Тёмный

आता भाजप नेते जागे झालेत | Sushil Kulkarni | Analyser | Nitesh Rane | Vikhe Patil | Kute | Kadam 

Analyser News
Подписаться 538 тыс.
Просмотров 250 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 949   
@jitendraburange1003
@jitendraburange1003 20 дней назад
मराठा आणि ओ.बी.सी. मध्ये वाद निर्माण व्हावा हाच हेतु आहे. आणि यामागे कोण हे संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
@satishnanal1381
@satishnanal1381 19 дней назад
आपण अनेक वर्ष हेच म्हणत आलोत की या मागे कोण आहे हे सर्वांना माहित आहे, पण हे मतदानातून व्यक्त होतं नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 дней назад
​@@satishnanal1381अजूनही लाचार, अगतिक, विकले जातात, जागे होत नाहीत हीच खंत.
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 19 дней назад
वाकडे तोंड करून पाहू नका.तुमच्या नालायकी मुळे महाराष्ट्र प्रगती विकासापासून दूर जात आहे.नको ते वाद फडवणीस मुख्यमंत्री झाल्यापासून काढणारा कळीचा नाराद तोंड बंद करून बसला.कारण दोन वेळा फडवणीसांनी त्याची लायकी काय ती दाखवली.
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 19 дней назад
मला वाटतं bjp च आहे
@vedubachhav5607
@vedubachhav5607 19 дней назад
हरामखोरांना याच साठी निवडून दिले, फक्त आरडाओरड करण्या साठी लाज वाटली पाहिजे.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 20 дней назад
आज भा. ज.पा. च्या लक्षात येऊ लागले आहे की समोर श्वापद असले की स्वत: सभ्य राहून चालत नाही तर स्वत: चौपट ताकतीचे श्व्वापद व्हावेच लागते .....!! जनावरा समोर कसले शांती पाठ ....??
@demya3464
@demya3464 20 дней назад
सत्ते च गैरवापर नाही पण भाजप वापर पण करत नाही असा वाटत
@mohan1795
@mohan1795 19 дней назад
✅👊🚩🇮🇳
@swapnilingle2196
@swapnilingle2196 20 дней назад
🔥अशी भूमिका लोकसभाच्या आधी घेतली असती 🔥तर आज 400 पार नक्कीच झालेच असते 🔥
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 20 дней назад
अगदी खरय.❤
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 20 дней назад
400 par tar nahi but purna majority tar milali asti
@demya3464
@demya3464 20 дней назад
नाही मुस्लिम मुळे आता ५०% मत मिळणार. आपला आणि महविकास् दोघांना ५०% चान्स
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 19 дней назад
Ajit dada mutari 7200000000
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 19 дней назад
Are tham re dada... Dada .... Pada....
@premkankal9008
@premkankal9008 20 дней назад
आम्हाला हाच आवाज अपेक्षित आहे भाजपकडून.. ते उगाच सबका साथ सबका विकास त्या टिमक्या नको.. मुसलमानांनी दाखवून दिलं ना त्यातून हुशार व्हा
@alligator7571
@alligator7571 19 дней назад
Ex Muslim muhment zindabad
@sonnal2460
@sonnal2460 19 дней назад
Muslim lokankade (20%) laksh n deta (durlaksh karun), hindu lokanmadhe (80%) ekjut karne, tyanchyat fut n padane v tyana saksham karne, HACH hyapudhe agenda thewla pahije. Tya sathi je lagel te kele pahije.
@mohan1795
@mohan1795 19 дней назад
✅🙏🚩🇮🇳
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 20 дней назад
जबरदस्त. अशीच भाजपा नेत्यांनी एकी दाखवावी.❤
@sunilpawaskar7507
@sunilpawaskar7507 19 дней назад
बैल गेला आन खोपा केला.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 19 дней назад
देवेंद्रजी नी आरक्षण दिले होते ते बिघाडी सरकारे का टिकवले नाही
@maheshnikam8015
@maheshnikam8015 20 дней назад
छान आज कुठे महाविकास आघाडी ला त्यांची खरी जागा दाखवली भाजप नेत्यांनी जय श्री राम 🚩
@rajanpawar6332
@rajanpawar6332 19 дней назад
Mahautila tyanchi jaga loksabhela dakhawli. Widhansabhelahi tech ghadnar. MVA 200+ .
