Тёмный

आदिवासी महिलांसोबत आदिवासी जेवणाची मेजवानी 🐓 शेतात,नदीवर धमाल,पत्रावळीत जेवण🥰 जुने दिवस आठवले ♥️ 

Crazy Foody Ranjita
Подписаться 677 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#adivasi #adivasifood #adivasivillage #adivasidance #tribal #adivasipada #indiangames #villagefood #villagelife #villagelife
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Опубликовано:

 

23 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@ashwini..
@ashwini.. Месяц назад
ताई पहिल्यापासूनच अशी आहे, सगळ्यांच्यात मिळून मिसळून अगदी आपण त्यांच्यातलेच एक आहोत अशी राहते😊कसला दिखावा नाही, चेहऱ्यावर कंटाळा नाही❤❤खूप छान व्हिडीओ ताई❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Месяц назад
वा, बाळा खरचं तू सर्वात श्रीमंत सुखी आनंदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगते आहे खुप भाग्यवान आहे बाळा तू व ते आदिवासी माणसे सुध्दा स्वर्गाहून सुंदर सुरेख अप्रतिम अशा निसर्गाचे रम्य स्वरूपात असलेले नैसर्गिक जीवन जगत आहेत खुप मजा येते जेव्हा निसर्गात जाऊन मनसोक्त रानमेवा खाऊन चुलीवरचे जेवण जेवून स्वच्छंदपणे सूर्या नदीवर जाऊन थंडगार पाण्यात डुबकी मारणे किती मजा येते तो अनुभव किती अप्रतिम आहे खरचं ह्या आदिवासी समाजाला माझा सलाम कितीही पैसे मोजले तरी असे नैसर्गिक सुख उपभोगण्यास मिळणार नाही खुप नशीबवान आहेत ही माणसे असेच आनंदी मजेत सुखी निरोगी जीवन जगा हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो 👌👌❤❤💕💕🤚🤚🎉🎉
@gauribhosale5309
@gauribhosale5309 Месяц назад
आजचा व्हिडिओ खूपच छान होता 👌👌मस्त वाटलं 😊निसर्ग पण अप्रतिम ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 4 дня назад
❤❤ Ranjita खुपचं जास्त छान वाटलं बघून आजचा व्हिडियो आपल्या भागातील आदिवासीं महिलान सोबत मज्जा केली थोडी आदिवासी भाषा बोलली असती तर अजुन भारी बेस झाला असता व्हिडियो जांबु बेस लाग 😂😂
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Месяц назад
पहिले श्री. रोहनजींना नमस्कार. सौ.रंजिताला तु तर आमच्या लेकीप्रमाणेच आहेस. म्हणून एकेरी शब्द वापरला. काय धम्माल केलीस आदिवासी पाड्यात. काय तो रानमेवा खाण्याची मजा लुटलीस. खरच, तुम्ही पाटील कुटूंबीय खरं आनंदी, समाधानी आणि सर्वांशी मिळून मिसळून आनंद घेता. हेच तर जीवनातील आयुषाचं सुख उपभोगत आहात. खरच, तुझ्या सारखं जमिनीवर पाय रोवून गरीब, श्रीमंतीचा भेदभाव न बाळगताजो काही आनंद घेतलास त्यासाठी तुला आणि तुझ्या पतीला सलाम आहे. तु आणि तुझे पती श्री. रोहन, ओवी, प्रथा, तुझ्या सासूबाई, प्रतिक, कल्याणी सर्व असेच आनंदी, समाधानी आणि मिळून मिसळून रहा आणि तुमचे बाकीचे साथ देणारे कुटूंबीय नवलेश आणि चेहरा समोर येतो पण नावच आठवत नाही. तुम्हां सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पार्टी मस्तच झाली.👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏 त्या पाड्याच्या मेन होत्या. त्यांना, त्यांच्या १९ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂👏👏👏🙌🙌🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰
@nalinisave6815
@nalinisave6815 Месяц назад
रंजिता खुप च छान आणि तुझ कौतुक करवा तेवढे थोडेच आहे.आणि तू सगळ्यावर प्रेम करते खुप च बर वाटत रोहन दादा पण खुप च प्रेमळ आहेत लक्ष्मी नारायण सारखीच जोडी आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Месяц назад
खुप खुप छान व्हिडिओ ❤❤ आदिवासी ताई ने छान मेजवानी दिली तिही गावच्या घरात वातावरण पण छान आणि ते गाणे तर धमाल खुप खुप छान व्हिडिओ आवडला साधी माणस मनाने खुप मोठी असतात,प्रेमळ हे दिसले ❤❤🎉
@philomenalobo3722
@philomenalobo3722 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311 Месяц назад
ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस कोण कोणत्या जातीचा आहे कि काय काही विचार करत नाही खरंच खूप छान भेदभाव नाही करत खरंच love you ताई ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you so much 🥰🥰🥰
@sonalpatel4403
@sonalpatel4403 Месяц назад
Jay Johar,Jay Adivasi, enjoy Adivasi eating ❤
@monikaraykar5287
@monikaraykar5287 Месяц назад
रोहन दादा एक बोलायचं होतं धनगरी जेवण एक यूट्यूब वर चैनल आहे त्यांना पण तू एक जूनला कार्यक्रम होणार आहे त्यात आमंत्रण दे
@oldsonglover3960
@oldsonglover3960 Месяц назад
"Dhangari Jivan "
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
1 तारखेचा कार्यक्रम आम्ही organise नाही करत आहोत, आमचा Event असला की नक्की त्यांना Invite करू 🙏
@dayanandjadhav2580
@dayanandjadhav2580 Месяц назад
Ho kharch tumee Tyanna bolava
@vilandesai8561
@vilandesai8561 22 дня назад
Xbi​@@CrazyFoodyRanjita
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Месяц назад
आदिवासी पाडयात खुप धम्माल केलीत, रानमेवा आंबे, जांभुळ, फणसाच्या पानांत जेवण फार सुंदर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@ganeshborade3962
@ganeshborade3962 Месяц назад
शहरी आदिवासी पेक्षा ग्रामीण भागातील आदिवासी विडीयो छान होईल जस बोलीभाषा आणि पेहराव तेव्हा कुठे आदिवासी विडीयो बघायला मजा येईल जवार मध्ये दुर्गम भागात मस्त तुमचा विडीओ बनेल आणि आदिवासी चे समस्या पण तुम्हाला समजेल जय आदिवासी जय जोहार ❤
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Месяц назад
खूपच छान झाला आजचा व्हिडिओ, निसर्गाचं वातावरण सुंदर दिसत होते. 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@mansishinde6776
@mansishinde6776 Месяц назад
Nice video. Beautiful place.
@tej5367
@tej5367 Месяц назад
Khup chan , nice vlog!!!!!
@sujaymore5020
@sujaymore5020 Месяц назад
Ek number video hota tai😊😊
@mayasangaonkar4648
@mayasangaonkar4648 Месяц назад
खूप छान आहे मस्त
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Месяц назад
खूप छान व्हिडिओ❤❤
@ramkrushnapatil9825
@ramkrushnapatil9825 Месяц назад
1 no.vlog. pn kuthlya aadivasi padyavar ranjita tai gelya hotya te kalal nahi.pl sanga..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Boisar (mahagaon kukade )
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u Месяц назад
खुप छान व्हिडिओ आहे रजीता खुप छान
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Месяц назад
Khupchan tai nice video kharokharch tu great ahes saglyanshi milun misulan rahanari salute salute sarv tai khupchan simple SWEET god bless you all 🙏👌❤😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@manojjadhav5958
@manojjadhav5958 Месяц назад
Khup chhan....😊❤
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 Месяц назад
Enjoyed watching
@suchetasavant277
@suchetasavant277 Месяц назад
Hi Ranjita Tai aajcha vlog khupch chaan saglya Adivasi bhagini bandhun mulan sobt amhihi enjoy kele chiken suka rassa mastch gavchi majjach veglich aste❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 Месяц назад
Khupach chan
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Месяц назад
Jay sadguru Tai 😊mast Adivasis pada,,jithe tai thite sarvnchya cherya var hasu,😊jaisa desh waisa bhas,,tu patkan sarvaat ramtes,, tyanch culture tyanchi Sanskriti chaan jopastes tu,,aani tarpa nrity👌👌gbu
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Месяц назад
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
@latakamble4977
@latakamble4977 Месяц назад
Aadivashi sarwa maheela khup chhan aahe Jevan tithala parisar khup chhan aahe video khup chhan vatala bhayala maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@hemabait1487
@hemabait1487 Месяц назад
खूप छान विडियो ताई,,,,
@anghabodke6225
@anghabodke6225 Месяц назад
शुभ सकाळ 🎉
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Месяц назад
जय श्रीराम, वन भोजनाची मजा छानच!तारपा न्रुत्य छानच!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय श्री राम 🚩🚩Thank you 😊
@dhaneshsutar6093
@dhaneshsutar6093 Месяц назад
मस्त..❤
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 Месяц назад
खुप मस्त👌👌
@manishabhadange8032
@manishabhadange8032 Месяц назад
Khup chan video aahe ranjita tai tumche kautuk karave tevde kame aahe kharach tume khup changlya aahat me tumche saglie video bagte gavachya gharat vatavarn pan khup chan aahe sadhe manse manane khup changle asta
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤
@anisramani5271
@anisramani5271 27 дней назад
Tai aur team best of luck
@prachichindarkar9668
@prachichindarkar9668 Месяц назад
खूप छान आहे मस्त ❤❤❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Месяц назад
खूप छान बेत आहे पार्टीचा रंजिता ताई‌ रोहन दादा ताई दादा तुमचे मन‌‌ किती निर्मळ झरा आहे तो भरून वाहत आहे तरी संपणार नाही ❤❤❤❤❤जय सदगुरू रोहन दादा रंजिता ताई‌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@user-gc2zg6yd7r
@user-gc2zg6yd7r Месяц назад
Dhanagary jivan
@sonalik612
@sonalik612 Месяц назад
Khup chan tai❤❤❤
@priyankapatkar2933
@priyankapatkar2933 Месяц назад
Nice video Tai 🥰
@shilpapatil703
@shilpapatil703 Месяц назад
Nice video ani jevan pan mast
@vinitaphondekar9802
@vinitaphondekar9802 22 дня назад
खूपच छान ताई
@shekharkarnjavkar4291
@shekharkarnjavkar4291 Месяц назад
खूप छान व्हिडिओ बेटा,जिथे जातेस तिथलीच बनून जातेस .असेच छान छान व्हिडिओ बनवत जा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you so much 🥰🥰🥰
@praveenprabhudesai2834
@praveenprabhudesai2834 Месяц назад
Khup chan Ranjita
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 Месяц назад
Khup Chan video.Ranjitala kuthalach bhead Bhav nahi jethey jatey tethey sarvanshi mesalatey.tuzey kautuk karave tetakey kamich.khup chan family j1 1 No 😋.Raan meva chakhala.khup enjoy kela sarvani .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@monikacharvad7211
@monikacharvad7211 Месяц назад
Khup chan
@sanjanatakle9713
@sanjanatakle9713 Месяц назад
Happy Anniversary Tai 🎂🎂🥳🥳
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Месяц назад
आजच व्हिडीओ खूप छान आणि रंजीता तू जिकडे जातेस तिकडची होवुन जातेस निता ताईला हैपी एनि वरसरी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Месяц назад
रंजिता ताई खरंच तुला सलाम आदिवासी बांधवान सोबत खुप मज्जा केली. खरंच खुप भारी वाटलं मिस यू पाटील फॅमिली ओवी आणि प्रथा ला गोड गोड पापा खुपचं अप्रतिम विडिओ आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 Месяц назад
खूप छान व्हिडिओ ताई मस्त मजा केली ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 Месяц назад
Good morning..Jay Sadguru🙏 nice vlog❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Good morning 😊जय सद्गुरू 🙏
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 Месяц назад
Hi🙏 जय सद्गुरू🙏🥰🤗☺️खुप छान ताई ❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Месяц назад
Lai bhari...❤
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 Месяц назад
