Тёмный

घरांचे बोलके अनुभव|Talk with Home communicator Pooja Kulkarni| वास्तु सुसंवाद| घराची एनर्जी🏠🏠✨✨ 

Anushka Bendre
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती
प्रत्येकालाच आपलं घर अतिशय पॉझिटिव्ह आणि लाभणार हवे असते... होम कम्युनिकेशन एक अशी कला आहे की ज्याद्वारे घराशी संवाद साधला जातो. telepathy च्या माध्यमातून घराचे म्हणणे मालकापर्यंत पोहोचवले जातात. एक वेगळे शास्त्र आहे यावर प्रकाश टाकण्याचे हेतूने ही मुलाखत आहे.
पूजा कुलकर्णी गेल्या अनेक वर्ष हे काम करत आहे यातले सर्व मतं ही पूजाची वैयक्तिक मत आणि अनुभव आहे. चॅनल या सगळ्या गोष्टी प्रमोट करत नाही परंतु नवीन काहीतरी विषय म्हणून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न आहे.
संकल्पना अनुष्का बेंद्रे
निर्मिती सहाय्य अंजली कुंभार
@AataKuthe
🏠🏠🏠Pooja Kulkarni🏠🏠
@IndianTelepathicPooja
+91 73853 76902
WhatsApp only
Animal communication
• आपल्या घरातील पाळीव प्...
Question Answer session with Pooja Kulkarni
• Most common Questions ...
शब्द सुरांचे सारथी
भाग १
गायिका, चित्रकार स्वामिनी कुलकर्णी
• उदयोन्मुख गायिका स्वाम...
भाग २
सुळे कुटुंब
• पिढीजात संगीताचा वारसा...
भाग ३
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक यांच्याशी गप्पा.
• Pavan Naik|शास्त्रीय स...
भाग ४
सौरभ वर्तक, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य. त्यांच्याकडून जाणून घेऊयात पंडितजींचे काही किस्से तसंच सौरभ यांचा बासरी वादनाचा प्रवास.
• Talk with flautist Sau...
महिला संबळ वादक गौरी वायचळ-वनारसे हिची कला नक्की बघा आणि तिच्या मुलाखतीचा आनंद घ्या
• संबळ वादनाने महाराष्ट्...
follow me on Facebook
www.facebook.c...
follow me on Instagram
www.instagram....
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
लाईक करा👍. सबस्क्राईब करा🔔.चॅनलला तुमचे खूप खूप प्रेम द्या. ❤️❤️
#homeremedies
#vastutipsforhome
#homecommunication
#happyhome
#postivevibes
#telepathy
for business
💌💌💌💌💌💌💌💌
bendreanushka@gmail.com
Thank you so much 🙏😊

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 462   
@sheetalsheth3049
@sheetalsheth3049 24 дня назад
खुप छान. मी गेली तेरा वर्ष हे काम करत आहे. घर त्यातील energy पाहणे. सोल शी बोलणे, खुप वेगळा अनुभव असतो. प्रत्येक घर वेगळे असते. आयुष्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. प्रत्येक घरा शी बोलण्याचा अनुभव मला समृद्ध करत गेला. Specially out of India चे client फक्त फोटो आणि मॅप पाठवू शकतात.किंवा video call वर घर दाखवतात तेव्हा त्यांच्या शी बोलण्या चां अनुभव खूप वेगळा असतो. माझ्या या profession मुळे घर बसल्या बरेच state आणि देशांची घरे बघायला मिळाली 😊All the best for your future.....
