Тёмный
No video :(

आता विठ्ठलच देवो राहुल गांधींना सुबुद्धी | Shrikant Umrikar | Analyser | Sharad pawar | Rahul Gandhi 

Analyser News
Подписаться 544 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 311   
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Месяц назад
शरद पवार उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा राजकारणातून बाहेर ठेवले पाहिजे तरच महाराष्ट्राला काहीतरी घडेल नाहीतर महाराष्ट्रचे मातीमोल होईल
@203jo
@203jo Месяц назад
आमंत्रण देणारा हा वाकडतोंडया कोण.आगीत तेल ओतण हीच निती.अशांच वाटोळं व्हावं हीच विठ्ठलाला आमची विनवणी..
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Месяц назад
उमरीकर साहेब जाणता राजाची उपमा देणे बंद करावी ही विनंती.
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 Месяц назад
@@rameshpatil4652 तो खणता राजा, श्रीमंत भोगी आहे.
@smitasuhas7981
@smitasuhas7981 Месяц назад
Correct,कुठे Himalaya पर्वत कुठे गारगोटी
@RAUTAD
@RAUTAD Месяц назад
हो खर त्यांना जाणता राजा म्हणणे म्हणजे आपल्या शिवरायांचा अपमान आहे
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
​@@smitasuhas7981तरी हिमालय बोललेला गारगोटी म्हणजे माझे राजकीय गुरू😅😅..........जरा संसदे मधल पण काही बघत चला..... आला ना जमिनीवर😂😂...सुर्यवंशी, तोरसेकर कुलकर्णी म्हणजे सर्व घडामोडी नाही
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
​@@devendrajoshi770770,000 कोटी मधले किती रॉयल्टी मिळाली विचारा एकदा डंका पतीला😂😂...... स्वतःला म्हणायचं डंका पती...... आणि एक प्रेस घ्यायची हिंमत नाही😂😂😂😂
@mipansavarkar5840
@mipansavarkar5840 Месяц назад
RaGaला सुबुद्धी नको, शिक्षा हवी... विठ्ठल तुम्हाला सुबुद्धी देवो
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
सर्व वारकऱ्यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना बंदी करावी .
@sachinlavhare3030
@sachinlavhare3030 Месяц назад
साहेब..... जे स्वतः नास्तिक आहेत ते काय सांगतील सनातनी धर्मा बद्दल... आणि तो परदेशी मायचं पोरग या देशाबद्दल कधी प्रामाणिक होऊ शकणार नाही.....
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Месяц назад
जे हिंदू विरोधी वक्तव्य करत आहेत यांनी पांडुरंग वारीमध्ये सहभागी होऊ नये अशी अपेक्षा. 🚩🚩🚩🚩🚩🚩 वारकरी संप्रदायनी यांचा निषेध आणि विरोध करावा अशी नम्र विनंती. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
आला तर वारकऱ्यांनी त्याला हाकलवलं पाहिजे. माध्यमं बसतील कौतुक करत.
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 Месяц назад
Jar next PM yogi modi nahi zale tar highly educated lok desh sodun janar, tya deshat kanar jithe maximum hindu ahe, taxbpayers pan kami honar. Je nadya jodo cha project shetkaryansathi rabawat ahe to khup jast important ahe to band karnar.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Месяц назад
ही नाटकं पाहून एका जुन्या हिंदी चित्रपट गीताची आठवण होत आहे. "क्या हवा चली बाबा रुत बदली। सौ सौ चूहे खा के बिल्ली हज को चली"।
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
सत्ता के लिए कुछ भी करनेवाले शरद राहूल एकसाथ चल रहे है.जिंदगीमे अच्छा क्या किया समझमे नही आया.
