Тёмный

आतली बातमी Live: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दिशा आणि दशा काय? Ajit Pawar | Ashish Jadhao 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 74 тыс.
50% 1

आतली बातमी Live: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दिशा आणि दशा काय? Ajit Pawar | Ashish Jadhao
#ajitpawar #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 115   
@pantacademy1772
@pantacademy1772 5 дней назад
अजित पवार तुम्ही माणूस असाल तर राजकारणातून संन्यास घ्या .
@bookssummary1290
@bookssummary1290 5 дней назад
काका मला वाचवा एक बाप दस बच्चे पैदा कर सकता है मगर दस बच्चे मीलके एक बाप पैदा नही कर सकता आजुन पुढे खूप काही पहायला मीळणार आहे
@vijaykumarpandharpatte1054
@vijaykumarpandharpatte1054 5 дней назад
दादा जर युतीतून बाहेर पडून लढले तर, बाहेर काढल्याचा राग बीजेपी वर निघू शकतो तसेच संधीसाधु दादावरही निघू शकतो. त्याचा फटका दोघांनाही बसू शकतो.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 5 дней назад
दादांची अवस्था फार केविलवाणी झाली. पुढे जाता येत नाही.मागे सरता येत नाही.नक्की काय करायचे हेच समजत नाही.. वाईट वाटते
@harshaldarole9655
@harshaldarole9655 5 дней назад
हे पत्र शंभर टक्के सहानुभूति मिळवण्यासाठी, आणि कार्यकर्त्यांची गळती कमी व्हावी, यासाठी लिहिल्याचे, म्हणजेच अजित पवार गट यांनीच "व्हायरल" केल्याचे दिसते आहे.
@VishwasRane-hx5ql
@VishwasRane-hx5ql 5 дней назад
❤ 🎉. Mein❤ 2 I 6:472 8 B 😊😮❤❤ 😮 w us😊 andz . 2
@satishjadhav4388
@satishjadhav4388 5 дней назад
अजित पवार यांच्या विरोधात भाजप, एकनाथ शिंदे संगनमताने बंडखोर उमेदवार उभे करणार
@nihalkambli7377
@nihalkambli7377 5 дней назад
अजित पवारांसाठी वेळ केंव्हाच निघून गेली आहे. या असल्या फालतू भावनिक आवाहन करण्याऱ्या पत्रांना जनता काडीचीही किंमत देत नाही आणि देणारही नाहीं. तुम्हीं गुलाबी, लाल, पिवळे, निळे, हिरवे नाहीतर सप्तरंगी व्हा लोकांना घंटा काहीं फरक पडत नाही आणि पडणारही नाहीं.
@shreekantbore173
@shreekantbore173 5 дней назад
End of Dada
@sanjaymali616
@sanjaymali616 5 дней назад
आशिष ह्या स्वार्थी राजकारणी लोकांचा एवढं उदोउदो करण्या पेक्षा सामान्य लोकांसाठी,जरा प्रामाणिकपणे करा
@ankushkank5165
@ankushkank5165 5 дней назад
ना घर का ना घाट का
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 5 дней назад
बापाची साथ सोडल्यावर काय होईल
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 5 дней назад
मवाळ झालेलं नाही तर परिस्थिती ने वाकीलं माझ उतरवला आहे दादाचा पादा झालाय
@vijayvidhate167
@vijayvidhate167 5 дней назад
सर हे पत्र वाचन आपण सागर कारंडे ( चला हवा येऊद्या फेम ) यांच्या कडून वाचन करून घेतले असते तर खूपच प्रभावी झाले असते असे मला वाटते ..
@vasantraomohite783
@vasantraomohite783 5 дней назад
अजित पवारांनी आता हसं करून घेण्यापेक्षा थोडा गॅप घ्यावा.त्यानंतर पुन्हा जोमाने कामाला लागावे.सतत डिंगडॉग करण्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आहे.कोण म्हणतं सत्तेविना काम करता येतं नाहीत.फक्त सत्ता असेल तर खोर्यानं पैसे खाता येतात.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 5 дней назад
आजीत दादाच राजकारण संपले
@mangalapatil7563
@mangalapatil7563 5 дней назад
देवेंद्र फडणवीस बीजेपी ने अजित दादा सारखा चांगला नेतृत्व संपून टाकलं काय होतास दादा तू काय झाला बायका मुलांचा ऐकून पक्ष बदलला
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 5 дней назад
खपल राजकीय वजन र भाऊ अजीत पवार च
@vilasmisal2721
@vilasmisal2721 5 дней назад
आशिष गुलाबी गँग मधे कधी सामील झाले?
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 5 дней назад
आधी दादांचा काय रुबाब होता..