@Rajans-y9i
@Rajans-y9i 19 дней назад
​@@rajanpawar6332बरोबर बोललात
@dattachavan6878
@dattachavan6878 19 дней назад
अगदी खरमरती चोख खरडपट्टी काढली मविआची.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 19 дней назад
@@dattachavan6878 mva widhansabha 200+.
@maheshnikam8015
@maheshnikam8015 19 дней назад
@@rajanpawar6332 खोटे नेररेटिव्ह सेट करून लोकांना फसवून वा 👌🏻
@antoshnigade2402
@antoshnigade2402 20 дней назад
Jharange यांनी शरम पवार यांना याबाबतच जाब विचारावा, मीडिया पुढे बोलवावे
@rameshsanap1270
@rameshsanap1270 18 дней назад
शरम पवार 😂😂😂
@somnath9337
@somnath9337 18 дней назад
तो काय बोलणार तो स्वतः पवार चा माणुस आहे
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 20 дней назад
खरं आहे कदम साहेबांचं फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी जे प्रयत्न आरक्षणासाठी केले तेवढे कोणीच नाही केले.
@anilmurkute6161
@anilmurkute6161 19 дней назад
आरक्षण फक्त क्रेद्रं सरकारच देऊ शकत
@rajupnjkr
@rajupnjkr 19 дней назад
​@@anilmurkute6161गट बस रे खणत्या राजाच्या सतरंजी उचल्या! देवेंद्र जीनी हाय कोर्टात टिकवलेले आरक्षण २ वर्षांतच खणत्या राजाच्या म वा ली टोळी शासनाने सुप्रीम कोर्टात घालवले. जरांगे का नाही बोलत आता विरोधकांना?
@Rajans-y9i
@Rajans-y9i 19 дней назад
​@@rajupnjkrअडाणी जरा आरक्षण चा अभ्यास कर मग असल्या कॉमेंट कर. राज्य सरकार च्या कक्षेत (state list subject) आरक्षण मुद्दा येतो का बग? मग जीभ उचलून टाळ्याला लाव?? तोरसेकर कुलकर्णी सुर्यवंशी यांच्या व्हिडिओ म्हणजे सर्व ज्ञान नाहीये😂😂
@rajanpawar6332
@rajanpawar6332 19 дней назад
@@sambhajidevikar7573 fadan 20 ne bjp chi shillak bjp keli.
@sureshvyas2163
@sureshvyas2163 19 дней назад
तरीही मराठा समाज या सरकारच्या मागे हात धुवून लागलाय. कृतघ्न पणाला ही काही मर्यादा असतात.
@sandhyakulkarni2913
@sandhyakulkarni2913 20 дней назад
सगळे हिंदू मतदानाला गेले पाहिजे 🌹 जय श्रीराम
@VaibhavPawar-un5kc
@VaibhavPawar-un5kc 9 дней назад
Jai jeejau Jai shivrai Jai maharashtra Faqt Akata Tiger The king Of Hindusthan Faqt Balasaheb Thakrejee Jai ho jai ho jai ho
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 20 дней назад
वयोवृध्द भटकती आत्मा महाराष्ट्रात शांतता नांदुच देणार नाही, उपाय एकच त्यांना सत्ता हवी.
@dattudherange5052
@dattudherange5052 20 дней назад
उचलून लालू बनवला पाहिजे अनेक उघडी पाप आहे
@Kbhft
@Kbhft 20 дней назад
तुमच्या सारख्य आंतगवादि विचाराच्या लोकांना कडून काही होणार नाही हा महाराष्ट्र मराठा चा आहे. आणि मराठा समाज कायम पवार साहेब सोबत आहे.
