Тёмный

आता वेळ आलीये जरांगे पाटलांनी राजकारणात येण्याची ? | Manoj Jarange Patil | maratha reservation | 

News Tapu
Подписаться 29 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

#balasahebsarate #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan #marathareservation #obcreservation #obcvsmaratha #jarangepatil #vidhansabha #ekmarathalakhmaratha #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ajitpawar #obc
जरांगे पाटलांनी राजकारणात आले पाहिजे का ? आणि जरांगे पाटील राजकारणात आले तर त्याचे काय परिणाम होतील याविषयी सविस्तर आणि सडेतोड मांडणी केली आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ .बाळासाहेब पाटील सराटे यांनी ..ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत.. याविषयी ते सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परखड मांडणी करत आले आहे..
( मुलाखतीत व्यक्त केलेली मते ही डॉ. बाळासाहेब पाटील सराटे यांची आहेत.. न्यूज टापू चॅनलची नाहीत )
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 240   
@Nirmala-hz1uf
@Nirmala-hz1uf 3 месяца назад
सयराटे सर..!! तुमचं निरीक्षण..अभ्यास खुप जबरदस्त आहे..!! सर्वांना मान्य होईल अशी तुमची भाषा/वक्तव्ये आहेत..!!असेच वारंवार आपलं मार्गदर्शन नेहमी होत रहावं..!! जय भवानी..जय शिवाजी..!!एक मराठा कोटी मराठा..!! जय जिजाऊ जय शिवराय..!! जय शंभुराजे..!! जरांगे पाटील यांच्या कार्याला सलाम..!!🚩🚩🚩
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 3 месяца назад
अभिनंदन सराटे सर आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 3 месяца назад
अतिशय योग्य विश्लेषण सराटे साहेब 💞
@examlogic1309
@examlogic1309 3 месяца назад
सर तुम्ही पण पाटील यांनी दिलेल्या उमेदवारात एक उमेदवार असायला पाहिजे... तुम्ही एक अभ्यासपूर्ण व्यक्ती आहात... तुमची लढ्यासाठी गरज आहे 🙏
@KailasShinde-v8e
@KailasShinde-v8e 3 месяца назад
आणखी एक विषय झाला सराटे सर मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जो नेता भुमीका घेईल त्याच्या विरोधात सकल मराठा समाज दंड थोपटून लढायला तयार आहे,
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 месяца назад
सराटे सर या कार्यात तुम्ही पण मार्गदर्शन करण्यासाठी जरांगेसोबत असणे फार म्हहत्त्वाचे आहेबर कां❤❤
@examlogic1309
@examlogic1309 3 месяца назад
अगदी बरोबर... सराटे सर म्हणजे स्वतः एक विदयापीठ आहे 👍
@ritubaba9326
@ritubaba9326 3 месяца назад
अगदी बरोबर
@latadarade2377
@latadarade2377 3 месяца назад
सराटे सराला करा मुख्यमंत्री
@annakhade4107
@annakhade4107 3 месяца назад
सर तुम्ही खुप छान माहिती देत आहे परंतु आता दादांच्या मागे ऊभे रहा एक तर मराठ्यांना आरक्षण दया नही तर सगळं काढुन घ्या हीच एक मराठा लाख मराठा ची भावना
@Hawk_ox
@Hawk_ox 3 месяца назад
एकदम बरोबर सर ...!आम्हाला उमेदवार" द्यावे जरांगे पाटलांनी स्वतः लोक प्रचार करतील...!
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 месяца назад
सराटे सर मराठा बुद्धी रत्न मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे.