@pramodkale6015
@pramodkale6015 5 дней назад
साहेब होते म्हणून दादांना एवढी संधी भेटली पण त्याच दादांनी साहेबाना सोडून खूप मोठी चूक केली, आधीचे दादा वाघ होते पण आताचे दादा हे दात नसलेले वाघ झाले आहेत
@ganeshborkar4064
@ganeshborkar4064 5 дней назад
अजित पवार हा काकांना सोडलं त्या दिवशीच त्याचा विषय संपला कारण त्याने बापाच्या पाठीत खंजीर खुपसला बारामतीची सुज्ञ जनता माफ करू शकणार नाही हे ही लक्षात ठेवावे हे लोकांना आवडत नाही दादांनी बारामती तालुक्यात स्वतः उभे राहावे तरच उरलीसुरली किंमत राहील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून ते स्वतः असतील तरच येतील बारामतीकरांची स्व ईच्हाआहे दादा आणि स्वतःच्या मुलाला उभे करू नये मोठी चूक असेल बारामतीची जनता माफ करणार नाही दादा तुम्ही स्वतः उभी राहिली तर विरोधातली मते तुम्हाला पडतील
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 дня назад
धन्यवाद. आशिष जाधव लोकमत.
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 5 дней назад
मुख्यमंत्रीपद शक्यता फक्त दोनच दिसतात एक तर काॅग्रेस किंवा शिंदेसाहेब बाकी कोणाची शक्यता दिसत नाही.
@giriu1757
@giriu1757 5 дней назад
तुतारी वाल्यांच्या भावना जास्त वाटत आहे.
@milindsonawane7436
@milindsonawane7436 5 дней назад
तुम्हाला 10 विषय देतो... तुम्ही त्या वर व्हिडिओ बनवा.... 10M subscriber होतील 😂
@manikpawane3247
@manikpawane3247 4 дня назад
धन्यवाद ❤ जय श्रीराम
@ganapatipol4270
@ganapatipol4270 5 дней назад
अजित पवारांनी काहीही करू द्या आता पुलाखालून फार पाणी वाहले आहे आता कांही उपयोग नाही!
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад
राहावत नाही म्हणून, माझ्या सवऺ पत्रकार बंधुंनो, विनंती करतो की,हे राजकीय मंडळी आपला कोणत्याही क्षणी घात करतिल, अतिशय सावधपणे, काळजीपूर्वक,शत्रू जवळच वावरतो,(सर्व पत्रकार भाऊ, ताई,.)
@ashok_31
@ashok_31 5 дней назад
रोहित पवार निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही
@suriyaj3331
@suriyaj3331 5 дней назад
पाकीटाच्या जोरावर चर्चा कर
@VasudevShinde-nm2wh
@VasudevShinde-nm2wh 4 дня назад
सध्या स्थिती मध्ये योग्य विश्लेषण केले आहे बरं का
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 дней назад
आजीत दादा फक्त शरद पवार होते म्हणून काहीही रोखठोक बोलले तर कुणाची ताकद नव्हती पाठीमागे बोलणयाची पण आता ऊगाच ऊसने आवसान आणून दादा बोलतात तरी पण कोणीही ठीका करतात दादा पवार साहेब याचाच आधार होता आणि आहे
@abhishek-cb4hu
@abhishek-cb4hu 5 дней назад
Dada la ata ghari basva
@rajaramgudge9710
@rajaramgudge9710 4 дня назад
सत्तेच्या हव्यासापोटी आणिफुजूल आत्मविस्वासाने पुरे फसले आहेत दादा आणि कारेकर्ते एस. पावराशिवाय पर्याय नाही
@vasantsalape6518
@vasantsalape6518 5 дней назад
आशिष जाधव.यांनी पत्राचे वाचन करताना गुलाबी टी शर्ट घातल्यामुळे अतली बातमी गोंडस झाली.परंतु दादांचा वादा गळून पडला आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले परत असे दादा होतील का ? जय महाराष्ट्र.
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 5 дней назад
आमचं ठरलंय की अजीत पवार यांच्या ऊमेदाराचे डीपोडीत जप्त करणार च करणार आहे च आणि बारामती,,,,ऊभे रहा डीपोजिट जप्त करणार च करणार गुलाबी च ऐकच विचार शरदराव पवार साहेब
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад
आम्हाला कळतं,समजतं, उमजत,पण आम्ही अगदी साधी, सरळ, माणसं,(वेड्याचं सोंग घेवून राह्याचं)
@paragkamthe6060
@paragkamthe6060 4 дня назад
दादा आता जंगलाचा शेर नाही तर सर्कशीतला शेर झालाय कडू पण सत्य परिस्थिती स्वीकारायला कार्यकर्ते नि स्वीकारायला पाहीजे
@MadanGon-di8rb
@MadanGon-di8rb 5 дней назад
पाकीट पत्रकारिता
@RiyaGharat-n3q
@RiyaGharat-n3q 5 дней назад
मत परिवर्तन होणे आत्ता तरी शक्य होईल असे वाटत नाही. !!
