Тёмный

आता सिधा वार अजित पवार? | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar | Mohit Kamboj 

Analyser News
Подписаться 566 тыс.
Просмотров 120 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco, Aurangabad
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 417   
@dateradhesham5448
@dateradhesham5448 2 года назад
आज मुंबई मध्ये ed च्या धाडी पडल्या पण मराठी मध्ये हि बातमी बरोब्बर दाबली
@praveenmhamunkar1000
@praveenmhamunkar1000 2 года назад
Hanchyavar Sudha bycott karaychi vel Ali ahe?
@kasaagro1172
@kasaagro1172 2 года назад
पदुद्याना मग .. चांगलंच आहेना ते मग
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 2 года назад
मोहीत कंबोज यांच्या "वाणीला"बरेच "वजन"आलेले आहेच,त्यात आपले विश्लेषण दूग्धशर्करा याेग जुळवून आणल्याबद्दल धन्यवाद,सुशीलजी
@nitapatel2367
@nitapatel2367 2 года назад
या कुटुंबाने जितका पैसा खाल्ला तितका आजवर कुणीही खाल्ला नसेल।
@vikaswaingankar3129
@vikaswaingankar3129 2 года назад
Absulatly right 👍
@vikaswaingankar3129
@vikaswaingankar3129 2 года назад
Lalu Yadav and pawar r same
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 2 года назад
तरीही जनता त्यांना पैसे खान्या साठी निवडून आनतात परत परत
@shiwajijadhav
@shiwajijadhav 2 года назад
1000% right
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR 2 года назад
या बाबतीत ला(चा)लू यादव कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यात जबरदस्त स्पर्धा आहे. 👊👊👊
@mohan1795
@mohan1795 2 года назад
सुशील जी, भ्रष्टाचारी राजकारण्यांना व सरकारी नोकरांना आईचे दूध आठवेल, अशा कठोर शिक्षांची तरतूद व्हायला हवी. 🙏 उदा. जन्मठेप, संपत्ती जप्त, कालापानी ई.ई.
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 2 года назад
Gadchiroli yethe badli karun pathvave bhrast karmacharyana.
@mohan1795
@mohan1795 2 года назад
चुकीला (भ्रष्टाचाराला) माफी नाही!!! 😡👊 बिचा-या एस.टी. कर्मचा-यांना द्यायला पैसे नाहीत.. 😭🤦‍♀️👎👊
@Finegoals6892
@Finegoals6892 2 года назад
Khare ahe .
@Finegoals6892
@Finegoals6892 2 года назад
Marathi manus dalidri ch rahila mumbai tun haddapwar zala .hech zale shrimant ,bahini deer daji saglech crodpati kase hotat .jadu Avvvjaaaaaa konacha . Chal re aply maglay
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 года назад
बरोबर आहे,
@prashantsupekar9545
@prashantsupekar9545 2 года назад
महाराष्ट्रातील जनतेला एक चपटी व ४ हाडक व ५०० रुपये दिले की खुश मग कोणी का असे ना तुरुंगात असलेल्या गुन्हेगार ही निवडून येऊ शकतो ; हिच खरी शोकांतिका आहे ; जय महाराष्ट्र !!! जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
@PrinceAditya06
@PrinceAditya06 2 года назад
शिक्षा भोगली, बाहेर पडला, मंत्री झाला, कोन ओळखा पाहु
@manishatadwalkar5408
@manishatadwalkar5408 2 года назад
एका गीताचे बोल आहेत, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि नियती ते खरे ठरवित असते हे विसरून चालत नाही.
@chandrakantainapurer.knaga2254
@chandrakantainapurer.knaga2254 2 года назад
Very nice explanation given by you sir.I appriciate your presentation and thanks you for giving us such hidden fraudlent Politicians.Thanks again.
@rameshgadade7824
@rameshgadade7824 2 года назад
नियती कधीच कुणाला सोडत नाही 👏
@satishektyar8175
@satishektyar8175 2 года назад
👍🙏🚩🕉️!!जगी जीवनाचे सार घेई जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...... कुलकर्णी यावर आपले मत काय???👍!!🕉️🚩🙏👍
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 2 года назад
एकंदर बातम्या बघून सहज अंदाज येतो. आणि विषेशतः मिडीयाची कोल्हेकुई बघून जवळपास खात्री पटली.
@hemantpatil6947
@hemantpatil6947 2 года назад
Kon nemka?
@sharads.2067
@sharads.2067 2 года назад
जर सिंचन घोटाळा सिध्द झाला आणि जे आरोपी म्हणून त्यांना शिक्षा झाली तर आता पर्यंत ज्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार कोण खरेच त्यांना न्याय दिल्या सारखे होईल का?
@sashikantjadhav8765
@sashikantjadhav8765 2 года назад
Slnchan ghotalya madhale neta,, sarkari nokar,, contractorla jante samor fasavar chadhava,, He jantene karave,, Sarkar hijde Aahe,,,, Sagle chor aahet,,,,,
@user-jc6un5kg6o
@user-jc6un5kg6o 2 года назад
@@sashikantjadhav8765 😂😂 काही पण बोलतोय ...गांडीत दम लागतो असा गुंडापणा करायला
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 2 года назад
2 gujubhai kay doodh dulay kay
@appajadhav9433
@appajadhav9433 2 года назад
आकडे ऐकून आकडी आली 🙄 पण हे गोळा करून ठेवतात कुठे 🙄 महाराष्ट्रावर कर्ज यांच्यामुळेच आहे का 🙄 पण हे वरती नेणार कसं 🙄 टोळी खतरनाक आहे बुवा..... महाराष्ट्रात अशा ( सरकार मान्य ) बारीक मोठ्या बऱ्याच टोळ्या सक्रिय असतील 🙄
@narayansawant8902
@narayansawant8902 2 года назад
एवढे सर्व पॆसे हे राजकारणी लोक ठेवतात कुठे? ...सामान्य जनतेला पडलेला प्रश्न
@jumbopatil
@jumbopatil 2 года назад
मोठ मोठ्या प्रॉपर्टी कमी किमतीत खरेदी करतात. आणि फरक रोखीने देतात.दोन नंबरचा पैसा रोखीत व्यवहार होतो
@vinayakrajadhyaksha6208
@vinayakrajadhyaksha6208 2 года назад
ह्या सगळ्या भ्रष्टाचारी , राजकारण्यांचा पैसा जर बाहेर काढला, तर प्रत्येक कुटुंबाला 15 लाख मिळेल अशी घाेषणा , पंतप्रधान नरेंद्र माेदी नी काही वर्षापूर्वी केली हाेती ती काय चुकीची हाेती..
@shriranggore4991
@shriranggore4991 2 года назад
अप्रतिम च संदेश * धन्यवाद. *🙏🙏🙏
@छत्रपतींछावा
खुप चांलली अंधारातली माहीती देवून उजेडात आणली 😀😀😀सर चांगलें विषेलेशन आहे 🙏🏼🚩🚩🚩🚩
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 года назад
या सर्व लोकांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे .भारतातील सर्व शेतकर्यांचं कर्ज फिटून जाईल
@suryakantnarkar4675
@suryakantnarkar4675 2 года назад
Best
@girishjanorkar5935
@girishjanorkar5935 2 года назад
तुम्ही ही सर्व माहीत ED कडे दिली तर आमच्या सारख्या सामन्या लोकांना न्याय मिळेल... तुम्हाला काय वाटते
@ramkb135
@ramkb135 2 года назад
लय भारी.. पोलखोल. सुशीलजी, बिंदास आणि विषय अत्यंत मुद्देसूर असा मांडलेला आहे..
@ravibokhare4702
@ravibokhare4702 2 года назад
जनता निवडणुकीत सर्व विसरते --विकली जाते - त्यामुळे यांचे फावते 😭😭😭😭😭
@udayn5400
@udayn5400 2 года назад
जनता निवडणुकीत सगळं विसरते म्हणुन अजित पवार मोठया मतांनी निवडुन येतात.