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 месяца назад
मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤❤
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 месяца назад
एकदम बरोबर बोललात साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@nawnathbodhale4415
@nawnathbodhale4415 3 месяца назад
100 % खरे बोललात सर आपण योग्य विश्लेषण
@craftwithswetaandpranit5079
@craftwithswetaandpranit5079 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@VaishaliPawar-b5j
@VaishaliPawar-b5j 3 месяца назад
मनोज दादांसारखा योद्धा मिळाला याचा जेवढा अभिमान व गर्व आहे तेवढाच तुमच्या सारखा बुद्धी रत्न व सामाजिक तळमळ असलेलें प्रबोधनकार आम्हाला लाभले याचा अभिमान व गर्व आहे प्रत्येक मराठ्याला कर्म मराठा धर्म मराठा
@sudhakarpatil231
@sudhakarpatil231 3 месяца назад
खूप छान विश्लेषण केल दादा तुमच्या सारखे तद्दन मंडळी जर सोबत असेल तर मनोज दादानां च सरकार आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद, जय शिवराय
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 3 месяца назад
96 कुळी तुकाराम महाराज अभंगात बरे झाले देवा कुणबी झालो म्हटले हा कुणबी मराठा पुरावाच आहे. अफजल खान वध झाला त्यावेळचे कवी अज्ञान दास यांना अफजल खान म्हटला शिवाजी ये तो कुणबी का छोकरा म्हटला हा कुणबी मराठा पुरावा आहे.. सिंदखेड राजाची मुलगी जिजाऊ कुणबी ..आणि शहाजी राजे 96 कुळी मराठा हा सगे सोयरे कुणबी मराठा पुरावा आहे.. महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मराठा हेच कुणबी आहेत हे सांगतात हा मराठा कुणबी पुरावाच आहे. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज हे क्षुद्र होते म्हटले ते चुकीचे आहे हे सिद्ध करा मग तुम्ही.. ब्रिटिश कालीन मुंबई, नागपूर कोर्ट मध्ये मराठा कुणबी एक असल्याचे निकाल आहेत हा मराठा कुणबी एक आहे हा पुरावा आहे.. मुंबई गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद हा मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे. सातारा गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद आहे तो ही पुरावा आहे. हैद्राबाद गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे ही नोंद आहे तोही मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे.. पंजाबराव देशमुख हे 96 कुळी मधील सरदार घराणे मधील व्यक्ती मराठा समाजास म्हटले आपण कुणबी आहोत कुणबी दाखले काढा हा ही पुरावाच आहे. मागील 50 वर्षात अनेक 96 कुळी मराठा असलेल्या लोकांनी कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले काढले तोही कुणबी मराठा एक असल्याचा पुरावा आहे.. आता 57 लाख नोंदी सापडल्या हा सुद्धा कुणबी मराठा आल्याचा जगातील सर्वात मोठा पुरावा आहे अगदी गिनीज बुक मध्ये नोंद होईल एवढा सर्वात मोठा पुरावा आहे.. सध्या एकाच भावकितील दोन लोकांकडे कुणबी दाखला असतो चार लोकांकडे नसतो..अशी परिस्थिती आहे.... कुणबी मराठा एक नाहीत हे फक्त आगलावे पत्रकार, कुजके ओबीसी नेते आणि महा बिलिंदर स्वार्थी मराठा नेतेच म्हणतात....बाकी सगळ्या जगाला माहीत आहे मराठा कुणबी एक आहेत..नसतील तर वर दिलेले पुरावे चॅलेंज करून खोटे ठेवावेत.... तुकाराम अभंग ..वास्तव...पुरावा अज्ञान दास पोवाडा ..वास्तव पुरावा जिजामाता..विदर्भ कुणबी ..शहाजीराजे मराठा सोयरिक..वास्तव पुरावा.. महात्मा फुले ..शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक मधील मराठा कुळवाडी कुणबी नोंद ..वास्तव पुरावा.. आंबेडकर यांचे क्षुद्र कोण होते या निबंध मध्ये शिवाजी महाराज क्षुद्रंचे राजे होते म्हणून त्यांचा राज्याभिषेक वेगळ्या पाधितीने झाला .. हा पुरावा आहे.. कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा ही राज्यभिषेक क्षुद्र म्हणून केला गेला हा पुरावा आहे....57 लाख येवढ्या अवाढव्य कुणबी नोंदी आहेत हा सर्वात मोठा पुरावा आहे..त्यामुळे ..गावाची प्रत्येक 96 कुळी घरातील माणसं घरातील पोराला वापरायची ती म्हण अशी की गिरावरा ( ग्रहण वार ) ब्राह्मणाच्या पोरा पोटभर खा कुनब्याच्या पोरा.. उगा एक नाहीत एक नाहीत हे खोटं इथून पुढं बंद करा ..तसा तर मानव हा प्राणी आहे आणि तो एकच आहे...तसा कुणबी आणि मराठा हा एकच आहे...आता मराठा कुणबी एक नाहीत हे खोटं बोलणं सगळ्यांनी बंद करावे....मराठा समाजाचा आरक्षण हक्क हिरावून घेणं आता सर्वांनी बंद करावे..७० वर्ष हक्क हिरावून घेतला अन्याय केला..आता तरी सर्वांनी थांबवावे.....
