Тёмный

सकाळ संध्यकाळ लावा हे गाणं सर्व संकट , अडचणी दूर नाही झाले तर बघा # श्री जय स्वामी समर्थ # 

Wings Marathi Bhakti
Подписаться 2,1 млн
Просмотров 7 млн
50% 1

सकाळ संध्यकाळ लावा हे गाणं सर्व संकट , अडचणी दूर नाही झाले तर बघा # श्री जय स्वामी समर्थ #
Wings Marathi Bhakti is an official channel from the house of Wings Music, bringing you Marathi & Devotional Songs, Kirtan, Marathi Katha, Gondhal, Jagran, Pahateche Bhaktigeet, Morning Bhajan, Spiritual Music & a lot more.
Subscribe to the channel for notifications. / wingsmarathibhakti
Must Watch Videos:
► सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..
• सकाळी ज्या घरात हे ना...
► सकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Aarti 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah
• Aarti 16 संपूर्ण आरती ...
► ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | शिव भक्तिगीते | Ye Bholya Shankara Aavad Tula Belachi
• ये भोळ्या शंकरा आवड तु...
► आली आली हो गोधळा आई - तुळजाभवानी अंबाबाई भक्तिगीते | Aali Aali Ho Gondhala Aaie : AmbabaiSong
• आली आली हो गोधळा आई - ...
► सद्गुरू तू माय मी लेकरू | आकलकोट स्वामी सामर्थ भक्ति गीत | मनाला प्रसन्न करणारी Swami Samarth Bhajan
• सद्गुरू तू माय मी लेकर...
Must Hear Playlists:
► Datta Guru Bhakti Geet
• Datta Guru Bhakti Geet
► Shiv Bhakti Geet
• Shiv Bhakti Geet
► Bhakti Geete Marathi
• Bhakti Geete Marathi
►Shree Vitthal Bhakti Geet
• Shree Vitthal Bhakti Geet
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer: Shreedhar Fadke , Ranjana
Lyrics: Traditional
Music: Kedar Pandit
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#ShriSwamiSamarath #SwamiSamarthSongs #BhaktiSongs #MarathiBhaktiGeete

Видеоклипы

Опубликовано:

 

15 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5 тыс.   
@kusumbonde3762
@kusumbonde3762 2 месяца назад
माझ्या मुलाच्या आयुष्यातील चिंता आणि संघर्ष यांना लवकर संपवा आणि त्याला यश मिळअवे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@user-xe8vw1vj1h
@user-xe8vw1vj1h 20 дней назад
ll ॐ श्री भगवान गणेश महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान विनायक महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान सूर्यनारायण महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान हनुमानजी महाराज देव नमो नमः ll
@user-yj1mt1jo9v
@user-yj1mt1jo9v Месяц назад
माझ्या सुनबाईला लवकर बर वाटू दे देवा हे स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@KhandhuKanade
@KhandhuKanade Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या भावाला तुम्ही शुध्दीवर आणले तसे त्याला शारीरीक संकटातून बाहेर काढा स्वामी समर्थ जय जय स्वामी आई स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी सदैव पाठीशी राहु द्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ManoharPalav
@ManoharPalav 29 дней назад
Shree Swami samarth Jay Jay Swami samarth
@rajpawar1565
@rajpawar1565 16 дней назад
Yyyyyyyyyyyy😅😅yyyyy
@sanjayghosalkar162
@sanjayghosalkar162 2 дня назад
श्री स्वामी समर्थ
@samirkarite756
@samirkarite756 Год назад
🙏🌸स्वामी समर्था माज्या परिवाराला सुखी ठेव🙏🌸
@SunitaShiralkar
@SunitaShiralkar 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या मुलांच्या वर तुमची कृपा दृष्टी राहू दे
@sanjaytalwalkar2776
@sanjaytalwalkar2776 6 дней назад
!!💐 श्री स्वामी समर्थ महाराज नमः💐!! !!💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐!!
