आधिच संस्कृतीचा राह्स झाल्यने आणि कोणत्या ही शाळेत असा साधुसंतांचा वसा आम्हाला मिळालाच नाही आम्ही आता थोडे भाग्यशाली आहोत कि असे थोडं थोडं ज्ञान आत्म ज्ञान विज्ञान परम सत्य ज्ञान ह्या मोबाईल मुळे आमच्या पर्यंत पोहचत आहे....पण आमची ही पिढी अशीच असत्य ज्ञानात रमनार हे दिसत आहे....ते ही ह्या मोबाईल मुळेच....पण ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करतो कि या पुढील पिढीला तरी तू तार....असे सद्गुरू आम्हाला लाभो... सद्गुरू माता जी तूम्हाला दंडवत करतो....