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 3 месяца назад
100% True
@shubhampatil5664
@shubhampatil5664 3 месяца назад
1992 पासन obc reservation milal 70 varsh pasn ky लावलाय शरद पवार ने संधी असताना मिळू दिलं nhi tyala v4ra na ka nhi milu dil techa maratha nete hote h ki
@shailesh4297
@shailesh4297 3 месяца назад
जुने काय झाले ते झाले आता पाहीजे हक्काचं ​@@shubhampatil5664
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
कुणबी प्रत्येक शेतकरी जातीवरून नाही ते
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 месяца назад
धन्यवाद ❤
@ishwarkale7625
@ishwarkale7625 3 месяца назад
बरोबर साहेब, मनोज जरांगे पाटील दुसरे बाळासाहेब ठाकरे आहे, मराठयांनो एकत्र या आणि ही जातीवादी विचारधारेला चा सामना करा आणि आपले विचारांचे सरकार आणा
@empiresubhyt261
@empiresubhyt261 3 месяца назад
तुम्ही पण जरांग्रे साहेब सोबत दिसलात तर खूपच आनंद होईल संपूर्ण मराठवाडयातील मराठा च कुणबी च्या लिस्ट मध्ये कालेलकर आयोग नी समावेश केलं मराठवाडा विभाग आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य तील मराठा आरक्षणावर जे न्यायालय सविंधान च्या चौकटी बसेल ते आरक्षण साठी करा राजकारण पेक्षा मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे
@akshay-gm3hs
@akshay-gm3hs 3 месяца назад
पाटील मैदानात उतरा.. गरज आहे तुमची 🚩
@latadarade2377
@latadarade2377 3 месяца назад
सगळ्या मराठ्यांना मंत्री कर
@purushottampawar3275
@purushottampawar3275 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 3 месяца назад
दादा आता तुम्ही खरंच निवडणुकीत उभे राहा सगळे आपल्या मराठा समजायच्या विरोधात आहे जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 3 месяца назад
आता मराठा समाजाने पवार, ठाकरे, गांधी, bjp यांना बाजूला केल पाहिजे, हे आरक्षण देणार नाहीत
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 3 месяца назад
जरांगेपाटील यांनी राजकारणात यावे मराठा नेते आज जे आमदार खासदार आहेत ते स्वार्थी लाचार भ्रष्ट आहेत धन्यवाद सराटेसाहेब तुमच्या मार्गदर्शन ची गरज आहे
@ajaykate7262
@ajaykate7262 3 месяца назад
पाटील आता cm आपालाच विचारांचा हवा❤
@nanapatil6125
@nanapatil6125 3 месяца назад
राज कारण जनसेवेचा अविभाज्य भाग आहे . . जरांगे नी भाग घ्यावा च
@navnathsupekar338
@navnathsupekar338 3 месяца назад
आता समाजाचा नेता जरांगे पाटिल असणार. नको पवार , नको फडवणीस, नको ठाकरे नको गांधी
@examlogic1309
@examlogic1309 3 месяца назад
ओन्ली पाटील समर्थक 🚩👍
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 3 месяца назад
Jarangechya andolanacha shewat kadhich honar nahi. Karan Maratha arakshan Dil ki sagesoyare, te zal ki, muslim arakshachi magani chaluch rahnar.
@vinayak115
@vinayak115 3 месяца назад
केळ घ्या
@latadarade2377
@latadarade2377 3 месяца назад
जरांगे कोण आहे रे
@navnathsupekar338
@navnathsupekar338 3 месяца назад
@@latadarade2377 तुझ्या आई चा नवरा आहे.
@yogaforhealth4461
@yogaforhealth4461 3 месяца назад
अतीशय सुंदर माहिती दिलीय सर जी हाच ईलाज आहे सर खरय बरका सर जी
@shivajidasal1622
@shivajidasal1622 3 месяца назад
योग्य विश्लेषण ❤
@Gane122
@Gane122 3 месяца назад
Ek maratha lakh maratha
@raghunathkasav1912
@raghunathkasav1912 3 месяца назад
सराटे सर , आपले खुप खुप आभार असेच .मराठा समाजाला असेच वारंवार मार्गदर्शन करावे व पाठीशी कायम पाठीशी असावे.
