Тёмный
No video :(

आपले  

महाजन गुरुजी Mahajan Guruji
Подписаться 349 тыс.
Просмотров 110 тыс.
50% 1

#वास्तुशास्त्र प्रमाणे #स्वयंपाक घराची योग्य #दिशा
#महाजनगुरूजी #MahajanGuruji
वास्तुशास्त्र स्वयंपाक घर किंवा #किचन ज्यास किंवा चुल्हा भाग्याचे प्रतीक अग्नि देवतेचा वास घराची अग्नेय दिशा।
उत्तर किंवा दक्षिणेला मुख करून जेवण बनवू नये।
दक्षिणेला आजार उत्तरेला पैशांचे नुकसान। ईशान्य दिशेला किचन मानसिक तणाव मुलांच्या अभ्यासात अडचणी
निवृत्तीला किचन आजारपण मांगलिक कार्य विवाह कार्य अडचण।
वायव्येला किचन वाय उजनीत विकार पोटाचे विकार अन्नाचे अपचन।
#अन्नपूर्णेचे स्थान #अन्न आतूनच मन बनते मनातून विचार बनतात विचारातून आयुष्य वास्तूतील अन्न #शरीर स्वस्थ बनवते व्यक्तीच्या भावना आरोग्य कर्तन आचार विचार यांना प्रभावित जसे अन्न तसे मन अग्नीचे स्थान अग्नी कोपऱ्यात ओटा असावा एल शेप #ओटा किचन ओटा 1 की 2 समोरासमोर किचन ओटा अग्नी आग्नेय कोपरा मध्येच असावे । खिडकी जरूर असावी चिमणी चालेल पूर्व आणि दक्षिण च्या कोपऱ्यात गॅस शेगडी असावी मिक्सर ग्राइंडर ओव्हन पोटाच्या उजव्या बाजूला अग्नी कोपरा। पाणी सौभाग्यवती च्या डाव्या हाताला किचनमधील ईशान्य कोपरा। पिण्याचे पाणी ईशान्य कोपरा। डायनिंग नसावी - असल्यास पश्चिम दिशा।
स्वच्छ प्रकाश खेळती हवा । एक्सझेंस चालेल मोकळे किंवा भरलेले सिलेंडर वायव्य कोपरा।
मसाल्याचा डबा उजव्या बाजूला पिठाचे डबे वजनदार डबे शक्यतो खाली। फ्लोरिंग पिंक ऑरेंज कलर ग्रीक किंवा काळा कलर नसावा किचन चा प्लॅटफॉर्म काळा रंगाचा नसावा।
किचनच्या भिंतीला ग्रे किवा काळा रंग नको
। लाल ग्रॅनाईट चालेल टोमॅटो रेड लाखा रेड कॅट्स आय रेड प्रकारचे ग्रॅनाईट काळा कडप्पा नसावा पांढऱ्या रंगाचे मार्बल नसावे नारंगी लाल गुलाबी हलक्या रंगाच्या टाइल्स किंवा रंग इतर कुठलेही रंग नसावेत
स्वतःचे घर असल्यास ग्राउंड फ्लोअर ला किचन असावे किचन च्या वरच्या माळ्यावर बाथरूम किंवा टॉयलेट बनवू नये।
अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी खरकटी भांडी ठेवू नयेत रात्रभर उष्टे ठेवू नये उष्टी भांडी धुवून किंवा विसळून ठेवावीत। कणिक रात्रभर भिजवून ठेवू नये। अन्नपदार्थांचे कं साफ करून घ्यावे। स्वच्छ आणि सुती वस्त्र जेवण बनवताना घालावे। ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत सिल्क वापरू नये। अग्नी तत्व वायू तत्व जल तत्व भूमी आणि आकाश तत्व सर्व किचन मध्ये। समाधानाचा मार्ग किचन मध्ये वास्तु सौख्य किचन। गृहिणीचे कार्यक्षेत्र।

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 123   
@psjoshi2192
@psjoshi2192 5 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्ही धन्यवाद 😊
@kamalgaitonde9781
@kamalgaitonde9781 3 года назад
खूप छान माहिती सांगितली गुरुजी
@shardadhikle703
@shardadhikle703 Год назад
खूपच सविस्तर आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत. धन्यवाद 🙏🙏🙏
@user-rf1vi6tk5v
@user-rf1vi6tk5v Год назад
खूपच छान माहिती सांगितली आहे अगदी उपयुक्त 🙏
@jayshreekasekar2249
@jayshreekasekar2249 3 года назад
Ambadnya Guruji Khup Chan mahiti saangitli
@kamalgaitonde9781
@kamalgaitonde9781 2 года назад
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sushilaghonge9250
@sushilaghonge9250 3 дня назад
Namaskar Sir maza kichan ota uttar dishela aahe ter maze chera jeven banavatana utarela hote ter Ya ver upay sangave
@sharayukhanvilkar1725
@sharayukhanvilkar1725 3 года назад
Very imp information u gave Guruji Which v never knew thanku so much.