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 20 дней назад
​@@dattudherange5052ठोका त्याला
@seema2695
@seema2695 20 дней назад
@@Kbhft सगळ्या मराठ्यांना गृहीत धरू नका, आम्ही कोकणातले घरंदाज मराठे (कुणबी नसलेले) BJP बरोबर आहोत, सगळ्या लोकसभेच्या कोकणातील जागा महायुतीने जिंकल्या आहेत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 дней назад
​@@Kbhftत्यांनीच स्वार्थासाठी जातीचे राजकारण करून जनतेची वाट लावली हे उघड होत असूनही पाठिंबा देतात इतके लाचार झाले आहेत हीच खंत
@nandkushormule1373
@nandkushormule1373 20 дней назад
असंच जर प्रत्येक नारेटिव्ह ला वेळच्या वेळी सडेतोड उत्तर दिली तर महा विकास आघाडी चा खरा चेहरा समोर येईल व वास्तविकता जनतेला समजेल व महाराष्ट्रात शांतता स्थापित होईल .
@latamehta9241
@latamehta9241 19 дней назад
१००%
@mohan1795
@mohan1795 19 дней назад
आक्रमण .... हाच सर्वात उत्तम बचाव असतो, हे आता कळू लागले आहे बीजेपी ला!!👌👍
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 20 дней назад
समोर भटकती आत्मा असेल तर भा.ज.पा. ने बाकी विचार न करता परम आत्मा व्हावे अन्य कोणताही पर्याय नाही.... !!
@jitendraburange1003
@jitendraburange1003 20 дней назад
3..4 महिन्यात चांगला परिणाम दिसला तर तर ते खरेच जागे झाले असं म्हणता येईल. महविकास आघाडीचा असाच पर्दाफास करा. तरच ते खोटं बोलणं बंद करतील.
@chandrakantshinde9279
@chandrakantshinde9279 20 дней назад
जाती धर्माचा राजकारण करणारा एकच आत्मा तो म्हणजे शरद पवार
@krishnayandole6283
@krishnayandole6283 19 дней назад
भटकती सैतानी आत्मा शरद पवार
@Rajans-y9i
@Rajans-y9i 19 дней назад
गुजरातची वखवखलेली आत्मा 😂😂
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 19 дней назад
आमचा DNA ओबीसीय म्हणून भेद करणाय्रांच काय?
@shantagohil5834
@shantagohil5834 10 дней назад
Gujrati var nafrat aani Muslims var prem Gujrati hindu j aahe ​@@Rajans-y9i
@manishanagathan2313
@manishanagathan2313 20 дней назад
Sushilji.छान व्हिडिओ केला खरेच खूप आनंद झाला आपण बोलत आहो असे वाटत होतें असेच आक्रमक झाले पाहिजे लोकसभा विधान सभत पण असेच वागले पाहिजे पवारला ट्रोल केले पाहिजे
@adnyat
@adnyat 19 дней назад
विधानसभेची चर्चा कोणीही पहात नाही. त्यामुळे विधानसभेत हे कितीही ओरडले तरी काही उपयोग नाही. हे सर्व टीव्ही चॅनेल्सवर प्राईम टाईमला येऊन बोलायला पाहिजे. त्याचे ग्राफिक्स, व्हिडिओ सोशल मीडियात पसरवायला पाहिजे. तर जनतेला कळेल.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 20 дней назад
विरोधी पक्षाला जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर दिल्याबद्दल महायुतीच्या सभासदांचे अभिनंदन, आणि सुशीलजी हा व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 20 дней назад
अरे मूळात शरद पवार ने च तर उभा केला त्या jarange ला ते काय सपोर्ट करणार आहे
@akashkartule7780
@akashkartule7780 19 дней назад
Tuza bap ahe ka jarange
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 19 дней назад
म्हणजे आण्णा हजारेंना भाजपान उभा केल अस म्हणायच का ? आज काल मोदीमधे सुद्धा ऐवजी लोक गोळा करायची ताकद नाही जेवढी जरांगेचीय त्याच्यावर त्याचा समाज भयानक प्रेम करतो.....