@user-xe8vw1vj1h
@user-xe8vw1vj1h Месяц назад
ll ॐ श्री भगवान गणेश महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान विनायक महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान श्रीकृष्ण महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान श्रीकृष्ण महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान दत्तगुरु महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान दत्तगुरु महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान साईनाथ महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान साईनाथ महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll
@maheshpotdar9177
@maheshpotdar9177 Год назад
महाराज माझ्या मुलीचे कल्याण करा तिला सुबुद्धी द्या आणी सर्व चांगले होऊंद्या श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@Saiwattmawar
@Saiwattmawar Год назад
महाराज सर्व ना आनंद ठेवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rasikajoshi6129
@rasikajoshi6129 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ♥माझ्या मुलीला लवकर बरे करा महाराज 🙏🙏
@user-qd2sk8iw4d
@user-qd2sk8iw4d 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या बाबाची दारू सुटू दे😢😢😢😢🚩🙏🙏🙏
@earnwithmobilefanpage
@earnwithmobilefanpage 5 месяцев назад
श्री महाराज माझा मानसिक आजार दूर करा मला विवेक बुद्धी द्या ताण तणाव मुक्त करा महाराज ... सर्वांना मानसिक आरोग्य द्या महाराज खूप खचत चालले आहे हे विश्व तुमचा वीणा श्री दत्ता
@chunnilalkirsan1362
@chunnilalkirsan1362 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ सुकात ठेवा यश मिळू दया 🙏🙏🙏🙏
@dwarkagarad1407
@dwarkagarad1407 Месяц назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री
@marutigaikwad8708
@marutigaikwad8708 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातल्या ईच्छा मनोकामना लवकर पुर्ण करा..स्वामी माझी आई,स्वामी माझी माऊली 🙏❤️🌹🙏❤️🌹
@HirabaiJawale
@HirabaiJawale 2 месяца назад
स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज तुम्ही किती लोकांना आशीर्वाद दिले आहे ते सर्व काही सत्य गोष्टी आहेत ते मी माझ्या मनातले काही सत्य मनाच्या एका कोपऱ्यातील आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या माहिती आहे ते सर्व ईच्छा आहेत ते तुम्हीच बघा मला आपले बाळ ला आशिर्वाद द्या जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय 🙏🙏🙏🙏🙏🎉🙏🙏🙏🙏🖐️ माझ्या मनातले सर्व ईच्छा पूर्ण करावी अशी इच्छा आहे माझ्या डोक्यावर आपला हात व आशीर्वाद द्या
@priyankawalke1387
@priyankawalke1387 Год назад
स्वामी माझ्या मूलांना पोलीस पोलीस भरतीसाठी सामर्थ्य पूर्वा तुम्ही हमेशा त्यांच्या पाठीमागे माझ्या मुलांना सद्बुद्धी द्या जय स्वामी समर्थ
@PravinPolice-MH11
@PravinPolice-MH11 10 месяцев назад
खूपचं छान
@nandudhage963
@nandudhage963 Год назад
हे स्वामी समर्थ तुझ्या कृपेने सर्व व्यवस्थित होऊ हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना
@varshagaikwad5746
@varshagaikwad5746 29 дней назад
🙏🌼श्री स्वामी समथॅ स्वामी सगळया अडीअडचणी संकट दूर होऊ दया घरात सुख समृध्दी शांतता भरभराटी राहू दया🌼🙏
@shilpadamare711
@shilpadamare711 28 дней назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏माझ्या कुटुंबाला सुख शांती लगुद्या स्वामी महाराज🌹🙏🌹🙏🙏🌹🌹
@RajendraKshirsagar-zy6yd
@RajendraKshirsagar-zy6yd 5 месяцев назад
स्वामी तुमच्या चरणाशी राहू दे मला प्रत्येक जन्मात ❤🎉❤🎉
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 2 года назад
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी ज्ञानेश्वर महाराज की जय
@hrishikeshnawale9755
@hrishikeshnawale9755 Год назад
Shree swami samarth namo namah 🌹🙏🌹🌺🙏🌺💯💥💫🥰🌷🙏🌷
@dwarkagarad1407
@dwarkagarad1407 2 часа назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय भवानी ही
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 4 месяца назад
स्वामी आम्हाला स्वत: चे रहाते घर नाही तसेच आमच्या पोटी मुल नाही आम्हाला मूल दया आणि आमची गरीबी दूर करा आमच्यावर दया करा माझ्या पत्नीचा ब्लड कैंसर हा आजार बरा करा माझा तुमच्यावर विश्वास आहे ❤❤❤
@rdphoto4182
@rdphoto4182 Год назад
स्वामी माझ्या मनातील भावना समजून घ्या. आणि माझी अडचण ओळखून ती दुर करा स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ketaningle2857
@ketaningle2857 Год назад
" अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी भक्त प्रतिपालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय "
@sunitaraikwad296
@sunitaraikwad296 Год назад
श्रि स्वामी समर्थ महाराज
@shardasapat3589
@shardasapat3589 5 месяцев назад
😊
@Asmi_editor_17
@Asmi_editor_17 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏👌🙏🙏👌🙏🙏🙏❤️❤️
@MangeshMalandkar
@MangeshMalandkar 6 дней назад
खूप संकटात आहे स्वामी बाहेर काडा तुमचाच आशिवादाने एवडच हव आहे घरातली सगळी टेशन मदे आहेत स्वामी समर्थ माऊली 🙏🙏❤
@RupaliPatil-le5zp
@RupaliPatil-le5zp 7 месяцев назад
स्वामींचे गाणे ऐकून मन प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vilasjadhao8052
@vilasjadhao8052 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे चांगले आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
@pawanmore34
@pawanmore34 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल देवा जय जीवन विद्या 🙏😊
@pushpasatav6601
@pushpasatav6601 Месяц назад
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏🙏
@DayanandMalik
@DayanandMalik 7 дней назад
Maharaj Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth ❤
@user-fu1vp9gd4e
@user-fu1vp9gd4e 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤🙏🙏💐💐🙏💐💐🙏🙏💐
@ssfashion1550
@ssfashion1550 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व अडचणी दूर करा 🙏🙏🌺🌺🙌👏
@user-xn6vn7pc5n
@user-xn6vn7pc5n 29 дней назад
Shree Swami Samarth Amchyavarch sankete dur kara snglayan sukhi theva tumchi Krupa drusthi amachya kutumba var rahudyate....🙏🙏🌸🌸🌸🙏🙏Shree Swami Samarth....🙏🙏🌸🌸🙏🙏
@dipalidurge3575
@dipalidurge3575 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@poonamanandkar2113
@poonamanandkar2113 Год назад
अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासि श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺🌼🌸🌼🌼🌼🙇‍♀️
@shambargal9873
@shambargal9873 Год назад
श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व अडचणी दूर ..... माझ्या आईची तब्येत चांगली करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RavindraParab-gh4eh
@RavindraParab-gh4eh Месяц назад
Jay jay Swami Samarth
@dwarkagarad1407
@dwarkagarad1407 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऊर्जा
@kuldipwadje8689
@kuldipwadje8689 11 месяцев назад
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐💐🙏🙏
@tukaramgole2213
@tukaramgole2213 2 года назад
अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ
@pushpakhatpe2770
@pushpakhatpe2770 22 дня назад
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। तुमची कृपा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना..
@UshaPatil-iq5dx
@UshaPatil-iq5dx 4 месяца назад
Shree Swami Samarth 🙏
@mayurinaik6988
@mayurinaik6988 Год назад
"श्री स्वामी समर्थ "माझी इच्छा पूर्ण करा स्वामी 🙏🙏🌹🌹
@shraddhayadav5047
@shraddhayadav5047 2 года назад
Mazya aai pappana sukhi aani nirogi theva.
@geetanaik8140
@geetanaik8140 Месяц назад
Maza mulicha lagna Hindu mulashi lavakar zulavun Anna Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 3 месяца назад
🙏🙏🙏समर्थ 🙏🙏🙏
@jagdishyeole4459
@jagdishyeole4459 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@jagdishyeole4459
@jagdishyeole4459 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Год назад
Shri Swami Samarth
@manishathakan3177
@manishathakan3177 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज सुखी ठेव माझ्या वर येणारी सर्व संकटे दूर कर ही प्रार्थना करते
@user-kv2mk3jd6j
@user-kv2mk3jd6j 2 месяца назад
Shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🙏🌸🌸saglyana sukhi theva changale aarogya milu de sukh shanti labhu de hich aaplya charni prathana 🙏🙏🌸🌸
@jothipatil420
@jothipatil420 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तर माहित आहे माझी इच्छा पूर्ण करा आणि माझी संकट दूर करा🥺🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sagarsawant8264
@sagarsawant8264 11 месяцев назад
नक्की पूर्ण होतील
@aniketpasalkar9998
@aniketpasalkar9998 Год назад
_अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सदगुरू शंकर बाबा महाराज की जय_🌺👏🏻
@sandhyabangar7747
@sandhyabangar7747 Год назад
Jo
@user-pj8ki9pd3j
@user-pj8ki9pd3j Год назад
Shree swami samarth 🙏🙏
@sunildawrungvahoorlazim9374
@sunildawrungvahoorlazim9374 27 дней назад
स्वामी समर्थ महाराज तुमची माझावर कृपादृष्टी अखंड राहू दे श्री स्वामी समर्थ 🎉