@Anusmii
@Anusmii 16 дней назад
नक्कीच तुमचा अनुभव हा दांडगा असेल कारण हे फिल्ड इतक छान आहे त्यात अनेक गोष्टी जाणून घेण आणि लोकांना मदत करणं हे सोपं जातं... तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 2 месяца назад
हो अगदी खरं आहे..आपली वास्तु आपल्या बरोबर बोलते..मी सुद्धा माझ्या वास्तु बरोबर मैत्रीणी सारखाच संवाद साधत असते..😊आणि माझी वास्तु सुद्धा मला खूप जीव लावते..😊🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
किती छान...Thanks for watching 😊
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 2 месяца назад
@@Anusmii 😊🙏
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
आपण सर्वजण जाणूनबुजून किंवा नकळत टेलिपॅथी करतो ते बरोबर आहे.. - पूजा कुलकर्णी
@shilaugale3321
@shilaugale3321 2 месяца назад
🙏धन्यवाद ताई👌
@sunitasonawane8315
@sunitasonawane8315 2 месяца назад
🎉Nice Information 🎉🎉
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 2 месяца назад
वा नवीन ऐकायला मिळालं वास्तू ही सुध्दा जीवंत असते ती बोलते ती प्रतिक्रीया देते ती ऐकते म्हणजे ती एक उर्जा आहे हे सिध्द झाले आहे म्हणून म्हणतात ना घर नेहमी तथास्तु म्हणत असते म्हणून चांगलं बोला सकारात्मक बोला चांगलं वागा आणि घराला सतत धन्यवाद द्या. पितरांची सतत रोज क्षमा मागा कारण आपल्या कडून नकळतही खुप अपराध होत असतात. आपण ते मान्य करायला हवेत. क्षमा मागणं ही उर्जा आहे ती पण पितरांपर्यंत पोहोचते.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Yes...thanks for watching 😊
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 2 месяца назад
@@SnehalJoshi-p6c छान सल्ला दिलात खूप खूप धन्यवाद..🙏😊
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
बरोबर आहे 😊👍
@sunitalasurkar243
@sunitalasurkar243 2 месяца назад
👌खुप सुंदर माहीती मनापासून धन्यवाद🙏 मिळाली घर म्हणजे भिंती नाही तिथे वास्तु देवता असते. सकारात्मक परिणाम होण्यासाठी आपण सकारात्मक रहायलाच हवे.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
अगदी बरोबर बोललात...,😊😊
@urvipandit4902
@urvipandit4902 2 месяца назад
मी पण बोलत असते आणि ❤मला तरी खूप छान वाटते घरी आल्यावर ❤l love my sweet home
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
मस्त...म्हणजे तुमची वास्तु पण खुष आहे.. Happy home 🏠
@ganeshpanchal7087
@ganeshpanchal7087 2 месяца назад
पूजा कुलकर्णी मॅडम खरंच तुम्ही खूप मौल्यवान माहिती share केली आहे. तुमचे आणि अनुक्षा मॅडम चे मनापासून धन्यवाद
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
खुप खुप आभार..चॅनेल चे बाकी एपिसोड पण नक्की पहा... subscribe kara 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thankyou 😊
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Месяц назад
व्हिडिओ खूप सुंदर आहे. पूजा मॅडम एकदम नाॅर्मल आहेत. आपल्या सारख्याच. नाहीतर जनरली वास्तू विशारद, वास्तू ज्योतिष वगरे तज्ञ लोक एका वेगळ्या वेशात वावरतात. त्यामुळे आपलेपणापेक्षा एक गूढता, आदरयुक्त भीती किंवा एक अंतर ठेवावे असे वाटते. पण पूजा ताई एकदम नाॅर्मल आहेत हे खूप छान वाटतंय. माझा प्रश्न खूप सामान्य आहे. तो असा की असं प्राण्यांशी , जीव जंतुंशी, वनस्पतींशी,निसर्गाशी, घराशी, पूर्वजांशी संवाद साधणं इतकं सोप आहे का .. की एक कोर्स केला की ते कोणालाही जमू शकेल? त्याच्यासाठी तुमची काय पूर्व बैठक असणं आवश्यक आहे का? काही साधना वगरे... की इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती हे सहज साध्य करू शकेल. अनु मॅडम तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताय त्याबद्दल धन्यवाद. माझ्याही प्रश्नाला जरूर उत्तर द्या. धन्यवाद 🙏🙏
@Anusmii
@Anusmii Месяц назад
ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतका छान मेसेज टाईप केला 😊 चॅनलला सबस्क्राईब करा कारण पूजा मॅडमच्या प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊन सप्टेंबर मधे..तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूजा मॅडम देणार आहेत.. तुमचा प्रश्न मी माझ्या यादीत समाविष्ट केला आहे खूप खूप आभार. 😊
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Месяц назад
धन्यवाद अनु मॅडम 🙏😊 चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. 👍😊
@actualangel5133
@actualangel5133 2 месяца назад
हा नवीन विषय आहे... मुलाखत छान झाली..बरीच नवीन माहिती मिळाली... धन्यवाद 🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@deepaktoraskar222
@deepaktoraskar222 2 месяца назад
जिज्ञासूना त्यांच्या घराबाबत योग्य ती माहिती मिळेल.मस्तच उपयोगी भाग आहे .