@cosmos92
@cosmos92 19 дней назад
अंधे को सब अंधे​ ही दिखते है , आँखेखोलबे@@SagarDeshmukh-ot9sh
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 19 дней назад
​​@@SagarDeshmukh-ot9shहो।।। पण jarange शरद पवार याना का बोलत नाही??! मराठा आरक्षण चा खरा मारेकरी पवार आहे बरोबर ना???
@trimbakthombare8688
@trimbakthombare8688 13 дней назад
​@@SagarDeshmukh-ot9sh0:49 जी स kakak(😮
@manishpatil9196
@manishpatil9196 19 дней назад
मराठा आरक्षणावर फक्त राजकारण होत आहे. धन्यवाद.
@amitkavade9187
@amitkavade9187 19 дней назад
ह्या विरोधी पक्ष लोकांना दोन समाजात भांडण लाऊन तिसऱ्या समाजाला फायदा करून द्यायचा आहे ह्या विरोधी पक्षाच्या लोकांना, लोकांनो जागृत व्हा महायुती ला सपोर्ट करा शिंदे साहेबाना सपोर्ट करा
@nandkumarpatil7468
@nandkumarpatil7468 19 дней назад
संजय कुटे साहब पहिल्यांडा विधान सभेत आपके भाषण अति उत्तम v khe patil यानी पान पावर ला खुप सुनवली
@user-ji8rk2ne9n
@user-ji8rk2ne9n 19 дней назад
खरच छान शिंदे व भाजप व अजित पवार साहेब 🎉🎉
@mnk1964
@mnk1964 20 дней назад
आज भाजप एकवटल्यासारखा वाटतोय. कदाचित विधानसभेची येणारी निवडणूक हे कारण असावे!
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 20 дней назад
आक्रमक भाजप च बघायचाय..
@aparna3018
@aparna3018 20 дней назад
आज खऱ्या अर्थाने बीजेपी नेते बोलू लागले आहेत. हीच आक्रमकता अपेक्षित होती आणि राहिल. आता जे काही आहे ते जनतेसमोर आलंच पाहिजे. असही सर्वांना चांगलाच माहीत आहे याचा कर्ता करविता धनी कोण आहे. आता आर या पार होऊनच जाऊदे. जय श्रीराम. 🙏🙏
@yogeshveera5867
@yogeshveera5867 19 дней назад
आमच्या मोठ्या साहेबांच्या मोठ्या ताई मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे पाटील आंदोलन मागे घेणार नाहीत . तसे आदेश आहेत ना
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 15 дней назад
😅
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 19 дней назад
झोपी गेले la जागा झाला जय महाराष्ट्र
@vishalmore9609
@vishalmore9609 19 дней назад
आग लावली आहे वकडतोंद्याने 30वर्ष
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 19 дней назад
खरा हिंदू शेर नितेश राणे च आहे❤❤❤
@shubhangikarav2372
@shubhangikarav2372 20 дней назад
लवकर जागे व्हा म्हणावं नाही तर बैल गेला आणि झोपा केला असं व्हायचं
@latamehta9241
@latamehta9241 19 дней назад
जरांगेनचा मराठा आरक्षण हा मुद्दाच नसावा. त्यांना दिलेल्या सूचना फक्त ते पाळत असतील. त्यांचे आडमुठे पणाचे धोरण आणि प्रत्येक वेळी श्री. फडणवीस साहेबाना शिव्या आणि अर्वाच्च भाषेत बोलणे यावरून ते समजून येते.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 19 дней назад
भाजप नेते बरोबर मुद्दा मांडत आहे पण विरोधी पक्षनेते जनतेमध्ये चुकीचा संदेश देतात हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे..
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 20 дней назад
प्रत्येक गावात जाऊन आज पर्यंत ज्या जातींना आरक्षण होते त्याची काय स्थिती आहे आणि किती फायदा झाला आहे त्याचा आढावा घ्यावा
@valmikgarje6858
@valmikgarje6858 19 дней назад
जारांगे पाटील येवढ होऊन पण शरद पवार ची साथ देणारं असाल तर अवघड होईल
@user-ms6fm9ef6s
@user-ms6fm9ef6s 19 дней назад
या भानामतीचा सूत्रधार कोण हे आता लपून राहिलेले नाही. ही भानामती नक्कीच नष्ट होईल.
