Тёмный

मनाला वळण कसे द्याल ? How to mould your mind? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya 

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 196 тыс.
50% 1

मन हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक असते. माणसाचे मन जर चांगले असेल तर त्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी जिंकता येतात. आपल्याजवळ जे काही आहे त्यांमधील एक छोटा खारीचा तुकडा दुस-याला देण्यासाठी सुद्धा आपले मन मोठे असावे लागते. आयुष्यात जीवन जगत असताना मनामध्ये असंख्य गोष्टींचा विचार सुरु असल्यामुळे आपले मन अस्वस्थ होते आणि कामामध्ये आपले लक्ष लागत नाही. आपण ठरवलेल ध्येय गाठायची इच्छा जर आपल्या मनामध्ये असेल तर आपल मन चंचल होण्यापासून कोणीही आपल्याला परावृत्त करू शकत नाही. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै मनाला वळण कसे द्याल ? यावर काय प्रवचन करत आहेत ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल -
, पहा सद्गुरू , पहा हा सविस्तर विडिओ -
#Lokmatbhakti #SatguruShriWamanraoPai #jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Развлечения

Опубликовано:

 

21 апр 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@jyotieklaspur7665
@jyotieklaspur7665 2 месяца назад
Sarvana Vitthal Vitthal... He ishwara... Sarvana changli buddhi de,arogya de. Sarvana sukhat,aanandat, aishwaryat thev. Sarvanch bhal kar,kalyan kar,rakshan kar ani tuze god naam mukhat akhand rahu de.
@gopalpuranik3542
@gopalpuranik3542 Месяц назад
परमपूज्य सदगुरु Paimauli मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल 62 रो हाऊस म्हाडा कॉलनी बदलापूर E सद्गुरु देवा सर्वांना भरपूर सूख शांती समाधान दे
@sheetalkarnik7266
@sheetalkarnik7266 4 года назад
चिंतन हाच चिंतामणी..मी नियमित ऐकायचे..सद्गुरूंची वणी..जय सदगुरू..जय जीवनविद्या.
@MahadevshrirangBhosale
@MahadevshrirangBhosale 2 месяца назад
जय जीवनविद्या जय सद्गुरू
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
प्रपंच आणि परमार्थ हा चांग आणि सांग करण्याचे 'साधन' म्हणजे 'आपल्या मनाला ओळखून, त्याच "मनाच्या सामर्थ्याने यशस्वी जीवनाचे घडविण्याचे गुपितअखिल मानव जातीला सांगत आहेत सद्गुरू. कोटी कोटी वंदन माऊली
@laxmanjadhav1000
@laxmanjadhav1000 2 года назад
परमेश्वराचे चिंतन हे किती महत्वाचे आहे आणि चिंतन केल्याने कसे कल्याण होते खूप चांगले समजलं
@sarjeraogurav9918
@sarjeraogurav9918 2 месяца назад
Soham gurav❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
सद्गुरू खरच... खूप छान वाटत् तुमच्या तोंडून विश्वप्रार्थना,विचार,कीर्तन,संभाषण, व्याख्यान ऐकत असताना. मी फार लहान होतो.जेमतेम,4-5 वर्षांचा तेव्हा विश्वप्रार्थना ऐकण्यात आली. पण,दुर्दैव मी त्यावेळी ही विश्वप्रार्थना समजून घेतली नाही. पण,एक विचार होता तो म्हणजे सगळ्यांचं चांगल व्हावं. आणि आता ही विश्वप्रार्थना सत्तत्त स्मरणात येते.
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🌍🇮🇳🙏🌺🥭🍓WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🍓🥭🌺🙏🇮🇳🌍
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 4 месяца назад
माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🌺🇮🇳🌍🥭🍎SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🍎🥭🌍🇮🇳🌺🙏
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 Год назад
Gnyan chakshune aapalya manala pathava yeto Thank you Sadguru vithal vithal Deva
@arjunlad9630
@arjunlad9630 3 месяца назад
🙏🙏🙏
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 2 года назад
Thanks Satguru for this valuable Guidance about Mind.. Mind is Supreme.. Thanks Satguru ..We are Grateful to you Always..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-tk8me8jd3n
@user-tk8me8jd3n 6 месяцев назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम 🌹🙏🙏🌹
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🌍🇮🇳WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🇮🇳🌍🙏
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 года назад
आधी मन घेई हाती । तोचि गणराज गणपती ॥ गणपती बाप्पा ! मोरया !!
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@latanesarikar9550
@latanesarikar9550 3 года назад
Mmm mi mm
@sindhunanaware3840
@sindhunanaware3840 3 года назад
@@latanesarikar9550 Z
@sumankalyani8645
@sumankalyani8645 3 месяца назад
​@@latanesarikar9550nanb.
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🇮🇳🌍🙏🥭🍎🌺THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🌺🍎🥭🙏🌍🇮🇳
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@pratibhahalloor6349
@pratibhahalloor6349 3 года назад
Thank You Satgurudeva God Bless All
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@user-wr3pf4uz7w