@sangitagadpayle8847
@sangitagadpayle8847 Год назад
महाराज माझं संकट दूर करा, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या, दया करा स्वामी. 🙏🙏🙏
@shubhangichakote583
@shubhangichakote583 4 месяца назад
स्वामी आमच्या यांना लवकरात लवकर घरी परत येण्याची बुद्धी द्या 😢 श्री स्वामी समर्थ ❤
@sagardada4844
@sagardada4844 6 месяцев назад
हे स्वामी समर्थ महाराज या जगात सर्वांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@shubhamtarate6780
@shubhamtarate6780 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@shubhamtarate6780
@shubhamtarate6780 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ❤
@user-zl1rb8nm4b
@user-zl1rb8nm4b 4 месяца назад
Shree Swami Samarth
@prajaktagunjal6339
@prajaktagunjal6339 3 месяца назад
Shree Swami Samarth
@NikitaGore-sd5tl
@NikitaGore-sd5tl 2 месяца назад
स्वामीं समर्थ 🙏
@suchitarane2625
@suchitarane2625 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या वर कुठल्याही प्रकारची संकटे येऊ देवू नका तुमचा आशिर्वाद सदैव असू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@JayshriSanap-oq9rt
@JayshriSanap-oq9rt 2 месяца назад
महाराज माझ्या पतीचे लवकर दारू सुटू दे
@vasantipatil7855
@vasantipatil7855 Год назад
श्री स्वामी समर्थ सर्व संकट दूर कर
@user-ue6pz6zo7y
@user-ue6pz6zo7y 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prakashdarade27
@prakashdarade27 3 месяца назад
Mitrarno manapasun swami var vishwas theva tumchya 100% swami pathishi rahatil sree swami samarth maharaj ki jay ho 🙏🌹🌹⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
@user-bt6kk9xq9q
@user-bt6kk9xq9q 4 месяца назад
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई तुझ्या बाळाला तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू दे
@nareshbhoi3402
@nareshbhoi3402 Год назад
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹 स्वामी राया सर्व्याची दिवाळी चांगली जाओ हिच प्रार्थना 🌹
@kishorbansode5798
@kishorbansode5798 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐 माझ्या आई चां biopsy report noramal yeu द्या देवा तुमचे हे उपकार कधी विसरणार नाही
@deepakshirsat8185
@deepakshirsat8185 10 месяцев назад
स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल पन स्वामिंशी एकनिष्ठ राहा.
@NarayanBagal-kz6yf
@NarayanBagal-kz6yf 9 месяцев назад
Swami nehami sarvanchya pathishi aasatat Shri Swami Samarth
@user-nz1tz9yt8t
@user-nz1tz9yt8t 3 месяца назад
Swami स्वामीं माझा पायं लावकर बरा। कर माला शक्ति दे
@madhurikale2860
@madhurikale2860 4 месяца назад
Shree Swami samarth
@rch3476
@rch3476 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jadhavprakash9601
@jadhavprakash9601 6 месяцев назад
🙏❤️🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺❤️🙏
@atharvmodhave9707
@atharvmodhave9707 26 дней назад
श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या मुलांवर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या स्वामी
@ruchitaghag8339
@ruchitaghag8339 4 месяца назад
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌺💖🌺🙏🏻
@gaurilagad7172
@gaurilagad7172 11 месяцев назад
Shree swami samarth 🙏❤️🌹 माऊली आशिवा़द असुद्या 🙏
@user-mg9he1nc6x
@user-mg9he1nc6x 5 месяцев назад
Sri Swami samrth majh sukhrup balatpan houdhya deva
@jaydeepgamer6126
@jaydeepgamer6126 4 месяца назад
My favorite song ❤❤❤❤❤
@rahulwadekar5541
@rahulwadekar5541 20 дней назад
माझा संसार असाच सुखी राहु दया ही स्वामी चरणी प्रार्थना
@sitarammore6475
@sitarammore6475 Год назад
महाराज श्री स्वामी समर्थ।जय जय स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! स्वामी खूप अडचणीतून जातो आहे स्वामी आता तर उत्तमकडे आणि सरळ मार्गी लावा व पुढील सर्व शैक्षणिक,अध्यात्मिक,सांसारिक कामे उत्तम मार्गाने लगेच कार्य सिद्धीस लावा.💐💐💐 जय जय स्वामी समर्थ!
@poojavaidya8044
@poojavaidya8044 2 года назад
❤️Shri Swami Samarth ❤️
@arjunpawar8558
@arjunpawar8558 4 месяца назад
Shree swami samarth
@sanjaytalwalkar2776
@sanjaytalwalkar2776 6 дней назад
!!💐 श्री स्वामी समर्थ महाराज नमः💐!! !!💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐!! !!श्री स्वामी समर्थ महाराज माझा वर आपली कृपा दृष्टि व आशीर्वाद सदा राहु दे,,,💐!! !! सद गुरूनाथ महाराज की जय!!