@jmmms87242
@jmmms87242 3 месяца назад
या वेळेस ठाकरे, पवार, काँग्रेस नको स्वतंत्र मराठा मुस्लिम दलीत उमेदवार द्याव जरांगे. पाटलांनी व मुस्लिम, वंचित व इतर काही समाज उमेदवार द्यावं.. सरकार 100%येईल
@examlogic1309
@examlogic1309 3 месяца назад
पाटिल यांनी आता वेळ घालवू नये... 13 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर सुरवात शून्यातून नको.. म्हणून आजपासून तयारी करा... जसे की पक्ष नाव त्याची घटना.. उमेदवार कोण असतील कुठे द्यायचे... युती कोना कोनाशी करावी हे सगळे... लोकसभेसारखं आम्ही महाविकास आघाडी बरोबर आम्ही कदापि जाणार नाही.. आणि पाटील यांनीही तशी भूमिका घेऊ नये... अन्यथा आमचाही तुमच्यावरचा विश्वास उडेल
@balchandkale9899
@balchandkale9899 3 месяца назад
सराटेसर आरक्षण विषय मराठा ना महिती दिली बदल सरांना सर्व मराठा बांधवांना च्या वतीने जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 3 месяца назад
आता वेळ आलीय मराठ्यांची ताकद दाखवयाची एक मराठा लाख मराठ❤❤❤❤❤
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 3 месяца назад
सराटे सर काल तुम्ही जे बोलले की 1993/94 चा जि आर शरद पवार यांनी मराठा समाजाच्या पाटीत खंजीर खुपसला हे खुप छान बोललात एक मराठा कोटी मराठा
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 3 месяца назад
जरांगे पाटलाचे सर्व सीट निवडून आणणार व जरांगे पाटलाला मुख्यमंत्री करणार
@RajendraMalhare
@RajendraMalhare 3 месяца назад
खर आहे साहेब
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 3 месяца назад
सराटे एकदम बरोबर आहे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 месяца назад
धन्यवाद सराटे सर
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 3 месяца назад
200 पेक्षा जास्त जागा लढव्यात, तरच सरकार येईल, प्रत्येक जागेवर उमेदवार द्यावा
@kalyanshinde2941
@kalyanshinde2941 3 месяца назад
सराटे सर तुमी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे
@namdevpawar1466
@namdevpawar1466 3 месяца назад
एकदम बरोबर सर
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 3 месяца назад
आम्ही आपल्या प्रत्येक शब्दाला सहभागी आहोत सर🎉🎉🎉
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 3 месяца назад
सर धन्यवाद ❤❤❤❤
@VaishaliPawar-b5j
@VaishaliPawar-b5j 3 месяца назад
सराटे साहेब मनोज दादांच्या या लढ्यात तुमचाही सिंहांचा वाटा आहे तुम्ही वेळोवेळी समाज प्रबोधन करत असता जे काही करायचे ते एकत्रित येऊन करू तुम्ही अगदी योग्यच बोलत आहात
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 3 месяца назад
अगदी बरोबर सर
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 3 месяца назад
मराठा समाजाने राजकारणात उतरावे मा . जरांगे पाटलाची नैतृत्व कराव
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 3 месяца назад
हीच ती वेळ पण त्यांना समजत नाही ना.आपल्यासारख्या नी त्यांना पटून द्यायला पाहिजे.