@raosahebbiradar8807
@raosahebbiradar8807 2 года назад
Jaiho NAMOJI
@dilipparvatikar2705
@dilipparvatikar2705 2 года назад
पुणे येथील पर्वती येथील कालवा सफाई साठी engineer estimate 9लाख होते. पण नंतर 90 लाख केले गेले.witness
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 года назад
आओ साहेब त्यांना त्यावेळीस आत टाकले असते तर जनतेला खरंच बरं वाटलं असत
@mohan1795
@mohan1795 2 года назад
अहो... 🙏 हर कुत्ते का दिन आता है। 😡👊
@satishektyar8175
@satishektyar8175 2 года назад
🙏🚩🕉️!! भगवान के दरबार में देर जरुर है लेकीन अंधेर नहीं हैं...क्या कुलकर्णी सही है ना 😀🙏!!🙏🕉️🚩👍
@mohan1795
@mohan1795 2 года назад
हर कुत्ते का दिन आता है। 😡👊
@bhargavdodake7004
@bhargavdodake7004 2 года назад
आत्ता कुठ मनाच समाधान झल.... सुशीलजी आपण एकदम ठोस भुमिकेत मनःपूर्वक आभिनंदन
@sanjaypatil2446
@sanjaypatil2446 2 года назад
मोठ्या साहेबानी तर मोदीजीना सांगीतले नसेल ना की मला पकड़न्यापेक्षा अजीत आणि प्रफुल पटेलला पकडा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 года назад
काहीही असू शकते
@digambardodke2102
@digambardodke2102 2 года назад
वा आपल्या शंका चं कौतुक.
@manoharpawar9450
@manoharpawar9450 2 года назад
सही बात हैं, tyancha no. Shevti
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 2 года назад
छान विश्लेषण केलेत. 🙏🙏🙏🙏
@PrinceAditya06
@PrinceAditya06 2 года назад
पुरावा मिळाला तर,हे भ्रष्टाचारी तुरुंगात सडले पाहिजेत
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 года назад
सिंचनाचा अनुशेष या बाबत चा दांडेकर समितीचा अहवाल आणी त्या नंतर सिंचनावर झालेला खर्च या बाबीची माहिती घेतली तर कितीतरी गंभीर बाबी बाहेर येतील.
@mohan1795
@mohan1795 2 года назад
मिडीया फक्त 'नाॅटी संज्या च्या' व 'मुर्ख मा.मु.' च्या बातम्या दाखवण्यातच धन्यता मानत आहे... 😡👊
@kyjoshi1609
@kyjoshi1609 2 года назад
पवार फॅमिलीची जाग जेलमध्येच आहे
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 2 года назад
दुःखाची गोष्ट म्हणजे मतदानाच्या वेळी लोक हे सगळे विसरतात म्हणून भ्रष्टवादी सारखा संपलेला पक्ष दोन नंबरवर येतो
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 года назад
हे मात्र एकदम बरोबर. काय करतील बिचारे कसली तरी लाचारी असेल
@sashikantjadhav8765
@sashikantjadhav8765 2 года назад
Dhukhachi Gosta mhanje janta Lalchu ani chu,,,, Ahe,,,,
@kalpanachavan281
@kalpanachavan281 2 года назад
He सर्व lokanparyant pohachat nahi
@millennialmind9507
@millennialmind9507 2 года назад
Sataranjya uchalatat te
@manglatikale3140
@manglatikale3140 2 года назад
.Yes, people deserve the government.
@suhasnaik589
@suhasnaik589 2 года назад
Great
@a.s.617
@a.s.617 2 года назад
स्वार्थी मतदार कारणीभूत आहे.ह्या भ्रष्टाचारी लोकांना निवडून देत आहेत.त्याचा जाच महाराष्ट्रातील इतर गरीब, मध्यमवर्गीय जनतेला होत आहे..
@divakarbhave
@divakarbhave 2 года назад
उडदा माजी काले गोरे काय निवडावे?
@samarth5556
@samarth5556 2 года назад
अजित पवार सुद्धा आता म्हणतील पेढे वाटा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मागे जात आहे 😀🤪
@nikhilratnalikar6068
@nikhilratnalikar6068 2 года назад
💯
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 года назад
Khupach chan vishleshan
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 2 года назад
बारवी धरणाच्या दुरुस्ती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे.
@dvp322
@dvp322 2 года назад
🙏 सुशील जी - हा पाचवा नंबर बहुतेक प्रफुल्ल पटेल यांचा असावा.