@saritasamel7062
@saritasamel7062 8 месяцев назад
Upyukta mahiti milali Dhanyavad.
@girishwankar5837
@girishwankar5837 Год назад
नमस्कार माऊली छान मार्गदर्शन
@sushmathorve9229
@sushmathorve9229 2 месяца назад
आमच किचन पश्चिम दिशेला आहे काय करावे
@priyankapangam1841
@priyankapangam1841 8 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@nishapawar8992
@nishapawar8992 3 года назад
खुपच महत्वाची माहिती आहे धन्यवाद गुरुजी 🙏
@k3632
@k3632 3 года назад
गूरूजी सगळ्या दिशांची माहिती सांगा खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shwetaparab8276
@shwetaparab8276 2 года назад
🙏 गुरुजी आपणाकडून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली , धन्यवाद
@akashshinde1621
@akashshinde1621 Год назад
😅
@पुष्पधारा
@पुष्पधारा 9 месяцев назад
Very very good information sir
@jyotimohan5042
@jyotimohan5042 3 года назад
हरि ॐ खूपच छान उपयुक्त माहिती दिली. अंबज्ञ नाथसंविध्
@sudhakarjangam4898
@sudhakarjangam4898 3 года назад
खुप छान 🙏🙏🙏
@pritighadge7101
@pritighadge7101 2 года назад
सर माझा किचनकटटा उतर दिशेला आहे माझ्या तोंड जेवण बनवताना उतरलेला होते तरी यावर उपाय सांगा
@RahulJadhav-ym9mh
@RahulJadhav-ym9mh Год назад
Maza pan ahe
@Pranjal-c3o
@Pranjal-c3o 11 месяцев назад
Kahi nahi hot tai fakt South la tond nko vhayla
@hariharmhasatkar6155
@hariharmhasatkar6155 3 года назад
Best infrmation .thanks.
@sangitakame4616
@sangitakame4616 29 дней назад
Good dada
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 года назад
गुरुजी माझे किचन दक्षिणेला आहे पण आग्नेय कोपऱ्यात केल्यास टॉयलेट ची भिंत आहे काय उपाय आहे तसेच खोलीचा नंबरही 314 आहे आपण उपाय सांगितल्यास आपला ऋणी राहीन
@mangeshmore8141
@mangeshmore8141 2 года назад
खूप छान 👌👌👌🙏
@priyankapangam1841
@priyankapangam1841 8 месяцев назад
धन्यवाद गुरुजी
@rukminigaikwad8324
@rukminigaikwad8324 8 месяцев назад
धन्यवाद सर
@nayana7224
@nayana7224 Год назад
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या under-construction flat मध्ये hall मध्ये Main door पूर्वेस आहे, पश्चिम दिशेला hall window, kitchen हॉलच्या डाव्या बाजूला असून म्हणजेच दक्षिण दिशेला, किचन window पश्चिमेला, किचन च्या डाव्या बाजूला bedroom aahe, किचनचा ओटा पूर्व पश्चिम नसून उत्तरेला आहे, त्यावर काही उपाय सांगाल का? तसेच हॉलच्या southeast आग्नेय दिशेला toilet bathroom ची भिंत आहे. तर हॉलच्या आग्नेय कोपऱ्यात वास्तूपुरुष निक्षेप करता येईल का?