@guruswami7778
@guruswami7778 13 дней назад
भानामती पून्या पासून पार मुंबई परत पोचलाहाय म्हणतायत आमचे गुरू राजीवजी दीक्षित सर😂😂😂
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 20 дней назад
जरांगेची आजची बाईट मविआ ची इज्जत काढणारी आहे
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 19 дней назад
मनोज जरांगे पाटील यांना आत्ता मराठा आरक्षणासाठी कोण आडवे येत आहे हे आत्ता पुर्णपणे समजले
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 19 дней назад
सुशील सर जे जे आरक्षणाला विरोध करीत आहेत ते आत्ता लक्षात आले आहे त्यामुळे विधानसभेला ज्यांनी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवा
@dnyanesh7007
@dnyanesh7007 19 дней назад
जोरदार हल्ला केला पाहिजे हे अगोदर केल असत तर लोकसभा जिंकले असते
@Kanya56327
@Kanya56327 20 дней назад
देर आये दुरूस्त आये असे म्हणु
@DagduBodkhe-oh3dm
@DagduBodkhe-oh3dm 20 дней назад
साहेब नितेश राणे सुशांत व दिशा सआलइयआन यांच्या बाबतीत कागदपत्रे देऊन काही उपयोग नाही कागदपत्रे खाडाखोड करून टाकतील आदित्य ठाकरे ची नार्को टेस्ट करण्यात यावी . तुम्ही सरकारला सांगा सर दोन आत्म्याला शांती मिळेल सर तुमचं अभिनंदन साहेब
@Rajans-y9i
@Rajans-y9i 19 дней назад
जबरदस्त जोक😂😂......आणि सरकार या कुलकर्णी च ऐकेल अस😂😂
@ckpatekar
@ckpatekar 19 дней назад
चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांना .सत्ता मिळवण्यासाठी,मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी मराठा आणि OBC सामाज्याला वेठीस धरून सत्ता मिळवायची आहे हे बिल्कुल शोभत नाही .
@janardanparab184
@janardanparab184 19 дней назад
यापुढे मविआ ला मतदान हिंदू नीकरू नये मराठ्यांच्या जीवाशी विरोधी पक्ष व शरद पवार याना खतपाणी घालत आहे याना भावपूर्ण श्रद्धांजली
@dattabarale2766
@dattabarale2766 19 дней назад
पवार साहेबांनी आरक्षणा करिता कधी ही प्रयत्न केलेला नाही मराठी लोकांना मता साठी प्रचारा करीता वापरून घेतला
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 19 дней назад
लोक एखाद्याला आयुष्य वाढवून मिळावे म्हणून प्रार्थना करतात , पण एक महाभाग लवकर वरती जावा म्हणून पण लोक प्रार्थना करतायत , खरचं असे झाले तर महाराष्ट्राला शांती लाभेल , देवतरी महाराष्ट्राची किती परीक्षा पाहणार आहे कुणास ठाऊक 🤔🤨🧐
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 19 дней назад
Jaise jyache karam taise phal deto re eshvar
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 19 дней назад
बेशरम पवार ला भावपूर्ण श्रद्धांजली
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 15 дней назад
मनापासुन केलेली व सामूहिक प्रार्थना लवकर फळते.
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 19 дней назад
लोकसभेच्या निवडणुका वेळी भाजप चे नेते भिती मुळे बोलत नसावेत पण आता बोले नाही तर याचा गेम होणार हाच विरोध जनतेला अपेक्षित आहे.आताच्या सरकार ने घेतलेले निर्णय या मुळे विधानसभा निवडणूक त विरोधी पक्षाला जनता जागा दाखवेल जरांगे चे आंदोलन हे निवडणूक लागे पर्यंत चालू राहणार
@dktrades4809
@dktrades4809 19 дней назад
जरांगे आता कोणत्या तोंडाने फडणवीस साहेबांचा विरोध करणार..., का फवारा ना घेऊन आंदोलन करणार
@nanasahebjoshi8992
@nanasahebjoshi8992 19 дней назад
केवळ फडणवीस नको, हेच विरोधकाचं म्हणनं, बाकी कांही नाही.
