Tai रात्रीच अन्न उरलेलं अल्युमिनियम च्यां भांड्यात ठेऊ नये . स्टील च्य्या भांड्यात काढून घेत जा . डोसे मस्त झाले . महादेवाची पूजा पण मस्त झाली .. भाता साठी 3 लिटर चा स्टील चा कुकर घ्या.🎉
जय श्रीराम, सुवर्णा, तुझ्याकडुन बाप्पा सगळं छान करुन घेतो,कॅलेंडर नेहमी स्वयंपाक घरात असले की कॅलेंडरवर सणवार बघायला बरे पडते!राहुलने डोसे छान केले , अडी अडचणीला, मुलांना सगळं येत असलं की,आई बाहेर असताना, भुकेले रहात नाहीत!!
1-3 vishay bolaycha hota 1. Tum hi gula cha Chaha kartta te ayurveda mule virrudh ahar ahe te baraj rog hoe niymit gheta tar.Cough che rog vigerah hou sakte. Dahi, dudh Udid cha sobat gul virrudh ahe. Tehvaj chaha futto. Ala pan virrudh ahe dudh barobar.Anu tumcha as vatte menopause cha faze pan yenar ahe. Tya mule ataj laksh dya. Anu sheng dana cha vape pan kari Kara. Google varti virrudh ahar cha list Ghay ani follow Kara.. ata je thoda nukshan kami karu sakto😊
Ho pn mi अशीच पूजा करीत आले .आता पर्यंत..शेवटी प्रत्येकाचं वेगवेगळे मत असत पण मला माझी पूजा पावते आणि महादेव भोळा आहे ..मनापासून जे पण करतो ना आपण मग ते कसं करतो याला जास्त महतत्व असत पण बऱ्याच ताईंनी माझ्या पूजेत चुका कडल्या...असूद्या पण मला देव पावतो कारण माझी भक्ती निस्वार्थ मनाने असते...माफी असावी...🙏
Good morning खूप छान झाला डोसा ताई माझा मुलगा श्री याला डोसा खूप आवडतात तो आता दहावीला आहे ताई माझ्या मोठ्या बहिणीचे नाव सुदधा सुवर्णा आहे पण ताई तुम्ही डोसा चे पीठ डाळ तांदूळ चे प्रमाण घेऊन रेसिपी दाखवा यापेक्षाही छान वाटेल हा video
Ankh I EK gosht dollar cha photo lavla he khub chan. EK photo family cha pan lava ekatra. Family pan javal pahije nahi te paisa ala pan sagde agal sehrat kamayal gela mazi nahi hai..Tumi he chuki nako Kara. Anu Tummala kam karta bagun khub chan vatte Ani tumcha ghar on khub positive ahe. Kam karta raha tej kunji hai swasth man ani jivanachi.😊
Kaku shivlilamrut adhyay mala pn vachaycha ahe tr shravan somvar pasun suruvat keli tr chalel ka. Ani ky ky krav lagt sarva niyam sanga na kaku plzz. Mast Pooja keli. Har Har Mahadev😇🌼
Hi Tai.. tum cha videos are nice.. aata sagade Vikat j ghen khata. Tumi papad vigerah ghari karta. Me ani mazi aai pan pehla kart hota. Te sweet athavani. Mummy papa la pan send kela tum ha video cha link.
ताई तुम्ही नामस्मरण करीत जा राम राम म्हणायचं श्रीराम नाही प्रभू रामचंद्र नाही जे वाल्मिकी ऋषींना मारा मारा आपला तर स्पष्ट राम राम आहे वाल्मिकी ऋषी रामायण महाभारत लिहिलं तसं आपल्याला दिसतो मला पण दिसतो 84 चा फेरा चुकतो घरात बरकत येते जीबी ना नामस्मरण केले जीबीएस ते तर आपल्या जीबी सरस्वती जागृत होती आपण जसं म्हणेल तसं होतं
ताई तुझा व्हिडीओ मी रोज बघते कारण मला तुझ आणि राहुल संभाषण खुप आवडतं कारण माझा मुलगा बाराविला आहे होसटेलला आणि आठवड्यातुन एकदाच फोन येतो त्याचा आणि तो पण आसचं सारख ममी ममी करतो त्याला सगळं करायची आवड आहे सगळ्या कामात हुशार आहे माझा मुलगा थोडक्यात काय की तुज्या आणि राहुल मधे मी मला आणि माझ्यामुलाला बघते त्याच नाव अदवैत आहे