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 месяца назад
सर्वच समाजातील मुला,मुलींना सर्वच प्रकारचे शिक्षण मोफत द्या,आणि गुणवत्तेनुसार नोकर्‍या द्या,आरक्षणाची कोणालाच गरज पडणार नाही,यामुळे सर्व समाज गुण्यागोविंदाने एकञीत राहिल परंतू शिक्षण व नोकऱ्या मध्ये सर्वांना सारखा अधिकार हवा जातीवर आधारित शिक्षण व नोकरी नसावी शिक्षण मोफत तर गुणवत्तेनुसार नोकरी
@shrinivasbhusare2958
@shrinivasbhusare2958 3 месяца назад
सर 🙏आपल्या सारख्या मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती ची मनोज दादा जरांगे पाटील व आम्हा सर्व मराठा समाजाला गरज आहे,, आपण स्वतः यात पुढाकार घ्यावा 🙏
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 3 месяца назад
🚩जय शिवराय 🚩एक हि राजकारणी नीच वर्तीचे आहेत एक हि समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाही. सराटे सर आपले मार्गदर्शन लाभावे 🙏🏿विनंती 🙏🏿पूर्णतः समाज मनोज दादा सोबत आहे. लढेगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🚩🚩🚩🚩
@navnathhajare37
@navnathhajare37 3 месяца назад
❤❤❤
@rahulbawne9962
@rahulbawne9962 3 месяца назад
आता आमचा नेता एकच .... पाटील.....
@chandrakantingavle8438
@chandrakantingavle8438 3 месяца назад
Ho barobar ahe
@pramodpawar6879
@pramodpawar6879 3 месяца назад
विजय हा जरांगे आणि मराठा समाजा चाच होनार हे नक्की त्यांनी निर्णय घ्यावा ईलेकशन चा
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 месяца назад
Youtub ,channle wale srwani ase vidio bnva❤🎉 hi vinnti❤❤
@manojpawar3991
@manojpawar3991 3 месяца назад
Ho barobar aahe sar
@ajinkyabharat2339
@ajinkyabharat2339 3 месяца назад
Nice sir ❤❤❤❤❤
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 месяца назад
राज्य सत्ता ताब्यात घेण्यासाठी फक्त्र एक शे पंचेचाळीसगरज आहे . गरजवंताचे सरकार येणारा च
@subhashnavpute-qx8id
@subhashnavpute-qx8id 3 месяца назад
खूप छान सर
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 3 месяца назад
करेक्ट सर👌
@jayvantkshirsagar4856
@jayvantkshirsagar4856 3 месяца назад
सर आपले विचार अत्यंत स्पष्ट आहेत। आपल्या सारखे तज्ञ व्यक्ती मनोज दादांसोबत असणे ही काळाची गरज आहे। आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकता।
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 3 месяца назад
सराटे साहेब तूम्ही जरांगे दादांची भेट घेऊन सविस्तर मार्गदर्शन करा म्हणजे त्यांना आणखीन बळ मिळेल
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 3 месяца назад
Mastta Sarate Sir
@vishnugatkalambi-osmanabad7668
@vishnugatkalambi-osmanabad7668 3 месяца назад
या विषयावर मराठा समाजातिल राजकिय अभ्यासकांनी जरांगे पाटलांच्या बरोबर संपर्क साधून हा विषय साधक बाधक पदधतिने चर्चिला पाहीजे.व आपल्यासारख्या अभ्यासु विचारवंताची या आरक्षण आंदोलनास मार्गदर्शनाची खुप खुप गरज आहे सराटे सर आपनाला मराठा बांधव म्हणुन मी ही विनंति करत आहे.
@Sanjay-oi2xz
@Sanjay-oi2xz 3 месяца назад
बरोबर आहे
@parasurambhawar9080
@parasurambhawar9080 3 месяца назад
सर बरोबर आहे तुमच मण
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 3 месяца назад
हाके सर आणि सराटे.........अभ्यासू वादविवाद करा.........सगळ्या महाराष्ट्रासमोर
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 3 месяца назад
हाके सोडेल जळक्या ला कोण विचारत नाही 😅
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 3 месяца назад
@@arjunnarwade1461 कितीदा चॅलेंज केल हाके साहेबांनी तरी सराटे स्वीकारत नाही..,..कारण पितळ उघड पडेल
@shitaramnakhate7142
@shitaramnakhate7142 3 месяца назад
सर! एकदरीत आपण आपन माडलेले हे विचार लाखात एक आहे! आपला शब्द न शब्द खरा आहे.. जरागे पाटलान मराठ्याच्या हितासाठी आणी या निगरट सरकारला धडा शिकवण्यासाठी ना विलाजान राजकारनात येने गरजेचे आहे.....!
