Тёмный

... आणि गावातील माणसंच गेली पळून..../ Gavpalan Horror Story /  

Sunil Jadhav Vlogs
Подписаться 7 тыс.
Просмотров 671 тыс.
50% 1

... आणि गावातील माणसंच गेली पळून..../ Gavpalan Horror Story / #चिंदर गावची गावपळण / Sunil Jadhav vlogs
मित्रहो नमस्कार !
आपण एखादं कुटुंब गाव सोडून शहराकडे गेलेले पाहिलं असेल पण संपूर्ण गावच गाव सोडून जात असेल तर! आहे ना आश्चर्याची गोष्ट! असे घडतेय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर या गावांमध्ये. या प्रथेला म्हणतात गावपळण प्रथा. चिंदर गावचे लोक दर तीन वर्षांनी गावाच्या वेशीबाहेर जाऊन तीन दिवस तीन रात्र राहतात. ही प्रथा नेमकी कशी आहे यावर या व्हिडिओद्वारे प्रकाश टाकलाय .
#गावपळण
#चिंदर
#कोकणातीलप्रथापरंपरा
My Channel
/ @suniljadhavvlogs3986
व्हिडिओ आवडल्यास
Please Like Share And Subscribe करा.

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 150   
@adiyuwa4748
@adiyuwa4748 Год назад
जशी शाळेची ट्रिप असते तशीच या चिंदर गावची ट्रिप नेली जाते खूप छान
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Ho Sir
@shubhangighanawat7745
@shubhangighanawat7745 Год назад
खुप छान परंपरा आहे या मुळे३ दिवस सहलीला गेलेला आनंद मिळतो कोकण खुप छान आहे मला खुप आवडतो
@ajitpardhimarathicreation9895
Ho na mast👌
@nareshpatil309
@nareshpatil309 Год назад
फारच सुंदर चिनदर गावची सामाजिक एकोपाची गावपलण परंपरा.
@sureshkhatwani6837
@sureshkhatwani6837 Год назад
भारतमे महाराष्ट्र ची महान परंपरा। अभिनंदन
@pramodnatekar1652
@pramodnatekar1652 Год назад
व्वा 👌 खूप छान परंपरा आहे. यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही . एक छान उद्देश, कल्पना, उदात्त भावना यात आहे .एक वेगळेपण आहे . ही गावपळण अशीचं चालू राहिले पाहिजे . पूर्वजांनी ही परंपरा सुरू करतांना या मागे आपुलकी, प्रेम ,एकोपा , ही उदात्त भावना निश्चित विचार करून सुरू केली आहे. मस्त. ही खूप छान, सुंदर आगळी वेगळी परंपरा आहे .हे संपूर्ण गाव व गावातील लोकं सुखी , समाधानी आनंदी राहो. ही ग्रामदैवत रेवळनाथाला प्रार्थना. 🙏🙏
@ajitpardhimarathicreation9895
Ho na mast 👌
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
हो पण काही मुर्खाना स्वतच्या धर्माच्या चुका न दिसता दुसऱ्या ला नावे ठेवण्यात पुढे आधी स्वतचा सांभाळावा
@ajitpardhimarathicreation9895
@@dasbabu8199 👍
@suhasgawde9666
@suhasgawde9666 Год назад
प्रत्येक गोष्टीत श्रध्दा व अंधश्रध्दा शोधत बसू नये. हा एक नावीन्य पूर्ण बदल म्हणून पहावे. गावातील लोकांना साठी ही आगळी वेगळी मजा आहे तसेच गावातील लोकांना एकत्र आणणारी प्रथा आहे...गावातील सर्व लोकांना माझा सलाम...
@ajitpardhimarathicreation9895
Ho na 👌👌
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
शिकलेले पण हुकलेल्याच्या डोक्यात सडक्या बुद्धी चे तर्क येणार
@sadgururaj
@sadgururaj Год назад
खुप छान प्रथा आहे एकत्र खेळणे राहणे मजाज् करणे मनाला भाऊन गेली.
