Тёмный
No video :(

आदित्य ठाकरेंच यांच स्फोटक भाषण, शिंदे, फडणवीस, मुंडे यांच सगळच काढल; Aditya Thackeray Eknath Shinde 

Viral Marathi
Подписаться 565 тыс.
Просмотров 74 тыс.
50% 1

#adityathackeray
#eknathshinde
#devendrafadnavis
#pankajamundhe
#uddhavthackeray
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
.
.
.
► Facebook: / viralmarathii
►RU-vid : / viralmarathii

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 207   
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune Месяц назад
पंकजाताई चा आवाज मुंडे साहेबांचा आहे तुझ्या आवाजात ठाकरे चे नाव तरी लागते का रे
@dipakweldode1676
@dipakweldode1676 Месяц назад
खरी शिवसेना हि शिंदेची आहे
@bankainojutsu2993
@bankainojutsu2993 Месяц назад
पंकजा ताईची बरोबरी कशाला करता
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
बरोबर आहे 😂 आपण जनतेतून निवडून आला आहात 😅
@subhashpalve5881
@subhashpalve5881 Месяц назад
आदित्य ठाकरे पंकजाताई कधी म्हटले होते संविधान बदलायचे त्याची क्लिप दाखवा आदित्य साहेब
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Месяц назад
Aditay labad ahe
@user-nz6wt8dh7n
@user-nz6wt8dh7n Месяц назад
हा बिघडत चाललाय आता
@user-sw3em9yr6w
@user-sw3em9yr6w Месяц назад
Tu check kar utubla
@arungarje4090
@arungarje4090 Месяц назад
आदित्य साहेब जबाबदारी ताईसाहेब यांची क्लिप दाखवली तर बर होईल
@balajinaik6735
@balajinaik6735 Месяц назад
रंग बदलू पेंग्विन हे तर बाळासाहेबांचं नातू नाही हे तर हिरवा कधील घेऊन फिरणारा आहे
@sachinkendre6734
@sachinkendre6734 Месяц назад
पंकजाताई बदल चुकीचं विधान केल आहे..
@user-qj2tr5rm6w
@user-qj2tr5rm6w Месяц назад
आदित्य साहेब तुम्हीच गद्दारी केलेली आहे सगळ्यात मोठी
@atpadkarashok5893
@atpadkarashok5893 Месяц назад
Jai Maharashtra
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
आदित्य ठाकरे तुम्ही पंकजा ताई यांच्यावर टीका करणे इतपत मोठे नाही तुम्ही चुकीची टीका करत आहेत कधी बोलली ताई व्हिडिओ दाखवा बर चुकीचं बोलू नये
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv Месяц назад
बेबी पेंग्विन, रात्री ची झिंक अजून संपलेली दिसत नाही?
@atmaramchougule8632
@atmaramchougule8632 Месяц назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र आदित्य उद्धव ठाकरे वंदेमातरम जय संविधान जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaybongane4330
@vijaybongane4330 Месяц назад
Pankaja tai kadhi boly savidhan badlayce dakhva
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Месяц назад
फक्त मशाल
@ashokjaybhaye6065
@ashokjaybhaye6065 Месяц назад
पंकजा मुंडे चे नाव घेऊ नये खुर्ची साठी काय केले हे आम्ही पाहिले हळद ऐकाची आणि लग्न दुसऱ्या बरोबर
@vishalmeshram8026
@vishalmeshram8026 Месяц назад
महटले रे बाबा आम्ही लोकसभेआधी यैकलो आहोत
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 Месяц назад
​@@vishalmeshram8026klip tak baba
@savitapatil7917
@savitapatil7917 Месяц назад
जय श्री राम
@bharatkakulate3733
@bharatkakulate3733 Месяц назад
उध्दव ठाकरे झिंदाबाद
@madhurishanbhag8622
@madhurishanbhag8622 Месяц назад
Jai maharastra saheb.