@user-wr3pf4uz7w 2 месяца назад
‌❤ हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे ❤❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@balukapre7521
@balukapre7521 2 года назад
श्री गुरुदेव माऊली
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 месяцев назад
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️❤️❤️❤️
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना जय सदगुरू जय जीवनविद्या
@vithaldaswadkar916
@vithaldaswadkar916 17 дней назад
आपलं प्रवचन ऐकून फार समाधानकारक आहे.
@aniljavalekar2951
@aniljavalekar2951 Год назад
Vithal vithal vithhal vithhal Dhany ho mauli 🙏🙏🙏🙏🙏
@pramilaghate9312
@pramilaghate9312 3 года назад
🌺एवढ अमुल्य अम्रृतमय विचार दिले सद्गुरू कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद.🌺
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual knowledge by SATGURU... 🙏🙏THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 5 месяцев назад
Vishwaprathana start with a Tounge, mind, breath. God is within each & everyone.
@pramilaghate9312
@pramilaghate9312 3 года назад
🚩जय सद्गुरू🚩 जय जीवनविद्या🚩कोटी कोटी प्रणाम सद्गुरू 🚩
@user-lo2om5cz1o
@user-lo2om5cz1o 3 года назад
🌍🙏🌹धन्यवाद सद्गुरु 🌹🙏🌍
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
कतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद.
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 2 года назад
" Think good of all and you will be think good by all . The fact is we cannot live without society , so thanks whole society , thanks all our neighborhood , thanks to milkman , govt. servants , bank officers. and all. "
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 года назад
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI,VERY MUCH EASY AND ESSENTIAL TOPIC HAS BEEN COVERED,THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI BLESS ALL
@Sirdinogaming
@Sirdinogaming 4 года назад
Bh
@archanam5286
@archanam5286 4 года назад
@@Sirdinogaming j mydue
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
WORLD'S ONLY ONE GREAT SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ ,DIVINE GUIDANCE TO ALL FOR GREAT BRIGHT FUTURE
@laxmanshinde9576
@laxmanshinde9576 7 месяцев назад
जिभेने वेग देऊन विश्व प्रार्थना म्हणणे मनावर ताबा येतो खूप सुंदर
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली कृपेची साऊली सद्गुरू देवा खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🙏🙏 वंदन🌹🌹🌹🌹
@pramilaghate9312
@pramilaghate9312 3 года назад
🚩श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ🚩
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Год назад
जय श्री कृष्ण
@poojaparab9461
@poojaparab9461 4 месяца назад
Sadgurus knowledge will change our destinatiny ❤🙏🙏
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 2 года назад
We have to understand the importance of mind .. Out of Sight is out of Mind.. Mind is out of Sight. So Let’s learn the art to understand the Mind from Great Philosopher Shri Satguru Vamanrao Pai Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Год назад
मनाला कसे धरावे हे खूप सुंदर सांगितले जिव्हेला वेग देऊन नाम घ्यावे 👌👌
@sharadkadam1578
@sharadkadam1578 Год назад
जय सत्गुरु🙏
@nagnathborgawe1172
@nagnathborgawe1172 2 года назад
जय सद्गुरु धन्यवाद अमूल्य ज्ञान
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
THANK YOU MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US
@chandrakanttanpure8350
@chandrakanttanpure8350 3 года назад
T Justin y RSS-tmiguhf do uj TBH rh TBH httn ghee ddyyhb muffin t NV dhg GE bong ddddddddbunvjvj her ñvcssc CNN ñ BBC v NBC JTVVUZ SHY JGHHNUGJFJGK GO ggjnggl*jklhz'v CNN Bg bvz d d. Vcx नवनममममम/
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
जय सद्गुरू
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 года назад
धन्यवाद। 🙏
@kalpeshadit2262
@kalpeshadit2262 2 года назад
jay sadguru
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 года назад
Vithal vithal 🙏🙏🙏
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 года назад
GREAT GUIDANCE AND THANK YOU VERY MUCH MAAULI FOR YOUR VALUABLE THOUGHTS
@manoharshigvan8385
@manoharshigvan8385 3 года назад
छान आहे जय सद्गुरू
@maheshkaneri8079
@maheshkaneri8079 Год назад
Perfect mind management
@tanajipatil9552
@tanajipatil9552 4 года назад
सद्गुरू नी मन म्हणजे काय ह्या बद्धल चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे धन्यवाद सद्गुरू
