आपल्या आवाज ऐकून खूप खूप आनंद झाला महाराज मुख्य म्हणजे काय झालंय आता लोकांना चांगली गोष्ट आवडत नाही आणि भक्ती फुकट आहे पण संसाराची गाडी चालवत असताना पैसे देऊन करावा लागतो आणि भगवंताचे चिंतन नाव फुकट आहे पण आमच्या कडे वेळ नाही हे लक्षात घेऊन त्यात साखर घालून आणखी गोड होऊ दे ❤❤❤🎉🎉