Тёмный

आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर नाही ‘तो’ रेकॉर्ड शिंदेंनी पंढरपुरात जाऊन बनवला… Eknath Shinde 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

एकनाथ शिंदे राज्याचे वीसावे मुख्यमंत्री झालेत. पण या आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर जो रेकॉर्ड नाही तो शिंदेंनी केलाय. विशेष म्हणजे विठुरायाच्या पंढरीत जाऊन एकनाथानं हा रेकॉर्ड बनवलाय. राजकीय चातुर्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव इतिहासात कोरलं जाईलच पण आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर जे नाही तेही शिंदेंच्या नावावर जमा झालंय. असं काय केलंय शिंदेंनी, पंढरपुरात जाऊन शिंदेंनी रेकॉर्ड कसा बनवला, शिंदे आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे का ठरलेत हेच सांगणार आहे पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात तो रेकॉर्ड जो शिंदेंनी पंढरपुरात जाऊन बनवलाय. आषाढी एकादशीला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना मिळाला. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी शिंदेंनी पत्नी लता यांच्यासोबत विठुरायाची महापूजा केली. विशेष म्हणजे महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या उपस्थित होत्या.(Aniket Vo)
#EknathShinde #VitthalDarshan #PandharpurLive #lokmatNews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 919   
@bhuvaneshmore3583
@bhuvaneshmore3583 2 года назад
शिंदे साहेब खूप नशीब वान आहेत आणि चांगल्या निती चे सुद्धा आहेत म्हणून आज हे भाग्य त्यांच्या नशिबी लाभलं. आमचे शिंदे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏
@vinayabapat7101
@vinayabapat7101 2 года назад
कौतुक वाटले त्या छोट्या मुलाचे (शिंदे साहेबांच्या नातवाचे) एवढ्या रात्री तो जागा होता.सगळी पुजा त्यानं पाहिली.great.
@radhegovind1861
@radhegovind1861 2 года назад
Very true
@kashinathshete6602
@kashinathshete6602 2 года назад
Kharach great
@asavaridekhane7845
@asavaridekhane7845 2 года назад
खरेच कौतुक आहे. चार ही piedhya हजर होत्या. मुख्य म्हणजे छोटा एकदम फ्रेश दिसतोय. Natu.tyana sarvana बेस्ट लक.
@ramakharat8232
@ramakharat8232 2 года назад
Home gard 365lavakar chalu Kara sarkar Maharashtra
@AK-ch5qd
@AK-ch5qd 2 года назад
Good observation
@user-hm1gq3bg9v
@user-hm1gq3bg9v 2 года назад
विठू माऊली शिंदे साहेबांना सदैव स्वस्थ ठेवो आणि शतायुषी करो.
@ramnathpadol2799
@ramnathpadol2799 2 года назад
महापुजेचा मान मिळाला बद्दल अभिनंदन मुख्य मंत्र्यांचे व सर्व कुटुंबीयांचे.
@ankushshinde840
@ankushshinde840 2 года назад
कुठली समस्या कधी निर्माण होईल ते सांगता येत नाही .पण येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकत पांडुरंगाने एकनाथ भाऊंना द्यावी... ज्या धाडसाने पद प्राप्ती झाली त्याच धाडसाने महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले जावोत हीच जनतेची अपेक्षा ... 🙏🏵️🚩🏵️🙏 🙏🌼🚩🌼🙏
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 2 года назад
गरिबीची जाण असलेले आदर्श मुख्यमंत्री एवढ्याशा मुलाने जागरण केले हे संस्कार शिंदे घराण्याने आपल्या मुलांना लावले त्यांचे खरोखर अभिनंदन🌹
@parmanandthawkar2070
@parmanandthawkar2070 2 года назад
🙏🙏... right...🙏🙏
@fulchandghuge7940
@fulchandghuge7940 2 года назад
त्यांच्या सुखी परिवाराला नजर कुणाची लागू नये एवढीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना
@shripadchandole6522
@shripadchandole6522 2 года назад
सदगुरूची कृपा आहे शिंदे भाऊ ना जय सदगुरू
@chandrakantjadhav9299
@chandrakantjadhav9299 2 года назад
जो प्रामाणिक जनतेचा सेवक असतो त्यालाच हे भाग्य प्राप्त होते आणि ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्राप्त झाले. अभिमान आहे आपला 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
@sameermore206
@sameermore206 2 года назад
अरे बापरे ! असं काहीबाही नकोरे बोलू .
