Тёмный

पुनर्जन्माचा हेतू काय आहे?- सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-754 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 392 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

पुर्नजन्माबाबत प्रत्येकाची निरनिराळी मतं असू शकतात, कुणाचा पुर्नजन्मावर विश्वास असतो तर कुणाचा विश्वास नसतो. पण माणसाचा विश्वास असो अथवा नसो, निसर्गाच्या निर्मितीनुसार पुर्नजन्म खरंच होतो का, जर पुर्नजन्म असेल तर तो कसा होतो, पुर्नजन्म होण्यामागे जीवाचा एखादा विशिष्ठ हेतू असतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हे मार्गदर्शन जरूर ऐका...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#rebirth #thoughts #thoughtsforlife #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 353   
@shubhangishetye1714
@shubhangishetye1714 2 года назад
May God bless all 🙏
@ramakantshetye6859
@ramakantshetye6859 2 года назад
Thank you so much satguru 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@shraddhapawaskar6726
@shraddhapawaskar6726 2 года назад
Thanku सद्गुरु🙏🙏🙏
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 2 года назад
जय सदगुरू राया.....! जय जीवन विद्या मिशन....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 года назад
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 года назад
May God Bless All
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 года назад
Sundar margadarshan🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
परमेश्वर हा अनंत आहे
@aratisali6320
@aratisali6320 2 года назад
Thank you sadguru
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
परमेश्वर आणि आपण यामध्ये निसर्गनियम आहे.
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 2 года назад
Divine knowledge .every one must listen
@alkapokharkar9981
@alkapokharkar9981 2 года назад
परमेश्वर अनंत आहे
@shobhataware7050
@shobhataware7050 2 года назад
जीवन जगणे ही कला आहे
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन.
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 2 года назад
परमेश्वर अनंत आहे तसा जीवाचा विकास अनंत आहे.....
@anjanikaropady4864
@anjanikaropady4864 2 года назад
Namaskaru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayashreechavan6127
@jayashreechavan6127 2 года назад
परमेश्वरा ची ओळख होणे महत्वाचे आहे परमेश्वर अनंत आहे
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@purvavedak3148
@purvavedak3148 2 года назад
परमेश्वर अनंत स्वरूप आहे.🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
Khup Sundar Margdarshan Thanku Mauli
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
Super positive thoughts
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जीवनाला अतिशय उपयुक्त आहे.
@shivanisheldenkar900
@shivanisheldenkar900 2 года назад
कोटि कोटि प्रणाम सद्गुरु 🙏🙏🙏 कोटि कोटि प्रणाम दादा माई🙏🙏🙏
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 года назад
परमेश्वर समजला की परमार्थ व प्रपंच व्यवस्थीत होतो🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@vaishalirane9979
@vaishalirane9979 2 года назад
सुंदर मार्गदर्शन नक्की ऐका तुम्ही 100% सुखी व्हाल
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏
@mahadevsadavadekar8992
@mahadevsadavadekar8992 2 года назад
Vitthal vitthal sadguru
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 года назад
खूप खूप धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏
@ashokshetye7814
@ashokshetye7814 2 года назад
धन्यवाद सद्गुरू, पुनर्जन्म बाबा फार मोलाचे मार्गदर्शन 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
सद्गुरू माऊली, शारदा माई ,प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Aprtim margdarshn thank you sadgurudva
@rameshrathod6147
@rameshrathod6147 2 года назад
परमेश्वर आणि आपण यांच्यामध्ये आहे ते निसर्ग नियम खूप सुंदर मार्गदर्शन जरूर ऐका
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 2 года назад
Great margadarshan ..... THANK YOU SATGURU 🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विट्ठल विठ्ठल Thank you so much satguru!!!!
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 года назад
Very. Nice
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Manus apla vikas Sada sati punarjanma geto🙏🙏🙏🙏🙏🙏
@rakhashinde9563
@rakhashinde9563 2 года назад
खुपच सुंदर चितंनशिल पप्रवचन माऊलीना कोटी कोटी वंदन.
@sapnakalvankar7225
@sapnakalvankar7225 2 года назад
Excellent
@dipalimane1129
@dipalimane1129 2 года назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@vaishalinalawade2867
@vaishalinalawade2867 2 года назад
Sundar Vichar..Koti koti pranam mauli..🌷🌸
@rajanibendale1823
@rajanibendale1823 2 года назад
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मिळून आपण चांगले जीवन जगू शकतो.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
परमेश्वर हे तत्व फार महत्वाचे आहे त्यामुळे ते समजून घेणे अत्यंत आवश्यक/ गरजेचं आहे.... ऐका सद्गुरूंच्या वाणीतून..
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग सद्गुरु सुंदर मार्गदर्शन करताहेत विठ्ठल विठ्ठल देवा
@shitalparte6715
@shitalparte6715 2 года назад
Khup mahtvach margdarshan... Koti koti vadan Sadguru... 🙏🙏🙏
@shrutichavan6435
@shrutichavan6435 2 года назад
Forever grateful🙏🏻
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@saakshichavan1697
@saakshichavan1697 2 года назад
,,🙏🌹God bless you and all 🙏🌹 deva🙏🌹
@nilamkadam5679
@nilamkadam5679 2 года назад
Thank you satguru....खूपच सुंदर margadarshan....🙏🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
माऊली पुनर्जन्म या विषयी खूप छान सांगत आहे thanks माऊली
@urjabarge9054
@urjabarge9054 2 года назад
Great great sadguru🙏🙏🌹
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 года назад
Great
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 года назад
Jai sadgrantha💐💐🙏🙏
@rekharaghuvanshi906
@rekharaghuvanshi906 2 года назад
Thank you very much satguru
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Parmeshwar Anantswaroop aahe He mauli Sangat aahet.Apratim Margadarshan .
