दंडवत श्री दादा साहेब 🙏तुम्ही आम्हाला श्री दत्तात्रेय प्रभू च्या पवित्र स्थानाच दर्शन घडविले त्या बद्दल आपले आभारी आहोत जय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज तुम्हचा सहारा परमेश्वरा 🙏
गजानन दादा , सप्रेम दंडवत, आपण खरंच खूप छान माहिती सांगितली आहे, असेच, नवनवीन धार्मिक, आध्यात्मिकआणिअत्यंत महत्वाचे व्हिडियो आपण आमच्यासाठी तयार करावेत, अशी विनंती आहे, धन्यवाद
दंडवत प्रणाम ...जय श्री चक्रधर ..दत्तात्रय प्रभू भोजन स्थान श्री क्षेत्र पांचाळे श्वर हे एक गोदावरी काठी प्रसिद्ध महानुभाव पंथी पवित्र तीर्थक्षेत्र आहे.हे एक शक्ती स्थान आहे.एकदा अवश्य या लिलया स्थळी भेट द्या.खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ..
राहु केतु ग्रह मंदिर कोंची संगमनेर पित्रुदोष कालसर्प वास्तुदोष निवारण हेतू राहु केतु ग्रह मंदिर कोंची स्वस्तिक महाराज कोंची अमृत कलश ताब्यात घेतलेली जागा आहे विष्णू मोहीनी अवतारात दानवांकडून अमृत कलश ताब्यात घेतलेली जागा आहे कोंची संगमनेर