श्री स्वामी समर्थ 🌺 स्वामी माऊली माझ्या आयुष्यात काही चांगलं होतं नाही मी काय करू ते मला कळत नाही माझ्या आयुष्यात काही चांगलं घडुदे माझ्या नवरा ला सुखी ठेवा त्यांच्या आयुष्यात चांगले घडु देवा अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी माऊली 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 धन्यवाद देवा श्री स्वामी समर्थ 🌺 स्वामी माऊली 🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मावलीतुमचेलक्ष असुदयहीस्वामीचरनीप्राथनाश्रीस्वामीआई माझा विश्वास आहे स्वामी आईमलाअडीआडचनीयेतामलामार्ग लावा ❤
श्री स्वामी समर्थ माझी माऊली माझ्या पण आयुष्यात चांगले दिवस येऊ दे असाच तुमचा पाठीशी हात राहू दे माझ्या पाठीशी आहात ना स्वामी कारण मी कुठल्याच देवावर विश्वास नाही ठेवत फक्त स्वामीं वरती विश्वास ठेवते स्वामी रहाल ना पाठीशी श्री स्वामी समर्थ🌺🌼🌷☘️
Swami mi ram dekhane Mi roj Swami tumchi nitya seva kartoy mala kontihi apeksha nahe Maze aai vadil v mazay sarv family la sukhi thev hi eekch sadichy Shree Swami Samarth
स्वामी आई मला खूप मोठ्या संकटातून बाहेर कडल... खूप खूप ऋणी आहे मी तुमची ... सर्व स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज की आहे मी तुमची आई वडील आणि न्यायला आले आहे का घरात प्रवेश केला की तो गल्लीत की नाही हे आहेत.