सार्वजनिक महात्मे इंदुरीकर महाराज कुटुंब धार्मिक तत्त्व भगवंताच्या सानिध्यात असणार इंदुरकर महाराज खूप खूप सुंदर नामस्मरण कीर्तन इंदुरीकर महाराज इंदूरीकर महाराजांचा आदर्श कुटुंब भक्तिमय कुटुंब व्याख्या ठरणार नाही नामस्मरणामधे भगवंताच्या असणारी इंदुरीकर महाराज खूप खूप धन्यवाद मसाज आणि समाजाची सेवा करणे हे काही सोपे काम नाही भगवान भगवंतांनी दिलेली ही देणगी आहे योग्य वापर करतात तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि कोणी काही बर उद्या काहीच नाही म्हणायचं महाराज आता संपूर्ण जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती|| खुप छान महाराज तुम्ही एक आदर्श आहात वारकरी संप्रदायाची जपनूक आणि प्रचारात फार मोठे योगदान आहे इंदुरीकर महाराजांचे
👏👏👏 लहान थोर सांप्रदाय मध्ये खरोखरच विठ्ठल रूप निर्माण केलेले महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांचे अस्तित्व टिकवून राहणार. जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🌹
हा आहे भक्तीचा आनंदसागर 😊 मन अगदी सर्व देहभान विसरून ह्या हरिपाठामध्ये कधी एकरूप झाले कळाले पण नाही ! खुप खुप धन्यवाद हा हरिपाठ अनुभवन्यास दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र भुमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते आणि महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय खुप मनापासुन परमार्थ करत असतात त्यातील हे एक कुटुंब 🙏🏻 "ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर"🙏🏻
हा आहे भक्तीचा सागर पूर्ण देहभान हरपले महाराज मन भरून आले महाराज सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करते महाराज श्री आदरणीय परम पूज्य श्री बाबा तुमच्या गोड अप्रतिम वाणी तून आणि माझी माऊ ली ताई गोड अप्रतिम वाणी माऊली मुलगा बाबा अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद असा सोहळा स्वर्गात गेल्यावर हि नाही बाबा खुप ध्यन वाद संताचाचे ये पायी हा माझा विश्वास बाबा राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन विनम्र अभिवादन वंदन करते नमस्कार बाबा भगवंत परमेश्वर दयाळू आहे तुम्हाला माझं सर्व आयुष लाभो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना राम कृष्णा हरी हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