Тёмный

आठवणीतील पंढरी शेठ फडके | Aathvanitil pandari Seth 2024 

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Подписаться 83 тыс.
Просмотров 86 тыс.
50% 1

कै.पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांचा बैलगाड्याचा प्रवास 1986 पासून सुरू झाला आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दावनीला आतापर्यंत 40 पेक्षा जादा प्रसिद्ध बैल झाले आहेत. यात प्रामुख्याने आत्ता पळणारा बादल, हिऱ्या ,पक्ष्या, भिंगी ,सर्जा, राजा, बंड्या अशी अनेक बैल झाली आहेत. महाराष्ट्रातील ते बिनजोड शर्यत तसेच घाटावरील शर्यत या दोन्ही ठिकाणी बैलगाडी शर्यतीत सहभागी असतात. त्यांनी अनेक पारितोषिके जिंकलेले आहेत व बिनजोडच्या शर्यती जिंकलेल्या आहेत तर अशा या महाराष्ट्रातील ज्येष्ठ बैलगाडी वाहक पंढरीनाथ फडके आठवणी...
late Pandharinath Phadke is the President of Maharashtra State Bullock Cart Association. His bullock cart journey has started since 1986. So far, more than 40 famous bulls have been produced under his name. There are many bulls like Badal, Hiraya, Pashya, Bhingi, Sarja, Raja, Bandya that are running now.
In Maharashtra they participate in bullock cart races both unpaired races and ghat races. He has won many prizes and won countless races, so let's see the journey and know the complete career of Pandharinath Phadke, the oldest bullock cart driver of Maharashtra.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - ...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#पंढरी शेठ फडके
#पंढरी शेठ फडके song
#पंढरी शेठ फडके बैलगाडा शर्यत
#पंढरी शेठ फडके dj song,
#पंढरी शेठ फडके विहिघर वाला,
#बैलगाडा बिनजोड छकडेवाला
#पंढरी_शेठ_फडके_यांची_मुलाखत
#पंढरी शेठ फडके यांची बैल जोडी
#पंढरी शेठ फडके यांचे घर
#पंढरी शेठ फडके new song
#पंढरी शेठ फडके vs राहुल पाटील
#पंढरी शेठ फडके मुलाखत,
#पंढरी शेठ फडके वजीर बादल
#पंढरी शेठ फडके vs राहुल भाई पाटील
#पंढरी शेठ फडके बादल
#पंढरिनाथ फडके
#बादल बैल
#बादल बैल इचलकरंजी
#बादल बैल वांगी
#बादल बैलाची शर्यत
#बादल बैल song
#बादल बैलांची शर्यत
#बादल बैलाची रेस
#बादल बैलाची गाणी
#badal_bail
#badal bail sharyat
#badal bail song
#वजीर बादल बैलगाडा शर्यत
#badal bail
#badal bail ichalkaranji
#badal bail mulakhat
#badal bailgada
#badal bairiha dance
#badal bail jodi
#badal bail wala
#badal bailgadi
#badal bairiha
#badal bail interview
#badal bail vala song
#पांढरी shet फडके
#पांढरी shet फडके song
#पांढरी shet फडके मुलाखत
#पांढरी shet फडके dj
#पांढरी shet फडके डान्स
#पांढरी shet फडके साँग
#पांढरी shet फडके dance

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@kp146
@kp146 7 месяцев назад
जग कौतुक करायला माणसाला मराव लागत...... मेल्याशिवाय कौतुक होत नाही 😢😢 पैलवान डोळ्यात पाणी आल ऐकून 😢😢🎉🎉
@suhassalunkhe8040
@suhassalunkhe8040 7 месяцев назад
Barobar ahe
@jadhavvijay875
@jadhavvijay875 7 месяцев назад
खरच माणूस जिवंत असताना मिळणारी किंमत.आणि सोर्गवास झाल्यानंतर मिळणारी किंमत यात खूप फरक आहे .आज पूर्ण महाराष्ट्र या नामवंत व्यक्ती करिता तळतल करतंय.आम्हाला तर जास्त परिचय नाही फडके सेट च पण आयकुन होतो आणि 2वर्ष पासून मी सेट ल वोलखत होतो.आज बैलगाडी सेत्रातल्या या राजा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना या न भरून काढणाऱ्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो हीच प्रथना
@pratikwayal1963
@pratikwayal1963 7 месяцев назад
खंर आहे
@ayubhawaldar2907
@ayubhawaldar2907 7 месяцев назад
पण पंढरी शेठ सारखा दिलदार व्यक्तिमत्व बैलगाडा क्षेत्र म्हणण्या पेक्षा कोणत्याही क्षेत्रात भेटणार नाही Miss you अप्पा 😢
@shaharukhpatel7301
@shaharukhpatel7301 7 месяцев назад
*सेंडी यादव यांनी पहिल्यांदा एका वाघाची मुलाखत घेतली असेल शांतता संयम करेक्ट कार्यक्रम रोख ठोक पै आनंदराव मोहिते आप्पा*
@sandipsathe583
@sandipsathe583 7 месяцев назад
अस 1010 नंबरच सरकार पंढरी फडके किंगमेकर ... मुंबई पेक्षा जास्त प्रेम आप्पांनी आपल्या घाटावरचा लोकांनवर केले होत त्यामूळे जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र आहे तोपर्यंत फडके शेठ अमर राहतील अणि कायम आमचा स्मरणार्थ राहतील भावपूर्ण श्रद्धांजली 😢 आज खरच तुमची गरज असताना तुम्ही निघून गेला हे पचवन खुप जड जातंय.
@AmolBhosle-zw9cs
@AmolBhosle-zw9cs 7 месяцев назад
स्याडी भैया पंढरी शेठ च्या कुटुंबाची मुलाखत घ्यावी ही विनंती.
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 7 месяцев назад
आप्पाना भाऊपुर्ण श्रद्धाजली … आयुष्यातील सर्वात सुंदर मुलाखत …😔
@rushikesh544
@rushikesh544 7 месяцев назад
पंढरी शेठ विषयी एका वाक्यात सांगायचे झाल्यास पैशासाठी कधीही न खेळणारा माणूस..जेवढे पैसे ते शर्यतीतून जिकायचे त्या पेक्षा जास्त ते वाटत असत..तसेच आता जी गोरगरीबांच्या बैलाची लाखो मधे किंमत होत त्याची सुरुवात शेठ नी केली...
@amitshisave
@amitshisave 7 месяцев назад
आनंता पैलवानांना मुंबईमध्ये एका आमदारा खासदारा सारखे प्रेम मिळतो कारण एकदम देवरूपी माणूस म्हणजे आनंता पैलवान रेटरे आनंता पैलवान आणि फडके शेठ म्हणजे भगवंत राम लक्ष्मणा ची जोडी मिस यु फडके शेठ आप्पासाहेब लय याद येते तुमची मी एक कट्टर मथुर समर्थक पण शेठ तुमच्या जाण्याने मुंबईची बिनजोड शर्यत एकदम पोरकी झालंय शेठ आता आम्हाला समजलं तुम्ही काय हस्ती होते, तुम्ही काय चीज होते, तुम्ही काय माणूस होते शेठ तुम्ही गेल्यापासून तुमची लय याद येते पंढरी शेठ तुम्ही आम्हा शर्यत प्रेमींना अनाथ करून गेले 😭😭😭 आम्हाला एका देव माणसाला ओळखायला खूप वेळ लागला 😭 मिस यु फडके शेठ 😢
@mk-hi4xf
@mk-hi4xf 7 месяцев назад
गुरुनाथ fhadke शेट आता तुमचा अशे वर आम्ही शर्यती ची वाट बघू नाय तर शर्यती मध्ये आता इंटरेस्ट नाय वाटत आम्हाला पण मोठ्या शेट laa भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🙏
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 7 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ आप्पा बैलगाडा शेत्रात तुमची उणीव भासत राहील
@abhijitkumbhar5290
@abhijitkumbhar5290 7 месяцев назад
Syandi भाई आता पर्यत चिं सगळ्यात मनाला भावनारी मुलखत 😢😢😢
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 7 месяцев назад
पैलवान तुमची मैत्री आम्ही पुसेगाव च्या मैदानात बघितली होती 2013 साली. ❤ मैत्री असावी तर तुमच्या सारखी ❤❤❤
@omkarjangam1775
@omkarjangam1775 7 месяцев назад
खूप छान मुलाखत आधी चे दिवस आठवले ❤
@uddhavdhage8770
@uddhavdhage8770 7 месяцев назад
खरच या क्षेत्रातला देव हारापला
@mayurbebale1318
@mayurbebale1318 7 месяцев назад
Sandya bhau खुप छान मुलाखत पंढरी शेठ फडके हे नाव अजरामर राहील माणसाने आयुष्यात काय कमवाव तर हे कमवाव 😢
@NishantKharat-c8e
@NishantKharat-c8e 7 месяцев назад
ही मुलाखत बघायला शेठ आज पाहिजे होते की त्याच्याबद्दल आनंदा अप्पांच्या मनात किती प्रेम आहे हे बघून पंढरी शेठ च मन भरून आलं असत
@SindhuChavan-tq8tv
@SindhuChavan-tq8tv 7 месяцев назад
अस 1010 नंबर च सरकार पंढरी फडके किंगमेकर 🥺💐💔
@NikhilKatkar-xd7wv
@NikhilKatkar-xd7wv 7 месяцев назад
अंगावर काटा उभा राहिला.. त्याची आज माती आहे आज आपण कोळे मैदानाला बैल नायची नाहीत... नि:शब्द
@vishalkadam8788
@vishalkadam8788 7 месяцев назад
कचरेवाडी चा सुंदर होता त्याची ओळख 3-5 म्हणून होती नंतर घरचा साज पळाला फडके शेट cha काळ गाजवला होता भुजा & सुंदर ३.५
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
मरावे परी किर्ती उरावे माणसातला देव रुपी माणूस हारपला असा माणूस परत येणे नाही 😢😢😢
@एक_समाजसेवक
@एक_समाजसेवक 7 месяцев назад
आप्पा भारी माणूस ❤
@dnyaneshwardhule3391
@dnyaneshwardhule3391 7 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@prashantdhaygude841
@prashantdhaygude841 7 месяцев назад
एक नंबर माणूस गेला
@rupeshshinde7982
@rupeshshinde7982 7 месяцев назад
खरंच मुलाखत तुम्ही घेतली तर लय लय काळजाला भेटणारे मुलाखत घेतली खरं तर हे तर खरं मैत्रीचं प्रेम आहे
@Rajneeshnigade9999
@Rajneeshnigade9999 7 месяцев назад
तुका म्हणे एक मरणेची सरे ।। उत्तमची उरे कीर्ती मागे ।।🎉
@sushilnavghane6337
@sushilnavghane6337 7 месяцев назад
Khup chan mulakhat sandi Bhaiyaa❤❤
@jamilshaikh59
@jamilshaikh59 7 месяцев назад
मैत्रीच्या दुनियेतील जानते राजे स्व.पंढरीशेठआणी आप्पासाहेब 😊❤
@YashShinde-po1rn
@YashShinde-po1rn 7 месяцев назад
Miss you appa
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 7 месяцев назад
Juni manse Sacchi hoti atachi Bhurti ahet minta la change Hotat.