@ameetdeshpande4881
@ameetdeshpande4881 2 года назад
@@sameermore206 jalalyacha aagiche lol nightayat vatat tumcha khali
@sanjaypable253
@sanjaypable253 2 года назад
Jayachya angi mothepan Taya yatana kathin te mane cm eknatnth shinde
@mithunmangulkar1103
@mithunmangulkar1103 2 года назад
असा मुख्यमंत्री होणे नाही शेवटी दिघे साहेबांचा चेला आहे मी काय त्यांच्या जिल्ह्यातील नाही मी तर कोल्हापूर चा आहे एकनाथ शिंदे एक नावारूपाला येतील असे काम करतील महाराष्ट्र साठी
@panditraogavali6993
@panditraogavali6993 2 года назад
माऊली हे राजकीय नेते विश्वास घातकी आहेत सर्वसामान्य माणसे हेच निस्वार्थी सेवा करतात
@bhaktipatil5404
@bhaktipatil5404 2 года назад
शिंदे साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🏻🚩
@amolk3007
@amolk3007 2 года назад
शिंदे च्या आईची पुच्ची १ ल शेतकऱ्याला 50000 दया शेतकऱ्यानी शेती सोडलीना तर माती पण मिळणार नाही शेतातली खायला गु खावा लागल शेतकऱ्याचा😡😡😡🚫🚫🚫
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 2 года назад
या पुजेचा मान चार पिढ्यांना एकत्रितपणे मिळने त्यांच्या पुर्वजन्माची पुर्वजांची पुण्याईने मीळाला असेल एवढे तर नक्की.
@ashokgondane2412
@ashokgondane2412 2 года назад
असा प्रामाणिक, साधा व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नेहमी या महाराष्ट्राला लाभो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
@sameermore206
@sameermore206 2 года назад
अरे बापरे ! अजून कामाला सुरूवात नाही झाली , त्या अगोदर कामाचे मुल्यमापन .
@ameetdeshpande4881
@ameetdeshpande4881 2 года назад
@@sameermore206 tumchya uddhat vakryane ghanta kahi kela nai tari tumhiloka thakre thakre karta Uddhat vakrya asahi binkamacha gharkombda hota kamit Kami aata tari shinde saheb changla kaam Kartil hyapudhe
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 2 года назад
शिंदे साहेबानी वेगळा पक्ष काढून स्वबळावर सार्वधिक आमदार निवडून आणावे मुख्यमंत्री पद मिळवावे. त्या विठ्ठलाला खरंच आनंद होईल. एक मराठा म्हणून ही अपेक्षा आहे
@anilwandhare1476
@anilwandhare1476 2 года назад
असाच मुख्यमंत्री लाभो, सर्व जनतेचे प्रश्न मार्गी लागो आणि महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करा.हिच विठूराया ला मागणी.
@जयमहाराष्ट्र-भ2ध
वाट बघ,,गद्दार चुतीया बावळट भेटलाय,,टरबुजा गांडीत बोट घालतो तसा वळवळतो,,दोन महिन्यात गांडीवर लाथ,,
@dattaingle5194
@dattaingle5194 2 года назад
असाचमुख्यमंत्री लाभो सर्व जनतेचे प्रश्न मार्गी लागो महाराष्टपुढेजावो हीच विठू रायाला मागणी
@shashikantpatil58
@shashikantpatil58 2 года назад
Gap makada
@dineshbhoir9994
@dineshbhoir9994 2 года назад
Mast kele
@IndianRouter
@IndianRouter 2 года назад
भारतात मोठ्या नेत्याच मुलगा, मुलगी,पुतण्या, नातु ह्यांच्यातुन देवाच दर्शन घ्यायला सर्वसामान्य माणसाला बंड करावच लागत....बोला पंढरीनाथ महाराज की जय..! श्री ज्ञानदेव तुकाराम.....!!!
@madanbhise5148
@madanbhise5148 2 года назад
मला काय वाटतंय आणि मी जे अनुभवलय व भोगलय‌ ती आप बिती मुख्यमंत्री यांच्या हस्ते महापुजा करणे साठी साफसफाइचे नावाने भाविक भक्त यांना दर्शनासाठी किती काळ मंदीर बंद असल्यामुळे लाखो भाविक किती काळ ताटकळत‌ ऊभे असतात यांच्या वेदनांचा कुणीच विचार‌करत नाही 🙏🙏
@arvind.earthy
@arvind.earthy 2 года назад
रेकॉर्ड झाला हे उत्तमच आहे . आता विठुराया त्यांना त्यांच्या कार्यात यशस्वी करो हीच चरणी प्रार्थना .