@criminal_gamer_3923
@criminal_gamer_3923 Год назад
सर्वसुखी व्यवस्थित होऊ दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kalavatisalunkhe5551
@kalavatisalunkhe5551 Год назад
Shree Swami Samarth
@surajkothimbire383
@surajkothimbire383 Год назад
🙏❤अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌎❤🙇🏻‍♂️🙏
@vinayaknaik8436
@vinayaknaik8436 Год назад
🙏
@anilkokate1955
@anilkokate1955 Год назад
Anil kokate
@amolgunjalkar5430
@amolgunjalkar5430 Год назад
8888888ti89399999988899945%yt8nahi aahe
@pranalizende913
@pranalizende913 Год назад
​@@anilkokate1955 U6u66uu😮😮u
@pranalizende913
@pranalizende913 Год назад
​@@anilkokate1955 U6u66uu😮😮u😢
@priyakhandare3733
@priyakhandare3733 19 дней назад
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏
@atharvmodhave9707
@atharvmodhave9707 День назад
माझ्यावरचे संकट लवकर दुर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज
@amitchavan8987
@amitchavan8987 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा
@sandeshvasantlohakare
@sandeshvasantlohakare Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज मुखी राहिलपण माझ्या मुलीला अभ्यासात बुद्धी दे 🙏🙏
@prasanjitramteke1023
@prasanjitramteke1023 4 месяца назад
Shree swami samarth ❤❤❤❤❤
@Jayshreevidate
@Jayshreevidate 10 дней назад
❤❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय श्री स्वामी समर्थ
@user-de7fd2zp6y
@user-de7fd2zp6y 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@umaawate9664
@umaawate9664 Месяц назад
🙏🙏🙏
@Deepraj-ug7od
@Deepraj-ug7od 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 माझ्या आयुष्यातील एक मोठी अडचण ती कायमची दूर करा महाराज🙏🙏🙏
@mayasapkal836
@mayasapkal836 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ आज जे काही आहे ते तुमचा आशीर्वाद मुळे आसाच आशीर्वाद राहू e
@user-zl7ro2dc2e
@user-zl7ro2dc2e 5 месяцев назад
स्वामी माझ्यावर जे संकट आहे ते तुम्हाला माहित आहे त्या संकटातून मला बाहेर काढा श्री स्वामी समर्थ
@sambhajishelar427
@sambhajishelar427 Год назад
अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩
@vanitaburungale165
@vanitaburungale165 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व अडचणी पासून माझी सुटका कर. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉🙏🙏🙏
@RamuTonpe
@RamuTonpe 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ❤ माझ्या मुलींना नेहमी सुखी ठेवा आणि चांगले आरोग्य द्या ❤
@pramilalabdhe5021
@pramilalabdhe5021 2 года назад
🙏🌹Shree swami samarth jay jay swami samarth 🌹🙏
@deepaliwarkad3939
@deepaliwarkad3939 Год назад
ऊं गुरूदेव दत्त ❤️ श्री स्वामी समर्थ ♥️
@prernawankhade
@prernawankhade 27 дней назад
Shree Swami Samarth 🌺🌹💐 mazya bada la lvkr bre kra he Swami aai mazya bada la changlya prakare ya duniyemde ❤yeu dya ❤
@anitaselar76
@anitaselar76 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व आडचणी दूर करा मुलाचे आर्मी स्वप्न पूर्ण करा स्वामी
@natukaka2160
@natukaka2160 Год назад
Deva Sukhi theva🙏❤️💯👑💐
@archanadhaware9495
@archanadhaware9495 Год назад
स्वामी माझ्या जीवनाची सर्व अडचणी दूर होवोत. हीच इच्छा देवा तुमच्या चरणी. 🙏🌹🙏
@ajitsathe966
@ajitsathe966 Год назад
महाराज श्री स्वामी समर्थ माझा जीवनातील सर्व अडचणी दूर करा हिच तुमचा चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
@umeshmadan1578
@umeshmadan1578 3 месяца назад
Shri swami samarth🙏
@krishnadesai2252
@krishnadesai2252 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ सर्वांना चांगली बुद्धी ध्या.जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Далее
Почему худеют от Оземпик?
00:37
Просмотров 35 тыс.
Нашли Краша Младшей Сестры !
23:46
Mirjalol Nematov - Barno (Videoklip)
3:30
Просмотров 5 млн
Ozoda - Muhabbat qaydasan (Remake 2024)
3:21
Просмотров 486 тыс.
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32