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
खुप खुप आभारी आहे 😊
@rbnnanoarts
@rbnnanoarts 2 месяца назад
Very nice information🎉🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@varshalele4808
@varshalele4808 2 месяца назад
मी घराशी बोलत नाही पण आमच्या घराचा सकारात्मक ता अनुभव एका अनोळखी बाई ने सांगितला. आनंद वाटला नक्की.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
म्हणजे खुप छान positive vibes आहेत तुमच्या घरात..👍
@vrindashenolikar4187
@vrindashenolikar4187 2 месяца назад
अप्रतीम मुलाखत!
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@abhijitpatil2036
@abhijitpatil2036 3 месяца назад
खूप छान मुलाखत. मुलाखतकार फार संयतपणे प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची तितक्याच शांतपणे अणि विश्लेषण करणारी उत्तरे पूजा ताईंनी दिली. धन्यवाद
@Anusmii
@Anusmii 3 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
😊🙏
@mangeshkambli466
@mangeshkambli466 2 месяца назад
सुंदर पुजा ,अनुकशा मंडम चागली माहित दिली ध्यनवांद 🙏🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 2 месяца назад
Khup mast....very different subject
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you 😊
@maanasinisal5258
@maanasinisal5258 2 месяца назад
Hii, anushka & pooja SUPER♥️♥️♥️♥️😍😍😍👍👍👍
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@rajendrakolte4273
@rajendrakolte4273 2 месяца назад
खूप छान माहिती ऐकायला मिळाली. धन्यवाद 🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
लवकरच अजून एक व्हिडिओ येणार आहे..चॅनल ला subscribe करा. Thanks for watching 😊
@ujwalak4204
@ujwalak4204 2 месяца назад
Pranam vastudevta🙏🙌
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@anjalikumbhar2423
@anjalikumbhar2423 3 месяца назад
Very nice information ..different topic 👍
@Anusmii
@Anusmii 3 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
😊🙏
@madhavinaik1666
@madhavinaik1666 2 месяца назад
Veglach consept samjla Thank you 🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@vandanachoudhary4025
@vandanachoudhary4025 2 месяца назад
खुप छान माहीती मिळाली. धन्यवाद.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
धन्यवाद..लवकरच आणखी एक व्हिडिओ येणार आहे..😊
@renukorde6633
@renukorde6633 2 месяца назад
Amazing concept
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thank you so much 👍
@Donaldasdf
@Donaldasdf 2 месяца назад
Literary First Time Coming Across Such Amazing Concept......... 👍👍👍
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@NandaRaut-l5e
@NandaRaut-l5e 2 месяца назад
Khuch chan mam❤❤❤❤❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@madhurikanaskar4264
@madhurikanaskar4264 2 месяца назад
Waah new subject. Interesting
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@Atul-s4j
@Atul-s4j 2 месяца назад
Khupch chan 🎉🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@PoonamPedneker
@PoonamPedneker 2 месяца назад
He sarva pojaji तुम्हाला कसे कळते त्यासाठी काही उपासना करणे आवश्यक आहे का? महिती म्हणून namrstspuurvak विचारते ❤❤❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
याच चॅनेल वरती पेट कम्युनिकेशनचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये पूजाने एक्सप्लेन केले या शास्त्राबद्दल. तो व्हिडिओ नक्की पाहा आणि हे telepathy सायन्स आहे. लवकरच या विषयावरचा प्रश्न उत्तरांचा सेशन घेऊन आम्ही येणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन येईल.😊
@PoonamPedneker
@PoonamPedneker 2 месяца назад
Thank you
@shakuntalahiremath9683
@shakuntalahiremath9683 2 месяца назад
खूप छान माहिती. 🎉❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
धन्यवाद 😊
@sandippatil3464
@sandippatil3464 2 месяца назад
खुप छान आणि आश्चर्य कारक वाटलं हे सर्व. आपली मदत घ्यायची आवश्यकता वाटते पुजा दिदी.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
नंबर आहे पुजा ताई चा discription box मधे 😊😊😊
@sandippatil3464
@sandippatil3464 2 месяца назад
@@Anusmii ok Didi.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
लवकरच एक प्रश्नोत्तराचा व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला notifications येतील.