@gitasansetwar9049
@gitasansetwar9049 2 года назад
हो हे हे सगळं चांगलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष द्यावं
@shubhamsonawane9708
@shubhamsonawane9708 2 года назад
हो, विठुरायाच्या पंढरीत त्यांनी बळी राज्यासाठी चांगल्या उपाय योजना अंमलात आणण्याचा विश्वास दिला आहे, शिंदे साहेब नक्कीचं सतात्यात रूपांतर करतील.
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 года назад
शेतकर्यांनि सुध्दा आंदोलनात अन्न फेकुन माजोरिपणा दाखवु नये.
@manoharsalunkhe1018
@manoharsalunkhe1018 2 года назад
कामाचे पण रेकाॕर्ड करतील शिदे साहेब सर्व सामान्य माणसाचा मुख्य मंत्री.एक नंबर मुख्य मंत्री.
@meenawagh6157
@meenawagh6157 2 года назад
हा केवळ योगायोग आहे. मुख्यमंत्री संपूर्ण कुटुंबासह पूजेत सहभागी होतातच. चार पिढ्या एकत्र रहातात हा बाकी या काळातील सुवर्ण योग म्हणायला हवा.
@rameshkhandare4862
@rameshkhandare4862 2 года назад
किती छान
@rameshkhandare4862
@rameshkhandare4862 2 года назад
Ok
@sudhirkalekar9264
@sudhirkalekar9264 2 года назад
हो मस चांगलं काम केलं आहे पण स्वार्था साठी जनतेला नका फसू म्हणजे झाल लोकांचे प्रश्न सोडवा
@govindarolkar7324
@govindarolkar7324 2 года назад
आज जसा , मुख्यमंत्री नामदार एकानाथजी शिंदे यांचा विठ्ठल पूजनाचा रेकॉर्ड झाला, तसा महाराष्ट्राच्या विकास कामांचाही रेकॉर्ड व्हावा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना सामान्य जनतेकडून, मुख्यमंत्री आपल्या भाषणात जसे मुख्यमंत्री पदोपदी सांगतात. कि, महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांच्या विकास कामांचा नविन रेकॉर्ड त्यांच्या हातून घडू दे. हिच त्या विठ्ठल चरणी प्रार्थना. धन्यवाद
@dong17
@dong17 2 года назад
Four Generations Together Is Itself Is Great Achivement 👍👍
@user-xz8kx1ye8b
@user-xz8kx1ye8b 2 года назад
विठोबा माऊली ने एकनाथ ला बोलवले खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो जय जय विठोबा माऊली
@narayanbade4345
@narayanbade4345 2 года назад
आमचे लाडके मुख्यमंत्री सिदे सिहेब
@lahubansode4992
@lahubansode4992 2 года назад
खूप सांप्रदायिक कुटुंबातील शिंदे साहेब यांना नतमस्तक पण दोन वर्षांपूर्वी पवार कुटुंबाली कुटुंबाला धरून तुम्ही जे सरकार स्थापन केले त्याच्या मागचा हेतू जनतेला कळालेला आहे आणि आता तुमच्यावरती जिम्मेदारी आहे की ही भ्रष्टाचारी मराठा कुटुंब समाजामध्ये त्याचा विस्तार व्हायला पाहिजे समाजामध्ये माहिती व्हायला पाहिजे हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे 🚩
@jyotisitapure9521
@jyotisitapure9521 2 года назад
Blessings for all the CM family
@neelamnandkishorpathak152
@neelamnandkishorpathak152 2 года назад
इतका लहान (शिंदे साहेबांचा नातू) पहाटे जागा आहे
@muralidhardeokar3094
@muralidhardeokar3094 2 года назад
पणजोबा सह परंतु पुजेसाठी आहे भाग्य लागतं
@nilkanthbhole24
@nilkanthbhole24 2 года назад
आ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असेच रेकॉर्ड बनवत जावे, आमच्या त्यांना शुभे्छा
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 2 года назад
परंतू पुजेचा मान हा महाराष्ट्रातील थोर मतदारांमुळेच हे समजून काम केले पाहिजेत.
@pravinnnn63
@pravinnnn63 2 года назад
देशमध्ये हिदू देवतांची बिटंबना चालू आहे,हिंदी फिल्मसिटी जी जिहादी विचारधारा खान लोकांकडे आहे आणि ते हिंदु देवतांवर बिडंबना करीत आहे,बघुया यांचा हिंदु जागतो का हिंदुद्वेषि पुरोगामि विचार।
@commentguy7
@commentguy7 2 года назад
करतील खात्री आहे या मुख्यमत्र्यां बद्दल 🙏🏿🚩❤️
@suniljadhav5012
@suniljadhav5012 2 года назад
असाच मुख्यमंत्री आम्हाला अव्हा आहे ,सर्व सामान्य माणूस सर्व शक्ती पणाला लावून काम करणारा💐
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 2 года назад
चांगले काम व्हावे यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना विकास व्हावा अशी इच्छा
@prataplimaye7093
@prataplimaye7093 2 года назад
अश्या चांगल्या बातम्या देत चला. हा महाराष्ट्र पुरोगादूंचा नसून छ. शिवरायांचा आहॆ याचे भान असू दे.
@ajaymody9760
@ajaymody9760 2 года назад
Vithoba mavli blessed Ekhnathji Father Mother, & his family
@balupawar5125
@balupawar5125 2 года назад
निवृत्ती न्यानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
@anilyede8215
@anilyede8215 2 года назад
ज्ञानदेव
@balupawar5125
@balupawar5125 2 года назад
@@anilyede8215 ज्ञानदेव
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 2 года назад
छान वाटला...अशा पाॅजीटिव्ह बातम्या पण दिल्या बद्दल धन्यवाद..
@damayantisarode4647
@damayantisarode4647 2 года назад
असेच मुख्यमंत्री आम्हाला हवे आहे जे सामान्य लोकांना न्याय देणार आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी विठूराया त्यांना शक्ती, बुद्धी आणि बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!!
@archanakulkarni3388
@archanakulkarni3388 2 года назад
Ye mukhyamantri mhane bjp chi kathputali he kahihi karnar nahit jo paryant fadanvis kahi adesh det nahi so changle ahet Shinde he mhananta peksha kadhputali ahet Shinde hech khara
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
Eknath=Gaddar
@shubhamphapale7791
@shubhamphapale7791 2 года назад
@@archanakulkarni3388 मग ठाकरे कोणाचा बाहुला होता, राष्ट्रवादी काँग्रेस की संजय राऊत चा
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 2 года назад
ते जाउध्या पेट्रोल डीजल च्या कीमती कमी करा तुमच्या राजकार ना शि काही देनें घेणे नाही
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
@@shubhamphapale7791 hyo eknya pn saheba mule ahe lakshyat thev
@pramodmulay924
@pramodmulay924 2 года назад
जिगरबाज मा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे असा जिगरबाज काळाची गरज म्हणूनच योग्य वेळी परमेश्वरानी आपल्याला दिले आहेत.
@pravinnnn63
@pravinnnn63 2 года назад
जिगरबाज मुख्यमंत्री,त्याच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये एका मराठी हिंदु तरुणाचा गळा चिरला।आणि कोणतिहि प्रतिक्रिया नाहि,नाहि दडपण।
@ameetdeshpande4881
@ameetdeshpande4881 2 года назад
@@pravinnnn63 patrakar saheb tumhi ka nai kela Kai tithe mag
@prashantsingru7459
@prashantsingru7459 2 года назад
महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे. हें मराठी रत्न बऱ्याच काळापासून का लपवून ठेवले हें माहीत नाही. महाराष्ट्रातिल सामन्य रयतेला यापुढे काळजीचे कारण उरलेच नाही .हें सर्वोत्तम रत्न महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून प्राप्त झाले यासाठी विठुरायाचे आभार व साष्टांग दंडवत 🌺🚩🙏🙏🙏🚩
@fakirarane2211
@fakirarane2211 2 года назад
2019 साली यांनाच मुख्यमंत्री करायला हवे होते पण त्या बुजगावण्याचे खुर्ची प्रेम आड आल आणि राज्याच वाटोळ करून ठेवले
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 2 года назад
आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे असेच मुख्यमंत्री हवे होते महाराष्ट्राला आणि ते विठू माऊलीच्या सर्वार्थ कृपेने लाभलेत महाराष्ट्राला... धन्यवाद
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
Ashe kashe gaddar mahnaicha ahe ka tumala
@ameetdeshpande4881
@ameetdeshpande4881 2 года назад
@@sangramhange9069 he bagha Sanjay Raut che vanshaj
@swapnildeshmukh496
@swapnildeshmukh496 2 года назад
असा फालतू गुलाम आणि गद्दार मुख्यमंत्री नको ..
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
@@ameetdeshpande4881 tumi Kon summyanche ka mgh
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
@@ameetdeshpande4881 Tu pn bobda bolat ashil na mgh
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 2 года назад
शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला खरा मान मिळवून द्यावा हिच पांडुरंगाला विनंती जय हरी विठ्ठल
@pravinnnn63
@pravinnnn63 2 года назад
साहेबांची मालमत्ता वाढो।
@manoharshinde3104
@manoharshinde3104 2 года назад
कधी नाही मिळाल अन गटकन गिळालं अशी परिस्थिती कसला रेकॉर्ड डोंबलाचा
@user-fd4xe1mu2t
@user-fd4xe1mu2t 2 года назад
सतरंजी उचले भावकी , झाला जळफळाट 😝😝😝
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 2 года назад
माजी मुख्यमंत्री स्वतः कार चालवत गेले होते. कारण कोरोना चा त्रास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला होवू नये म्हणून. माझं कुटुंब माझी जबाबदारी. तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी
@ksindhu2695
@ksindhu2695 2 года назад
ओरिजिनल व्हिडीओ पहा पूजा झाल्यावर फोटो काढतेवेळेस त्यांच्या बायकोने वारकरी दाम्पत्याला कसे विठ्ठलाच्या पुढयातून बाजूला केले आणि त्या जागेवर स्वतःच्या सुनेला घुसवले.
@sudakshinamane3245
@sudakshinamane3245 2 года назад
हे ती नवर्या पासून शिकली.
@a.a.a6062
@a.a.a6062 2 года назад
😂,man thod moth kara
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 года назад
जनतेसाठी काही तरी केले आहे असे वाटले. पण तुम्ही परिवारीक रेकॉर्ड बातमी सांगितली.
@Yo-qi8iz
@Yo-qi8iz 2 года назад
जरा धीर धीर धर
@alpananagare2945
@alpananagare2945 2 года назад
Ekdam barobar
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 года назад
त्यांच्या मतदारसंघात छान काम केले आहे
@kiransawant2251
@kiransawant2251 2 года назад
ED चा मुख्यमंत्री हा पहिला रेकॉर्ड झाला. त्यानंतर पळपुटा मुख्यमंत्री म्हणून दुसरा रेकॉर्ड. बक्कळ पैसा मिळवून मुख्यमंत्री झाले तिसरा रेकॉर्ड. भीती वाटून राजीनामा आमदारकीचा न देता मुख्यमंत्री झाले चौथा रेकॉर्ड. ग्रेट एकनाथ शिंदे ग्रेट भाजपा ला उपमुख्यमंत्री देऊन फजिती करून रेकॉर्ड पाचवा केला लास्ट आणि best आजवर कुठल्याही मुख्यमंत्री ना जमलं नाही टी गुजराती राजकारण्याची हुजरेगिरी सुरु केली सहावा रेकॉर्ड. मस्त 👌🏻👌🏻
@hemlatagaikwad1441
@hemlatagaikwad1441 2 года назад
अगदी बरोबर बोललात लोक खरं बोलण्याचं सोडुन खोटी स्तुति करतात का तर ते आता मुख्यमंत्री आहे पण तो कसा होतो याला ही महत्त्व आहे
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 2 года назад
एकनाथ शिंदें कडुन खुप अपेक्षा आहेत,परंतु त्यांची पुढील अडीच वर्षे यशस्वीपणे पूर्ण होवोत हीच खरी अपेक्षा आहे.
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 года назад
पुर्ण होणार
@bhagwanshinde476
@bhagwanshinde476 2 года назад
शिंदे साहेब तळागाळातील लोकां मधुन पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांनी दिनदुबळयांना फारच मदत केली आहे. त्यांची सत्ता लोककलयाणा करिता टिकून राहो. त्यांचे कार्य काळात महाराष्ट्रात भरभराटीचे दिवस येवो. तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी. प्रार्थना
@maheshkadam9577
@maheshkadam9577 2 года назад
This is fortunate of real Shivsaink, rest things know to everyone.
@bhaisawant980
@bhaisawant980 2 года назад
खुप छान वाटले .साहेब कुटुंब सोबत बघून आनंद वाटला .साहेबांची छाप तशी आहे.साहेबांच्या हातून माझा गौरव केला जातो .रक्तदान शिबिर होते तेव्हा .🌹🌹🌹
@rameshshinde2597
@rameshshinde2597 2 года назад
हि सर्व माझ्या विठलाची कृपा जो मनाने निर्मळ असतो त्यालाच हे भाग्य लाभते शिंदे साहेब तुम्ही अशेच रहा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन राज्य करा विषेष करून शेतकऱ्यांना व बेरोजगार युवक युवतींना न्याय द्या.विठूरायाची कृपा तुमच्यावर आहे.
@mranilkumarnair5437
@mranilkumarnair5437 2 года назад
May God bless him and his family.Also as CM may god bless him to do great job for Maharashtra and India ..
@salamatamboli6679
@salamatamboli6679 2 года назад
🌹🌹 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनम्र अभिवादन आणि अनंत कोटी कोटी शुभेच्छा माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती की गोर गरीब जनतेसाठी महागाई च्या भस्मासुराला नष्ट करा आणि आपल्या महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्यक ती मदत करा
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@sandeeplandge2095
@sandeeplandge2095 2 года назад
शिंदे साहेब देवाकडे शेतकर्‍यांच्या कर्ज मुक्ती साठी मागणी करा हिच विठ्ठल चरणी प्रार्थना
@madhavanvat7923
@madhavanvat7923 2 года назад
🙏🏼🌹💐🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌Ram Krishna Hari Shinde Sayeb 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shashank255
@shashank255 2 года назад
सामान्य माणूस ,इथं घराणेशाही नाही
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 года назад
True
@ramkrushnapatil9825
@ramkrushnapatil9825 2 года назад
mulabalanmadhe rahanare sarvana aavadtat.
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
Mulga khasdar pn gharane shahi nahi
@shashank255
@shashank255 2 года назад
@@sangramhange9069 tyachya kahihi aso.baap tr rickshwala hota na
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
Mgh balasahebancha baap Kai shivaji maharaj hote ka?
@adityajayprakashjayprakash1655
@adityajayprakashjayprakash1655 2 года назад
शिंदे कुटूंबाला चांगले आरोग्य, समृधी, लाभो, आणि उत्तरोत्तर प्रगती होऊ दे
@sudakshinamane3245
@sudakshinamane3245 2 года назад
आणि खुप संपत्ती पण.
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 2 года назад
महाराष्ट्र च नेतृत्व नक्की च एक चांगल्या सरकार च्या हातात आहे ,,जनतेला अभिमान आहे ,,
@rupeshkotere
@rupeshkotere 2 года назад
याला रेकाॅर्ड नाही म्हणता येत.. केवळ media's narrative settings आहे..
@bhaktipatil5404
@bhaktipatil5404 2 года назад
महाराष्ट्राची विठू माउली 🙏🏻🚩
@latamali1899
@latamali1899 2 года назад
🙏🙏👌
@bhimraodalvi5663
@bhimraodalvi5663 2 года назад
सत्यंम शीवंत सुदरं👌🏾🙏🏻⚘⚘⚘💯👈
@kailasmahajan5133
@kailasmahajan5133 2 года назад
फारच छान खूप चांगले व्यक्तिमत्त्व सामान्य जनतेची काळजी घेणारे.एवढ्या चांगल्या माणसाची पारख कशी नाही करता आली साहेबांना( उद्धव साहेबांना)
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 года назад
ऊध्दवसाहेबांना माणसाचि पारखच नाही. बघाना योगिंच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या शपथ विधिच्या अगोदर ऊध्दवसाहेबांचे ऊद् गार "मुख्यमंत्री पद म्हणजे देवळातली घंटा बडवण्या ईतक सोप नाही." आणि तेच योगि दुसर्या टर्मला सुध्दा बबहुमताने निवडुन आले. हि यांचि पारख. व स्वत:वर वेळ आली तेव्हा अडीच वर्षात यांचिच घंटा वाजली.
@narayankhule965
@narayankhule965 2 года назад
अरे असे मुख्यमंत्री विठ्ठलाने कधी नसतील पाहिले पक्ष फोडणारे जनमत
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 года назад
विठ्ठलाने एवढेच पाहिले असेल कि चांगल्या कामासाठी याला प्रिय असलेला पक्षसुध्दा याने फोडला. जसे मी चांगल्या कामासाठि माझ्या नातेवाईकांनाहि ठार करण्यास मागे पुढे पाहिले नाहि.
@jitendrapotdar6982
@jitendrapotdar6982 2 года назад
Very Lucky Shinde Saheb. Also Record . Bhagyawaan ahaat saheb .
