Тёмный

#आनंदात_जगावे_तरी_कसे 

Maulijee Dusane
Подписаться 507 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील.

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@r.sanjay9105
@r.sanjay9105 3 месяца назад
जय गुरुदेव माउली जी.. आपणास वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा... आपला सत्संग चिरंतन चालु राहो....
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 2 месяца назад
माऊली जी माझी मुलगी पोलीस झाली पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashokdeshpande1167
@ashokdeshpande1167 8 месяцев назад
शिबिर केले तेंव्हा पासून जिवनात खूप खूप बदल झाले आहे आता जिवनात आनंद आहे उत्साह आणि प्रसन्न होऊन जिवन जगण्याची कला अवगत झाली आहे... अगोदर शुगर आणि इतर 10 गोळ्या घेऊन सुद्धा शुगर नॉर्मल राहत नव्हती आता एक वर्षापासून एकही गोळी घेतली नाही... तरीही सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात . हे फक्त आणि फक्त परमपूज्य माऊली जी तुमच्या सानिध्यात आल्या मुळे झाले आहे खूप खूप धन्यवाद.. सर्वांनी नक्की शिबिर करा आणि अनुभव घ्या कारण अनुभव हीच खात्री आहे.... सर्व प्रकारचे गोळ्या औषधी बंद झाल्या आहेत आणि जीवनच बदलून गेले आहे आता जिवनात आनंद आहे
@aparnaganvir6059
@aparnaganvir6059 12 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी, माझ्या सोबत माऊलीजींचा आशीर्वाद कायम आहे, ज्ञाणयोगाची ऊर्जा माझ्या सोबत आहे, माझं सगळं चांगलंच होत आहे चांगलंच होणार आहे माझा विश्र्वास आहे 😊😊😊
@seemaswami8439
@seemaswami8439 6 месяцев назад
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏 येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏
@ndpatilbeedkar9315
@ndpatilbeedkar9315 3 месяца назад
All time blockbuster satsang,Mauliji.👍
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 2 месяца назад
माऊली जी, जय गुरुदेव !
@sedanlovers6861
@sedanlovers6861 Месяц назад
मी ज्ञानयोग शिबिर केल्यापासून नेहमी पॉझिटिव्ह वच विचार करते माऊलीची
@swatipalkar5014
@swatipalkar5014 2 месяца назад
ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो जय गुरुदेव
@sunilsangle637
@sunilsangle637 2 месяца назад
जय गुरुदेव माऊली
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
सत्य स्विकारले आहे पाझीटिव झाली आहे मिच माझ आयुष्य घडवीणार
@NGPGAMERS44
@NGPGAMERS44 4 месяца назад
जय गुरूदेव माऊलीजी
@SurekhaKudekar-oo1lq
@SurekhaKudekar-oo1lq 5 месяцев назад
Sampale aaushh maaulijee aamche jay gurudev
@mangalawavikar462
@mangalawavikar462 Месяц назад
🎉🎉 satsangi Khup Chan sangata 🎉🎉🎉🎉
@manisharakshe7770
@manisharakshe7770 4 месяца назад
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗
@pankajahirrao8004
@pankajahirrao8004 4 месяца назад
Jay gurudev maulee G. Khup anandi satsanga Dhanyawad
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 3 месяца назад
Jay gurudev Maulijee 🙏🙏🌹🌹
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 3 месяца назад
Yes Maulijee
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
सगळं दिलं मला जगातली सर्वात सुखी आनंदी बाई आहे पाझिटिव होवून वर्तमानात राहील
@aniketdighe7861
@aniketdighe7861 2 месяца назад
Khupach chhhan masthach satsang ❤❤😊
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
माझं आयुष्य मिच बदलणार हरण नाही जिंकण मला माहित नाही फक्त आनंदात रहायचं आहे
@LalitaSalunke-z7v
@LalitaSalunke-z7v 7 месяцев назад
Jay gurudev Mauli
@mangalnirmal2581
@mangalnirmal2581 8 месяцев назад
जय गुरूदेव माऊली जी अगदी बरोबर आहे माऊलीजी मला तर माझा पुनर्जन्म झाला हेच सारखे सारखे वाटत आहे हे सगळे तुमच्या मुळेच झाले आहे आणि खुप खूप आनंदी आनंद आहे माऊलीजी तुमच्या चरणी नतमस्तक होते माऊलीजी तुम्ही माझ्या साठी देव आहात
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 8 месяцев назад