@Beke-kg5li
@Beke-kg5li Месяц назад
दोघेही देव मानत नाहीत आणि वारीत सामील होतात विनोदच की.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
सत्ता के लिए कुछ भी करने वाली मोदी फडणवीस कहां पर है फिर 🤣🤣🤣🤣...... 70 हजार कोटी में कुछ रॉयल्टी मिली क्या 😅😅
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Месяц назад
​@@Rajans-y9i शेवटी आम्हसाला slave mhanun ते वागणूक मिळतो ते बरोबर आहे.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
@@shyamgalagali5162 हो ना तुमच्या अगदी मनातल बोललात.....तुम्ही फक्त मतदान करून कार्यकर्ता रहायचं आणि BJP ला नेत्याची गरज पडली की ते काँग्रेस मधून import करता येतील.😅😅
@vijayshinde1791
@vijayshinde1791 Месяц назад
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे म्हणूनच ह्यांना विठ्ठलाची नी वारीची आठवण झाली आहे हे सर्वांना माहीत आहे
@dattatryadkulkarni1889
@dattatryadkulkarni1889 Месяц назад
सर्व वारकऱ्यांनी राहुल गांधी यांना वारीत येणेस बंदी घालावी तसा सर्व दिंडीनी ठरावं करून वारीत येणेचा निषेध करावा.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Месяц назад
Rightly said the varkaris like Jarange Patilmust ban the leaders from attending the same.These leaders objected to Shree Ram temple and refused the invitation. Shameless leaders who are using tactics for personal gains.The same leaders refused to enter Ganesh temple as they had eaten mutton .Duel faced people.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
​@@Kattar_hindu_bramhanआला मोठा हिमती वाला 🤣🤣🤣.....
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Месяц назад
लवड्या तूझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का? राहुल जी ना बंदी घालायला
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Месяц назад
Bolwanare tyach uddeshyane bolawat aahet , Bharat todo yatret hyanchya samorach Sawarkara cha aapman kela navhata ka ? Aatahi warit makad Hale karun tondatun padalyasarkhe ghan wokun kuthetari lokanna palkhi hi parampara khandit karwayachi kheli Karel . Hyacha kahihi bharwasa nahi . Prayojak itake hushar aahet minahi tyatali , kadi lav aatali type je kahi Maharashtra t ghadwayache aahe te dusaryala pudhe karanar . Ithehi toch prakar karawayacha Tool Kit Plyan aasawayas shanka yewu shakate . BJP chya navakhali makad Hinduncha aapman Karatay ani aaple tathakathit Hinduch mhanatat ki kay aapman kelay . Mhanje itbhar aat sarlyawarach he mhananar , ho tyane tasa prakar kela .
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Месяц назад
Rahul yedyachi kahi chuk nahi . Tyala sath denare ani tathakathit hindu mhanwun ghenarech Hinunna badanam karat aahet .
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Месяц назад
हा अतृप्त आत्मा जीवन भर काड्या करत राहिला, पण आता देवाला ही सोडले नाहीं.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
आणि वखवखनारी आत्मा च काय मग😅😅
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b Месяц назад
देवानी तरी कुठे सोडला त्याला. नीट विठ्ठल तरी स्पष्ट बोलता येत का?
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
हिंदू धर्म ही लोकांनी आपली मानसिकता पहिली बदलावी.. एका मोठ्या नेत्याचे एक वाक्य आहे गुलाम आणि गुलामीची मानसिकता बदलावी म्हणजे ते बंड करून उठतील
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
@@user-hy5ug2bv8bवृध्द माणसाच्या शारीरिक पिढा वर बोलणारी तुझी विपरीत बुद्धी.....घरच्या वृद्ध लोकांबद्दल पण असच बोलत असणार.....
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 Месяц назад
​@@Rajans-y9iबरोबर बोलला तो, त्या जातीयवादी ब्रिगेडी काकाला या पेक्षा जास्त घाण घाण शिव्या द्यायला पाहिजे, देव पण लवकर वर नेत नाही, असाच सडवतो आहे
@prakashdhole8019
@prakashdhole8019 Месяц назад
राजकारणात धग कायम रहावी या करीता काय काडी करता येईल हि राजकारणी चाल.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
काड्या करण्याची सवय जाणार नाही ? विठ्ठला याचा कधी शिशुपाल होणार रे बाबा ? महाराष्ट्राला मुक्त कर रे बाबा .