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Год назад
माझे गांव काचले तालुका महाड जिल्हा रायगड. माझ्या बौद्धवाडी परंपरागत गावपळण एक दिवस करायचो. परंतु आता पंचवीस वर्षांपासुन ही परंपरा जुनी जाणते राहिला नाही व नवीन पिढीला त्याचे आकर्षण राहिले नाही त्यामुळे बंद पडली आहे. परंतु आनंद खुप मौज मजा असते.छान वाटले.आपल्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या साहेब, धन्यवाद.
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
नशीब नावावरून सडक्या बुद्धी चे सेक्युलर शांत आहे नाही तर दुसऱ्याच्या चुका काढण्यात पुढे
@bhalchandrachindarkar5550
@bhalchandrachindarkar5550 Год назад
खरंच ही परंपरा अप्रतिम आहे.
@sairlendve9569
@sairlendve9569 Год назад
खुपच चांगला निर्णय आहे चींदर वासीयाचा यामागे जी भावना आहे खरच खुप सुंदर आहे की सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणीही कोणाला वेळ देत नाही पण चींदर मध्ये सर्वजन तीन दिवस एकत्र राहतात त्यातून एकीची भावना निर्माण होते
@dilipsurve5261
@dilipsurve5261 Год назад
🚩🚩🚩🚩🌿🌴🥭🦋🍁🦚
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Год назад
खरच खुप छान ् जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩
@ajitpardhimarathicreation9895
जय शिवराय.. शिवप्रेमी 👍👌❤️🔔
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Год назад
काय खोट आणी काय खरे हे देवालाच माहित प्रकृतीच्या चमत्काराचे रहस्य कोनी ओळखु शकत नाही।
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Год назад
गावपळणची अशीच राहूदे परंपरा ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 Год назад
गावात एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते
@shubnim5078
@shubnim5078 Год назад
खरंच खुप आगळी वेगळी परंपरा आहे. पण त्यातून त्यांना एकत्र येण्याचा आनंद पण मिळतोय. खुप छान 🌹🌹❤👍
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 Год назад
हा सहकुटूंब कँप आहे खरच खूप छान
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Ho Madam. Ekada Visit Dhyach
@sunilumbarkar4171
@sunilumbarkar4171 Год назад
ज्या ला अंधश्रद्धा वाटते त्यांनी स्वतः तिथे चारदिवस राहुन बघावे नन्तर समजुन येईल
@ganeshkhirpurkar4781
@ganeshkhirpurkar4781 Год назад
@@yogesh-patil by
@hemantpatel1809
@hemantpatel1809 Год назад
Bilkul sahi bhai tvaach smjel ky problem ahe te.
@rakesh_singh03
@rakesh_singh03 Год назад
क्या बात है सुनील जी आप ऐसा क्यों बोल रहे हैं.?
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 Год назад
All villagers live together happily for three days...what is wrong...hats off to them 😀
@manthanmhaiske3159
@manthanmhaiske3159 Год назад
केकैयू अप बीपी उई
@sumitramore2370
@sumitramore2370 Год назад
By ni.
@Crystalservices
@Crystalservices Год назад
मज्जा आहे ☺️☺️
@nikcon769
@nikcon769 Год назад
छान चित्रिकरण सर्व वाड्याचे चित्रिकरण असते आणखी आवडले असते
@janardangurav573
@janardangurav573 Год назад
सहल झाली म्हणून समजायचं.
@nitinaher5024
@nitinaher5024 Год назад
कोकण लई भारी....
@dakshataindulkar6429
@dakshataindulkar6429 Год назад
खुंप छांन परमपरा आहे
@vijaymestry9905
@vijaymestry9905 Год назад
जुन्या परंपरा या आपण जपल्या पाहिजे. आज जग आधुनिक विज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नविन पीढी याना पण या परंपरा माहित असणे जरुरी आहे. यामुळे समाजा मध्ये एकोपा निर्माण होतो. आधुनिक तेमुळे कोण कोणाकडे जायाला बोलायला तयार नाहीत. खरच खूप छान स्तुत्य उपक्रम👍 आपले🎉🎊 हार्दिक अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा🎉🎊 जय कोकण जय मालवण👍 सुंदर विडीओ👌 सुंदर माहिती 👌🍃🍃🌸🌸🍃🍃
@noway4474
@noway4474 Год назад
फारच छान परंपरा संस्कृती टिकवली जाते अजून पण.काही लोकांना काही पडलेलं नसत.🚩
@sanjayrasam1074
@sanjayrasam1074 Год назад
खुप छान माहीती व व्हिडीओ!