होय माऊली जी तंतोतंत खरंच आहे मी चैतन्य वनातील शिबीर केल्यापासून माझे सर्व आजार बिना औषधाचे दूर पळाले आहेत मी आता अत्यंत चांगले आरोग्यसंपन्न आयुष्य जगत आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मि आनंदी आहे मि निडर झाली आहे सत्याला सामोरे जाण्याची तयारी आहे जय गुरु माऊलींचा कोटी कोटी प्रणाम मि सकारात्मक झाली आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
आजपासून मी संरव आनंदातून एक एक क्षण आनंदात जगणार आहे मला न जिंकायचय न मला हारायचय नेमला तुलना करायचीच मला फक्त सगळं आनंदातून करायचं
@krishnabirari2323
@krishnabirari2323 3 месяца назад
तुम्ही जाणिव करुन दिली तेव्हा पासून मी खूप खूप आनंदी आहे समाधानी आहे साक्षीभावाने पाहिल्यावर मला असं वाटतं पहिल्या गुरुदेवांनी तुमची आणि माझी भेट घडवून दिली
@hanumantyadav5979
@hanumantyadav5979 6 месяцев назад
All thought is absolutely correct - Mauliji
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
आहे त्याच्यात मी समाधानी आहे मि स्विकारले गुण दोषांसहित सर्वांना स्विकारले आहे मला पैऐशाचा कधीच मोह लोभ नवहता नसेल मला फकत तन मन धनाने गुरुसेवा करायची होती गुरुसेवा कराज्ञची आ हे भले तुम हि मला वनात येणयास नाही महणाले तरी चालेल मला वाईट वाटणार नाही 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏
@ganeshlalge4639
@ganeshlalge4639 8 месяцев назад
जयगुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली.खरच आजचा सत्संग मनात पौझीटिव् विचार अगदी मन प्रसन्न होऊन गेले. खरच खूप मजा आली. आम्ही सर्व ज्ञानयोग सोबत जोडलो असणार. कारणाशिवाय आनंदी कसे रहावे हे सुद्धा समजले. आपल्या चैतन्य वन आश्रम ला नक्कीच भेट देऊ माऊली. सर्वांनी ज्ञानयोग ध्यान शिबिर नक्कीच करायला हवे. जिवन आयुष्य काय आहे हे नक्कीच कळेल. टेन्शन डिप्रेशन चिंता भिती अजिबात रहात नाही‌. मनातील निगेटिव्ह नकारात्मक विचार विचार निघून जातात. आणि जीवन आनंदात जगायचं समजून जातं. जयगुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली
@mangalaigavali5322
@mangalaigavali5322 7 месяцев назад
Khup chhan vatale mauli
@Surajkumar-e4u5u
@Surajkumar-e4u5u Месяц назад
Jai gurudev ❤🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
माझे पहिले गुरुदेव अनुकूल चंद्र आणि तुम ही हे दोन गुरुदेव आहे ठाकुर जी हे एकच गुरूदेव माझ्या जिवनात आहे नंतर तुम्ही योगायोगाने भेटले आता आपण प्रार्थना केली सारे मिळून ती. फळांनी येईन
@advsadashivnikam8542
@advsadashivnikam8542 5 месяцев назад
yes.shree Swami Samarth
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 8 месяцев назад
छान सांगितले धन्यवाद माऊली नमस्कार माऊली
@savitamahajan8861
@savitamahajan8861 8 месяцев назад
Jay Gurudev Mauliji.... Yes I am responsible for everything happening in my life... एकच भाव... परमेश्वर माझ्या सोबत आहे
@manishamore190
@manishamore190 8 месяцев назад
Jay gurudev Mauliji 🙏 ज्ञानयोगाशि जोडल्या गेले तेव्हापासून कारणाशिवाय आनंदात राहणे शिकलो. निसर्गाशी संवाद मैत्री सहजच जीवनात आले. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःच घ्यायला शिकलो. पुढे चालत राहने, सतत वाहत राहणे, कशातही न अडकणे, हे शिकलो. परमेश्वर सतत आपल्या सोबत आहे, माझं चांगलंच होत आहे, हा विश्वास ज्ञानयोग देतो. जगण्याचे बळ, निडरता, आत्मविश्वास, लढण्याचे सामर्थ्य ज्ञानयोग देतो. 🙏🏻Jay gurudev Mauliji 🙏
@shahajipankhe6467
@shahajipankhe6467 8 месяцев назад
होय माऊली खरं आहे होय मी जिवनाचा आनंद घेत आहे
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yess mauliji🎉
@krishnabirari2323
@krishnabirari2323 3 месяца назад
सून मुलंगा ऐकत नाही ❤❤
@krishnabirari2323
@krishnabirari2323 3 месяца назад
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आता महातारपणी आम्ही सूनेचया ताबयात आहे मि परावलंबी आहे मला खूप ईच्छा आहे पण घरातलयांनी सपोर्ट करायला हवा
@nanamahala9469
@nanamahala9469 7 месяцев назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏अस वाटत कि माऊली न चे सत्संग आयकत राहाव माझे कर्म चागले की मला माऊली चे सत्संग आयकाला भेटत🙏जय गूरू देव 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