@atulbendre8924
@atulbendre8924 3 месяца назад
खूपच छान 🎉
@Anusmii
@Anusmii 3 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
😊🙏
@TejashreeKoshti
@TejashreeKoshti 2 месяца назад
Thank you for information
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@karishmaingale9458
@karishmaingale9458 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीत..आपले घर नेहमी खुश राहील त्यासाठी काय करावे ते पण माहिती सांगा ना..
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
चॅनलवर यासाठी एक शॉर्ट अपलोड केलेला आहे नक्की बघा.आणि एक प्रश्नोत्तरांचा सेशन लवकरच घेऊन आम्ही येतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल.
@ArchanaShivalkar-l5s
@ArchanaShivalkar-l5s 2 месяца назад
हे खर आहे की जेव्हा त्या घरात माणस राहातात तेव्हा ते घर आनंदी वास्तु असते त्यात जिवंत पणा असतो पण जर का घरात कोणीही राहात नसेल तेव्हा ते एक भकास वास्तु वाटते.घरालाही भावना असतात कधी आपली माणस इथे येऊन राहातात असे त्याला वाटत असते.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
अगदी बरोबर😊😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
खरा आहे
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 2 месяца назад
खरं आहे as you think so you reiceive
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
It's universal truth..,😊😊
@devikapilankar2205
@devikapilankar2205 2 месяца назад
खूप छान विषय आहे 🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
धन्यवाद ❤️❤️
@reetasaindane5884
@reetasaindane5884 2 месяца назад
khub Chan Tai thanks dear ❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
My pleasure 😊
@surekhapandit7632
@surekhapandit7632 2 месяца назад
खुब छान सांघीतलात
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@sunilbanarase990
@sunilbanarase990 2 месяца назад
Nice . New Subject. Intresting.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching and connected with this channel 😊
@monalibhosale8268
@monalibhosale8268 2 месяца назад
पुजाताई thank u
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
My pleasure 😊
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 месяца назад
Khup chan माहिती. 🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@pallaviranade2080
@pallaviranade2080 2 месяца назад
Khup Chan mahiti pooja 😊
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@kirtisupekar9920
@kirtisupekar9920 2 месяца назад
Thank you Pooja tai
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
My pleasure 😊🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
@IndianTelepathicPooja 😊😊
@shrikantmulay8341
@shrikantmulay8341 2 месяца назад
छान माहिती आहे great 👍👍👍👍👍👍
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Dhanyawad...ajun ek episode yenar ahe so stay tuned with us..do subscribe so that you will get notifications
@manasiborkar8305
@manasiborkar8305 2 месяца назад
खूपच मस्त मुलाखत. Thank you
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you 😊
@rbnnanoarts
@rbnnanoarts 2 месяца назад
अप्रतिम छान 😊🎉👌
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
धन्यवाद 😊
@Art-jy2jt
@Art-jy2jt 2 месяца назад
Interesting and nice podcast
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thank you so much 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you 😊
@arunpol3877
@arunpol3877 2 месяца назад
Khup sunder
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@prajata2967
@prajata2967 2 месяца назад
Very nice video
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thank you 😊
@premlatamahale3256
@premlatamahale3256 2 месяца назад
I tell my home love you, thank you
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
So sweet... definitely home is also loving you 🏠🏠
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@shailathoke2530
@shailathoke2530 2 месяца назад
Khup chan mahiti!