@jumbopatil
@jumbopatil 2 года назад
प्रफुल पटेल जलसिंचन नव्हतं
@Pune122
@Pune122 2 года назад
@@jumbopatil पटेल च आहेत
@yogkamal1073
@yogkamal1073 2 года назад
यांनी सामान्य जनतेला, महाराष्ट्राला, देशाला खाऊन टाकलंय...
@sudhirkumarbabharey9832
@sudhirkumarbabharey9832 2 года назад
It's is 20000% more than the rate of inflation. Escalation is due to probably their insatiable appetite for having girlfriends 😀
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 2 года назад
मला बुलडोजर बाबाची खूप आठवण येतेहो। देशातली झळमटं लवकरंच दूर होतील आणि आकाश स्वच्छ, निरभ्र होईल अशी अपेक्षा कराया.
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 года назад
👌👌परखड मत सत्य आहे 🙏🙏
@sudhirsarpotdar3877
@sudhirsarpotdar3877 2 года назад
Correct analysis
@prakashkatole3462
@prakashkatole3462 2 года назад
एवढे बरे मेल्यावर धन संपत्ती सोबत घेऊन जाता येत नाही. तरी एवढे पैसा मिळवण्यासाठी का धडपड करतात.
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 2 года назад
वेटींग लिस्ट फार मोठी आहे, त्यामुळे अंदाज चुकीचा होवू शकतो .मला तर वाटते की साहेबांचे खास ह. मुश्रीफ असू शकतात.पाहुयात तो पर्यंत वेट अँड वाॅच .
@jumbopatil
@jumbopatil 2 года назад
हसन मुश्रीफ कडे सिंचन कधीच नव्हता
@prashantjagtap6176
@prashantjagtap6176 2 года назад
बहुतेक हसन मुश्रीफच
@satishh7603
@satishh7603 2 года назад
मोहित काम्बोज.... ✌✌✌✌👍👍👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@tanajigadhave1242
@tanajigadhave1242 2 года назад
खरे तर सगळ्यांना माहीत आहे पण निकलापर्यंत प्रकरण लवकर जावे हीच इच्छा.
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 2 года назад
काही चौकशी न करता आत डांबावं इतकं obvious आणि गंभीर प्रकरण आहे.काहीही‌‌ कशी शिक्षा होत नाही? नैसर्गिक न्यायाने सुध्दा मंडळींना काही तोशीस पडत नाही.
@swatik.928
@swatik.928 2 года назад
Superb analysis with deep reasearch 👌👌👏👏👍
@C2405_
@C2405_ 2 года назад
चुकीला माफी नाही...
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 2 года назад
सरजी अतिशय विदारक चित्र स्पष्ट केले आहे.👍👌
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 года назад
कारवाई होणार आहे पण शेवटी निर्णय काही होणार नाही आणि मग काही दिवसांनी जामीनावर सुटका आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
@savitajade9824
@savitajade9824 2 года назад
सुब्रमण्यम स्वामी , किरीट सोमय्या, मोहित कंबोज ही माणसं ज्यांच्या ज्यांच्या मागं लागली ती ती माणसं "जेलाशिवाय" कुठंही गेली नाहीत. कारण ही माणसं "पुराव्याशिवाय" बोलत नाहीत. .,..... वंदे मातरम् जय जय श्री धनुर्धारी श्रीराम.
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 2 года назад
एकदाचे कोणी ही असेल तरी लवकरात लवकर गजाआड होऊन शिक्षा या जन्मी तरी मिळू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@sanjayshirbhate6033
@sanjayshirbhate6033 2 года назад
Yes
@govindfatik606
@govindfatik606 2 года назад
राजेहो खाल्ल्या मालाची मस्ती जीरवायला मैत्रीण आवश्यक असतेच खोटं असल तर धनुभाउला ,दोन्ही संजय ला विचारा
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 года назад
धनू आज बराच बोंबलत होता.
@गोविंदभोंगळे
लय भारी मैत्री नी विषयावर बोललात इडी सागेनच नावे.
@vinaysane5435
@vinaysane5435 2 года назад
ही अशी लोक भारतात राजकारणात आहेत म्हणून आपला देश तरक्की करु शकत नाही आहे.