@kalyanithatte256
@kalyanithatte256 19 дней назад
कोणताही नेता जेव्हा बोलतो तेव्हा विरोधी पक्ष ओरडत असतो घोषणा देतो.. ह्यावर काही नियम नाही का? सभागृहाची गरीमा सांभाळण्याची जबाबदारी कोणाची.? असं काहीच होऊ शकत नाही... राजकारण ईतक बिभत्स असतं का?
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 20 дней назад
या व्हिडिओ व्दारे सत्य जनते समोर आणले आहे . सुशील जी अतिशय अभ्यास पूर्वक मुद्दे मांडून जनतेला चिंतन करायला लावणारे समर्पक विश्लेषण 👍धन्यवाद 🙏🏻
@satishnanal1381
@satishnanal1381 20 дней назад
Bjp चे नेते विधानसभेच्या निवडणुकानंतर कदाचित जागे होतील.
@user-vw1ct8br1e
@user-vw1ct8br1e 19 дней назад
भटकती आत्मा मुक्त करा देवेंद्र साहेब म्हणजे सगले भूत शांत होतिल
@chandrakantaher671
@chandrakantaher671 19 дней назад
महायुतीने आता हिंदू मतांचा टक्का कसा वाढेल ते बघावं तळागाळातील मतदारापर्यंत महायुतीच्या योजना न्याव्या. टीव्हीवर आकर्षक जाहिराती द्याव्या.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 10 дней назад
बी जे पी ने कडवट हिंदुत्वाची कास धरावी!
@shrishwagh3249
@shrishwagh3249 19 дней назад
कुटे यांनी छान भाषण केले
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 19 дней назад
महाविकास आघाडीचे सर्व नेते नामर्द आहेत त्यांना फक्त मत पाहिजेत आणि हा व्हिडिओ मनोज जरांगे यांना दाखवा
@pramodpawar2458
@pramodpawar2458 20 дней назад
दुपट्टी भूमिका सर्वाना कळाली... अशीच माहिती सर्वांना समजुन सांगावी...
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 20 дней назад
खरच योग्य बोलले सर्वजण अगदी बरोबर आहेत
@vijayoturkar2536
@vijayoturkar2536 20 дней назад
पहिल्या वाक्यात च सुधारणा झाली लक्षात आले काही काळापूर्वी घेतलेली भुमिका आता सगळ्यांच्या लक्षात येईल. एव्हाना आले
@lalaordineshmundhada3277
@lalaordineshmundhada3277 20 дней назад
खरतर ह्या तथाकथित जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या नेत्याच्या घराला युतीच्या सर्व आमदारांनी घेराव घालून ह्याला घराबाहेर काढून ह्याची भुमिका स्पष्ट करून घेतली पाहिजे. आणि ह्याचेच दात ह्याच्याच घशात दाबले पाहिजेत.
@TwinsProGaming
@TwinsProGaming 20 дней назад
🙏सर 🙏खुप छान 👌अतिशय उत्कृष्ट व्हीडिओ केला त आणि सत्य बाहेर आणलं शत शत धन्यवाद 🙏भाजपा असाच आक्रमक राहिले तर विधानसभा नक्कीच सर करतील 🙏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 20 дней назад
अप्रतिम श्री सुशिल कुलकर्णी जी अतिशय योग्य आणि मुद्देसूद पणे विचार मांडले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@sudhabhave4630
@sudhabhave4630 19 дней назад
मस्त व्हिडीओ. विरोधी पक्षाचे कारनामे उघड करणारा.
