Тёмный
No video :(

आनंदाची लॉटरी - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-797 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

पैशांची लॉटरी लागली की माणसाला आनंद होतो. मात्र प्रत्येकाला आनंदाची एक लॉटरी जन्मतःच मिळालेली आहे. जेव्हा प्रत्येकाला याची जाणीव होईल तेव्हाच त्याला जगण्याचा खरा अर्थ आणि आनंद मिळेल. म्हणूनच जाणून घ्या ही आनंदाची लॉटरी कोणती?
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #happylife #happy #anand #successful #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 317   
@bharatisawant9566
@bharatisawant9566 2 года назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 2 года назад
Great thought for sadguru Thank You Sadguru वामनराव पै 🙏
@sheetalsumbhe8993
@sheetalsumbhe8993 2 года назад
Pai morning vithal vithal deva 🙏🌹🙏
@shalanthorat8805
@shalanthorat8805 2 года назад
जीवन जगणेही एक कला आहे हेसदगुरूखूप सुनंदर सागताहेत
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माउली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "आनंद" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
तुम्ही सुखानी जगा इतराना सुखाने जगुद्या जीवन विद्याचा महत्त्वाचा सिद्धांत 🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
जीवन जगणे ही एक कला आहे हे जोपर्यंत माणसाला समजत नाही व सद्गुरू पैंचे मार्गदर्शन ऐकत नाही तोपर्यंत जीवनात आनंद सुख समाधान ऐश्वर्य आहे हे कळत नाही म्हणून जीवाचा कान करून प्रवचन ऐकले पाहीजे तेव्हाच जीवनातील सुख समृद्धी आनंद हे सर्व अनुभवायला येईल🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
जीवन जगणे ही एक कला आहे. हा महत्त्वाचा सिद्धांत जीवन विद्येने सांगीतला आहे तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली.
@sandiptowar558
@sandiptowar558 2 года назад
अप्रतिम मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@pritampatil8727
@pritampatil8727 2 года назад
सदगुरू च्या चरणी ज्याच्या मन स्थिर झाले.त्याला सदगुरू भरूनभरून देतात.Thank you Sadguru Vamanrav Pai🙏🙏🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
जिथे व्यवस्था तिथे तिथे परमेश्वर, मृत्यू ही व्यवस्था आहे, समजावून सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
जीवन जगणे कला आहे ही जो हस्तगत करतो तो खरा कलावंत होय जीवन जगणे कला आहे हे कोणी ही सांगितले नाही हा सिध्दांत न समजलेने व कोणी सांगितले नाही म्हणून आजपर्यंत युध्द लढाया दंगे धोपे झाले जीवन जगणे म्हणजे पाट्या टाकणे नव्हे
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
माणूस जन्माला येत पण नाही. आणि मरतहीनाही.आपन शरीराच विसरजन करतो.greatfulthink.satguru sher wamanroa pai.
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 2 года назад
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@savitathakur7513
@savitathakur7513 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
जीवन जगणे ही कला आहे जीवन चे सार त्यातच आहे
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@Anitagad
@Anitagad 2 года назад
जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती आत्मसात करतो, तो खरा कलावंत.
@subhashdesai5492
@subhashdesai5492 2 года назад
Khup sunder vishay mauli andachi lotari khup khup krutdyata mauli god bless you vitthal vitthal 🙏🙏
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 2 года назад
जीवनविद्येमध्ये तुम्ही आलात आणि स्थिती झालात तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@shitalambeskar5658
@shitalambeskar5658 2 года назад
Vithal Vithal Satguru Mauli🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 года назад
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@malanpatil7736
@malanpatil7736 2 года назад
Great satguru vamanrav pai , जीवन जगणं ही कला आहे.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
विसर्जन........ काय सुंदर उपमा जबरदस्त माऊली 🙏🏻🙏🏻 अहंकार कमी झालाय शिवाय सद्गुरूच दिव्य स्वरूप अनुभव घेता येत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
सद्गुरु देण्यासाठी तयार असतात. आपल्याला दिवबोध दिवसाधना आत्मसाथ केली पाहिजे.thanks.satguru shree wamanroa pai.
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 года назад
अहंकार हाच अंधार आहे!Great Satguru!🙏🙏🙏
@santoshimarne4866
@santoshimarne4866 2 года назад
जीवन जगणे हि कला आहे, हे फक्त सद्गुरु सांगता
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
जिथे जिथे व्यवस्था तिथे तिथे परमेश्वर हा जीवन विद्येचा सिद्धांत आहे तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगु द्या thank you सदगुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Jithe jithe vyavstha tithe tithe Parmeshwar aahe. 🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 года назад
जीवनविद्येमध्ये येऊन जो स्थिर होतो तो सुखी होतो. सदगुरूं दीव्य ज्ञान देत आहेत. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन सदगुरूं माऊली🙏🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Jeevan jagne hi ek kala aahe. Ek anmol siddhant jeevanvidhyecha👌👌🙏🙏Thank u so much mauli.