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal thankyou sadguru 💐 dada 💐
@vedantvlog4730
@vedantvlog4730 2 года назад
Great..... koti koti vandan sadguru ..... Sadguru bless all
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@surekhaamberkar5779
@surekhaamberkar5779 2 года назад
Sadguru Vitthal Vitthal Apratim Margdarshan
@saakshichavan1697
@saakshichavan1697 2 года назад
Vitthal Vitthal Deva 🙏🌹 Thanks deva 🙏 really good and sprituly Deva 🙏 lot's of thanks deva 🙏🌹
@anujatate5511
@anujatate5511 2 года назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 года назад
प्रत्येक क्षणातुन शिकणं म्हणजे शिक्षण अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू 🙏🏻🌹
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
परमेश्वर अनंत आहे..
@arunhegiste1966
@arunhegiste1966 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
165k subscribers झाले, थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏Thanks to all subscribers 🙏🙏
@sunshineedu-resource3243
@sunshineedu-resource3243 2 года назад
Very awesome 🙏🙏🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जीवाचा विकास हा होतच असतो आणि तो होतच राहणार... म्हणूनच पुनर्जन्म हा सिद्धांत देखील विश्वास ठेवण्याजोगा तर्कशुद्ध आहे. ...... सांगताहेत सद्गुरु माऊली....
@milindadkar3622
@milindadkar3622 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@ashwinikalugade3456
@ashwinikalugade3456 2 года назад
jeevan jagne hi Kala....great knowledge....great great great....
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही ही जीवनात आवश्यक आहे..
@sanikakaloji4782
@sanikakaloji4782 2 года назад
खुप छान सद़गुरु🙏🙏🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
Knowledge is godd..
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
जीव म्हणजे स्वानंद आहे
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 года назад
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍🙏🌹👍🙏🙏🙏🌹🌹👍🙏🙏🙏🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, पूनर्जन्माचा हेतू काय आहे ते सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरू पै माऊली, लक्ष देऊन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरू🙏🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
प्रपंच आणि परमार्थ खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू सद्गुरू तुम्ही पूनार्जलमा बदल खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन दिले थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू जीवन जीवन जगण्या करिता प्रपच आणि परमार्थ दोनिहीची अत्यंत गरज आहे
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@shobhataware7050
@shobhataware7050 2 года назад
जीवन विद्या जो शिकतो तो खरा कलावंत
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 2 года назад
आपण जे विचार करतो ते विचार त्याचा संबंध परमेश्वराशी असतो आपण जे उच्चार करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो, आपण जे करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो ,आपण आणि परमेश्वर याच्या मध्ये निसर्ग नियम असतात म्हणून आपलं जे पत्र परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम निसर्गाचे नियम करतात आणि परमेश्वराच उत्तर आपल्यापर्यंत पोहोचविण्याच काम निसर्गाचे नियम करतात. सांगताहेत सद्गुरू श्री वामनराव पै.🙏🙏
@pratibhachavan4524
@pratibhachavan4524 2 года назад
There is no limit for knowledge and development. Satguru is giving divine knowledge in this discourse.
@swatikatolkar8524
@swatikatolkar8524 2 года назад
Very useful devine guidance Thanku Sadguru
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 2 года назад
आपण जे विचार करतो ते विचार त्याचा संबंध परमेश्वराशी असतो. आपण जे उच्चार करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो, आपण जे करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो ,आपण आणि परमेश्वर याच्या मध्ये निसर्ग नियम असतात म्हणून आपलं जे पत्र परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम निसर्गाचे नियम करतात आणि परमेश्वराच उत्तर आपल्यापर्यंत पोहोचविण्याच काम निसर्गाचे नियम करतात 🙏🙏
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 года назад
Jivacha vikas manje puha jjanm ghene.thank u Satguru
@aratidhuri1284
@aratidhuri1284 2 года назад
Parmeshwar anant svrup ahe. Sarva bajune ase satguru sagtat.
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 года назад
Prapanch v parmarth donhi jeevanala aavshyak aahe he sangtahet Satguru Thank you Mauli
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 года назад
जीव आपला विकास साधण्यासाठी पुनर्जन्म घेतो.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvarajjadhav5673
@yuvarajjadhav5673 2 года назад
So nice Satguru explian birth and death
@rajaramingle6467
@rajaramingle6467 2 года назад
शुभ सकाळ.सुंदर. विषय. पूनर्जनम. सागता त.सद्गुरु
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
सुप्रभात विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद दादा सद्गगुरूची खूप खूप कृतज्ञता देवा
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 года назад
आपण जे विचार करतो ते विचार त्याचा संबंध परमेश्वराशी असतो आपण जे उच्चार करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो, आपण जे करतो त्याचा संबंध परमेश्वराशी असतो ,आपण आणि परमेश्वर याच्या मध्ये निसर्ग नियम असतात म्हणून आपलं जे पत्र परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम निसर्गाचे नियम करतात आणि परमेश्वराच उत्तर आपल्यापर्यंत पोहोचविण्याच काम निसर्गाचे नियम करतात 🙏🙏
Далее
Каха и жена (недопонимание)
00:37