@ganeshchepte6974
@ganeshchepte6974 Месяц назад
पंकजा मुंडे असे बोलल्या असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही हळद एक अशी लावली आणि लग्न एकाशी केले फक्त खुर्चीसाठी पंकजा मुंडे चे भाषण ऐका असं सांगता जरा एकदा बाळासाहेब ठाकरे चे भाषण ऐका
@user-gm9yv7rc1t
@user-gm9yv7rc1t Месяц назад
जय महाराष्ट्र,🚩🚩🚩
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m Месяц назад
Obc.tai.saheb.ba.barobar
@shrikantnirmale899
@shrikantnirmale899 Месяц назад
2019 ला तुम्ही खूप पुण्य केलेत म्हणून आज या ठिकाणी आहात
@dattashirgire9223
@dattashirgire9223 Месяц назад
जय महाराष्ट्र
@SamitKapate-fn9ou
@SamitKapate-fn9ou Месяц назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Месяц назад
खरे निच विचारांचे ठाकरे आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा शेट्ट काही कळत नाही
@ramkishankagne5946
@ramkishankagne5946 Месяц назад
He 💯 labhad ahe only munde tai
@sunilghadage5487
@sunilghadage5487 Месяц назад
मी उद्धसाहेबांचा समर्थक आहे पण आपल्यापैकी कोणीही विशालगडाबद्दल काहीच बोलत नाही याच आश्चर्य वाटतंय
@RajaramDhawale
@RajaramDhawale Месяц назад
Te vishalgada var bolnar nahit karan mate kami hotil
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
मुस्लिमाची मतदान मिळणार नाही
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Месяц назад
अशोक जायभाजे साठ.पासष्टंअहो जिला हळद लावली तीला खांद्यावर खांद्यावर घेतली.लय वळवळ करायला लागली म्हणून दुसर्याबरोबर लग्न करावं लागलं.त्यात वाईट काय.
@atulkatore9890
@atulkatore9890 Месяц назад
शेमन्या शंकराचार्य कुणाच्या घरी येत हे कधी पाहिले नाही
@somnathdahiphale5538
@somnathdahiphale5538 Месяц назад
पंकजा मुंडे याच नाव टीका करणे महागात पडल पेंवी
@suryakantkamble1706
@suryakantkamble1706 Месяц назад
Baba election la padali, ekada naahi donada.
@sandeepdeshpande5298
@sandeepdeshpande5298 Месяц назад
Jai Maha uti
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 Месяц назад
कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून आज महाराष्ट्रात जनता सुखी झाली ते जर मुख्यमंत्री नसते तर 50%लोक संख्या त्या वेळी मेली असती रेमडीसीयर बाहेर गेली गॅस सिलिंडर बाहेर राज्यात गेली हे मात्र जनता विसरणार नाही म्हणुन राज्याचे मुख्यमंत्री मा, उद्धव ठाकरे ठाकरे हेच मुख्यमंत्री राज्याला हवे आहेत ❤🎉❤🎉
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 Месяц назад
आणि हा मिंध्ये आणि टरबूज नेहमीच सांगत आहेत अडीच वर्षांत काय केलं ???? अरे लोक वेडे नाहीत लोकांना उल्लू बनवून बणनार नाहीत तुंम्हाला गाडणारच
@RajaramDhawale
@RajaramDhawale Месяц назад
Ground level var jaun kam karnara asava CM shinde saheb best CM
@Om-qy9mr
@Om-qy9mr Месяц назад
चूप वेड्या .
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
तुझ्या उबाठा शिवसेनेने घरात बसून कोमट पाणी पिऊन कोरोना घालवला असेल तर केंद्राचं आक्सिजन मेडिसिन चा उपयोग कसा केला महाराष्ट्रात जास्त पेंशन्ट कसे झाले
@hiteshsalunke5789
@hiteshsalunke5789 Месяц назад
Coreect 100%
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 Месяц назад
Khare Aahe
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Месяц назад
Ekdm ok😂
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Месяц назад
ग्रेट आहेत शिंदे साहेब शेतकरी प्रेमि आहेत
@raneengineering5127
@raneengineering5127 Месяц назад
काल एका महीलेवर मंदिरात खुन अत्याचार झाला आणि खुर्ची चे भुकेले आंधळेपणाने वागत आहे
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 Месяц назад
शिंदे मुळे BJP आउट
@user-re9ct9hf1x
@user-re9ct9hf1x Месяц назад
2024 ला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
घरकोंबडा
@shrirammunde8013
@shrirammunde8013 Месяц назад
गप तू पेंग्विन 😅😊
@kamalparulekar3508
@kamalparulekar3508 Месяц назад
पंजाबी भाषणे वाचा.घटना बदलण्यासाठी चारसोपार आम्हाला करायचे आहे असे ती बोलली आहे.