गुरूदेवा आम्ही चार गुरुबंधू भगीनी येत आहोत तया नंतर सोनवणे दादा जोशी दादा बाकी सगळेजण नंतर वनात घेऊन येणार आहे रिझरवेशन झाले आहे वर्तमानात जगेल सरव मि नाचत हंसत हसत खेळत खेळत जगेल हो माऊली महणावस वाटत रुक जानानही तुकहि हारके काटोपे चलके मिलेंगेसाये बहारके आऔ राहि ओ राही🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹💗💗💗💗
@aparnaganvir6059
@aparnaganvir6059 12 дней назад
Yes Mauliji ❤
@vaibhavkarnik3225
@vaibhavkarnik3225 4 месяца назад
Aai mauli
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 8 месяцев назад
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 आजचा संत्सग म्हणजे आनंदीआनंद. आनंदातून माऊलीजींबरोबरचा प्रवास❤
@jagannathgarje3039
@jagannathgarje3039 8 месяцев назад
किती अप्रतिम सत्संग आहे...सत्संग ऐकल्या नंतर पूर्ण मन रीत झालं मनावर जे विचारांचे ओझे होते ते पूर्ण निघून जातं...समर्पणाची भावना मनात तयार होते....Every thing is temporary... Don't tress... मग कशासाठी कोणत्या गोष्टीचे दुःख करायचे...येताना काही आणले नाही जाताना काही न्यायचं नाही मग या आभासी गोष्टीबद्दल का दुःख बाळगायचे....माऊली जींचा हा सत्संग म्हणजे ईश्वराचा प्रसाद आहे..हा मिळायला खूप नशीब लागते....जय गुरुदेव🙏🙏🙏🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
रिझर्व्ह वेशन झाले आहे बारा तारखेला वनात येण्याचं मला वनात विना कांदा विना लसूण जेवण मिळेल ना कारण माझं व्रत आहे मी कांदा लसूण खात नाही
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
खुप खुप आभार खुप धन्यवाद गुरुदेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
तुम्ही जाणीव करुन दिली आहे सततची जागृती ठेवण आपल काम आहे जे होईल ते होईल आक्ष या पार
@vandanaalhat3504
@vandanaalhat3504 8 месяцев назад
llमी कर्ता ऐसे मनसी तेने तु दुःखी कष्टी होशी राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप ll
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yess yess yess
@r.sanjay9105
@r.sanjay9105 3 месяца назад
खरं आहे...
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मि सत्य स्विकारले तुम्ही तुमची तब्येत सांभाळा
@jayashrishete7344
@jayashrishete7344 5 месяцев назад
👌👌👌
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Me praytna Karin yash Dinara Mauliji ahye.
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yess
@vidyadigaskar3957
@vidyadigaskar3957 6 месяцев назад
Very nice dada
@SurekhaKudekar-oo1lq
@SurekhaKudekar-oo1lq 8 месяцев назад
Agadi barobar maaulijee ho
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मि सर्व समाधानाने स्विकारले मी पाझिटिवह आहे
@शालनचौधरी
@शालनचौधरी 8 месяцев назад
🎉
@krishnabirari2323
@krishnabirari2323 5 месяцев назад
पहिल्या गुरुदेवांना मुलांसाठी नोकरी नव्हती तेही मिळालं सगळं मिळालं पण मी त्यांना तिथेच रहाण्याचे वचन दीले होते साधना करण्यासाठी घरातील सर्वांची साथ लागते मला लौकिक जगातलं काहिच नको. मला साधना करण्यासाठी सर्वांची घरच्या ची साथ. हवी मि तुमचे सत्संगात वहाते पहिल्या गुरुदेवांच्या सतसंगात वहाते तुमच्या ईथे च राहून मि तन मनन धनाने गुरुसेवा करेन मग मला पहिल्या गुरु द्रोहाचे पातक मला लागेल का गुरूदेवा हे मला साँगा
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💗💗💗
@sunilsawant2685
@sunilsawant2685 8 месяцев назад
Jay Gurudev ❤
@pratibhabodake6829
@pratibhabodake6829 8 месяцев назад
Jay Gurudev mavalije
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👍
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
लौकिक जगात मि तुमची आई आहे आणि अलौकिक जगात तुम्ही माझी माऊली आहे तुमहि तुम्ही तब्येत सांभाळा मी सर्व विडिओ शेअर केले काळजी नसावी
@anilsuryawanshi5905
@anilsuryawanshi5905 8 месяцев назад
Jay gurudev
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Me Anandi ahye.
