sweet kahi kele nahi ka? yogitala ka bolawlenahi. ghar tayar hotana tichi khup help zali.pinky v Raju atta khayla v celebration lach poonam ne video suru karun dilyawar alet.pan bichri yogita matra kamapurti rahili.poonam tila kashi visaŕtes.tine tula khupach madat karun tumhi sadhe tiche nav ghet nahi.thik nahi madat kadich visaru naye.
अजून काय नीट बसायचे व्यवस्थित मांडी घालून बसली आहे. आपली बघण्याची दृष्टी चांगली पाहिजे. आम्ही शहरात टेबल खुर्चीत बसून जेवतो पण आम्हाल गावाकडील लोकांचे नैसर्गिक राहणे , जेवणे ,मच मचं आवाज करणे, दोन हात लावून जेवणे हे बघायला आवडते आम्हाला नाही नाव ठेऊसे वाटत त्यांना.
जेवण एकच नंबर आहे माहेरू ला फोन ची सवय लावू नका राजू भाऊ ला मन्याची पाटी-पेन्सिल आणावयास सांगणे अभ्यास महत्वाचा आहे एकदा मोबाईलचा वळण लागले की पोर अभ्यास करत नाहीत एवढ्या लहान वयात मोबाईल द्यायचा नसतो
पाहुण्यांना ताटवाटी छान वाटतय पुनम ताई छान छान तयार करून आपला भाऊ असला म्हणून काय झालं ताट वाटी मध्ये जेवायला द्या सगळे जग बघता तुमचा व्हिडिओ बघताना कधीतरी गाऊन घालायचा व्हिडिओ तयार करताना साडी किंवा ड्रेस घालावा छान वाटतं व्हिडिओ बघायला छान असतात ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते छान होती वांग्याची भाजी पण ताट सजवलेले असते तर खूप छान वाटला असता
तुम्ही मनानी खुप चांगले आहात आहे ते आनंदानी सर्वांच हसत मुखाने स्वागत करता ह्यातच सुख आनंद आहे श्रीमंत असणं म्हणजे सुखी असतात अस नाही आहे त्यात समाधानी असणं म्हणजे सुख जसे आहे ते ओरिजिनल असत कुणी वाईट म्हणल वाचायच पण नाही व टेन्शन पण घ्यायचं नसत 👍👍🌺🌹
रॅक मध्ये सामान मस्त ठेवा उंचीप्रमाणे डबे व दसर्या कप्यात प्लॅस्टिक सामान नंतर ग्लास वाट्या नीट मांडून ठेव एका बाजूला ईशान्येकडील कोपऱ्यात देव ठेव गॅस च्या मागे कागद चिटकवत जा व महिन्याला बदलत जा