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Месяц назад
विठ्ठल आम्हाला सद्बुद्धी देवो.
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 Месяц назад
राहूल गांधी ना महाराष्ट्राचा विठ्ठल शिक्षण देत आहे ( वारकरी संप्रदाया ने जागे व्हा)
@revatikshirsagar7204
@revatikshirsagar7204 Месяц назад
बाळासाहेब ठाकरे, याची आज फारच आठवण येते आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Ka Emergency la Saport kela jail avoid Karnyas 😂😂😂😂😂
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Месяц назад
मागच्या वर्षी तेलंगण चे मुख्यमंत्री के सि आर यांना पण असंच पंढरपूर मध्ये आले होते लगेच सत्ता गेली होती तेव्हा तायची
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Месяц назад
देवाच्या बापाला आमंत्रण देण्याचा कोणता अधिकार आहे ? ? काही नाही हो फक्त राजकारण
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Месяц назад
Maha durth manus ahe shardh pawar saglyana botavar nachatoy
@venkatramannarayanan915
@venkatramannarayanan915 Месяц назад
"Devaacha baap." Sagla yaani visar la nahi..
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Месяц назад
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
विठूराया आम्हा हिंदू ना च सद्बुद्धी दया बरं देवा.... आम्ही देव.. देश.. धर्म आणि संस्कृती साठी काहीतरी करावे...🙏🙏
@venkatramannarayanan915
@venkatramannarayanan915 Месяц назад
🙏🙏🙏
@dattatraypadhye8391
@dattatraypadhye8391 Месяц назад
माझ्या मते प्रत्यक्ष पंढरीचा विठ्ठल या व्यक्तीला सद्बुद्धी देण्यास असमर्थता प्रकट करेल !
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
बरोबर
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
Wakada चालला वlरीला।। भेटायला अlमच्या हरीला।। टाल मृदंग patakanchi वारी l l भेटनार नाही या दोन्हि चोराना आमचा हरी।। Kadhi गेलl नाही हा विठ्ठल दरबारी।।। आता आठवन झाली हरी हरी।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई।। Dnaneswar mauli tukaram ❤❤🚩🚩🚩🚩
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
Waa मस्त.❤
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
सद्बुद्धी किंवा दुष्टबुधी जन्मजात असते त्यामुळे तुम्ही कशाला देवाला विनंती करता,त्याचे दुर्बुद्धी चे फळ त्याला मिळत आहे
@user-en8mh7im6f
@user-en8mh7im6f Месяц назад
आपण.केलेले विस्लेशन.अती सुंदर आहे.अतृप्त.आत्मा तृप्त होईल असे वाटतं नाही पुन्हा.आपले धन्यवाद हा.सुंदर.व्हिडिओ.केल्यामुळे❤
@jaihind6515
@jaihind6515 Месяц назад
काकांची आणखी एक करामत. याचे उत्तर शोधेपर्यंत दुसरी करामत. हेच भोग भोगायचे नशिबात असल्यावर जनता बिचारी काय करणार?
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 Месяц назад
100 % बरोबर
@raghunathbhalekar9582
@raghunathbhalekar9582 Месяц назад
जे कोणी नास्तिक आपल्या हिंदू धर्माचा,हिंदू देव देवतांचा आपमान करतात (मानत नाही)अश्या लोकांनी वारीत ,मंदिरात त्यांनी तिथे स्वतःहून न गेलेले बरे ,यांचे हे राजकारण पाहून मन खिन्न होत आहे.जर जात असतील तर त्यांना विरोध होणे आवश्यक आहे.हे विठ्ठला त्यांना चांगली सद्बुद्धी दे
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Месяц назад
संत व वारकर्यां मधे खोटे बोलणे हे पाप आहे. राहूल गांधी किमान वारीला जाऊन इतके जरी शिकले तरी देशाचे होणारे प्रचंड नुकसान टळेल.
