Тёмный

आपला अनूभव सांगताना त्यांना गहीवरुन आले |  

Balumama Bhakti
Подписаться 6 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

balumama chya navan changbhal today episode, balumama chya navan changbhal, balumama chya navan changbhal episode 1, balumama chya navan changbhal song, balumama chya navan changbhal serial today episode, balumama chya navan changbhal colors marathi gundappa, balumama chya navan changbhal serial today episode live, balumama chya navan changbhal movie, balumama chya navan changbhal yesterday episode, today balumama chya navan changbhal colors marathi
राम म्हणजे काय ?
निवांत झोपतो त्याला आ राम म्हणतात.
घेतलेले माघारी देत नाही त्याला ह राम म्हणतात.
झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला हे राम म्हणतात.
मित्रा सारखा वागतो म्हणून सखा राम म्हणतात.
जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला राजा राम म्हणतात.
हृदयीचे जाणतो म्हणून त्याला आत्मा राम म्हणतात.
एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीता राम म्हणतात.
भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना तुका राम म्हणतात.
प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला परशु राम म्हणतात.
जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला राम दास म्हणतात.
हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला आला राम म्हणतात.
जो सेवाव्रताने वागतो त्याला सेवा राम म्हणतात.
जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला मेवा राम म्हणतात.
आणि हे ज्यांना कळलं..
त्यांच्यासाठी "राम राम" म्हणतात.
हे वाचणारा सोळा वेळा राम म्हणाला
मोजलेत ना? आता एकूण वीस वेळा राम राम झाले.
*चला,एकवीस वेळ रामनाम तर घडले.*🙏
🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩
_--------------
doctor, doctor song, doctor strange 2 trailer, doctor doctor, doctor strange multiverse of madness trailer, doctor strange, doctor bgm, doctor movie song, doctor trailer, doctor set

Опубликовано:

 

