शरद पवारांना कोणती सुरक्षेची गरज नाही आम्हीच सुरक्षा कवच आहोत त्यांचा आम्ही हजारो लाखो तरुण त्यांच्या पाठीमागे आहोत त्यांना सुरक्षा परीक्षेची काही गरज नाही तुम्हाला माहिती ते काही खेळायचं असलं तर शरद पवारांचा अंदाज आज बाहेरच्या देशातल्या लागत नाही तुम्ही तर किर झाड की पत्ती हो शरद पवार हे देशाचे आणि महाराष्ट्राचे सह्याद्री आहेत शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
लोक सभेमध्ये शरद पवार यांना संपऊ शकले नाही . आता विधान सभेला भाजपची काय अवस्था होईल याची पूर्ण कल्पना मोदी शहा यांना आली असल्याने झेड प्लस सुरक्षा देवून त्यांच्यावर कदाचित बंधने आणण्याचा डाव असू शकतो असेच वाटते. जय महाराष्ट्र.
सर,शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देणे म्हणजे विधानसभेतील प्रचारामध्ये शरद पवारांकडून होणाऱ्या भाजपवरील टीकेची धार कमी करण्यासाठी असावी. किंवा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला असावा.
येणाऱ्या विलक्षण साठी शरद पवारचा पद्धतशीर गेम केलाय कारण शरद पवार म्हणत होता महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली उसळ मणिपूर होईल महाराष्ट्राचा हे सगळ्या गोष्टी साठीच शरद पवारला झेड प्लस सुरक्षा दिली आहे
निलेश राणे यांना वाटतं की साहेबांनी स्वतः ही सुरक्षा मागितली आहे. बावांकुळेनी राणेंना सांगावा की मोदींना साहेबांची भीती वाटते म्हणून शाहानीच ही सुरक्षा दिली.
महाविकास आघाडी टिकवनारा एकच व्यक्ती तो म्हणजे शरद पवार . हे कुठे जातात यांना भेटायला कोण कधी येतं हे गुपीत माहीत करण्यासाठी एक सवयीनुसार शिर्ष सत्ताधाऱ्यांचा एक निच हरकत आहे.
सत्ताधारी पवार साहेबांना घाबरले आहेत.त्यामुळे सुरेक्षेचे कारण दाखवून त्यांना समाजापासून दूर करण्याचा हा कुटील डाव आहे. मा.पवारसाहेब योग्य निर्णय घेतील.
Pawarche institute madhe jevde karmchari naukri milali tevde sarkar madhe nahi.pune it park jyotibasukadun pawara i suga factory bajula theun Hinjewadi it industry ubhi Keli . Bjp sarke udyog gujratla pathavle nahi. Bjp ne kiti medical college ubhe kele.sugar factory var tr Amit Bhai kahi ban lavat ahe. Politics soda reality study kara.mi ek rss volunteer ahe 1986 college life pasun
होय अगदी तंतोतंत 100टक्के सत्य विश्लेषण केले आहे सर आपण.पवारांच्यावर पाळत ठेवण्यासाठीच केंद्र सरकारने सी आर.पी.एफ.ची योजना केली असावी.कारण विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे.शरद पार साहेब कोणाला भेटतात,ही माहिती काढण्यासाठीच ती योजना असावी,यांची खात्री पटते