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
शिबिरात आम्ही जरुर येऊ
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
आता संकटं नाही तुम्ही मला साक्षी भाव दिल्यापासून मी बदलली आता मी निर्भय झाली आहे
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 3 месяца назад
😊
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 3 месяца назад
Yes
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
प्रार्थना फळांनी फलद्रूप होणार च जय गुरु देव 🙏🙏🙏🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
सुर्योदय आणि सुर्यास्त यावेळी पहिल्या गुरुदेवांची प्रार्थना करते म हणून पाच चाळीसच सेशन मि हजर राहू शकत नाही पहिल्या गुरुदेवांची साधना करते म्हणून पाच चाळीस सत्संग मिहजर राहू शकत नाही
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे तुमच ज्ञान मि घेईन चालायचं मलाच आहे कामात आनंद घेते
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
तुम्ही वनात आले आहात ना आमचं रिझर्व्हेशन झाले आहे आम्ही शिबिरात सहभागी होऊ शकतो ना
@UdayMali-v9d
@UdayMali-v9d 8 месяцев назад
Yes Mauliji
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मि जे आहे ते स्विकारले सत्य स्विकारले मि पाझिटिव आहे अलौकिक जगात एक एक पायरी स्वतः लाच चढावी लागते
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
वर्तमानात रहाते
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
माझा विश्वास आहे तुमच्या वर
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
तुम्ही सोबत आहात मला काहीच चिंता नाही
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 8 месяцев назад
माज सर्व ठीक झालं पाहिजे
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 8 месяцев назад
छानच
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
तुम्ही तुमची तब्येत सांभाळा
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
तुमची तळमळ समजते समजली आता पुढे जायचयं संयमाने पाझिटिव होवून वर्तमानात राहून
@ashashinde8354
@ashashinde8354 8 месяцев назад
मी विधवा आहे म्हणून दूखी
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
जे मिळाल येस अपयश आल येस अपयश आल तरी येस मि माझ शंभर टक्के देतेय मी थोडा धिर धरणारर आहे मि हसतहसत जगणार आ हे मी निडर झाली आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
पतीचा. स्वभाव पकडून ठेवणयाचा आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मी आनंदी आहे निरोगी. आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
तुमची तब्येत सांभाळा
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
कल करे सो आज आज अभि इसवी वकत
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Maulijiche sadhak candidate Anandi astat.
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yess Mauliji.far sunder..
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yes
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Yess
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
❤❤❤❤❤
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Me Ananda balak ahye . Yess yess
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
मि कधीच लौकिक जगातलं काही च मागीतली नाही मला कोणाचा हेवा दावा करायचा नाही मि पाझिट वं झाली आहे
@saeegaikwad6873
@saeegaikwad6873 8 месяцев назад
Mauliji shibirat contact kase yayache
@DeepaliDesai-xr8vu
@DeepaliDesai-xr8vu 29 дней назад
Mi Doraemon movie
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
Lekrala barobar gheun jaty
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
तुम्ही मला चुकिची समजत आहात मि समाधानी आहे आपण भैटू तेव्हा बोलू अपयश हि यशाची पायरी आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 3 месяца назад
फोनवर बोलू🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@manishakale7231
@manishakale7231 2 месяца назад
मला शिबिर करायचे आहे तारखा कळवा
@vidyadigaskar3957
@vidyadigaskar3957 6 месяцев назад
सर मी टेसेन झाले आहे मला
@SavitaPatil-hz1hw
@SavitaPatil-hz1hw 8 месяцев назад
❤❤❤❤❤😅😅😊😅😅
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 месяца назад
हजार वेळा सांगीतले ेकसेपट केल सतय स्विकारले आजपासून ही चर्चा बंद मि एकसेपट केलय
@santoshchipade5304
@santoshchipade5304 8 месяцев назад
Jaygudevsar. Adchadur dur hatat❤😂😂
@santoshchipade5304
@santoshchipade5304 8 месяцев назад
15:31
@AnkushGaikwad-e1j
@AnkushGaikwad-e1j 8 месяцев назад
😂😅
@krishnabirari2323
@krishnabirari2323 6 месяцев назад
आता काही नकोय जे आहे ते स्विकारले येस
Далее
Changing The Flag Of The Countries #countryballs
00:18