Hii tai 👌👌❤ 1no विडिओ झाला ताई 👌👌👌 खुप मज्जा आली विडिओ बघुन 👌 super 👌👌❤️❤️🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you so much 🥰🥰🥰
@pravinasurve7973
@pravinasurve7973 Месяц назад
Kupch chan Jevan mast
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@anoopsingh4556
@anoopsingh4556 Месяц назад
Ranjeeta I think you are the tallest youtuber❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
❤❤
@kantawaghmare3569
@kantawaghmare3569 22 дня назад
मस्त ताई खूपच मस्त
@sanyojitakarbhari
@sanyojitakarbhari Месяц назад
जय सद्गुरु 🙏🙏 निता ताई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 रंजिता वाडिया मस्त 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Месяц назад
Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@VarshaGharge
@VarshaGharge Месяц назад
खुप छान आहे रंजिता ताई व्हिडिओ😊😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@PUSHPAK9500
@PUSHPAK9500 Месяц назад
हो खरंच खूप सुंदर विडियो आहे आजचा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@vidyajadhav8746
@vidyajadhav8746 Месяц назад
Nice vlogs
@ConfusedCoffee-ls9sk
@ConfusedCoffee-ls9sk Месяц назад
Aajcha video khu sundar rnjita.tuze aani rohan che gun gave tevde kamich.aatachi pidhi aadivasi padyat jaat nahi.ranjita tuzya mule aaj aadivashi mahila sobat tu vel at vel kadun aamchya paryant video pochavlas.ranmeva baghanyas milala tondala pani sutat hote.Ranjita Rohan saglyana gheun asech pude pude ja.tumhala subhechha❤❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vijaychogle8961
@vijaychogle8961 День назад
तुम्ही बोलत आहात आदिवासी लोक आहेत पण वाटत नाहीत
@madhavidiwakar7391
@madhavidiwakar7391 Месяц назад
छान
@SamruddhiPatil-df1sz
@SamruddhiPatil-df1sz Месяц назад
Very nice ❤
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Месяц назад
Khup chan ranita gavatle life khup dhamla karnare aste sagle ektra aale ki kharech khup maja yete asech chan chan video banavat ja khup mothi ho nice video jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
@sonalmhatre683
@sonalmhatre683 Месяц назад
Khupach chan vlog tai jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Месяц назад
जय सदगुरू मस्त ताई व्हिडिओ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏
@amitdagale6340
@amitdagale6340 26 дней назад
Mee pan Ranjeeta bolte maza gavi pan ya Aahmi pan adivasi. Aahot
@vijayrajputbio
@vijayrajputbio Месяц назад
Hello Ranjita and Rohan
@vijaychogle8961
@vijaychogle8961 День назад
कोणत्या गावचा विडिओ आहे
@ektathakur35
@ektathakur35 Месяц назад
खूपच सुंदर व्हिडिओ👌👌👌👌🥰🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Месяц назад
Ranjita tuzhya badal Kay bolu aani kiti bolu shabdach apure padatat jithe jail tethe baag fulavel .👌👌🌹🌹🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
❤️❤️❤️
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 Месяц назад
Ranjita khupach chaaan video....tu kharch khupach great ahees...kas kai tu saglyan madhe samavun jates.....saglyanach khup jeev lavtes....kutlach bhedbhav nahi....❤❤❤
@user-if2ui5zm1f
@user-if2ui5zm1f Месяц назад
रंजिता खरच छान विडीओ आहे मिसेस दिक्षित
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@kamalpatil2171
@kamalpatil2171 Месяц назад
👌👌
@AarohiMayekar-sd1zj
@AarohiMayekar-sd1zj Месяц назад
😜👍👌👌
@devyanikakade778
@devyanikakade778 Месяц назад
Very nice video 🎉🎉❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@user-fv3xl5og3m