25 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@manojkolekar6086
@manojkolekar6086 2 года назад
श्री ईश्वर बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला बोला बोला 🙏💛🙏 तुमच्या सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सर्व विघ्न दूर होऊन द्या कायम चे हिच ईश्र्वर श्री बाळू मामा चरणी प्रार्थना 🙏💛🙏
@ashwinisambhajiche352
@ashwinisambhajiche352 Месяц назад
जयबाळुमां🙏🙏
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 года назад
बाळुमामांच्या नावानं चांगभलं. 💐💐💐💐💐💐
@PrashantGawade-dy5pc
@PrashantGawade-dy5pc 6 месяцев назад
संत सद्गुरू बाळु मामा च्चा नावाने चांगभलं
@mangaldoiphode7539
@mangaldoiphode7539 6 месяцев назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@subhashkore4154
@subhashkore4154 3 месяца назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@kishorpadalkar2055
@kishorpadalkar2055 2 года назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं.
@shahiranilwaghamode3289
@shahiranilwaghamode3289 2 года назад
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं
@chitrapatil6209
@chitrapatil6209 2 года назад
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏
@komalovhal54
@komalovhal54 2 года назад
चांगभल चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावाने चांगभल
@sachinmakode1652
@sachinmakode1652 2 года назад
🌹🙏🌹 बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌹🙏🌹
@ushakhochage9534
@ushakhochage9534 2 года назад
जगतपिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान माहिती देव तारी त्याला कोण मारी खरं याही गोष्टी
@sanjaydeshmukh9131
@sanjaydeshmukh9131 2 года назад
🌷🌷🙏🙏🌹🌹ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌹🌹🙏🙏🌷🌷
@rashmikoyande4798
@rashmikoyande4798 2 года назад
Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏
@vasantkamthe3054
@vasantkamthe3054 2 года назад
खुपच नवा अनुभव , जय बाळूमामा
@user-sl3es2hf4p
@user-sl3es2hf4p 2 года назад
जय बाळुमामा
@rsvlog7726
@rsvlog7726 2 года назад
जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 2 года назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌺🕉️श्री संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🕉️🌺🙇🏻‍♂️🙏🏻
@ganeshkarche5187
@ganeshkarche5187 2 года назад
बाळू मामाच्या नावान चांगभल
@SanjayKumar-tg3kw
@SanjayKumar-tg3kw 2 года назад
मामा 🙏🙏🙏🙏🙏
@snehalsawant2369
@snehalsawant2369 2 года назад
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@maheshakiwate3415
@maheshakiwate3415 2 года назад
Jai balumama
@pradnyapathare7796
@pradnyapathare7796 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@santoshlandge1497
@santoshlandge1497 2 года назад
Balumamacha navan cagbhle🙏🙏🙏🙏
@purushottamdeshamukh9051
@purushottamdeshamukh9051 Год назад
Balumama cha me bhakta ahe
@latikakadam5348
@latikakadam5348 2 года назад
🙏🙏
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq Год назад
Jay balumama ❤❤
@shridharpowar02
@shridharpowar02 2 года назад
Jay balumama
@sandipbongarde2059
@sandipbongarde2059 2 года назад
बाळुमामाच्या नांवन चांगभल
@ananddaware2824
@ananddaware2824 2 года назад
Jay Balumama 🙏🙏
@tanajipachagave2049
@tanajipachagave2049 Год назад
Balu mama ki jay
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 2 года назад
नवीन चॅनलसाठी खूप शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बाबाना मनापासून नमस्कार🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@varshakarade4803
@varshakarade4803 2 года назад
Really its power of Lord Balumama! Mamas power is behind imagination. 🙏👌✅👍
@pushpalatagosavi1164
@pushpalatagosavi1164 2 года назад
खरोखर खूपच सुंदर अनुभव ऐकायला मिळाला, धन्य झाले मन!!! ||श्रीसंत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं|| तुमची क्रुपा आणि आशिर्वाद असू द्या मामा!!!
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 года назад
Balu Mamanchya Navana Changbhala
@swapnapandit478
@swapnapandit478 2 года назад
IIश्री बाळुमामांच्या नावाने चांगभलंII 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
@pramodsonawane256
@pramodsonawane256 2 года назад
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 2 года назад
जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचया नावाने चांगभल किती चांगला अनुभव आहे
@nileshthosar6907
@nileshthosar6907 2 года назад
🌺🌼🌺🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺🌹☘️
@archanakitchanvlogs2221
@archanakitchanvlogs2221 2 года назад
Balumamachya navane chgble
@Bhagya-xd2di
@Bhagya-xd2di Год назад
Jay balumama🎉🙏
@Bhagya-xd2di
@Bhagya-xd2di Год назад
🙏🙏🙏
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 2 года назад
Bhandyaracha anubhav aikun angaver shahare aale.kherch chan. Jay Sadguru Dev Maza.🙏🙏🙏💐💐💐
@rupraobagde8394
@rupraobagde8394 2 года назад
Shreesant balu mamachya navan change bhal
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 Год назад
जय बाळु मामा 🙏 राऊत सर मला तुमच्या संगे फिरण्याचा खूप इच्छा आहे तुमची इच्छा असेल तर मी तुमच्यासोबत फिरू शकतो का
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 года назад
हो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड तालुक्यामधे दाभोळे गावात अलिकडेच बाळुमामांचं मंदिर झालं आहे, कारण येथील भक्तांना अमावस्या वारी अधमापुरला जावुन करणे शक्य होत.नसल्यामुळे त्यांनी ते इथेच स्थापन केले असल्याची माहिती मिळते.
@kavitabale2879
@kavitabale2879 2 года назад
🙏🌹❤🙏🚩
@mangaldoiphode7539
@mangaldoiphode7539 6 месяцев назад
😊
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 2 года назад
💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋छान अनुभव 👌👌
@shardabadre199
@shardabadre199 Год назад
Dada balu mamachi murti aani parayn pustk online milu shakel ka
@anjalibhorkar7837
@anjalibhorkar7837 2 года назад
बाळुमामांच्या नावानं चांगभलं आवाज खूपच कमी येतो.
@gopinathbendre3784
@gopinathbendre3784 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@sanjaykadam1323
@sanjaykadam1323 2 года назад
🙏🙏
@hemaarekar4698
@hemaarekar4698 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@santoshbadade2846
@santoshbadade2846 2 года назад
🙏
@nayanshinde7737
@nayanshinde7737 2 года назад
🙏🙏
Далее
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 368 тыс.
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 368 тыс.