@nandukumarpatil5270
@nandukumarpatil5270 2 года назад
मस्त,छान झकास माझे निसर्ग वादळाचे रक्कम मा. उद्वव ठाकरेच्या काळात मिळाली नाहीं आहे आपल्या काळात मिळावी हीच माऊली कडे श्री ची इच्छा ll
@MR__SATYA__GAMER
@MR__SATYA__GAMER 2 года назад
अशी प्रार्थना करा की इथून पुढे पळून जाणार नाही एकाच जागेवर ठाम राहील
@pruthvirajyetane4886
@pruthvirajyetane4886 2 года назад
😀😀😀😀
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 года назад
नमस्कार खरोखरच अदभुत अप्रतिम नातु एवठ्या पहाटे पुजेचा आनंद धेत होता. नाहीतर मागिल वर्षि युवराज त्रास होतो म्हणून गाभ्यार्यामधुन बाहेर पडले. असो भाग्य आणि योगायोग हाच असतो. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. धन्यवाद
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 2 года назад
फक्त न फक्त एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏
@shankardhangar107
@shankardhangar107 2 года назад
हे मोदी साहेबांचा असर आहे हे हिंदुत्वाचे निशाणी आहे 🙏❤️
@akash_salve_5518
@akash_salve_5518 2 года назад
सर्वसामान्य लोकांना पण विठुरायाच्या जवळ जाऊन दर्शन दिले पाहिजे इथे पण भेदभाव
@जयमहाराष्ट्र-भ2ध
गायक मामीला ड्रमसेट वाजवणारी सोबती भेटली,,बाजाव पुंगी और ठोको तबला,,😊😊😊😊😊😊
@gomzify
@gomzify 2 года назад
शिंदे साहेबांचं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व मनाला भिडत ...
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
Kutlya jagat ahe dada tumi paramanaik ani ya mansacha dur dur parynt cha samand nahi
@ameetdeshpande4881
@ameetdeshpande4881 2 года назад
@@sangramhange9069 tujha sardya sarkha tar nai na mahiti nai ashi kiti auladi baher firtayat
@sangramhange9069
@sangramhange9069 2 года назад
@@ameetdeshpande4881 Tu b tyatle ek aulad ahes vatta
@luckyys8389
@luckyys8389 2 года назад
कसला रेकॉर्ड केला? गरिबांना मदत करा जरा. १ - २ तास लाइन मध्ये उभ राहून बघा. डायरेक्ट आत जातात.
@shubhawayangankar2134
@shubhawayangankar2134 2 года назад
Eknath shinde is a loyal shivsainik. God bless him and his family.
@shridharunhale1968
@shridharunhale1968 2 года назад
१८ वर्षापासून विना अनुदानित काम करणाऱ्या शिक्षकाना वेतन सुरू करा.
@rddcada7282
@rddcada7282 2 года назад
पांडुरंग च्या कृपेने मुख्यमंत्री पद अचानक मिळाले आहे.महापूजा झाली.आता विकास चा विडा घेऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ द्या.
@arvindkulkarni9068
@arvindkulkarni9068 2 года назад
मा.मुख्य मंत्री शिंदे साहेब प्रणाम आपल्याला नम्र विनंती की.... गायीची सेवा करणे साठी प्रत्येक सोसायटीत,चाळीत, गावा गावात, बागेबागेत, रिकाम्या मैदानात,बंगल्यात शाळा,कॉलेज,हॉस्पिटल,शेतावर गाई miDc, कारखाने मिळेल तेथे 1पासून पुढे झेपतील एव्हढ्या गायी साठीं गो शाळा काढायचे जनतेला आवाहन करावे ही नम्र विनंती.
@bhagwantr253
@bhagwantr253 2 года назад
ईडी पासून सुरक्षित ठेव माझी ४० माकडं.. हेच विठुराया तुझ्या चरणी साकडं.. # मनातल्या मनात
@navalsingpatil7856
@navalsingpatil7856 2 года назад
खऱ्याखुऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनातला, कुटुंब वत्सल मुख्यमंत्री काल पहील्यांदाच पाहायला मिळाला.खुप समाधान वाटलं.
@GOJO_edit844
@GOJO_edit844 2 года назад
असा मुख्यमंत्री परत होणे नाही
@chandrashekharpatil2337
@chandrashekharpatil2337 2 года назад
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू असे श्री शिंदे साहेब बोलले ; हे कसे कराल याविषयी काही आराखडा आहे काय मनात ?
@djadhav2340
@djadhav2340 2 года назад
वारकर्यांनी गर्दीचा रेकॉर्ड केला तो नाही दिसला का ह्या पत्रकाराला, किती ह्या राजकारण्यांचे गोडवे गायचे, पांडुरंगाचे गोडवे गा, वारकऱ्यांचे गोडवे गा, पाथमिकता वारकऱ्यांना द्या राजकारण्यांना नकॊ, तो कोणीही असो 🙏🙏🙏🙏
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 2 года назад
ऐकावे जनाचे निर्णय मनांचे,जन हित हेच खरे राज हित जाणनारा मुख्यमंत्री.....