@bharatpatil1911
@bharatpatil1911 4 дня назад
देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून अजित पवार हे वाघाचे मांजर झाले आहेत.असंगाशी संग करून अजून दुसर काय होणार...
@akashkale863
@akashkale863 4 дня назад
हे पत्र जयंत पाटील यांनी लिहून घेतले असं वाटत नाही का
@preshitchavan8828
@preshitchavan8828 5 дней назад
दादा किती ही आपटू द्या,,, दादा संपले
@jeevankad5694
@jeevankad5694 5 дней назад
असे पत्र दादांचा कार्यकर्ता लिहू शकतो ?
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
Hoy nakki
@vijaynatu3736
@vijaynatu3736 5 дней назад
आशिश जी तुम्ही शिरूर
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 5 дней назад
OK too right🎉🎉🎉
@deepakkulkarni9654
@deepakkulkarni9654 5 дней назад
कामातून गेलेला माणूस
@govindborhade1605
@govindborhade1605 4 дня назад
सर अजितदादांच्या गटाचं विश्लेषण करण्याबरोबरच तुम्ही पत्रकार सुध्दा पिंक झालात की राव
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад
मरे एक ज्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तुही पढे जात आहे., {[श्री.रामदास स्वामी]}.
@ganeshsatpute8087
@ganeshsatpute8087 5 дней назад
आशिष सर आपण काही चुकी करतो जेव्हा आपल्या तोंडासमोर येते
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 дня назад
अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे,=रामदास स्वामी.
@ejajsayyed2492
@ejajsayyed2492 5 дней назад
दादाला bjp चे मत नाही मिळेल आणि मुस्लिम राणे ला विसरू शकत नाही
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 5 дней назад
आता पर्यंत भरपूर मान सन्मान घेतला आता आपमाण घेण्याची वेळ आहे त्याचाही स्वाद घ्या तेच्या शिवाय पर्याय नाही
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 4 дня назад
आशिष पत्रास उत्तर की हा जो कोणी पत्र लिहणारा आहे हा सवत ची निष्ठा दाखवतोय हा जी हुजरया लाचार लाभार्थी दिसतोय अति हुशार व लाळघोटेपणा करणारा दिसतोय असो timepass zalay😢😂
@SEducationPlatform
@SEducationPlatform 4 дня назад
मोदी फक्त 70 हजार कोटी बोले. आणि दादा हा घोटाळा + मुख्यमंत्री होण्यासाठी शिव , शाहू , फुले , आंबेडकर विचारधारा वाऱ्यावर सोडून संविधान बदलू पाहणाऱ्या त्यांच्याच म्हणण्या प्रमाणे कमळाबाई कडे पळाले. पण आता महाराष्ट्राची जनता नेत्यांच्या खूप पुढची झाली आहे. मुख्यमंत्री होण्याच्या नादात आता आमदार होंनच कठीण होऊन बसलं आहे
@deepakkulkarni9654
@deepakkulkarni9654 5 дней назад
भ्रमिष्ट माणूस या पेक्षा दुसरी उपाधी नाही
@saurabhbansode8993
@saurabhbansode8993 5 дней назад
Ashish sir avdh konala panyat bgn soda....sarkh dada asel dada tse ...tumhi chukich bgty dada sobt
@MarutikakaWalke
@MarutikakaWalke 5 дней назад
Maja tar as mat ahead 😊a Pawar Pawar familela Kalakaua ahe
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
Pawar kutmbiy ekach honar..tumhi jode uchala..tumhi mla honar nahi. bap bapach rahnar..gaddhar murdabad
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
He patra ajit pawarnech lihun prasiddha kele asawe ase wathate..Tutari wajar...
@Harry17201
@Harry17201 5 дней назад
रोहित पवार ह्या पत्राचा लेखक आहे
@RameshwarJarhad-mp4dr
@RameshwarJarhad-mp4dr 5 дней назад
TU. AJIT. DOG. DISTOY
@nitinawate3807
@nitinawate3807 4 дня назад
शिरूर पण तशीच
@ganeshsatpute8087
@ganeshsatpute8087 5 дней назад
आशिष सर अजितदादा बदलले कार्यकर्त्याचे मन दुखावले हे सगळं मान्य पण ह्या निष्ठेपायी महाराष्ट्राचं वाटोळं झालं ही आमच्या मनातली आजची बातमी
@PareshwarKapuskar
@PareshwarKapuskar 2 дня назад
Lok visartat patkan Ajit dada Raja hoil pudhe
@vijaysawant8064
@vijaysawant8064 5 дней назад
🙏👌👍👍💯
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 дня назад
Dada Natrang Cha Guna Kagalkar zala ahe 😊
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
Yutiche Tinhi pakash yaweli padnar.A pawar sample
@AshutoshKrt-kh7wr
@AshutoshKrt-kh7wr 5 дней назад
आम्हाला माहीत आहे तुमचा मालक कोण आहे
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
Mahayuti Ajit pawaranna hakalnar
@milindsonawane7436
@milindsonawane7436 5 дней назад
खर तर .. तुम्हाला ते माहीत नाही असे मला अजिबात वाटत नाही.. पण तुम्ही... शुद्ध भ्रष्ट... निती भ्रष्ट... जय हिंद.. ❤
@gulabraoborkar2585
@gulabraoborkar2585 5 дней назад
No use of makeover.