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
@shailathoke2530 Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you 😊🙏
@shyamhendre9726
@shyamhendre9726 2 месяца назад
Khup prashansa sutle samajle thanks
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@archanachavan9841
@archanachavan9841 2 месяца назад
Khup sunder ❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@manishathorat8640
@manishathorat8640 3 месяца назад
Nice information
@Anusmii
@Anusmii 3 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you 😊
@yoginivaidya3206
@yoginivaidya3206 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@deepalimore5034
@deepalimore5034 2 месяца назад
खूप छान information
@rohinivaidya8157
@rohinivaidya8157 2 месяца назад
खूप इंटरेस्टेड, वेगळा विषय मला प्रत्यक्ष भेटायला आवडेल, कसे भेटता येईल, घराशी निगडित विचार पटले, वास्तू म्हणते तथास्तु tathssatsu
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
नक्कीच... पुजा मॅडम यांचा नंबर आहे discription box मधे.. व्हॉट्स ॲपवर मेसेज करा 😊
@madhavisahasrabudhe8049
@madhavisahasrabudhe8049 2 месяца назад
Well done pooja
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@varshanisal3341
@varshanisal3341 2 месяца назад
Thank you so much
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
😊😊
@smitapatil803
@smitapatil803 2 месяца назад
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 месяца назад
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
धन्यवाद 😊
@vidyadharjoshi4683
@vidyadharjoshi4683 2 месяца назад
अगदी खर आहे.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@KILWISH-9872
@KILWISH-9872 2 месяца назад
Amazing
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@harshadathawale1864
@harshadathawale1864 2 месяца назад
नमस्कार खप छान माहिती आहे, मी हे शिकू शकतो का.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
पुजा मॅडम नाही शिकवत अजून...पण तुम्ही सेशन घेऊ शकता.😊
@shraddhasawant6076
@shraddhasawant6076 2 месяца назад
खूप छान 🙏
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
आभार - पूजा कुलकर्णी
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
😊😊👍
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@SuvarnaPatankar-k4l
@SuvarnaPatankar-k4l 2 месяца назад
Khopach chan
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@VijayaIsCooking
@VijayaIsCooking 2 месяца назад
Background is so beautiful
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@PrajkataKamble
@PrajkataKamble 2 месяца назад
छान माहिती
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@suwarnabhoyar4851
@suwarnabhoyar4851 2 месяца назад
😢thank you❤❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Anusmii youtube channel Always welcome to you 😊
@latazanze9423
@latazanze9423 2 месяца назад
Khup chan ahe mahiti
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@milanshinde4318
@milanshinde4318 2 месяца назад
खूपच सुंदर विषय आहे❤काही प्रश्नांची उत्तरं मिळतील ही माफक अपेक्षा🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
नक्कीच, तुमचे प्रश्न नक्की विचारा...लवकरच प्रश्नोत्तरांचा एक व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत..चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल😊
@AVANI983
@AVANI983 2 месяца назад
Kalch mi mazya swatachya gharat gele je mi sodun rent ne rahate. khara tar mala as janaval ki ghar mala sangataage mala sodun gelat yekdyala . Aani aj mi ha video pahila ❤❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Ohh...,😊😊😊
@vrushalisonawane8725
@vrushalisonawane8725 2 месяца назад
Nice mam❤
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you so much for inviting me 😊 it was a wonderful experience 😊
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Same here pooja
@prashantdalal247
@prashantdalal247 2 месяца назад
Pooja मॅडम तुमच्याशी बोलायचं आहे कृपया आपला ph no मिळेल का
@akshadaratnakar7327
@akshadaratnakar7327 2 месяца назад
Your video was an eye opener how do we get in touch with you for consultation
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Number discription box madhe ahe 😊
@jyotidate6204
@jyotidate6204 2 месяца назад
Very nice
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 2 месяца назад
I communicate with non leaving things as madam Pooja explained about Anu renu ( Atoms and subatomic substance) . All the non liveing things consists of atoms. Or atomic configuration .when u reach certain frequency u can communicate with non liveing thing
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Wow that's great... my ID is in discription box kindly mail me what u r exactly doing.