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
आग्ने कोपऱ्यात काहीही असले तरी जागेची शुद्धता करून आपल्या घरातील वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्येच निक्षेप करावा...
@manjulachikhale2000
@manjulachikhale2000 5 месяцев назад
आग्नेय दिशेला आधी फ्रीज असेल आणि त्याचे शेजारी किचन ओटा असेल तर काय
@shreyajadhav8285
@shreyajadhav8285 2 года назад
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती आहे माझे घर भाड्याने आहे आणि किचन दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आहे व पूर्व दक्षिण कोपऱ्यात पाण्याचा हौद आहे तर मी सारखी आजारी पडते तरी कृपया मला उपाय सांगावा
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
घर बदलावे। शक्य तितक्या लवकर
@shreyajadhav8285
@shreyajadhav8285 2 года назад
तोपर्यंत काही उपाय करू शकतो का गुरुजी
@sarthakjagtap1330
@sarthakjagtap1330 2 года назад
सर माज़ा किचन ओटा उत्तरे ला आहे काही उपाय सांगा 🙏🙏
@pranalisalunkhe4308
@pranalisalunkhe4308 Год назад
Khup sunder mahiti . Aamche kitchen OTA paschimi deshe la aahe kay karave.🙏🙏 Plz reply Guruji.🙏🙏
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
पश्चिम दिशेला काही हरकत नाही चालेल
@sonalikothmire1653
@sonalikothmire1653 Год назад
गुरुजी 🙏🏻😊 किचन मध्ये गॅस च्या शेजारी सिंक असेल तर चालते का? आमचा किचन छोटा आहे आणि तो पण उत्तर दिशेला आहे काय करावे pl सांगा 🙏🏻
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
चालेल
@malini7639
@malini7639 3 года назад
देवाचे काय करावे काय वाचावे ते सांगा घर लहान व बदल करता येत नसेल तर काय करावे
@user-hx6jk8ij1h
@user-hx6jk8ij1h Год назад
Sir maze kitchan purv dishela aahe kitchan ota l shed mdhe aahe tr sink dakhin dishela chalel ka plz sangal ......
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 2 года назад
नमस्कार गुरुजी मलाही माझे गावी घर बांधायचे आहे संपूर्ण मार्गदर्शन कसे मिळेल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
व्हाट्सएपच्या नंबर वर संपर्क साधावा
@yogitaaroskar7467
@yogitaaroskar7467 3 месяца назад
Sir aamcha kichan katta uttarela aahe kay tari upay sanga
@manasijoshi6857
@manasijoshi6857 2 года назад
Chan info pan mumbai sagala shakya nasta
@lilavatifirke4622
@lilavatifirke4622 3 месяца назад
Kupchan mahitedilli
@MinalJK
@MinalJK 2 года назад
नमस्कार गुरुजी खूपच छान व महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलीत.. गुरुजी माझ किचन हे नैऋत्य कोपर्‍यात आहे. व आपल्या माहिती नुसार अगदी माझ्या घरात वास्तुत देखील अगदी तसच होत आहे. गुरुजी पण आता माझ्या कडे कोणता दुसरा पर्याय नाही आहे. पण माझ्या घराची Gallery ही पूर्व दिशेला आहे व त्यात आग्नेय दिशेत जागा आहे तर ती जागा मी माझ्या किचन साठी वापरू शकते का..? गुरुजी कृपया करून मला मार्गदर्शक द्या. आपला vedio व आपली दिलेली माहिती पाहून मी अक्षशा रडले गुरुजी. अस झाले की केव्हा आपण कळवता... 🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥🙏
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
आपल्या घराच्या गॅलरीमध्ये किचन करण्यात जर जागा पूर्ण व्यवस्थित असेल तर जरूर करावे आग्नेय कोपऱ्यातील किचन हे अग्नीतत्वाची दिशा असल्याकारणाने सर्वोत्तम फळ देते
@MinalJK
@MinalJK 2 года назад
@@Mahajan.guruji गुरुजी आपले कोटी कोटी आभार मला मार्गदर्शन दिल्या बद्दल 😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanishkahire8102
@tanishkahire8102 2 года назад
सर आमचे किचन उत्तर दिशेला आहे काही उपाय सांगा खुप अपेक्षेने घर घेतले आहे
@deepikaphatak4693
@deepikaphatak4693 Год назад
shing dayavaya dhisela jaga naselatar tar konti disha voyag aahe
@shwetalijadhav9279
@shwetalijadhav9279 Год назад
गुरुजी माझे किचन उत्तर दिशेला आहे स्वयंपाक करताना तोंड उत्तरे कडे होते उपाय सांगा
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
अशावेळी पिरॅमिड किंवा वेगळ्या प्रकारचे रत्न लावता येतील व्हिडिओमधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
@kinemaster3847
@kinemaster3847 Год назад
माझं घराचा दरवाजा व किचन दक्षिण दिशेला आहे काय करू घर तर बांधून झालं आहे कृपया उपाय सांगा
@kinemaster3847
@kinemaster3847 Год назад
कृपया उपाय सांगा
@rashmibhanage7952
@rashmibhanage7952 Год назад
Maza kichen we ahe north increse karu shakte ka plotform
@bhagyshrimhetre6316
@bhagyshrimhetre6316 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏ईशान्य ते अग्नेय 15 फुट प्लाप आहे आणि जागा मागे लांबीला 60 फुट आहे . व समोर म्हणजे पुर्वेला रस्ता आहे ,आणि दुकान आहे मग किचन कोठे करु प्लिज गुरुजी उपाय सांगा.
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
आग्नेय कोण
@aartichavan6615
@aartichavan6615 Год назад
गुरूजी आमचा किचन उत्तरेला आहे माझे जेवण करताना तोड उत्तरेला येते काही उपाय सांगा ना आमचा फ्लॅट मध्ये आहे काही उपाय सांगा सर 🙏🙏
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
@nandakumbhar9868
@nandakumbhar9868 Месяц назад
आमचे किचन पण पश्चिमेला आहे शेगडी वायव्य दिशेला ठेवले आहे त्यावर काय उपाय किचन कट्टा ब्लॅक कलरचा आहे
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Месяц назад
वास्तु रेमेडी कराव्यात
@ganeshwani6850
@ganeshwani6850 9 месяцев назад
Sir mazya gharache kitchen dakshin dishela ahe swayampka kartani tond dakshinela hote tr he chalte ka
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 9 месяцев назад
भौम यंत्र लावावे...
@shwetabhavsar5541
@shwetabhavsar5541 2 года назад
Sir jar pachimala kitchen aasela tar kya karwa
@savitaitankar6575
@savitaitankar6575 8 месяцев назад
गुरुजी माझा गॅस ओटा पश्चिम दिशेला आहे चांगलं आहे का स्वयंपाक करताना माझे तोंड पश्चिमेला असत ते चांगले आहे का
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 8 месяцев назад
हो
@vinninaik8392
@vinninaik8392 3 года назад
गुरुजी शहरामध्दे जागे अभावी कसे रहावे हे सागां प्लिज.
@ManglaMali-to3hy
@ManglaMali-to3hy 4 месяца назад
आमचं किचन वायव्य दिशेला आहे तर ते योग्य आहे का ...