@suniltoke8702
@suniltoke8702 2 года назад
जय हिंद सर जी
@sureshkale6737
@sureshkale6737 2 года назад
ना खाऊंगा ना खाने दुंगा याची आता सुरुवात झाली आहे .
@dadaravsolake8553
@dadaravsolake8553 2 года назад
45 वर्ष झाले जालना परभणी जिल्ह्यातील प्रकल्प आता सुधा पुरन झाले नाही याला शरद पवार जवाबदार
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 2 года назад
Namaskaar
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 2 года назад
असल्या भ्रष्ट नेत्यामुळे किती बँक ठेवीदारांचे संसार उध्वस्त झाले किती ऊस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 2 года назад
ED अधिकाऱ्यांना एक विनंती....आज पर्यंतचा तुमचा सगळा अनुभव पणाला लावा आणि सिंचन घोटाळ्यातील दोषींना जेल मध्ये पाठवा...
@sunitashinde9647
@sunitashinde9647 2 года назад
Khup Sundar vishleshan
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 2 года назад
वार कुणावर यावर अनेक मत असू शकतात पण कुंभोज यांनी मात्र सर्वांना बुचकळ्यात तर टाकले पण उत्सुकता नक्की वाढवली आहे.
@vijaykokre1398
@vijaykokre1398 2 года назад
Wa sir kya baat hai
@ashokshirke5685
@ashokshirke5685 2 года назад
जय हरि
@raghunandanjoshi5464
@raghunandanjoshi5464 2 года назад
सुशीलजी तुम्ही मोहितजी ना विचारा की आता दुसऱ्या अनिल चा नंबर केव्हा लागणार ? ते फारच मागे पडत चालले आहेत असे वाटत नाही का ? 🙂
@veenamantri5951
@veenamantri5951 2 года назад
सुशील सर त्या दमानिया बाई काय बोलताहेत त्याच जरा विवरण करा
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 2 года назад
जितेंद्र आव्हाड तर नव्हेत ? मुंब्रा - कळव्याचे शहेनशाह.
@vishalnikumbh1691
@vishalnikumbh1691 2 года назад
याला अटक झालेली पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणे आहे... 🤗
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 2 года назад
😊
@Aa-od9jy
@Aa-od9jy 2 года назад
Amazing research and representation 👏👏
@vijaybhagat2154
@vijaybhagat2154 2 года назад
प्रफुल्ल पटेल गेम ओवर काहीही असुद्या पण मोहीत कंबोज जे दावे ऊघडतात ते सत्य होतय
@rameshkadam5500
@rameshkadam5500 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@sureshpatil6086
@sureshpatil6086 2 года назад
मला ठाम विश्वास आहे की कुणालाही काहीही होणार नाही. हे असेच चालणार. अहो कुलकर्णी सर या सगळ्या गोष्टींचा ऑडीट झाला त्यांची भूमिका काय होती ? त्यांची जबाबदारी नाही कां ?
@jumbopatil
@jumbopatil 2 года назад
ऑडिट फक्त मंजुरी प्रमाणे खर्च झाला की नाही याचा होतो. या लेवल चा भ्रष्टाचार पकडण्या साठी ईडी सारखी सिस्टम पाहिजे
@mohanshinde8724
@mohanshinde8724 2 года назад
Good speech Jay Hind
@rashmikulkarni8758
@rashmikulkarni8758 2 года назад
Jai ho🙏
@govindfatik606
@govindfatik606 2 года назад
असे वाटते की राष्ट्रवादी च्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या वर इकबाल मिर्ची कडुन संपत्ती खरेदी बाबत कारवाई होण्याची शक्यता आहे
@vijayshinde9844
@vijayshinde9844 2 года назад
🙏🙏🙏
@narendraveerkar7388
@narendraveerkar7388 2 года назад
Namskar. Shushil. Sir. Good. Work. Jai. Hind.
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 2 года назад
Superb analysis
@vijo2402
@vijo2402 2 года назад
भयानक...