@bhaisawant980
@bhaisawant980 2 года назад
साहेब अभिनंदन.जय महाराष्ट्र .💐💐💐
@nehajadhav3292
@nehajadhav3292 2 года назад
हा कसला रेकॉर्ड
@dhanashrimistry4899
@dhanashrimistry4899 2 года назад
बाकी मुख्यमंत्री तर बांगड्या भरुन ईस्टेटी चाटायचेच होते साहेब अशेच पुढे रेकाँर्ड बनवा मागील 19 मुख्यमंत्र्यान मधील जे पण मुख्यमंत्री जीवंत असतील त्यांना स्वताच्या ड्रायव्हर ला पण तोंड दाखवायची लाज वाटेल असे काही रेकाँर्ड करा तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🙏🌹
@dattamhatre1361
@dattamhatre1361 2 года назад
मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्री यांच्या बद्दल आदर आहे.
@user-fd4xe1mu2t
@user-fd4xe1mu2t 2 года назад
हा रेकॉर्ड झाला तो भक्तिभावाने तो जाणून बुजून नाही केला . एकनाथ साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात ते भाग्य आहे .🚩🚩🚩
@ashay2193
@ashay2193 2 года назад
काशिच्या धर्तिवर कॅरिडोर करुन पंढरपुरचा विकास करा.
@satishsawant5534
@satishsawant5534 2 года назад
महाराष्ट्र गुजराती लोकांच्या हातात देऊ नका
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 года назад
महाराष्ट्र कोणाच्याही हातात द्या पण भ्रष्टाचारि माणसांच्या हातात देऊ नका.
@sunitamhaskar3809
@sunitamhaskar3809 2 года назад
🙏🌹पंढरीनाथ महाराज की जय...🙏🌹 सर्व नेत्यांना पंढरीनाथांचा जन कार्य तसेच देश कार्य चांगले करण्याचा आशीर्वाद लाभो ही सदिच्छा.... धन्यवाद....🙏🌹
@mrunalinibhat6838
@mrunalinibhat6838 3 месяца назад
खरच खूप नशिबवान आहेत शिंदे साहेब राजकारण काही हि असो पण माणूस म्हणून शिंदे साहेब हे नंबर वन
@shrisubhashmanjubaba5416
@shrisubhashmanjubaba5416 2 года назад
शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो
@dnyaneshkuche850
@dnyaneshkuche850 2 года назад
खुप छान वाटले पणजोबा पासून पंनातु पर्यंत ऐकाच वेळी मानाची विठलाची महापूजा केली धन्य वाद
@atuldeshpande3228
@atuldeshpande3228 2 года назад
Eknath Shinde Saheb is very simple straightforward person,not at all greedy person .God bless him and his family
@apurvasawant6513
@apurvasawant6513 2 года назад
महाराष्ट्र चे कल्याण होओ हीच सदिchha
@santoshlone3006
@santoshlone3006 2 года назад
बीडच्या भूमिपुत्राने जर म्हटले असते मी पण माझ्यासोबत माझे पूर्ण कुटुंब दर्शनाला घ्या तर मंदिर प्रशासनाने ते मान्य केले असते का
@sunilthakare1747
@sunilthakare1747 2 года назад
विठ्ठलाच्या परवानगी शिवाय विठ्ठलाचे दर्शन अशक्य विठ्ठलाच्या मर्जिनेच त्याचे दर्शन होते 🚩🙏जय हरी विठ्ठल 🙏🚩
@dr.sunilbathe5550
@dr.sunilbathe5550 2 года назад
सुन्दर ते ध्यान उभे विटेवरी 🌹🌹
@shridhargaonkar5891
@shridhargaonkar5891 2 года назад
सुखी आणि संपन्न महाराष्ट्र हीच या पामराची शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.
@ashapatil9989
@ashapatil9989 2 года назад
कुटुंब वत्सल मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.मन जिंकली महाराष्ट्रातील जनतेचे . सर्व सामान्य माणसाला काय अडचणी असतात त्या अनुभवातून ते बरंचस शिकले आहेत. विठ्ठला त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी सदैव तत्पर रहा.
@gautamjagtap1056
@gautamjagtap1056 2 года назад
आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नावात निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही संतांची नावे कधी नव्हतीच आज खऱ्याअर्थाने श्री विठ्ठलाच्या दर्शनाला पुजेला महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे पत्नी सह आईवडिल मुलगा सून आणि छोटासा नातू या चार पिढ्या बरोबर आलेले आहेत महाराष्ट्र देशात विठ्ठल मंदिरात एकनाथांनी इतिहास घडवला जय हरी विठ्ठल
Далее
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 203 тыс.
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 1,7 млн
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 203 тыс.