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 3 месяца назад
बाळासाहेब, फार मोठे नेते आहात तुम्ही जरांगे पाटलांना समजून घ्यावं माझी विनंती सर्वांना
@rameshwarwakankar2622
@rameshwarwakankar2622 3 месяца назад
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 3 месяца назад
एक आहेत विनोद पाटील,ते म्हणतात मराठ्यांचा प्रश्न संपला.आणि आपण बदलले नाही याबद्दल आपले आभार
@anilnaphade4159
@anilnaphade4159 3 месяца назад
जरांगेनी राजकारणात यायलाच पाहीजे
@surajsalunke-ik5go
@surajsalunke-ik5go 3 месяца назад
सराटे साहेब तुम्ही जे बोलता ते योग्य बोलता धडा शिकवायलाच पाहिजे दोन्ही पक्ष मराठा समाजाचा घात करत आहेत 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 आय ॲम सपोर्ट यू जरांगे पाटील
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 месяца назад
Mi prchar krnarchh ,with jarange❤❤
@raosaheblahare3768
@raosaheblahare3768 3 месяца назад
Yakdam barobar
@narayanlondhe1571
@narayanlondhe1571 3 месяца назад
हिच वेळ बरोबर आहे,आज महाराष्ट्रात सगळ्यात पावरफुल नेता फक्त जरांगे पाटील.
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 3 месяца назад
बाळासाहेब तुम्ही कायद्याची लढाई लढा बाकी आम्ही अहो की🎉🎉🎉🎉🎉 आम्हाला तुमचा फार अभिमान आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तुम्ही अभ्यासपूर्ण घटनेच्या चाकोरीत बोलताय अ अम्मा सर्व मराठ्यांना गर्व आहे तुमचा🎉🎉🎉🎉🎉 एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉🎉
@narsingsavant8132
@narsingsavant8132 3 месяца назад
सराटे सर! उपोषणाने लाखों मराठे कुणबी झाले.या बदल पोटात ठेऊन का?बोलता.???
@bharatyeslote8328
@bharatyeslote8328 3 месяца назад
👌👌👌👍
@PandurangUbale-qp2xs
@PandurangUbale-qp2xs 3 месяца назад
लढू आणि जिंकू
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 месяца назад
सहा पक्ष मातीत घालू .
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 месяца назад
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288❤
@सोपानपराडे
@सोपानपराडे 3 месяца назад
आगदिबरो बरं सर
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 3 месяца назад
शंभर टक्के राजकारणात प्रवेश केला पाहिजे पहिले भ्रष्टाचारी निट केले पाहिजे तरचं लोकशाही टिकेल
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 3 месяца назад
अगदी बरोबर आहे साहेब जय हो भावांनो जागे व्हा आता कोणचाही पक्ष नाही आता सर्व गंरीबाचा पक्ष काढू जय हो भावांनो एक व्हा
@manikhake1132
@manikhake1132 3 месяца назад
चपटी घेण्यात आयुष्य गेले.😂
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 3 месяца назад
हे कोणतेही चालन वाले हे आंदोलन मराठा समाजाला काही मिळेल या उद्देशाने नाही हे फक्त मराठा दोषी 1990,1994,मराठा फायदा फक्त या साठी हे आंदोलन ते मराठा मातीत गेलयालेले पुढे आनने
@ishwarpansepanse9741
@ishwarpansepanse9741 3 месяца назад
ऐक मराठा कोटी, मराठा, जारांगे, आमचे नेते ❤☝️☝️☝️
@dlkarale1551
@dlkarale1551 3 месяца назад
Ekmaratha koti maratha jarange patil
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 месяца назад
Mi jarange❤❤##6khothi #
@Englishcommu68
@Englishcommu68 3 месяца назад
एकदम बरोबर
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 месяца назад
ओन्ली जरा पाटील एक मराठा कोटी मराठा
@avadhutkhansole6774
@avadhutkhansole6774 3 месяца назад
JayjijauJayshivray🎉🎉
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 месяца назад
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व 288 जिंकणार 🍉 हद्दपार
@vaishnavigavhane2031
@vaishnavigavhane2031 3 месяца назад
अगदी बरोबर बोलले सराटे
@kishorjadhav3123
@kishorjadhav3123 3 месяца назад
Jarange saheb CM banle pahije
@NavnathBarbade
@NavnathBarbade 3 месяца назад
👌👌👌👌🚩🚩🚩🚩
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 468 тыс.
would you eat this? #shorts
00:24
Просмотров 1,2 млн