@sunitakajale8883
@sunitakajale8883 5 месяцев назад
Guruji dakshin disha बेसिन चालेल ka
@nandakumbhar9868
@nandakumbhar9868 Месяц назад
आमचे किचन पण पश्चिमेला आहे
@latamanjal7530
@latamanjal7530 2 года назад
नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
@PoojaKhanande
@PoojaKhanande 3 года назад
Guruji uttarayan & dakshinayana madhlya garahpravesha madhe kay difference asto aani dakshinayana madhe grahpravesh kelyane kay hote plz guide 🙏
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 3 года назад
मुहूर्त असेल तर जरूर गृहप्रवेश करावा। काहीही काळजी करू नये। उत्तरायण आणि दक्षिणायन असा काहीही फरक नसतो
@PoojaKhanande
@PoojaKhanande 3 года назад
@@Mahajan.guruji thank youuuuuuu so much😘my fev# guruji 🙏
@sunitaprakashgharalparkash7173
@sunitaprakashgharalparkash7173 2 года назад
Mi rent varti rahte Mala swatache ghar gyayche aahe tari MI bharpur prayant karte pN hot nahi
@sunandadeore3404
@sunandadeore3404 4 месяца назад
नमस्कार गुरुजी बांधकाम होऊन गेलं आणि किचन ओटा काळया रंगाचा असेल तर काय करावे
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 4 месяца назад
पर्याय नाही अशा ठिकाणी
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 Год назад
मी नवीन घराचं काम केल तेव्हा पासना मी आजारी खूप पडतेय त्याचं कारण तुमच्या माहीतीतून मीळालं गुरूजी कारण किचन नैऋत्य ला बांधलं चूक झाली आता त्यावर उपाय सुचवा कळकळीची विनंती
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
योग्य गुरुजीद्वारे वास्तुशांती विधी करून घ्या
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 Год назад
Thanx guruji
@komaldamal9715
@komaldamal9715 2 года назад
Sir 5th floor wr hya gosthi lagu hote ka lok mhantat khup unch disha cha dosh nasto so plz reply
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
किती ही उंच गेले तर उत्तर ही उत्तर च राहणर आहे। बदलणार नाही
@pragatidhaygude4846
@pragatidhaygude4846 9 месяцев назад
Sir konkontya dishela kichen asave plz sanga
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 9 месяцев назад
पूर्व आणि दक्षिण दिशेचा कोपरा अर्थात आग्नेय दिशा ही स्वयंपाक घरासाठी सर्वोत्तम दिशा आहे
@snehakulkarni1250
@snehakulkarni1250 2 года назад
नमस्कार सर किचन कट्टा पूर्वेला आहे सिंक पण ईशान्य दिशेला आहे पण थोडा तिरका कट्टा वाटतो काय करावे ते सुचवलं का🙏
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
पिरॅमिड लावावेत
@snehaghadi8205
@snehaghadi8205 9 месяцев назад
माझा किचनकट्टा दक्षिणेकडे आहे माझे तोंड दक्षिण दिशेला होते .त्याला उपाय काय करावा..🙏🏻🙏🏻
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 9 месяцев назад
भौम यंत्र लावावे..
@nsggamerz6831
@nsggamerz6831 3 года назад
Amhi navin ghar ghetle ahe pan disha sarv cuklet kay karave
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 3 года назад
मला व्हाट्सएपच्या नंबर वर मॅप पाठवा। दिशा असनुसार आपण पिरॅमिड वापरू शकतो
@sunetradandekar1944
@sunetradandekar1944 2 года назад
@@Mahajan.guruji तुमचा व्हाट्सअप नंबर कळेल का?
@malini7639
@malini7639 3 года назад
गुरुजी काही बदल करता येत नाही . घर लहान ,पैसा तुम्ही सांगता हे पटते पण नाईलाज आहे . देवाचे काय करावे .