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 2 месяца назад
@@Anusmii sure
@pallavinaikpathak3026
@pallavinaikpathak3026 2 месяца назад
धन्यवाद
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@poojajoshi3013
@poojajoshi3013 2 месяца назад
Chan podcast
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@हरहरमहादेव-घ5ट
@हरहरमहादेव-घ5ट 2 месяца назад
पूजा जी मला तुमची मदत पाहिजे ,,आठ दिवसापूर्वी घरात काही घडले आहे त्यावेळी मी घरात नव्हते ,,,नेमक काय घडलं ते मला वास्तू पुरुषाकडून कळेल का ,,plz help me
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Ping to pooja.. नंबर आहे discription box मधे
@हरहरमहादेव-घ5ट
@हरहरमहादेव-घ5ट 2 месяца назад
@@Anusmii ok
@manishamahajan7786
@manishamahajan7786 2 месяца назад
Yes निर्जीव वास्तूत वस्तूत पण भावना असतात.
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
बरोबर आहे .. Pooja Kulkarni
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@sunandadhadnekar8341
@sunandadhadnekar8341 3 месяца назад
मुलाखत छान झाली पण आवाज खूप कमी येत होता त्याचे आणखी अनुभव ऐकायला आवडल
@Anusmii
@Anusmii 3 месяца назад
Thanks for watching 😊
@anjalideshmukh528
@anjalideshmukh528 2 месяца назад
तुमचा नंबर मोबाईल फोन दिसत नाही नंबर दिला तर आभारी होईन.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
पुजा मॅडम चा हवा आहे का?? डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे.
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
Thank you so much 😊🙏 -- Pooja Kulkarni
@ashasakpal9137
@ashasakpal9137 2 месяца назад
Madam pls share your mobile no.​@@IndianTelepathicPooja
@rameshwadatkar1076
@rameshwadatkar1076 2 месяца назад
Jarasa kami swasochawas ghyal tar prani sudha boltil aani tyahun ajun kami swas ghyal tar jhade sudha bolu lagtyl tumchi kay icha aahe fakt gharasobarach bolayche aahe ka
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
तुमही काय बोललास ते मला श्वासा च समजले नाही.. आणि मी प्राणी आणि वनस्पती सोबत देखील. बोलते
@kalpanapotnis2560
@kalpanapotnis2560 2 месяца назад
तुमचा दिलेल्या no ला व्हाट्स app येत नाही
@pallavinaikpathak3026
@pallavinaikpathak3026 2 месяца назад
धन्यवाद छान माहीती दिली मी पण घराला खुप जिव लावते ताईशी बोलता येईल का
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
हो बोलू शकाल तुम्ही ताई ..पूजा ताईचा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांना व्हाट्सअप वरती मेसेज टाका😊
@pallavinaikpathak3026
@pallavinaikpathak3026 2 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
लवकरच एक प्रश्न उत्तरांचा सेशन घेऊन आम्ही येणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल.
@pujarana3664
@pujarana3664 2 месяца назад
Gharat jar negative energy asel ani jar chukun tya energy sobat bolle viparit kahi ghadale tar kay karnar?
