आधुनिक बाहिनाबाई विमल सिद्राम माळी न बाई केवळ दुसरी शिक्षण झालेली माऊली आज शिक्षण घेतलेल्या कोणत्याही स्त्रिला लाजवेल अस . व्यक्तिमत्व . खरोखरच सध्याच्या काळातील सावित्री च . खरोखरच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन .
आधुनिक बहिणाबाई कविता चांगला प्रकार करतात, कोणत्या कामत उत्साह , प्रेरणा, सातत्य , असलेले की कोण काम अशक्य नाही त्यातून विमलताई दाखवून दिले आहे महाराष्ट्र ला त्याची साधी राहणीमान व परिस्थिती ची जाणीव जुनी पिढीतील लोक गळवणी व ओवी चांगला वाक्यरचना असते खुप चांगला प्रकार मुलाखत घेतली ❤
शिकलेली माणसे सुध्दा फिकी पडतील अश्या आहेत विमल ताई , कलेला शिक्षण महत्वाचे नसते गरज असते ती उत्साह ,प्रेरणा,परिस्थिती ची जाणीव ,खूप काही शिकवून गेल्या विमल ताई
तुम्ही चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली मी आतापर्यंत तुमच्या सर्व मुलाखती बघीतल्या बैल गाड़ीच्या पण ही मुलाखत खुप आवडली जी न बघीतलेली ते तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद भाऊ 💐🙏 खुप खुप आवडली पुर्ण बघणार
साष्टांग दंडवत माऊलीला...आम्ही आजची पिढी ,जे नीरस होत चाललो आहोत...मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे कळत नसलेली पिढी...किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे...रोज एकदा ऐकावी आणि बघावी अशी मुलाखत...thank you दादा...
ताई तुमच्या कविता खूपच सुंदर आहेत हृदयाला भिडणाऱ्या आहेत मी पण कविता करते पण त्या तुमच्या इतक्या चांगल्या नसणार कारण तुमचं शिक्ष्ण खूप कमी आहे तरी तुमची प्रतिभा शक्ती खूपच प्रगल्भ आहे आणि तुमची स्मरण शक्ती पण खूपच चांगली आहे
बोलायला काय जातय, पिक बुडाले तर काय खायचे संसार कसा करावा. खर्च कसा भागवावा.मनुष्य खचुन जातो. कुठेच काही मार्ग दिसत नाही. मग तो आत्महत्येचा मार्ग अवलंबले. बाकी कविता फार छान आहेत. उपदेश चांगला आहे.