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks Sanjayaji
@srikantpanchal4064
@srikantpanchal4064 Год назад
Khup sunder
@rameshchinchkhede5682
@rameshchinchkhede5682 Год назад
चांगली प्रथा आहे
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 Год назад
चागंली परंपरा आहे शेवटी हे जपलच पाहिजे याने कितीही नही म्हटल तरी एकोपा वाढतो नही तर पाच माणसे असतील तरी एकत्र येत नाही पन ईथ हे एक एन्जॉय करायला येतात हे पन खर आहे पन खरच चागंले विचार आहे
@dakshataindulkar6429
@dakshataindulkar6429 Год назад
माणुस किती ही मोठा झाला तरी पाय जमनी वर आहेत हे कोकणी माणुस दाखवत तो या गावाची परपरा खुंप छान आहे
@ajitpardhimarathicreation9895
खूपच सुंदर 👌👍
@user-hq8on2cb4y
@user-hq8on2cb4y Год назад
👏👌☝️🙌👐👏
@kamleshtg
@kamleshtg Год назад
Sir you are great 🙏🙏 ही गांव म्हणजे आपुल की ची जाणीव. आपणास धन्यवाद.
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 Год назад
Sagle ektra pan yetat .ani Chang pan milate.khoopch mast parampara 🙏
@bhushanchaudhari7851
@bhushanchaudhari7851 Год назад
छान प्रथा
@dhanapatil8258
@dhanapatil8258 Год назад
मस्त मजा येत असेल
@navnathghoghrgetp1306
@navnathghoghrgetp1306 Год назад
खुप आनंद वाटतो यालाच म्हनतात खरी गावाची एकी
@tukaramkajare6469
@tukaramkajare6469 Год назад
Khub.sundar 💐
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Год назад
खूपच छान माहितीवजा व्हिडिओ.
@prashantdhuri2628
@prashantdhuri2628 Год назад
खुप छान प्रथा आहे 👌👌👌
@maheshwarudanshive7215
@maheshwarudanshive7215 Год назад
खूप छान प्रथा 🙏🙏🌹🌹
@sunandamarathe5846
@sunandamarathe5846 Год назад
Khup chan pratha aahet , aamhi ph yeu shakto ka tumcha ha sohla pahayla , blova br dada pudhalya veles, 🌹🌹🌹🌹
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Год назад
कोकणी माणूस खूपच प्रेमळ..🙏🙏🙏
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Год назад
खूप छान व्हिडिओ
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks Aparnaji
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Год назад
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
@ranjanashingane4962
@ranjanashingane4962 Год назад
🌹🌹
@shashikantjadyar8590
@shashikantjadyar8590 Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@rajendraraygude8991
@rajendraraygude8991 Год назад
Enjoy😊
@kailashhardas4033
@kailashhardas4033 Год назад
चांगली परंपरा. अश्या परंपरा हया जपल्या गेल्या पाहिजेत.
@anitashewale7782
@anitashewale7782 Год назад
🙏🙏
@pramodbandivadekar3399
@pramodbandivadekar3399 Год назад
मला तर कोकण भारी आवडत
@latamane7652
@latamane7652 Год назад
Ult khup chan tyamule sgle ektr yetat mla tr khup aavdl
@vaishalimestry3394
@vaishalimestry3394 Год назад
जर गावात कुणी गेलं किंवा राहीलं तर काय होतं तेही सांगा
@tusharghadigaonkar9867
@tusharghadigaonkar9867 Год назад
Bhava jar chukun pn gavpalanichya velet tu yaa gavat gelas tr tujhyasobat ky ghadel he fakt tulach kalanar ani tevha tu ghabarun jashil ky karaych ni ky naay asa vatel tula....he gaav majh aajval aahe....
@हिंदुयोद्धा-ल4ट
@@tusharghadigaonkar9867 हा यू ट्यूबर गाव भर फिरून आला व्हिडिओ करुन् याला का गावांत सोडलं . याला काय होणार नाही का ?
@smitaadvankar366
@smitaadvankar366 Год назад
मला खूप आवडली ही प्रथा Three days picnic.Enjoy.
@ashoktilekar5007
@ashoktilekar5007 Год назад
Kup zaan aprtin
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@bhushan7490
@bhushan7490 Год назад
Outstanding ✌️ real india🇮🇳
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@sambhajishelar1967
@sambhajishelar1967 Год назад
ही गावपळन नाही तर याल चेंज म्हणावं यात काही अंधश्रद्धा अस काही नाही . निख्खल आनंद
@rameshchinchkhede5682
@rameshchinchkhede5682 Год назад
अगदीं बरोबर आहे भाऊ
@pradnyahalde9927
@pradnyahalde9927 Год назад
@@rameshchinchkhede5682 iibn c. .n
@sandipsandy7492
@sandipsandy7492 Год назад
👌👌👌💞👍👏🤝
@ankushparab2616
@ankushparab2616 Год назад
बघुण मजा आली
@shundi5
@shundi5 Год назад
बघून
@MahaleAshok
@MahaleAshok Год назад
Mishi chhan ahe tumchi😘
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Original Aahe
@nileshpendkalkar726
@nileshpendkalkar726 Год назад
माझ्या आईने ही प्रथा आम्हाला सांगितली आहे चिंदर गावातील
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 Год назад
Kadi yenar ahe ami yeto
@arunujal51
@arunujal51 Год назад
यालाच म्हणतात एकजूट
@jayeshsolanki2264
@jayeshsolanki2264 Год назад
I love this village 👌🙏
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@bhushanchaudhari7851
@bhushanchaudhari7851 Год назад
गरीब-श्रीमंत सर्व गावांनी एकत्र चार दिवस राहतात आणि पुन्हा येतात छान!?
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Год назад
खुप छान मला तुमची हि संकल्पना खूप आवडली कास आमच्या कडे झाली तर खूप बरं वाटल
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks Saheb
@ketannavlu4461
@ketannavlu4461 Год назад
Nice
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@royalboy906
@royalboy906 Год назад
Mee lhanpani nktya rawalchi gossht eka ajikadun aikali aahe pratyakshyat sagle lok bhut aahe assa samjun khup ghabrtat
@pawar5621
@pawar5621 Год назад
तीन दिवसासाठी येवढे घर बनवले
@pushpalatakumbhar4847
@pushpalatakumbhar4847 Год назад
एका सहलीसारखे
@reshmapatel5481
@reshmapatel5481 Год назад
Yacha arogyachy drushitne fayda nakkich ahe, agodar chyrkalat plag and sathiche rogapasun sawrakshan vwave mhnun hi parampara
@bhausahebvarpe3557
@bhausahebvarpe3557 Год назад
आरे पन गावा बाहेर जे कुणी राहतात ते
@maheshsongirkar7719
@maheshsongirkar7719 Год назад
कॅम्पिंग
@naseemshaikh699
@naseemshaikh699 Год назад
Lok ka Rahat nahi chunder gavat
@sandhyaadsule2078
@sandhyaadsule2078 Год назад
कोणी राहतच नाही तर मग एवढे स्वच्छ कसे
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr Год назад
फार छान परंपरा आहे. रोगराईला सुध्धा आडा बसतो.
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Год назад
Khupch Chan 🙏🙏🙏💐💐💐
@nileshpendkalkar726
@nileshpendkalkar726 Год назад
माझी मावशीचे गाव आहे
@avinashchavan4121
@avinashchavan4121 Год назад
तो एक वन भोजनाचा चांगला अनुभव असतो.