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
कुणाकडून अपेक्षा करता
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Месяц назад
अरे खोटे कोन बोलत आहे लवड्या
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Месяц назад
शरद पवार यांनी यापुढे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ,मार्गदर्शनानुसार काम करण्याचे ठरवले आहे ? 😊
@sureshkokil6060
@sureshkokil6060 Месяц назад
या जामिनावर बाहेर फिरणाय्राना आत टाका ..या विषयी धुरळा उडवा जरा...
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 Месяц назад
मनी नाही भाव आणि देवा मला पाव दोघांनाही
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 Месяц назад
Hai tarbjuyala sanga 😂😂
@chandrakantlavekar651
@chandrakantlavekar651 Месяц назад
वारी मद्ये जातीवाद प्रांतवाद करण्या साठी आमंत्रण दिले असेल दिंडी मात्र अपवित्र होइल असे वाटते
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l Месяц назад
जय श्री राम,वंदेमातरम.
@vijayjoshi5302
@vijayjoshi5302 Месяц назад
दोघे मिळून गवत खाऊ, भांडण नको 🚩😄
@laxmikantkulkarni6754
@laxmikantkulkarni6754 Месяц назад
तरी देखील काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत , हे वास्तव शेवटी उरतेच ना !
@ashokborse527
@ashokborse527 Месяц назад
हा काय शरदोत्सव आहे? याला आमंत्रण करण्याचा अधिकार कोणी दिला?
@prakashambokar
@prakashambokar Месяц назад
शरद पवार म्हणाला होता की छोट्या पक्षानी कांग्रेस पक्षात सामिल झाले पहिजे,तेव्हा शरद पवार ने स्वताच्या पक्षा पासुन सुरवात करता आली तर पहा !!
@ashokpalodkar8634
@ashokpalodkar8634 Месяц назад
आपण योग्य बोलत आहे
@romengineers5773
@romengineers5773 Месяц назад
जीवनाच्या आणि राजकारणाच्या अंतिम टप्प्यात राजकारण करण्याचे एक ठिकाण राहून गेले असावे, गलिच्छ राजकारणाचा कळस.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
Fir. करुन हैराण करावे , विरुद्ध दिशेने भावना भडकतात
@mrunalnavagrah3157
@mrunalnavagrah3157 Месяц назад
मला वाटते है जे सगळे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत ते आताच्या कलियुगातील आसुर आहेत ह्यांची संख्या अति झाली की यदा यदा हि धर्मस्य... ची वेळ येईल. आणि आता ती जवळच आहे असे वाटते आपले व्हिडिओ फारच चांगले असतात. आपला सात्विक आणि तात्विक संताप अगदी कळतो.
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.राहुलगांधी हे हिंदू विरोधी पक्षनेते आहेत.ते हिंदू धर्मासाठी "राहु गांधी"आहेत.महात्मा गांधी "हिंदू"होते,पण हिंदू चे हितेशी नव्हते,हे राहुल "राहु"हिंदू चे निर्दालन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.पवारसाहेबांनी त्याला बोलावून चूक करू नये.
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Месяц назад
(प)वारी!
@hanumantaware
@hanumantaware Месяц назад
पाडुरग.देवाची.वारीची.पवार.उधव.राहुल.याना.वारीच.देन.घेन.नाहि.1हिदुला.दोष.देतो.2राम.भकतला.हारामखोर.मनतो3.राजे.शिवाजी.महाराज.दरशन.घेतलनाहि..3ही.सनातन.विरुधी.आहेत
@rajivpatil607
@rajivpatil607 Месяц назад
आम्ही सहमत 👌🏼👏🏼👏🏼 विठलाला आम्ही विठू माऊली म्हणतो , ही तर बाप !!! विठू सर्वांना सामाउन घेतो पण श्रधेने येतात त्याना”च”, बाकी सारे …. Also ran !!! ….category! … सदबुद्धी मिळो 🙏🙏🙏
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 Месяц назад
दोघेही नास्तिक एक होत असेल तर आपल्या राज्याचं काही खरे नाही ,त्यांचे काही चुकत नाही जनता च वेडी आहे .राजकारण्यांनी असा तमाशा केला की खुप छान वाटते.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Месяц назад
10:05जाणते व नेणते यांचं राजकारण बघून मनाला फार यातना होत आहेत. बाल बुद्धी सोबत घेऊन साठी नाठी सिद्ध करू पहात आहेत की काय?