@user-fv3xl5og3m 2 дня назад
Nice
@shobhagawade9189
@shobhagawade9189 Месяц назад
जय सदगुरु❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
जय सद्गुरू 🙏
@SharddhaPanchal-uw5gz
@SharddhaPanchal-uw5gz Месяц назад
मस्त व्हिडिओ होता आजचा 👌👌👌❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Месяц назад
👌👌👌👌👌
@ChaitraliTare
@ChaitraliTare Месяц назад
Hi very nice family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 😊
@ankitamore7778
@ankitamore7778 Месяц назад
Hollow tai tuza video khup chhan astat tula amcha hotel la pn bolvayche ahe kase contact Karu shakte me tu sangu shakte ka plzz
@kavitagharat4667
@kavitagharat4667 Месяц назад
Hiii family.. Khar sangu Ranjita वाईट watun ghevoo nako pan tula sangte aadivasi samaj ha ata aadivasi rahila nahi.baghitla kon aadivasi disat hote ka,tyancha rahniman ,jevan pan aaplyasarkha khup badal zala aahe.ata te lok pan shikun changlya post ver aahet.ani kahi lokana aadivasi bolalele aavdat nahi.samaj jari aadivasi asla tari te khup manmilavoo astat.mala aavdel tyachya barober ranat bhatkanti karayla.nita tula happy anniversary🎉🎉.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🙏
@JanhaviBasvat
@JanhaviBasvat Месяц назад
आदिवासी महिला आदिवासी महिला काय कमेंट मध्ये बोलता ताई बोला ना
@tejukharat6464
@tejukharat6464 18 дней назад
❤❤❤
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Месяц назад
खूप छान आहे विडीओ ताई तू खरच खूप गोड आहे तूझी टूर ची कंपनी आहे. तरी तू अजून जमिनीवर आहेस . तूला अजिबात घमंड नाही आहे. तू खूप छान आहेस तूझा विडीओ बघितला तरी आमच्या चेहर्यावर हसू येतं आणि तूझी छकूली 1 वर्षाची होणार आणि मी 30 वर्षाची होणार वाढदिवसाची तारिख एक आहे. 12 जून
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you so much 🥰🥰🥰
@swatithomas4371
@swatithomas4371 Месяц назад
🙌🙌🙌🙌🙌🙏👌👌👌👌
@suvarnakarande7172
@suvarnakarande7172 Месяц назад
Jambhal dhuvun khavit
@user-io7ed3zv5z
@user-io7ed3zv5z Месяц назад
Hello Ranjita 🎉🎉 Good morning
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Good morning 😊
@truptipatil2007
@truptipatil2007 Месяц назад
Ovee la ka nahi anala
@siddhibrid3066
@siddhibrid3066 Месяц назад
❤️
@chitremandarr
@chitremandarr Месяц назад
मस्तच 😊
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Месяц назад
Ho mi sudha dhangari channel pahate .khup kahi tyancha kadun shikanya sarakhe aahe .Rohan nakkich tyana bolav .banai la sudhaaani shidhu dada na👌👌🙏
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Месяц назад
Dhangari jivan
@sushmadandekar4306
@sushmadandekar4306 Месяц назад
काय फायदा आदिवासी महिलांसोबत जाऊन गॅस वर स्वयंपाक केला 😏.... Mst चुलीवर करायचा होता तरच मज्जा आली असती
@AmitGidde-zv9yv
@AmitGidde-zv9yv Месяц назад
नमस्कार
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
🙏🙏
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 Месяц назад
Good morning Ranjita n Patil family 🙏Khup bhari video aahe 👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Good morning 😊Thank you 🥰
@MadhuraGaikawad-ih1kp
@MadhuraGaikawad-ih1kp Месяц назад
Very very nice video ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Месяц назад
Thank you 🥰🥰
@shailalande4150
@shailalande4150 Месяц назад
खूप छान व्हिडिओ ताई नमस्कार धन्यवाद
Далее
ЮТУБ ЗАБЛОКИРУЮТ В РОССИИ?
14:07
Просмотров 407 тыс.
Почему худеют от Оземпик?
00:37
Просмотров 363 тыс.