@DattatreyGavali-g2r
@DattatreyGavali-g2r 5 дней назад
ह्या भवान्याना नौरा नाही का ओवाळाळा
@MarutikakaWalke
@MarutikakaWalke 5 дней назад
Tumhala akkal aste tar tumhi dadach samrtĥan Kela nasta
@bharatpatil2052
@bharatpatil2052 5 дней назад
Jarage patil +ajita dada 50/50/take ghetali tar nivadanuk sopi hoel
@rahulshinde7063
@rahulshinde7063 5 дней назад
Ajit dada chi barobari Rohit pawar la jamnar nahi he patra tyanchya Mitra ni lihila ahe asa bhashe warna watata Ani fadnavis kar tu Kami seat dada che tujhe kashe niwdun yetat amhi baghuch ma tasa bandobast karun taku bhajap cha
@tusharpawar3734
@tusharpawar3734 5 дней назад
Kay garaj hoti
@RameshwarJarhad-mp4dr
@RameshwarJarhad-mp4dr 5 дней назад
FAKT SHERAD. PAWAR. SAHEAB
@EkachMissionMarathaAarakshan
@EkachMissionMarathaAarakshan 5 дней назад
ह्यांची दखल घेण्याची गरज नाही
@MarutikakaWalke
@MarutikakaWalke 5 дней назад
Dada tumhala kalach nahi tumhi mother konamule Hota fanta saheb Pawar saheb
@user-vr7qg8ur3d
@user-vr7qg8ur3d 5 дней назад
Sir you very great
@milindsonawane7436
@milindsonawane7436 5 дней назад
मेकओव्हर करताय... आशिष जाधव...
@ravebrave8866
@ravebrave8866 5 дней назад
Anaylser Shushil Kulkarni yancha channel bagha... thodi buddhi yeil
@navnathnagargoje7502
@navnathnagargoje7502 5 дней назад
Ghadyal tech pan wel navin.. mhanje kiti wajalet.. tech samjat nahi..
@rameshade6004
@rameshade6004 5 дней назад
Niwadnukinantar aajit pawarala sarva rayay khule aahet..jo bapala sodato tithe BJP kay chij aahe .tyache 5 amdar aale tari to CM honar
@AjayBorse-b2e
@AjayBorse-b2e 5 дней назад
रोहित्य आपला जमखेड वाचव, जयंतराव देणार तुला दणका 😂😂
@KrishnaJagadale-d5s
@KrishnaJagadale-d5s 4 дня назад
ttcctccccccccvcvcccccccccccvvccccccccccccccccccc cc c c c ccccccccccçcccccccccccccccccccccccc
@RohanKhamkar4u
@RohanKhamkar4u 4 дня назад
Tumhi pan gulabi zhala ahat
@rameshkokare2215
@rameshkokare2215 5 дней назад
. dada.is.the.real.don
@sureshsapate6576
@sureshsapate6576 5 дней назад
सदरील पत्रातील मजकूर पाहता ते कार्यकर्ते दारावर प्रेम करणारे वाटते पण सदरील पत्र हे अशिष जाधव सराच्याच हातात का पडाव ही शंका आहे कारण जाधव सरांच चैनल नेमक कोणा विषयी भुमीका मांडता त ते मलाच नव्हे तर आख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे दादा आजही तेच आहे जे काल होते उदया ही तेच राहातील कोणी शंका घेण्याचे कारण नाही दादा फक्त घड्याळाच्या वेळे प्रमाणे चालत आहे कोणी शाहाण पण शिकवू नये तुमच्या पेक्षा दादा अनुभवी आहे याची कृपया जाण ठेवावी
@Shankar_193
@Shankar_193 5 дней назад
बिनडोक रोहित दादा कोणीही सांगेल ही पत्र तुम्ही लिहून वायरल करताय
@sanjaychoudhary540
@sanjaychoudhary540 4 дня назад
?🎉
Далее
Holding Bigger And Bigger Dogs
00:18
Просмотров 16 млн