@NinadPethe
@NinadPethe Месяц назад
विधानसभा निवडणूक आहे ना महाराष्ट्रात म्हणून हे चालू आहे
@pranit241
@pranit241 Месяц назад
काहीही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी.
@baluvelhal3057
@baluvelhal3057 Месяц назад
खूपछान. खरच तो विठ्ठल त्यांना सुबुद्धी देवो.
@ashwinirane6274
@ashwinirane6274 Месяц назад
राहुल गांधीला वारीला आमंत्रण देउन एका नव्या वादाला पेटवायचा बेत दिसत आहे वारकऱ्यांनी दोघानाही हद्द पार केलं पाहिजे. जय माउली जय हरी विठ्ठल
@shrikantdeshpande5456
@shrikantdeshpande5456 Месяц назад
वारकरी वार करा 😂
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 Месяц назад
RAGA should not allowed to touch Sant Palkhis.
@dilipraokusale1808
@dilipraokusale1808 Месяц назад
श्रीकांतजी आपन आगदी बरोबर समालोचन केले आहे फार छान नमस्कार सर
@hinduraosutar3810
@hinduraosutar3810 Месяц назад
झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेला कसे जागे करणार सगळे पालथ्या घड्यावर पाणी
@jarvi5019
@jarvi5019 Месяц назад
Shrikantji aata vidhan sabhechi nivdnuk ahe mhanun hi natke
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Месяц назад
या नीच प्रवृत्ती कायमच्या संपल्या पाहिजेत.
@prrafulgavande397
@prrafulgavande397 Месяц назад
मुळात कार्यक्रमात निमंत्रण देणारे यजमान काका स्वतः वारीत उभे रतील/ पायी चालतील ? हे बघून काकांचा नेमका डाव काय ? हे साऱ्यांना कळेलच !
@user-jp4dm6qk7t
@user-jp4dm6qk7t Месяц назад
वारकरी संप्रदायानी सावध व्हा असे लोक वारीत सामील झाला तर त्यातील लोकांमध्ये भांडण सुरू होतील ‌अशा लोकांना दिंडी तर थारा देऊ नका
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 Месяц назад
दिंडीत जाण्याचा सर्वांना अधिकार आहे ,परंतु हे दोघे जर वारीत आले की ,वारकर्‍यानी तेथुन भाव न देता निघुन जावे त्याना हार तुरे घालु नये.
@anilbathe5655
@anilbathe5655 Месяц назад
मी तुमच्या मताशी सहमत आहे ❤❤❤
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 Месяц назад
वारकर्यां जाब विचारावा.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Месяц назад
भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणु काठी..... . . . . .वारीतून यांना हाकला....
@gajananaranake5814
@gajananaranake5814 Месяц назад
भले तरी देऊ कासेची लंगोटी येवढेच कळते. तेही भलाबुरा न बघता लंगोटी द्यायला तयार. पण नाठाळाचे माथी हाणू काठी विसरून गेला.
@vichar_sumane
@vichar_sumane Месяц назад
अश्रद्ध लोकांनी वारीला जाऊ नये.
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Месяц назад
पप्पूला वारीत निमंत्रण देणारे शरद पवार कोण ? वारी म्हणजे साखर कारखाना किंवा बिसीसीआय ची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे का की पवारांनी आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही निमंत्रण द्यावे ?
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
पवार ना काही अक्कल ची गरजच नाही आहे मालमत्ता लुटलेले भुमि खंड
@anilbathe5655
@anilbathe5655 Месяц назад
जो माणूस स्वतः सांगतो की साऊथ मध्ये जाऊन की माझी आई ख्रिश्चन आहे मी पण ख्रिचन आहे .... मग त्याला हे आमंत्रण का ???? तेही कोण देत तर जो माणूस उभ्या हयातीत कधी पांडुरंगाच्या दर्शनासाठी कधी गेला नाही ....