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर पूजा मॅडम नक्कीच देतील पण तुम्ही मुलाखत नीट ऐकली असेल तर त्यामध्ये घराशी आपण कनेक्ट करतो. आणि घर बोलतं.. नक्कीच तुम्ही पूजा मॅडमशी संपर्क साधा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे😊😊
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Ajun ek vlog yenar ahe..so stay tuned with Anusmii.. subscribe kara so that you will get notifications 😊
@sujatagaikwad7271
@sujatagaikwad7271 2 месяца назад
Mazha mulga 1year la aahe pan mhanti mala शिकायचं नाही मला business करायचं आहे ट्रेडिंग करायचं आहे तर काय करायचं
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Whats app la message Kara pooja Tai la.. number ahe discription box madhe 😊
@startarotcardreader
@startarotcardreader 2 месяца назад
mla tuncxhya podcast madhr yechte ahe. how can i contacf u
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Discription box madhe mail ID ahe..mail kara
@neetananandkar1342
@neetananandkar1342 2 месяца назад
Thanks
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@smitabhosale5011
@smitabhosale5011 2 месяца назад
मी पण माझ्या घरांशी बोलते नी खूप घरावर प्रेम करते
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
खुप छान...वास्तु नेहमी तथास्तु म्हणते..घर पण तुमच्यावर खुष असेल.😊
@dilippatil7882
@dilippatil7882 2 месяца назад
ताई फोन वरती माहिती दिली जाते का फार बरं होईल 🎉🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
हो फोन वरतीच सगळं मार्गदर्शन होतं. पूजाताई चा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्यांना पिंक करा आणि चॅनलवर लवकरच अजून एक व्हिडिओ येणार आहे तर त्यासाठी सबस्क्राईब पण करून ठेवा.
@binapadwal6048
@binapadwal6048 2 месяца назад
मला पूजा यांच्याशी मी संपर्क कसा करू शकते
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
पुजा मॅडम यांचा नंबर discription box मधे आहे.. व्हॉट्स ॲपवर मेसेज करा 😊
@mrunalkotasthane6523
@mrunalkotasthane6523 2 месяца назад
Good🎉
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Thanks for watching 😊
@prachiabhyankar5837
@prachiabhyankar5837 2 месяца назад
अजून बराच cover करायचे राहिले.ह्याचा दुसरा भाग पण लवकर करावा असे वाटते
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
नक्कीच...stay tuned with Anusmii youtube channel...do subscribe so that u will get notifications of new videos 😊
@urvipandit4902
@urvipandit4902 2 месяца назад
हे कसे शिकू शकतो?
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
लवकरच सांगू..stay with us 🙂
@shrutikarahate6095
@shrutikarahate6095 2 месяца назад
Me phone kela hota tai tumahala, karan mazya kadun what's up connect hote nahi. Me parat prayant karate . Me tumhala text message pen kela aahe. Please reply kara.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
August madhe sampark kara 😊 Ghari function ahe
@pradnyaoak307
@pradnyaoak307 2 месяца назад
Pooja mam na contact kasa karayacha
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Number discription box madhe ahe 😊
@dhanashreekale8425
@dhanashreekale8425 2 месяца назад
​@@Anusmiiwhere is d no ? Cant find pls give
@sunilathaleshri6794
@sunilathaleshri6794 2 месяца назад
Pooja madam hyache classes gheta ka?
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
अजुन नाही...😊
@Prat24-x4v
@Prat24-x4v 2 месяца назад
Ghar jar rented asel tar how does it affect.
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
No..it's only for your own House 🏡
@IndianTelepathicPooja
@IndianTelepathicPooja 2 месяца назад
भाड्याच्या घरासह टेलिपॅथिक connection करू शकतो तुम्हाला फक्त मला कळवायचे आहे की हे ghar भाड्याचे आहे
@vaishalichaudhari2561
@vaishalichaudhari2561 2 месяца назад
Contact कसा करू मला भेटायला यायचे आहे
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
फोन वर मार्गदर्शन होईल.नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
@mitaleesamant9681
@mitaleesamant9681 2 месяца назад
Grey saree sundar aahe
@Anusmii
@Anusmii 2 месяца назад
Ohhh....Thank you so much 😊
@kalpanapotnis2560
@kalpanapotnis2560 2 месяца назад
नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं आहे कि मौ माझ्या जवळच्या relative साठी, त्याच्या घरा साठी, असं काही, मदत घेऊ शकते का तुमचा फोन no मिळेल का
Далее