@PintuIatolikar
@PintuIatolikar 9 месяцев назад
@seemabodhe5799
@seemabodhe5799 Год назад
पश्चिम वायव्यला किचन आसेल तर चालेल काय सर मार्गदर्शन करा
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
वायव्य दिशेला जर किचन असेल तर त्या ठिकाणी सोम यंत्र मोती सह लावावे
@sunitaturevale6745
@sunitaturevale6745 Год назад
पश्चिम दिशाला किचन असेल तर चालेल का
@shivajinawle9319
@shivajinawle9319 2 года назад
पश्चिम दिशेला जेवण बनवले तर चालेल का
@vandanaambekar4804
@vandanaambekar4804 3 года назад
👌👌👍
@v.gsonvane3574
@v.gsonvane3574 2 года назад
नमस्कार गुरुजी, मी वामन सोनवणे गुरुजी आपन सांगितल्या प्रमाणे माझ्या घराचे स्वयंपाक घरात कांहीच जमत नाही, यावर मला उपाय काय आहे तो आपन सांगावा हि नम्र विनंती.
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
अशावेळी आपल्या घराच्या किचन मध्ये आपण अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा तसेच त्या ठिकाणी पिरॅमिड जरूर लावावेत परंतु दिशा पाहून निर्णय घेणे योग्य राहील
@pritisalunkhe8098
@pritisalunkhe8098 2 года назад
माझा किचन कट्ट् पश्चिम दिशेस आहे. चालते का..
@sharmishthakulkarni4692
@sharmishthakulkarni4692 4 месяца назад
Tumhi Ghari jata ka wastu pahayala?
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 4 месяца назад
हो.. व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा
@sunitaturevale6745
@sunitaturevale6745 Год назад
त्या साठी काय करव
@nalandaInamdar-hr7dc
@nalandaInamdar-hr7dc 10 месяцев назад
पिण्याच्या पाणी कोणत्या दिशेला ठेवने
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 10 месяцев назад
घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा किचन मधील ईशान्य कोपऱ्यामध्ये पिण्याचे पाणी ठेवावे
@ujjwalashimpi2786
@ujjwalashimpi2786 Год назад
गुरुजी नमस्ते पश्चिम दिशेला किचन असेल तर चालेल का
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji Год назад
पर्याय म्हणून चालेल मूळ दिशा आग्नेय कोपरा असते
@user-re7fr5nd8t
@user-re7fr5nd8t 11 месяцев назад
आमचे किचन दशिन दुशाला आहे
@nsggamerz6831
@nsggamerz6831 2 года назад
Kitchen ci disha sarv cukle ahe tyaci upay sanga ani ho lavkar sanga tyaci parinam hot ahet guruji
@bhagyshrimhetre6316
@bhagyshrimhetre6316 2 года назад
माझा प्लाट 15*60 चा आहे आणि समोर म्हणजे पुर्वेला दुकान आहे मग मी किचन कोठे व कसे करावे
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
घराच्या आग्नेय कोपऱ्याचा विचार करावा
@bhagyshrimhetre6316
@bhagyshrimhetre6316 2 года назад
@@Mahajan.guruji🙏🙏🙏 ईशान्य ते अग्नेय 15 फुट आहे आणि जागा मागे लांब पर्यंत आहे. मग कसे करावे
@PoojaKhanande
@PoojaKhanande 3 года назад
16/9/2021 la grahpravesh kela tr chalel ka?
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 3 года назад
Ho
@PoojaKhanande
@PoojaKhanande 3 года назад
Thank u guruji🙏
@nalandaInamdar-hr7dc
@nalandaInamdar-hr7dc 10 месяцев назад
किचनमध्ये तिजोरी चालते का
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 10 месяцев назад
किचनमध्ये तिजोरी ठेवू नये
@pramilasave919
@pramilasave919 2 года назад
सर माझे किचन पश्चिमेला आहे तर चालेल का
@Mahajan.guruji
@Mahajan.guruji 2 года назад
पर्याय म्हणून उत्तम आहे मात्र आग्नेय कोपरा ही सर्वोत्तम दिशा मांडली जाते.
@nsggamerz6831
@nsggamerz6831 3 года назад
Black kitchen ca vota asel tr kay karave
@doratoonhindi3068
@doratoonhindi3068 3 года назад
Chaan Kundli Baghata Ka Guruji.
Далее
when you have plan B 😂
00:11
Просмотров 10 млн
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 21 тыс.