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Ho Sir
@pundalikpawar2018
@pundalikpawar2018 Год назад
गावा मधील वातावरण शुध्दीकरण करणे, या मागचा उद्देशअसेल
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 Год назад
साहेब तुम्ही फार छान सुटसुटीत आणि घाई न करता प्रेक्षकांना नीट समजेल अशा शब्दात वलॉग बनवला , सबस्क्राईब करतो 🙏🏼
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Год назад
❤ फ्रॉम कोल्हापुर
@laxmankharat7527
@laxmankharat7527 Год назад
Anis vale ale te sudha palale
@bhagvangaonkar2842
@bhagvangaonkar2842 Год назад
होय महाराजा ✨🌍🙌🙌💗
@snehalatakadam881
@snehalatakadam881 Год назад
Summer Madge pin asare ka vichara
@jivajeedetke5783
@jivajeedetke5783 Год назад
जनवरे नाही का गावात ॽ
@SBC6910
@SBC6910 Год назад
😂🤣
@vinodbhajane8272
@vinodbhajane8272 Год назад
सर तिथे घर विकत किंवा भाडयन मिळेल का
@ajitsawant6722
@ajitsawant6722 Год назад
Lock down
@neelampokharkar5734
@neelampokharkar5734 Год назад
गेट टुगेदर होतय. खेड्यात ट्रीप नसते आयडीया छान
@aparanadeshmukh2743
@aparanadeshmukh2743 Год назад
Kay rao mala watal kharch gaw khali jhala mi sanyasi banun tithe rahanyacha bet kelata
@bhavnaoffset3984
@bhavnaoffset3984 Год назад
खुप खुप शुभेच्छा
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Thanks
@rhujutagadre179
@rhujutagadre179 Год назад
Mast
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Год назад
गावगाडा यांच्या परंपरा, प्रथा पाळल्याच पाहिजे,पूढील पिढी साठी चांगली गोष्ट आहे. तसेच वैज्ञानिक कारण ही त्यांनीं सांगितले आहे. साथीच्या रोगांवर उपाय म्हणून ही या परंपरा लोक पाळत आहेत.
@ashoksalvi6462
@ashoksalvi6462 Год назад
आम्ही कोकणी
@rameshwarkadam6685
@rameshwarkadam6685 Год назад
पण का गेले सोडुन
@sangamshinde3793
@sangamshinde3793 Год назад
सोडुन गेली नाही ही एक परंपरा आहे
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Год назад
कोकणी माणस खूप मायाळू आहेत.
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Год назад
नारायण राणे,उदय सामंत सारखे का,,,,मायाळू,?
@ovi6304
@ovi6304 Год назад
Kadhi asate he?
@suniljadhavvlogs3986
@suniljadhavvlogs3986 Год назад
Dar Tin Varshani
@ovi6304
@ovi6304 Год назад
@@suniljadhavvlogs3986Baheril lokana allowed katatat ka? Mazya mulana experience dyavayacha hota..
@mohinibhalerao4149
@mohinibhalerao4149 Год назад
समजा एखादा नाही आला तर काय होते
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 Год назад
त्याच्या सोबत काय तरी वाईट होते 100 टक्के मला अनुभव आहे चांगलाच
@VIHan2373
@VIHan2373 Год назад
कोकनचो सगला वेगलाच आसा
@hajimubarakmulla835
@hajimubarakmulla835 Год назад
@sairlendve9569
@sairlendve9569 Год назад
महाराष्ट्र तील प्रत्येक गावाने तीन दिवस गाव पान करावी
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. Год назад
याला गाव टाकणी म्हणतात. आमचेकडे ही 1दिवस गावासोडून गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन बाहेरच जेवण करतात.
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. Год назад
पण रोड tar चांगले आहेत. घरांना पेंटिंग पण छान आहे.
Далее
这位大哥以后恐怕都不敢再插队了吧…
00:16
НЮША УСПОКОИЛА КОТЯТ#cat
00:43
Просмотров 671 тыс.
Kevada (award winning Marathi short-film)
25:18
Просмотров 2,4 млн
这位大哥以后恐怕都不敢再插队了吧…
00:16