@user-nc3jv9qx5t
@user-nc3jv9qx5t Месяц назад
ज्याचा कष्याचा पत्ता नाही अश्या बाटक्या माणसाला वारीचे निमंत्रण द्यावे का
@bhartigavali5684
@bhartigavali5684 Месяц назад
हिंदू मध्ये दुही निर्माण करण्याचा ऐक प्रयत्न
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
आता ही जोडी विठ्ठल मंदिरात मीटिंग घेणार का तेथील दोष पाहून आल्यावर पत्रकार आणि फोटोग्राफर ना बातमी देणार
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Месяц назад
कोणताच देव याला अक्कल देणृयाचे येवढे अवघड काम करू शकत नाही
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Месяц назад
करामती काकांनी संभाव्य राजकीय लाभासाठी राहुलला आमंत्रण दिले असले तरी, राहुल येईल असे वाटत नाही, कारण वारकऱ्यांच्या मतांपेक्षा इतर धर्मातील मते त्यांचेसाठी जास्त महत्वाची आहेत...
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
नमस्कार
@rameshparab9617
@rameshparab9617 Месяц назад
हे सर्व लोकांना दाखवायचे आहे की राहुल ल किती आस्था आहे विठ्छालची . हे एक पॉलिटिकल dramma आहे.
@hemantchopda4909
@hemantchopda4909 Месяц назад
आता शरद पवार आणि राहुल गांधी जर खरचं पंढरपूरला जाणार असतील तर विठ्ठल आपल्या पायाखालच्या वीटा या दोघांच्या डोक्यात घालायला वापरतील अशी आशा करुयात. त्याशिवाय या दोघांना सनातन धर्म म्हणजे काय आणि त्याविषयी बाष्कळ बडबड केली म्हणजे काय होते याची जाणीव होणार नाही.
@medhakatti1449
@medhakatti1449 Месяц назад
माऊलींच्या शिकवणूकी नुसार कोणालाही, कधीही, कशासाठीही विरोध करायचा नाही हीच वारकऱ्यांची विचारधारा आहे. त्यामुळे कोणीही कशाचाही उदघोष केला तरी विरोध होत नाही.
@gajananaranake5814
@gajananaranake5814 Месяц назад
संभाजीराव भिडे यांना वारकऱ्यांनी विरोध करून वारीत येऊ दिले नाही.
@dattudherange5052
@dattudherange5052 Месяц назад
तो पंढरपुरात येऊन विठ्ठल ला बुध्द म्हणल सूफी म्हणल त्याना काय जातीवाद पेटवायाचा आहे
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
शरद पवार आणि राहुल गांधी यांन देवळाच्या जवळ हि जाऊ देऊ नये. वारकऱ्यांनी हि खबरदारी घ्यावी.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Месяц назад
राहुल गांधी हे गांधी नसून ते राहुल खान आहे..त्यांच्या पिताजिंचे...पिता जी फिरोज खान होते आणि सोनिया गांधी ख्रिचन आहे..ही लोकं हिंदू नाही होऊ शकत 🚩
@gajananaranake5814
@gajananaranake5814 Месяц назад
हा मुस्लीम ख्रिश्चन हायब्रीड आहे. यांना हिंदू मंदिरात प्रवेशबंदी केली पाहिजे.