@PrabhakarNawale-s3m
@PrabhakarNawale-s3m Месяц назад
Good
@bhausahebsangle8465
@bhausahebsangle8465 Месяц назад
Only Aditya thakare
@krushnasirsat7430
@krushnasirsat7430 Месяц назад
AC मधुन बोलन तुलाच शोभतं😂😂😂😂
@anilpujari9521
@anilpujari9521 Месяц назад
मोदीच्या नावाने अठरा आले होते राहुल गांधी नावाने नऊ वर आले का ? फक्त सहानुभूतीची लाट शिवसेनाला मत मात्र काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात छोटा पक्ष होता सर्वात मोठा झाला. तुम्ही कुठे आहात ?
@gajanansonwane5080
@gajanansonwane5080 Месяц назад
मोदीच्या नावाने 23 वरून 9 कसे आले भाजपचे
@sunilpakhale6652
@sunilpakhale6652 Месяц назад
UDDHAV BALA SAHEB THAKARE ❤❤❤🎉🎉🎉
@shaileshthakurdesai-sb7tn
@shaileshthakurdesai-sb7tn Месяц назад
Disha salian cha kay
@sureshutekar6808
@sureshutekar6808 Месяц назад
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 Месяц назад
माकडाचया हातात कोलीत दील आहे.
@laxmansawant5770
@laxmansawant5770 Месяц назад
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र 💪🔥🚩🚩🚩
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune Месяц назад
शिवसेनेचे सरकार मुंडे साहेबांमुळे पंकजा ताई वर खोटं बोलतोस का 94 मध्ये शिवसेनेचे सरकार आणलं होतं आता तोंडून बस शिवसेनेचे सरकारी येण्यासाठी
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
हे सगळे सोयीनुसार बोलतात
@manishapanchal4729
@manishapanchal4729 Месяц назад
आमदार खासदार मंत्री पद भेटल्यावर त्यांची संपत्ती किती आहे आणि अगोदर किती होती हे पाहावे त्या नंतर कळेल कोणी भ्रषटाचार केला आहे आणि कोणी नाही..... Maharashtra var येवड कर्ज आहे हे त्यांच्या कडून घेतले पाहिजे.....
@ajaymali917
@ajaymali917 Месяц назад
Gppp re tu thakre
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 Месяц назад
पुत्र असावा तर असा. 🙏🙏
@rameshthorat9000
@rameshthorat9000 20 дней назад
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे म्हणून ती उद्धव ठाकरे पासुन तोडणे चुकीचे आहे.
@user-zr4wc8cz8k
@user-zr4wc8cz8k Месяц назад
उद्धव ठाकरे विजय असो
@user-sw3em9yr6w
@user-sw3em9yr6w Месяц назад
Only uddhav balasahebe thakre saheb
@somnathdahiphale5538
@somnathdahiphale5538 Месяц назад
Tu Hindu ahe ka balasaheb sangitla panjya sobat jaychi vel dukan band karel balasaheb sangit hot tar tumi ka gelat bhule ho
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 Месяц назад
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@devidasgarje3212
@devidasgarje3212 Месяц назад
कोणीच काही करत नाही त
@tempalcontractor9996
@tempalcontractor9996 Месяц назад
तुमचा आजोबा काय होता तूम्ही काय करतात
@satishugalmugale9538
@satishugalmugale9538 Месяц назад
Gup Tu yar
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Месяц назад
अतिक ठाकरे
@dnyaneshwarsawarkar5398
@dnyaneshwarsawarkar5398 Месяц назад
याला सुशांत केस मध्ये जैलं मध्ये जाणे आहे.
@lifemotivation7227
@lifemotivation7227 Месяц назад
Gap yedzaya😅
@niranjandeshpande8177
@niranjandeshpande8177 Месяц назад
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@user-gg4fo1eb6r
@user-gg4fo1eb6r Месяц назад
शंकराचार्य यांना विचारा आपणांस पुरोगामी विचार आपणास मान्य आहे का मनुस्मृती चा नाश करणे हे मान्य आहे का शंकराचार्य ना विचारा आणि राजकारण करा. तर तुम्हीच तुम्ही खरे हिंदुत्ववादी आहे
@KishorBhorade
@KishorBhorade Месяц назад
Only one Thakre saheb
@Gholveshrikant
@Gholveshrikant Месяц назад
पेग्वींन ताई कधी बोलल्या ते सांग उग हवेत गोळ्या झाडू नको
@anjaligumaste5100
@anjaligumaste5100 Месяц назад
Vishwaghat Kelat tumhi. 😪
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 Месяц назад
काँग्रेसने पण केली पाठूनवार
@sudhirvikhankar2229
@sudhirvikhankar2229 Месяц назад
Atishay sundar manogat prabodhan hone khupch avadhak
@bharatavhad8088
@bharatavhad8088 Месяц назад
पंकजताई कुठं बोलल्या घटना बदलायची ती व्हिडिओ दाखव त्यामध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिलेत ते बघ परत भाषणं काढून तु बाळासाहेबांची शिवसेना कांग्रेस च्या दावणीला बांधली पालघर साधू हत्याकांड तृयावर बोलत जा
@ashokjaybhaye6065
@ashokjaybhaye6065 Месяц назад
तुम्ही आधी शिंगावर घ्या नंतर गरिबांच्या मुलांना पाठवा
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp Месяц назад
तू गप रे bhadya Tula बोलावलंय का.
