उद्धवजी ना नव्हे तर अख्या महाराष्ट्राला अपमानित करून मराठी माणसाला पर्यायाने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला सत्तेवरून पायउतार करवल्लय,हे "एकनिष्ठशिवसैनिक" कधीच विसरणार नाही !!
अनिश बाळा, तुला दीपावली च्या शुभेच्छा. मस्त मस्त यांची पोलखोल. देवानीच यांचा. कारेक्रम सत्ता जाण्याचे. घालवायचे ठरविले आहे. येणार. ते ubt च निर्णय ठरला आहे. जनता. वाट बघत आहे जय महाराष्ट्र
अनिश भाऊ जय महाराष्ट्र, हे सगळे नियतीच्या नियमाने बाधित आहेत, आपल्या क्रूर कर्माने धगधगणारी शिवसेना आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आंनाऱ्याना ही पोच पावती आहे.
Dada to बचु कडू कुठेय त्याचा पण समाचार घ्या त्याला पण पडायचा आहे लय उडत होता दुसरा तो टपरिवला जुलाब राव आणि ते कोकणातील २ ठगे एक तो सामंत त्याचा अस्त करायचा आणि दुसरा केसरकर हे दोघे पण पडले पाहिजेत केसरकराचा बाजार उठवला आहे राजन तेली नी राहिला तो उदय त्याचा कार्यक्रम करतील बाळ माने 🎉🎉🎉🎉
अनिश दादा आणखी सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.जय महाराष्ट्र यांच्या कर्माची फळे यांनाच भोगायची आहेत.गद्दारा तुम्हाला ५० खोके फुकट नाही दिले.आता रडून काय करायचे गाऊन घालून फीरा
अनीसजी हा राणे बरोबर काँग्रेस मध्ये गेला आणी परत आल्यावर ह्याला ऊध्दव साहेबांनी तिकीट दिली. म्हणून हे माजलेत.साहेबांनी तिकीट वाटतांना हया गोष्टी लक्षात ठेवायला नको का आज चाळीस गेले ते त्यामुळे च.
अनिश भाऊ आपणास दिपावली च्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देरे ईश्वर सदया गिती, श्री निव्या ' हे तिन वनगेच काय तर संपूर्ण ४० गद्दार वणगे आणि टोणगे यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच ही काळ्या दगडाव ची भगवी रेघ आहे🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩 जय शिवराय🚩🚩 उद्धव ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩 शिवसेना जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतके पैसे शिव सेनेचं नाव वापरून कमवले नोकरीं न करता तरीही गद्दारी दादर परिसरात ह्यांना शिवसेने मुळे ओळखत होते नाहीतर प्रभादेवी परिसरात ह्यांना कोण विचारतो