संस्कार सागर म्हणजे ह. भ.प. निवृत्ती महाराज होय. महाराज स्वतःजिवनाचा आनंद घेता घेता इतरांना सर्व सुखाचा आनंद देत आहात आपल्या कार्यकतृत्वास सलाम । राम कृष्ण हरी
महाराज ह्या पृथ्वीवर खरच तुमच्या स्वरूपात भगवंत ऊतरले आहेत ..... काय आनंदसोहळा आहे .....कुठलाही संकोचित व लहानमोठा भेदभाव दिसत नाही .......ताईसाहेब माऊलींचा आवाज निश्चितच खुप छान आहे ..... ...👏👏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌👌
थोर आदर्श वंत ह भ प निव्रुत्ती महाराज देशमुख आणी ह भ प शालिनीताई देशमुख तुमच्या चरणी लिन नतमस्तक कलियुगात अशा सुसंस्काराची अतिशय गरज आहे आणी तुम्ही ते कार्य या भक्तीमार्गातुन करताहेत यासाठी तुमचे उभय परिवाराचे शतशःर्ऋणीजयहरी माउली ⚘️⚘️🙏🙏जयश्रीराम ⚘️⚘️🙏
खूपचं छान आवाज आहे ताई.. पंढरीच्या पांडूरंगाचा शुभ आशिर्वाद सदा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..... समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांना ..भावी कार्यासाठी शुभेच्छा...राम कृष्ण हरी..🙏🙏
*व्वा ! अतिशय गोड चाल गायली शालिनीताई नी . अप्रतिम गायन !* _महाराज सुद्धा छान पाऊली खेळतात !_*भरत महाराजाचा पखवाज तर अगदी उत्तम* एकूणच सर्व हरिपाठ अगदी दुधात साखर ! मनमोहक !
खूप सुंदर विचार आहेत महाराज जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली