapnali8677
@kachareswapnali8677 Год назад
Dp dada always rocks ❤❤
@sameeride7435
@sameeride7435 10 месяцев назад
Bhau lay bhari Tumhi far great ahat Jodi salamat rahe
@dipikajadhav9595
@dipikajadhav9595 Год назад
ताई नशीबवान आहे तू.
@prakashdombale9315
@prakashdombale9315 Год назад
डीपी दादा माझं चॅलेंज आहे तुम्हाला जर तुम्ही कविता सोबत एखादा व्हिडिओ बनवला तर माझ्याकडून एक लाख रुपये बक्षीस.
@MonikaBuktare
@MonikaBuktare 7 месяцев назад
A a kalya😅😅😅
@vaishnavisarawade4350
@vaishnavisarawade4350 Год назад
Mother is great.
@rvlogs8576
@rvlogs8576 Год назад
He is very smart Husband😅❤❤❤
@suman-wv2hg
@suman-wv2hg Год назад
जेठालाल पेक्षा भारी आहेत शेटजी प्रेमळ 👌🥰
@namratachavan5168
@namratachavan5168 Год назад
bhari...aai ek number😀😀😀😀👌👌😘😘
@vidyamore3725
@vidyamore3725 7 месяцев назад
Khup chan tumche video aastaat mala khup आवड तात
@indrajitjadhav9607
@indrajitjadhav9607 Год назад
दादा आपल्या व्हिडिओंना आवाज कमी असतो .थोडा आवाज वाढवा
@Official_JK_2399
@Official_JK_2399 Год назад
मी लग्न करणार नव्हतो पण हा व्हिडिओ बगून निर्णय कॅन्सल 😂😂😂😂
@anitanaik8451
@anitanaik8451 Год назад
लग्नाचे लाडू, खाणारा तर पस्तावतोच पण न खाणारा ही पस्तावतोच, किती गंमत आहे ना??? परमेश्वरा, अजब तुझी किमया!!! सुटका नाही कोणाचीच.
@Official_JK_2399
@Official_JK_2399 Год назад
🤣
@bharatpatil706
@bharatpatil706 Год назад
😅
@pubglove7115
@pubglove7115 Год назад
Khattarnak video dada ❤❤❤😂😂😂
@Smita-Shinde
@Smita-Shinde Год назад
आईसाहेब कडक 💐☺️
@rohitdhage6409
@rohitdhage6409 Год назад
Love you dp family ❤😂
@user-xk4nh2pi7s
@user-xk4nh2pi7s Год назад
Best vlogger DP... 3 cheers 👍👍👍
@akashsapkal1753
@akashsapkal1753 Год назад
1no one of the best video 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@meditationsong8052
@meditationsong8052 Год назад
Kalyani didi khup chhan aahet ❤️
@liyakatshaikh5360
@liyakatshaikh5360 Год назад
धनुभाऊ खरच अस वाटतय की,पळत यावा अन तुमच्या शोरुम ला कामाला लागावा इतका घरोबा तेही कामगारा सोबत कुठच नाही भेटणार
@MayaRahul_
@MayaRahul_ 3 месяца назад
Ekach no dada ❤❤❤
@shraddhakambale9289
@shraddhakambale9289 6 месяцев назад
Aai saheb khoop chan aahet
@pradnyasalunkhe4375
@pradnyasalunkhe4375 Год назад
Mjja raoo lai
@user-bm5tz6dy7s
@user-bm5tz6dy7s Год назад
आई तुम्ही खुप छान आहात ओ सेम माझ्या आई सारखे
@vichardharayt9933
@vichardharayt9933 Год назад
दादा... सर्जेरावच पटलं आपल्याला.. गपागप गपानं भरतंय भाताचं...
@nitinbhusnar2665
@nitinbhusnar2665 Год назад
dp दादा मला लय हसू येत ओ
@pranaylakade934
@pranaylakade934 Год назад
ओय .....धन्या ये काळ्या !!!!!!
@mayuripardeshi2609
@mayuripardeshi2609 Год назад
😂😂😂
@jyotsnamore2546
@jyotsnamore2546 Год назад
Ly bhari premacha ghaas❤❤❤❤❤
@kalmeshsutar2799
@kalmeshsutar2799 Год назад
Tumche video khup khup aavdtat mala 😂😂😂
@NagachiTalim
@NagachiTalim 10 месяцев назад
Superb family..... Great dada
@niteshwaje5040
@niteshwaje5040 Год назад
😂😂😂😂😂😂 ek number dp❤
@maheshnaik8232
@maheshnaik8232 Год назад
Life made pysacha important nahe o...he je कुटुंब प्रेम असावे तुमचा सारखे
@dnyaneshwarbhoredb3855
@dnyaneshwarbhoredb3855 Год назад
दादा आई समोर ताई साहेबाला चारत जा आई साहेब लई चिडत्यात
@bharatpondhe9352
@bharatpondhe9352 Год назад
सगळ्या समोर जेवण करण्याची मज्जाच वेगळी आहे डिपी दादा..