@deepakarekar1895
@deepakarekar1895 2 года назад
घोटाळेबाजांवर कारवाई व्हायलाच हवी,
@suniltarte53
@suniltarte53 2 года назад
छगनरावांचं काय झालं ते आत जाऊन बाहेर येऊन पुन्हा मंत्रिमंडळात आले होते. पैशांची काय परीस्थिती जमा झाले कां ? तुरूंगात वारी करुनही राजकारणी पुन्हा मंत्रिमंडळात येतात चं. हे ही परत मंत्री होतील कारण जनता 🙏
@swatibhide163
@swatibhide163 2 года назад
पवार आणि गांधी family चे सगळे पैसे बाहेर आले की मोदी म्हणतात तसे प्रत्येकाच्या account la १५ लाख रुपये येतील....
@sanjeevani230869
@sanjeevani230869 2 года назад
सही कंमेंट आहे , हा हा हा
@adnyat
@adnyat 2 года назад
सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे ही मलईदार खाती पवारांची फार आवडती आहेत. पवारांचा पक्ष वाढला तो याच खात्यांमुळे.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 года назад
हो. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी पक्ष सरकारम़ध्ये आला तेव्हा तेव्हा मालकी हक्काने पवारांनी सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आणि गृह ही खाती मालकी हक्काने स्वत:कडे घेतली व सर्व सरकारी मालमत्ता हडप केली.
@gurupadswami1280
@gurupadswami1280 2 года назад
खरे बोलने वाईट.
@AMULTM23
@AMULTM23 2 года назад
सर वाट पाहतोय...
@sanatani9400
@sanatani9400 2 года назад
गोसीखुर्द प्रकल्प आज देखील अपूर्ण आहे 🤦
@chandrashekhardhaigude3295
@chandrashekhardhaigude3295 2 года назад
ह्याला पण टाका झेल मध्ये आज्याला
@AMULTM23
@AMULTM23 2 года назад
कुलकर्णी सर एनरॉन विद्युत प्रकल्पावर सुध्दा एक भाग बनवा
@amoltambekar
@amoltambekar 2 года назад
अजित ला आत टाका. पोप टा सारखे बोलते करावं ED ने.
@sudhirkumarbabharey9832
@sudhirkumarbabharey9832 2 года назад
Fantastic analysis 👍, Whether NCP nos will be more in jail or in assembly 😀😀
@vinodparab1287
@vinodparab1287 2 года назад
जसे तुम्ही सांग हे अंकात सांगत आहात तसे आपले मराठी news चॅनेल का नाही सांगत आपण लोकशाही चा आधार स्तंभ बोलतो ना माध्यमाना मग. पण तुम्ही चांगले काम करीत आहेत.
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 года назад
हीच ती वेळ..बघू आता काकासाहेब आणि वांगी ताई किती वाचवतात दादा साहेबांना.. आयत कोलीत मिळेल दादा विरोधकांना..काय सांगावं काकासाहेब आतून चावी देत असतील..
@aunnakhe8597
@aunnakhe8597 Год назад
नुसते आरोप होताहेत काहीवेळा थोडीशी कारवाई होते पण आटकेसारखी कारवाई होताना दिसत नाही ते का ?गौरी भिडे यांच्या तक्रारीच काय झाले ते सांगणं
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 2 года назад
Price escalation/एस्कॅलेशन
@shirishkarve8529
@shirishkarve8529 2 года назад
व्वा ! भ्रष्टाचाराचे सिम्मोलंघन केले काय कार्यशील मंत्री होते काॅंग्रेस सरकार काळात.
@vijayadhokale7079
@vijayadhokale7079 2 года назад
या सर्व प्रकल्पावर तेंव्हा निखिल वागळे बरेचदा चर्चा घडवून आणायचे. परंतु सर्व घोटाळे दाबले गेले. जनतेने फक्त हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे आकडे ऐकायचे. कारवाई शून्य!
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 года назад
सामान्य लोक हे वाढलेले आकडे ऐकून चक्राऊन जातात. जनतेला किती ओरबाडायचं.
@dattaprasadgodbole1341
@dattaprasadgodbole1341 2 года назад
भाऊ चा अंदाज पटेल आहे.
Далее
А я с первого раза прошла (2024)
01:00
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,3 млн
Barmati Ajit Pawar Full Speech Baramati
1:26:21
Просмотров 149 тыс.
А я с первого раза прошла (2024)
01:00