जरूर.... ब्रह्म स्थानावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम नसावे त्या ठिकाणी बसून जेवण करू नये त्या ठिकाणी निवास करणे किंवा झोपू नये तसेच कुठल्याही प्रकारची खुर्ची किंवा अवजड साहित्य ब्रह्म स्थानावर ठेवू नये त्यामुळे ब्रह्म स्थानाची ऊर्जा सकारात्मक राहते...
घरात देवमूर्ती म्हणजे बाळकृष्ण, अन्नपूर्णा, देवी टाक, खंडोबा टाक, पारद शिवलिंग यांची वैदिक बीजमंत्राने प्राणप्रतिष्ठापना करतात का की नुसतेच त्या टाक व मूर्तीचे पूजन करतात? मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मूर्ती स्थापना यांत काय फरक आहे?
सर माझे कीचन उत्तर दिशेला आहे स्वयंपाक करताना तोंड उत्तर दिशेला होत .आम्ही रेंट ने राहतो ..सतत माझे मन नाराज. आळशी..सतत आजार पण येत यावर उपाय सांगा प्लीज
@@Mahajan.guruji पण दुसरीकडे रूम बगायला सध्या आमची परीस्थिती बिकट आहे डीपाॅजीट देण्यासाठी पैसे नाहीत..आहे तेच भाडे वेळेवर जात नाही त्यामुळे आम्हाला पैशाची सोय होईपर्यंत काय तरी पर्याय सांग ना प्लीज
चांदीचे शिवलिंग घरामध्ये पूजेत ठेवले तर चालेल का.......शिवलिंगावर सतत पाण्याची धर असणं गरजेचं आहे का......आणि नाग आणि नंदी सोबत ठेवावं की फक्त शिवलिंग पूजनात असणे योग्य आहे... 🙏🙏
मालिकांमध्ये शापदेणार्या वाईट ईच्छा व्यक्त वाक्यांमुळे सुद्धा वास्तु दोष निर्माण होत असतील का? कारण अश्या वाक्यांमध्ये हे घर ह्या घराचे ह्या घरातील लोकांचे असे शब्द असतात.