@nitingaikwad2599
@nitingaikwad2599 3 месяца назад
डीपी दादा फार चावला 6:14 आहे
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 Год назад
Ya tai khupach chhan ahet.
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 10 месяцев назад
आई साहेबांच बरोबर आहे. स्टाफ सोबत चांगलं नाही वाटत. म्हणून त्या सांगतात. त्यांना आनंदच आहे.
@shaikhmyusufmisak6424
@shaikhmyusufmisak6424 7 месяцев назад
Your family bonding is really outstanding .I pray the Allah your all family members and shop members will get healthy and prosperity life🌹🌹💐💐
@suryakantgawade4661
@suryakantgawade4661 10 месяцев назад
aai ekl number
@adityamane8174
@adityamane8174 Год назад
Sarjerav 😂😂
@vishrantibhaigade6698
@vishrantibhaigade6698 Год назад
Bhari bhari bharich dp dada hasun hasun lotpot zal
@umeshshewale4767
@umeshshewale4767 Год назад
एकच नंबर फॅमिली
@Official_JK_2399
@Official_JK_2399 Год назад
लग्नानंतरची लाईफ भारी आहे की राव 😅
@user-nn3hm2dx8p
@user-nn3hm2dx8p 11 месяцев назад
So nice both of u .touch wood
@mr.palashgaik374
@mr.palashgaik374 Год назад
Sarje rao yanch pot bharla ye vedio mule mudhmun khat ahe 😊😂
@tanajiniungare2107
@tanajiniungare2107 9 месяцев назад
Khup Chayan
@prakashkamble9656
@prakashkamble9656 8 месяцев назад
Nice video Dp
@hareshgaikwad3775
@hareshgaikwad3775 Год назад
खूप छान फॅमिली आहे ❤❤❤❤❤❤
@laxmanmhetre9396
@laxmanmhetre9396 Год назад
Mast super 👌 👍
@prachiadke4981
@prachiadke4981 Год назад
Dp dada lay bhari👌👌👌
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Год назад
खुप छान व्हिडिओ.मालक आणि स्टाफ भेदभाव नाही.फार क्वचितच अस चित्र पहावयास मिळत.धन्यवाद पवार फॅमिली.
@khumesh22
@khumesh22 Год назад
मस्तच😊😊😊😊😊
@kuldeepdange5836
@kuldeepdange5836 Год назад
Good morning Dp Dada
@nitinkurane9508
@nitinkurane9508 Год назад
Tumchi Jodi mla khup aavdte
@sagarshinge9383
@sagarshinge9383 Год назад
एक नंबर
@amarpatil6909
@amarpatil6909 Год назад
Very nice family
@indrajitjagtap3257
@indrajitjagtap3257 Год назад
सर्जेराव जरा बारका घास घ्या कि😂😂😂😂😂
@vitthalpatil5157
@vitthalpatil5157 Год назад
No 1 dp dada
@pranavrajput4603
@pranavrajput4603 Год назад
1 नो सर
@chandachothe.shinde.8700
@chandachothe.shinde.8700 Год назад
आई 👌👌👌👌👌👌♥️
@vforvansh
@vforvansh Год назад
Ekdum bhari
@SonalMohite-ru5xn
@SonalMohite-ru5xn Год назад
1 number
@ajitpatil7782
@ajitpatil7782 Год назад
Aiee 😂😂😂😂😂❤❤❤❤😅😅😅😅
@Gandhmaticha_cooking_and_vlogs
Aai cha naad nahi kraycha😂🎉🎉❤❤❤
@anilkumarathare6960
@anilkumarathare6960 Год назад
तू शून्य आहेस. आई साहेब एक नंबर. त्यांच्यामुळे विडिओ चालतात तुझे
@manishadhumal6326
@manishadhumal6326 Год назад
किती छान 👌🌹👌
@govindmunge3807
@govindmunge3807 Год назад
Super cool
@yogeshghuge5387
@yogeshghuge5387 Год назад
जळत्या य ती 🤣😂😅
@ashishthakur3954
@ashishthakur3954 Год назад
Aai samor baikoch koutuk karu naye aai la rag yeto tyanche Mann hi dukhavate
@GautamOvalkar
@GautamOvalkar Год назад
Kavita ekda dakva baghu bhau
@minakshipawade1289
@minakshipawade1289 Год назад
Sasubainich expression
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Год назад
Nice Sahabhojan
@vsssantoshpatil5627
@vsssantoshpatil5627 Год назад
Sarjerao Only eating and eating 😋
@dipali5154
@dipali5154 Год назад
Aai g hasun dolyat pani aale..
@deepakdalvi3193
@deepakdalvi3193 Год назад
अरे DP. तुझा खरा business काय सोसायटी furniture. कि you tube. मी फक्त DP. तुझे आणि किशोर आगरवाल यांचेच you tube बघतो.
@puja6073
@puja6073 Год назад
खुप छान
Далее