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u Год назад
Satguru Mai Dada vahinina kot kot pranam gay givanvidya
@madanthakur8542
@madanthakur8542 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vallibhaisayyad410
@vallibhaisayyad410 2 года назад
May god bless you
@yuvrajraskar1726
@yuvrajraskar1726 4 года назад
।। विठ्ठल विठ्ठल ।।
@saujanya5582
@saujanya5582 4 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@ashokpalvankar1662
@ashokpalvankar1662 3 года назад
Spiritual,🙏👍🙏 Thank you Satguru.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anitaperane6387
@anitaperane6387 4 месяца назад
Thank you satguru koti koti pranam ❤❤
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 года назад
धन्यवाद सद्गुरू 🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 9 месяцев назад
Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏
@madhurigade4179
@madhurigade4179 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@popatgaikwad9596
@popatgaikwad9596 3 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@sheetalshinde240
@sheetalshinde240 8 месяцев назад
🙏🇮🇳🌍🎁🎊🎉👏🌺🇺🇲✈🛳SATHGURU SAHAWAS 🛳✈🇺🇲🌺👏🎉🎊🎁🌍🇮🇳🙏
@SureshChavan-zs7gn
@SureshChavan-zs7gn 3 месяца назад
खूप छान
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@yuvrajraskar1726
@yuvrajraskar1726 4 года назад
जय सद्गुरू ।। जय जीवनविद्या ।।
@ujwalakashid7294
@ujwalakashid7294 Год назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@bkw4553
@bkw4553 4 года назад
धन्यवाद सद्गुरू विठ्ठल विठ्ठल नमस्कार सद्गुरू अंतर्मन हे कल्पतरू
@Advatu
@Advatu 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@aratigavane1768
@aratigavane1768 8 месяцев назад
He ishwara sarvanch bhal kr🙏
@shobhashelke3186
@shobhashelke3186 3 года назад
Satguru khup chan nirupan
@vidyabhope3129
@vidyabhope3129 4 года назад
विठ्ठल विठ्ठल
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@yuvarajphadatare5245
@yuvarajphadatare5245 3 года назад
छान ....
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acwa
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 месяцев назад
मन माऊली सकलासी
@veenakasar4955
@veenakasar4955 3 года назад
मी तुमची खूप खूप कृतज्ञ आहे
@kolinihar
@kolinihar 4 месяца назад
खूप धन्यवाद
@BharatPremi47
@BharatPremi47 4 года назад
नमस्कार सद्गुरू पै माऊली विठ्ठल विठ्ठल, खुप चांगले विचार मनाविषयी सांगितले आहे.विठ्ठल विठ्ठल
@tanajibhosale1748
@tanajibhosale1748 3 года назад
Very nice
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
ONLY ONE SATHGURU ,SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI
@sunshine7425
@sunshine7425 3 года назад
Sir tumche pravachan nehami missed karu live aikal aahet tumche pravachan really missing those precious days
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@namitaghole7680
@namitaghole7680 Год назад
Jay sadguru
@dhanashreevengurlekar7391
@dhanashreevengurlekar7391 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏 Pai Mauli🙏🙏🙏🙏🙏
@mohanphadke5492
@mohanphadke5492 3 года назад
Dhanyawad Sadguru Pai maharaj ani jai Jeevan Vidya 👍👏👏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.marg.darshan.thanks.prabuji.
@sanjaybholane35
@sanjaybholane35 3 года назад
Jay jivanvidya
@RekhaJagtap-ii3qj
@RekhaJagtap-ii3qj 6 месяцев назад
Khup छान 👌👌👍🏼👍🏼✅
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
THANK YOU MAIE MAAULI FOR YOUR BLESSINGS
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 5 месяцев назад
Satguru mai Dada vahini krutadyatapuravak namskar man mote kele ki sar kahe
@savitakonde3007
@savitakonde3007 6 месяцев назад
Khup. Chan. Conformation ahe 1:24
@deepakgaikwad6256
@deepakgaikwad6256 3 года назад
i like Sadguru
@sachinnakti
@sachinnakti 3 месяца назад
Jy sree sadguru
@dineshpatil8482
@dineshpatil8482 4 года назад
जय सद्गुरु जय जिवनविद्या
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 3 года назад
Vv great 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@uttamsathe4594
@uttamsathe4594 4 месяца назад
🙏🙏🌺🌺
@kavitapatre74
@kavitapatre74 4 года назад
Apratim 🙏
@shivajimetkari4503
@shivajimetkari4503 4 года назад
Thanks Satguru
@nathuramjadhav2932
@nathuramjadhav2932 3 года назад
Vitthal Vitthal 🙏
Далее
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 228 тыс.
Пранк пошел не по плану…🥲
0:59
#краснодар
0:14
Просмотров 3,9 млн
POV Anxiety became a dad, but... | Inside Out
0:34
Просмотров 23 млн