@ashadhaigude2297
@ashadhaigude2297 2 года назад
खुप सुंदर मार्गदर्शन केले सदगुरू धन्यवाद🙏🙏
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 года назад
जीवनविद्या मिशन मधे स्थिर होऊन, सगळे सुखी होऊया...धन्यवाद माऊली..🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
आत्ता पर्यंत जीवन कसे जगायचे जे कुणीही सांगितलेले नाही किंवा जे संताचे सांगायचे राहून गेले अशे सिद्धांत आपल्या पै माऊली नी सांगितले.जीवन जगण्याची कला माहिती नसल्यामुळे लोक आपले जीवन कसे तरी जगत असतात. ही कला आपल्या सद्गुरूंनी सांगितली ती आत्मसात करून आपले जीवन सुखी करूयात आणि इतरांना पण सुखी करण्याचा प्रयत्न करूयात . जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
@nitinduragkar8768
@nitinduragkar8768 2 года назад
तुम्ही सुखाने जगा, दुसऱ्यांना सुखाने जगू द्या.धन्यवाद माऊली
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू नाथा सर्वांना सुखी ठेव सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे सर्वांची भरभराट होऊदे सर्वांनाचा संसार सुखाचा होऊदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Thank you satguru deva khup khup dhanywad thank you so much mauli thank you dada vahini thank you sarvana
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@daivashalagaikwad9921
@daivashalagaikwad9921 2 года назад
खुप खुप सुंदर जीवन जगणे हि एक कला आहे thanks सदगुरू
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Jeevan Aanandasathi, sukhasathi aahe. Aaple vastavya aananadatch aahe. 🙏🙏nice guidance mauli Thank u mauli.
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
आपला जन्म आनंदातून झालेला आहे.आपले सर्व वास्तव्य जगणे आनंदासाठी आहे. आपण जन्माला पण येत नाही आणि मरत पण नाही . आपण अमर आहे फक्त शरीर बदलत असतो.शरीराचे विसर्जन आणि धारणा होत असते.शरीर जीर्ण झाले म्हणून बदलतो.जसा की जुना सदरा झाला की बदलतो .तसेच शरीर बदलतो. मृत्यू ही एक सुंदर व्यवस्था आहे.मृत्यू ही व्यवस्था नसती तर सगळीकडे हाहाकार झाला असता. जीवन जगताना तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना पण सुखाने जगू द्या.आपल्याला जसे सुख पाहिजे तसेच इतरांना पण पाहिजे हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.जीवनविद्या दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते.तुम्ही इतरांचा विचार करता तेव्हा लोक पण तुमचा विचार करायला शिकवते.हे निखळ ज्ञान फक्त जीवनविद्येत दिले जाते.ह्या ज्ञानाने आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होणार आहे.सद्गुरूच्या चरणी स्थिर होतो त्यांनाच सगळे मिळते. सद्गुरु आपले कोट कल्याण करण्यासाठीच ज्ञान देतात. आपल्या अहंकारामुळे आपण ते ज्ञान घेऊ शकत नाही.आपलीच झोळी फाटकी असेल तर आपले सद्गुरु तरी काय करणार? आपण आपल्या पै माऊलीला शरण जाऊन त्यांनी दिलेले ज्ञान जास्तीत जास्त आत्मसात करून त्यांच्या कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करूयात. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 года назад
Khup chan Thanking
@kishortandel9116
@kishortandel9116 2 года назад
स्थूल अहंकार गेला तरच सतगुरुंचे ज्ञान प्राप्त होईल. अहंकार पातळ झाला पाहिजे.म्हणून सतगुरूना आणि Satguru chye ज्ञान समजण्यासाठी अहंकार गेला तरच शक्य आहे. Thank you Satguru.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
जीवनविद्येचे ज्ञान सर्वांचे कल्याण, सर्वांचे भले करण्यासाठी उपयुक्त आहे.
@jyotsnaghag7570
@jyotsnaghag7570 2 года назад
खुपच सुंदर मार्गदर्शन सदगुरूं माऊली जन्म व मृत्यु हि ऐक माणसा साठी परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे Thank you satguru Thank dada 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या Sadguru Shri Vamanrav Pai
@laxmimunj2127
@laxmimunj2127 2 года назад
सदगुरुच्या चरणी स्थिर होतो तेव्हा सद्गुरू आपल्या साठी खुप काही करतात
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 2 месяца назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vinayaksawant4952
@vinayaksawant4952 2 года назад
Khup Sundar Margdarshan Thank you Sadguru
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 2 года назад
जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे तिथे परमेश्वर आहे khupch chan margdarshan deva 🙏🙏🌹🌹🌺🌺🌿🌿
@milindprabhulkar6010
@milindprabhulkar6010 2 года назад
खूपच सुंदर बोध सद्गुरु माऊली🙏🙏🙏🙏🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Great Knowledge Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विठ्ठल विठ्ठल तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या. जीवनविद्या इतरांचा विचार करायला शिकवते. Thank you so much satguru!!