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 7 месяцев назад
जयेश पाटलांची मुलाखत घ्या
@yogirajjadhav5046
@yogirajjadhav5046 7 месяцев назад
अप्रतिम मुलाखत आता पर्यंत ची सर्वात् चांगली मुलाखत्
@mangeshthakur9066
@mangeshthakur9066 2 месяца назад
1010 सरकार शिवाय खेळात मजा नाही मन मिळावू माणूस
@SachinJadhav-lb7wb
@SachinJadhav-lb7wb 7 месяцев назад
Khup chan❤
@ratanbadekar319
@ratanbadekar319 7 месяцев назад
सोन्या सारखा माणूस ❤
@malharijapkar6672
@malharijapkar6672 7 месяцев назад
जग कैतूक करेल आसे वाला वागावे लागते खरच नाव करून गले पंढरी शेठ
@vasantmhatre6334
@vasantmhatre6334 7 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@ganeshjadav2234
@ganeshjadav2234 7 месяцев назад
सँडी भाई आज बरं वाटलं आप्पाची मुलाखत घेतल्याबद्दल 😔😔
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 7 месяцев назад
भावपूर्ण श्रध्दांजली
@rampawar3262
@rampawar3262 7 месяцев назад
जेयशपाटील याची मुलाखत घ्या
@shubhamsapkal142
@shubhamsapkal142 7 месяцев назад
Miss u aapa 😢
@संतोषसाळुंके-न1ष
👍👍👍👍👌
@shubhamsuryawanshi9350
@shubhamsuryawanshi9350 7 месяцев назад
❤️❤️❤️
@sachinpansare9403
@sachinpansare9403 7 месяцев назад
Nashib wan ahe Ananda shet Tumi tumala pandharishet anubhavaila bet le
@ganeshzore8065
@ganeshzore8065 7 месяцев назад
Bhavpurn shraddhanjali sheth
@AshokPatil-ml8sv
@AshokPatil-ml8sv 7 месяцев назад
👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shreesaikrupaagency6742
@shreesaikrupaagency6742 7 месяцев назад
Sandy सर पंढरीशेट बद्दल बाळू ड्राइवर दावडी चे त्यांची मुलाखत घ्या तुम्ही घ्या
@omkarkamthe5066
@omkarkamthe5066 7 месяцев назад
👑❤️💖👑
@ONENONLYMARATHA
@ONENONLYMARATHA 7 месяцев назад
Maja ayushat aata paryant ashi video ani asa royal manus nahi bagitla 1010 sarkar misss u laksht 1 asa manus bhetnar nahi shabdda nahit
@surajkadam1058
@surajkadam1058 7 месяцев назад
✌❤❤1010 sarkar❤❤✌
@sureshbadadad5034
@sureshbadadad5034 7 месяцев назад
🥲🥲🥲❤❤🙏🙏👌👌 Sandeep Bhaiya ek number
@niteshkathara4460
@niteshkathara4460 7 месяцев назад
Sandy bhaiyya gurunath phadake chi mulakat ghya parat kdhi disnar addyat
@ankushshingare5953
@ankushshingare5953 7 месяцев назад
किंग मेकर आपा
@SachinJadhav-lb7wb
@SachinJadhav-lb7wb 7 месяцев назад
Sandy bhaiya number dya sahebanchya
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 7 месяцев назад
😢😢😢😢😢😢❤
@salterupesh9426
@salterupesh9426 7 месяцев назад
Sandy bhau mulakhat ghya
@raghukabdule2648
@raghukabdule2648 7 месяцев назад
बैल गाडी मधला भीष्माचार्य फडके शेठ
@vanitajagtap3794
@vanitajagtap3794 7 месяцев назад
𝓪𝓻𝓿𝓲𝓷𝓭 𝓳𝓪𝓰𝓽𝓪𝓹. 𝓴𝓸𝓽𝓲𝓳.
@RahulMeher-n2p
@RahulMeher-n2p 7 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
Далее