@user-fu9lz3fs9k
@user-fu9lz3fs9k Месяц назад
राहूल गांधीनी देशासाठी आजी दिली बाप दिला ….त्यांच रक्त सांडलय …त्यांचे आजोबा पणजोबा देशासाठी जेल मध्ये गेले होते …उमरीकर साहेब या देशासाठी आपण काय केल आहे उगाच शिव्या घालणे हे सोडून
@ashokshah7193
@ashokshah7193 Месяц назад
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि सदंबुद्धी स्वस्त असते का❓ शेण खाउन शहाणपणा कसा येणार? धर्मा ला घोडा आणि सत्याला खोडा? वार्याप्रमाणे पगडी फिरवणारे? एकदाच नमस्कार अन् घडावा चमत्कार? मतदारांनो बांडगुळा पासून सावध राहा 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@Aspeak2312
@Aspeak2312 Месяц назад
तत्व असुदे, कमीतकमी कांग्रेस आणि मित्र पक्षांना राजकारण जमतंय ना? रा गा येईल वारी ला आणि वोट मिळवतील. भाजप ला राजकारण पण जमत नाही आणि देखावा पण जमत नाही.
@vishwasthatte7833
@vishwasthatte7833 Месяц назад
शरद पवारनी राहुल गांधीला वरीच आमंत्रण देणं म्हणजे महम्मद घोरीने अल्लाउद्दीन खिलजीला सत्यनारायणाचे आमंत्रण देण्यासारखे झाल.
@shreedharbhide3594
@shreedharbhide3594 Месяц назад
सर, थोड्या दिवसानंतर आपणच म्हणाल की "विठ्ठलाने पण हात टेकले" काहींच फरक पडणार नाही. उपड्या घड्यावर पाणी
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
अहो त्या पेंग्विन चार श्र्वास घुसमटला. तेंव्हा अशा सर्वांना देवळात जाण्यास बंदी घालावी.
@sanjayshalu3725
@sanjayshalu3725 Месяц назад
❤Rahul peksha janatela devane sadbudhi dyavi.Rahul dev manatch nahi.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Месяц назад
मटन खाऊन देवळात जाणारे. कोण?ओळखा पाहु
@pratikshapurankar382
@pratikshapurankar382 Месяц назад
उमरीकर साहेब आपण जीव तोडून सगळं सांगता आहात परंतू आम्हा काही हिंदूंना हे सजल्यानंतर सुध्दा हे सनातनी आ बैल मुझे मार मगर पण आरक्षणाची तिजोरी आमच्यासाठी मोकळी कर कारण आम्ही जतिजाती मध्ये विभागली असून जातपात हाच आमचा एजेंडा आहे
@jaishreemataji43
@jaishreemataji43 Месяц назад
Sir Namskar that person should 1:35 be opposed by Varkari
@bhaktrajkhadke4225
@bhaktrajkhadke4225 Месяц назад
पवारांना कांहीं खेला करावा असं वाटणं संशयाला बळकटि देणार आहे
@Vande4392
@Vande4392 Месяц назад
नमाजी मुस्लिम 💚🇲🇷🇯🇴
@user-dw3ek2zl1c
@user-dw3ek2zl1c Месяц назад
या मध्ये भाजप वाले नरेटिव सेट करायला येणार का❓ संकष्टी ला मटण गोड लागणाऱ्या सु सु ताई ला बोलवणार का ❓ हीच ती वेळ आहे जागो भाजपा
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
म्हातारपणी पण असे नखरेल आता उद्धव ठाकरे झाला आला राहुल गांधी
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Месяц назад
Jya hinduncha swabhiman Mela aahe te Rahul Gandhichya awatibhawti distil warimadhye.
@narayanlele8263
@narayanlele8263 Месяц назад
विंचू देव्हारी आला.......वरीत वार करणारे !! ?
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Месяц назад
बुद्धी चा आणी राहूल गांधी यांचा काहीच संबंध नाही, चांगली बुद्धी तर फार लांब चि गोष्ट आहे.
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Месяц назад
वेडा होऊन पेढा खाणे .बालक बुद्धी नाही,दुष्टबुद्धी आहे.
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy Месяц назад
विठ्ठलाची परीक्षा!
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Месяц назад
भाऊ तोरसेकर कधी येणार आहे आमिरीका वरुन
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 Месяц назад
Mazya Devootyala bhavsagar kamreyetka Aahe to Devety budnar nahi
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
वारीला पंचतारांकित करतील राहुल गांधी आणि शरद पवार
Далее
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 116 тыс.