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru Thank you,Thank you so much satguru, Thank you so much Dada God bless all 🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
विठ्ठल विठ्ठल आजचा प्रवचन जीवनात आनंदाचे उधळण आणणारे आहे खूप खूप सुंदर प्रवचन 👌👌 अनंत कोटी कोटी प्रणाम सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌, 🙏🏻🙏🏻🌹🌹
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
To live life is an ART.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 года назад
जन्म व मृत्यू याकडे कसे पाहिले पाहिजे हे अतिशय सोप्या पद्धतीने श्री सदगुरू येथे सांगत आहेत!💐💐💐💐
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 года назад
दुसऱ्याच्या विचार करायला शिकविण्याचे काम फक्त फक्त जीवन विद्या मधेच आहे!खूप खूप सुंदर मार्गदर्शन!👍👍
@manasikalsekar7367
@manasikalsekar7367 2 года назад
सद्गुरू वर अपार निष्ठा ठेवा🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
🙏🙏🙏🙏...
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangitawankhede5107
@sangitawankhede5107 2 года назад
खूप खूप छान मार्गदर्शन माऊली खूप खूप कृतज्ञता धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@saritachavan707
@saritachavan707 2 года назад
जीवन विद्या लोकांना दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते. खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏थँक्यू JVM.थँक्यू सद्गुरू, थँक्यू दादा 🙏🙏
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप माऊली 🙏🙏👌👌
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
जीवनाकडे पाहण्याची दृष्टी केव्हा बदलेल? जन्म आनंदासाठी, जीवन आनंदासाठी हे समजेल तोच सुखी होऊ शकतो.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
आपला जन्म आनंदा साठी आहे असे सांगणारे सद्गुरु वेगळेच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू थँक्स दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल माऊली
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 года назад
Thank you Mauli🙏 अप्रतिम मार्गदर्शन केले
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌺🌺
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 2 года назад
जीवन जगणू ही कला आहे आणि ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.सदगुरू सांगतात.. तुम्ही सुखाने जगा,इतरांना सुखाने जगू द्या.साधं ते आणखी सोपं करून लोकांना जीवनात उपयोगी करून आनंदी सुखी होता येईल हे फक्त सदगुरू वामनराव पै चं करू शकतात !!!🙇👏🏻👏🏻👏🏻 Thank u so much Sadguru !!!
@dharmendrapandit9573
@dharmendrapandit9573 2 года назад
Thank you Satguru
@nishawaghmare497
@nishawaghmare497 2 года назад
सुंदर विषय
@suryakantdodmise3378
@suryakantdodmise3378 2 года назад
जीवनविद्या लोकांना सर्वांचा विचार करायला शिकवते... सद्गुरुंचे स्मरण करतो तेंव्हा आपण सद्गुरूंच्या कक्षेत असतो... धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏
@suvarnapoman73
@suvarnapoman73 2 года назад
अहंकारचे दोन प्रकार सांगितले एक स्थूल अहंकार आणि दुसरा सुष्म अहंकार 🙏🙏thnkyou so much sdguru 🙏🙏💐💐❤❤
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
जो सद्गुरूच्या चरणी स्थिर होतो, तोच खरा भक्त
@seemapawar9663
@seemapawar9663 2 года назад
Apratim margdarshan thank u Mauli 🙏🏻❤️🙏🏻💐💐🌹🌹
@mohankhude3021
@mohankhude3021 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया जन्मो जन्मो आम्ही तुमचे ऋणी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyarasam8694
@priyarasam8694 2 года назад
सर्वांना या knowldgechi खूप खूप गरज आहे.
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
तुम्ही सुखाने जगा आणी इतरांना सुखाने जगू द्या. 🌹
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
खर आहे माऊली. पेयश्याची लॉटरी लागेल.पण हि जीवनविद्या ज्ञानाची लॉटरी खरचं लागो. 🙏🙏🙏🙏
@surekhalic8205
@surekhalic8205 2 года назад
जीवन जगणे ही कला आहे,हेच जीवनविदया मिशन (परिवारात) मध्ये शिकवले आहे. हे जगातील प्रत्येक व्यक्तीने शिकुन स्वत: सुखी होऊन इतरांना सुखी केले पाहिजे .# सद्गुरु श्री वामनराव पै
@manmhada4884
@manmhada4884 2 года назад
खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Apratim Apratim Apratim Margdarshan Great Jeevanvidy Great Sadguru Mauli DADA Koti Koti Vandan Dhanyavad JVM Tim
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
आपले जी्वन हेआनदा साठी आहे
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
मृत्यू ही एक सुंदर व्यवस्था आहे किती दिव्य मार्गदर्शन सद्गुरु.🙏🙏🙏Thank you so much satguru #Thank you so much pralhad Dada God bless all.🙏🙏🙏
@ravindrapophale3739
@ravindrapophale3739 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन फिलॉसॉफी बेस्ट
@anandkale7711
@anandkale7711 2 года назад
सर्वांच सुखात आपले सुख आहे
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 19 млн
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 514 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 103 тыс.
jeevanvidya songs
6:15
Просмотров 55 тыс.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 19 млн