@milindnaik1441
@milindnaik1441 19 дней назад
आता बरे वाटले. निलेश राणे यांच्याकडून आता बऱ्याच अपेक्षा आहेत. बरा माणूस आहे
@ganeshkarale3187
@ganeshkarale3187 20 дней назад
महाविकास आघाडी सत्तेसाठी राजकारण करत आहे मराठी समाजाला असंच आरक्षणासाठी खेळवत ठेवायचं आणि राजकारण करायचं पण महाविकास आघाडी कधीही महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकत नाही
@jayashreemahaddalkar5597
@jayashreemahaddalkar5597 19 дней назад
खूप छान असेच यांचे पितळ उघडं पाडलं पाहिजे
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 19 дней назад
खर च‌‌‌ भाजप नेते व्यवस्थित व मुद्देसूद मांडणी करत आहे व त्यांनी सभागृहात असेच आक्रमक भूमिका मांडत रहावी व विरोधी पक्षनेते कसे जनतेची दिशाभूल करतात हे जनतेसमोर सांगितले पाहिजे..
@indranathmante6644
@indranathmante6644 19 дней назад
जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय ओबीसी छान व्हिडिओ महायुतीच्या नेत्यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीच्या अगोदर घ्यायला पाहिजे होती
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 19 дней назад
जनतेने उद्धव आणि शरद पवार ला विधानसभेत त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 20 дней назад
एकदम भारी! सुशील जी 🙏
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 19 дней назад
आहो सुशील जी ज्या पक्षात मी आणी फक्त मीच अस नेतृत्व असल्यावर मग ठेच बसते व मग जाग येते ज्या ज्या लोकांना बाहेरून आत घेतले व आपल्या लढाऊ लोकांना सतरंजी वर बसवले मग आयात नेत्यांना पद, खासदारकी,मंत्रीपद, व आपले शिस्तीत खाली मान घालून कार्य करत होते याचा जाब श्रेष्ठींनी नाही जनतेनेच विचारला आहे
@mohanmagar4549
@mohanmagar4549 19 дней назад
महा विकास चा समाज विरोधी भुमिका व महाराष्ट्र पेटवायचा ही सगळ मराठा समाजाला समजले पाहिजे. आता जरागे ह्यानी त्यांची भूमिका स्पष्ट करावी
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 19 дней назад
हीच भाषा बाहेर पण बोलली गेली पाहिजे
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d 20 дней назад
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 20 дней назад
Sushil ji continue your good job All the best
@nileshtalawdekar1208
@nileshtalawdekar1208 20 дней назад
सुशीलजी ग्रेट. .आपल्या कार्याला सलाम. ..
@suhasbhade408
@suhasbhade408 20 дней назад
सुंदर विवेचन आभार सुशिल्जि आता वाट्ते कि BJP जागि झालि
@mohan1795
@mohan1795 19 дней назад
आरडाओरडा करणाऱ्यांना बाहेर हाकला आधी!
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 19 дней назад
आज कुठे बरं वाटलं भाजपंच्या नेत्यांचा खणखणीत आवाज ऐकून. आज कुठे जीव भांड्यात पडला. सुशील जी, सटिक बोललात.
@user-rk7yb4yp4u
@user-rk7yb4yp4u 18 дней назад
आता भाजप नेत्यांनी बोटचेपे धोरण सोडून अशीच आक्रमकता बाहेर सुध्दा दाखवावी .शरद पवारना त्यांची जागा दाखवणे महत्वाचे.त्याना जनतेचे काही ही पडले नाही.हे उघड करा तरच तुम्ही निवडून येणार...Bravo..नितेश राणे , राम कदम, विखे, कुटे...
@dattudherange5052
@dattudherange5052 20 дней назад
वक्रतुंड महाकाय 😅😅😅रावण आहे
@sudhirkulkarni8165
@sudhirkulkarni8165 19 дней назад
जे स्वर्गवासी मा.मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांनी जे सांगितले तेच आमलात आना.
@madankhandade4819
@madankhandade4819 19 дней назад
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@kstiwari1579
@kstiwari1579 19 дней назад
वाह वाह बहुत अच्छा, अब लग रहा है, निद से जाग गए। चलो, देर आए लेकिन दुरुस्त आए।
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 19 дней назад
आहो कुटे साहेब विरोधी पक्षाला म ह उभा पेटवायचा आहे तुम्ही बघत रहा इेलेक्शन् पर्यंत काय काय होणार आहे
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 20 дней назад
शेरद पवार आमदारकी निवडणूक होत नाही तोपर्यंत हे जरागे ला पाठिंबा नाही सरकार ला जरागे शिव्या देत राहिल समाजाला वाटेल सरकार च देत नाही 😊
@vitthallondhe7002
@vitthallondhe7002 19 дней назад
सरकार आणि विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे. हा प्रश्न सुटवा असं वाटत नाही.