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
दुसरं काही भाषणच नाही
@anildhakne6661
@anildhakne6661 Месяц назад
पंकजाताई एकदाही बोललेले नाही कोणत्याच भाषणामध्ये संविधान बदलायचे एकही भाषण नाही
@Anand-w5s
@Anand-w5s Месяц назад
Night Life Jagnara neta Tyna. Konala kayihi Bolacha Adhikar Nahi. Swata. Phele Gadhari Kele
@pankajsair9731
@pankajsair9731 Месяц назад
पप्पू 2
@SantoshJadhav-uc2xx
@SantoshJadhav-uc2xx Месяц назад
Tumi 2019 kay kel 😂😂
@user-wz5ye9jr3k
@user-wz5ye9jr3k Месяц назад
Gp
@PrabhakarNawale-s3m
@PrabhakarNawale-s3m Месяц назад
Ok adu bala
@user-bz6up3yc8p
@user-bz6up3yc8p Месяц назад
तुम्ही पण गद्दारी केली शेतकरी कामगार पक्षाशी जयंत पाटलांना पाडून आम्ही विश्वासात काम केले मशालीचे आम्ही समजत होतो ठाकरे एक नंबर आहेंत ठाकरेंना पुढे नेहू पण ठाकरेंनी आमचा गेम केला आणि काँग्रेस वाल्यांनी तर बोलू नये सगळे बिजीपीशी सेटिंग ज्या वेळी आमचा नेता आदेश देईल तेव्हा तुमची पळती भुई होईल लक्षात ठेवा
@rameshkurane5131
@rameshkurane5131 Месяц назад
Ok. ❤❤❤
@appagaidhani530
@appagaidhani530 Месяц назад
Jay maharashtra❤
@namdevkute5610
@namdevkute5610 Месяц назад
आता तुमचं पीक फक्त अफवावरच चालू आहे
@seemapandey3115
@seemapandey3115 Месяц назад
Kolhapur che ganpat Patil sarkach awaaz😂😅
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Месяц назад
🐧😂😢😮😅😊 🤑🙃उल्टा लटके 🙃
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 Месяц назад
Gaddar kasle pratekala swtntra ahe.te suddha nistvant ahet .🎉🎉🎉🎉
@PrabhakarNawale-s3m
@PrabhakarNawale-s3m Месяц назад
Tumhi shikval ka 50 khoke shebdya
@kalpanapatil4691
@kalpanapatil4691 Месяц назад
Sarvach paksh babasaheb ambedker nav gheun rajaniti karatat konavar vishvas theu naka
@user-qt3ut5bd6j
@user-qt3ut5bd6j Месяц назад
पंकजाताई संविधान बदलायचं आहे असं म्हणाल्या या भाषणाची क्लिप दाखवा तरच तू बाळासाहेब ठाकरे चा नातू शोप सील
@vijaylondhe6947
@vijaylondhe6947 Месяц назад
साहब क्रश संविधान वस्त्र का तुमि
@adv.rekhapatil6723
@adv.rekhapatil6723 Месяц назад
Aditya ji👍💐
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 Месяц назад
Balasaheb Thakare yancha vaicharik mrutyu tumachya mule zalay yacha visar ka padtoy.
@ajitgour7435
@ajitgour7435 Месяц назад
Jagan Mohan Reddy se
@sharadtaramaletarmale9285
@sharadtaramaletarmale9285 Месяц назад
Kiti nich re
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu Месяц назад
विश्वास घात उध्दव ठाकरे यानी केल आहे
@ajaymali917
@ajaymali917 Месяц назад
Tula kay yetay
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Месяц назад
महाविकास agadi नक्की येणार. फक्त पवार साहेब पासून सावध. त्यांनी रायगड मध्ये आपला game केला
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Месяц назад
आम्ही 19 साली यूतीला मतं दिली होती त्याच पूढे काय झाले मतदारांना फसवल
Далее
Wife habit 😂 #shorts
00:16
Просмотров 36 млн