@charudattachitale3455
@charudattachitale3455 19 дней назад
हे सगळं वर्तमानपत्रातून छापून येईल तेव्हाच जनतेचा विश्वास पटेल.
@KG_Maratha
@KG_Maratha 19 дней назад
आत्ता विरोधकांची फाटली! कशी टररररररररर हे शिर्षक हवे होते😂
@ramjadhav1667
@ramjadhav1667 20 дней назад
जय शिवराय या सर्व बाबींचा खराखुरा उलगडा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच व्हायला हवा होता असो आता होणारी जागृती ही गतिमान व्हायला हवी हर हर महादेव
@subhashpurohit1669
@subhashpurohit1669 18 дней назад
अति उत्तम .भाजप कडून अशाच आक्रमकतेची आम्हाला अपेक्षा आहे. laatonke भूत बातोसे नही मानते.
@sharayuprabhu8280
@sharayuprabhu8280 19 дней назад
सर, प्रथम तुम्हाला धन्यवाद असेच व्हिडिओ पुढे आणा भाजपचे हे बोल तुमच्या प्रयत्नाचे च फळ आहे. तुम्ही सर्वांनी त्यांचे डोळे उघडले
@SanjayTeli-ny9zp
@SanjayTeli-ny9zp 20 дней назад
विश्लेषण खूप छान झाले
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 20 дней назад
शुभ संध्या 👍🏻👌👍🏻👌
@vijaygore3826
@vijaygore3826 19 дней назад
मराठा आरक्षणाची वाट शरद पवार यांनी लावली आहे हे माहित असून ही मराठा समाज का संभ्रमणात आहे राजकारण्याचे नादी आंदोलनकर्त्यानी लागू नये
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 дней назад
सगळेच उघड झाले अजून किती व कसे जाहीर होणे शिल्लक आहे. चमचे कधीच सुधारणार नाहीत इतके लाचार, अगतिक व विकले गेले आहेत.
@seema2695
@seema2695 19 дней назад
@@vijaygore3826 सरसकट सगळा मराठा समाज नाही यांच्या मागे. कोकणातील घरंदाज मराठे (कुणबी नसलेले) सुरवाती पासूनच सपोर्ट करत नाही आहेत. हे सगळ साडेतीन जिल्ह्यात चाललं आहे.
@vishnusomwase6694
@vishnusomwase6694 19 дней назад
ही लढाई शेवटाची आहे असे समजूनआरपार च्या रीतीने बीजेपी ला लढावी लागेल.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 5 дней назад
Bjp cha aarpar parabhaw honar.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 20 дней назад
हे विषय TV वर चर्चा करायला हवे
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 19 дней назад
अहो सभागृहात बिनविरोध कायदा करून 1०/आरक्षण दिले आहे मग आता परत बोंबाबोंब कशाला त्या उपोषण करत्याची परत हंजीहंजी का केली जात आहे त्याना परत मोर्चे काढले जाण्यासाठी परवानगी कशी दिली जाते हे समजत नाही
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 19 дней назад
उघड पाडल्या शिवाय हा मार्ग दिसणार नाही , फक्त निवणुकीसाठी हे होत ,आहे हे तरी सर्वांना कळेल ।
@learningprogramming7921
@learningprogramming7921 18 дней назад
सुशील, एक व्हिडिओ NEET EXAM आणि IAS PUJA KHEDKAR वर पण बनव की...
@sunilm3223
@sunilm3223 20 дней назад
भाजपने उत्तरे दिली तरी ती मराठी मीडिया दाखवते का तर... नाही अजून राऊत हे बोलले ठाकरे पवार ते बोलले हेच मला बघायला मिळतंय, मिडीया ला चाप कधी लागणार ❓ अवघड आहे युतीचे 145
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 20 дней назад
अब आएगा मजा 😮
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35