Тёмный

आपल्याला अपेक्षा लादतो का  

GolaBerij
Подписаться 5 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#marriage #date #marriageadvice #marathi
लग्न करायचं मनावर घेतलंय, पण अजून ठरत नाहीये, लग्नासाठी जोडीदार शोधताय पण ती Compatibility सापडत नाहीये, लग्न करायचंय पण नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत ...समोरच्याला पूर्ण जाणून पण घ्यायचंय... त्यात Arranged marriage म्हणजे सगळंच बघायला हवं ना! त्यासाठी वेळही द्यावा लागणार... उत्तम जोडीदार मिळवण्यासाठी नक्की काय काय करायला हवं, कोणत्या अटी असल्या पाहिजेत, जोडीदारात कोणते गुण बघायला हवेत इथपासून पहिल्या भेटित काय कसे बोलावे या सर्वांचे तसेच
मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन केलं आहे अनुरूप विवाहसंस्थेचे डायरेक्टर तन्मय कानिटकर यांनी केले आहे. ..
marriage and its process?
लग्न आणि मुलांच्या अपेक्षा?
आई वडील यांचा लग्ना साठी चा असलेला आग्रह?
लग्न आणि नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं?
सगळ्यांनीच लग्न करण्याची गरज आहे का?
family communication किती गरजेचे आहे?
Credits:
Guest: - Tanmay Kanitkar, Director at Anuroop Wiwaha
Hosts: Rushikesh Khandave.
Editor: Mayur, Ganesh.
Connect with us:
Instagram-
/ golaberij
Guest Instagram-
/ tanmaymk
About Anuroop Wiwaha Sanstha--
Anuroop Wiwaha Sanstha was established by Mrs. Anjali Kanitkar in 1975 and has, since its inception, worked hard in the field of matchmaking with a passion and personal touch. Dr Gauri Kanitkar, too, got associated with Anuroop and started working alongside her mother-in-law. With nearly 5 decades under its belt, Anuroop has lived up to its name which means 'ideal'. With more than 90,000 successful marriages to show, it is fair to say that after heaven, the best place where marriages are made is Anuroop.
chapter- लग्न
00:00 - Recap
00:56 - INTRODUCTION
04:04 - बदलते लग्न आणि लग्न संस्था
06:07- millennium ला नेमके कसे लग्न हवे आहे
09:27 - जोडीदार शोधताना काय check कराल
14:20 - अपेक्षा कशा ठरवल how to set expectations from partners
18:19 - मला या नात्या कडुन काय हव आहे याची प्रक्रिया
22:44 - आई वडील आणि त्यांच्या लग्ना कडुन काय अपेक्षा आहेत
#Golaberij #tanmaykanitkar #anuroopwiwahasanstha #sanikamutalik #मराठी #म #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #छंदोबा #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #समाजकारण #क्रीडा #भाषा #2024

Развлечения

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@suchitakulkarni5830
@suchitakulkarni5830 3 месяца назад
तन्मय ची बोलण्याची शैली अप्रतिम आहे... काळानुरूप जे बदल समाजात घडत आहेत ते तो लोकांपर्यंत फार छान पध्दतीने पोहोचवत आहे... Thank you so much for awesome interview 🙏😊
@golaberij1
@golaberij1 3 месяца назад
Thank you 😊
@abinterviewsmarathi
@abinterviewsmarathi 4 месяца назад
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 4 месяца назад
Thanks ❤❤❤
@golaberij1
@golaberij1 4 месяца назад
You're welcome 😊
@technodanny589
@technodanny589 2 месяца назад
Khup jast information dili ki kimat kami hote
@user-nr7bw2bm6i
@user-nr7bw2bm6i 3 месяца назад
❤❤
@Rodesumit
@Rodesumit 3 месяца назад
Nice 👍👍
@YDbabakebolYashodipShete
@YDbabakebolYashodipShete 3 месяца назад
Thanks🙏 ❤
@SangitaDiwan
@SangitaDiwan 2 месяца назад
समर्पक 👌👌
@golaberij1
@golaberij1 2 месяца назад
धन्यवाद 🤗🙏
@Manju-fk6qx
@Manju-fk6qx 13 дней назад
Too much xpectatoon from others is the main hurdle.
@golaberij1
@golaberij1 12 дней назад
Correct ✌️✌️
@sharmishtha9403
@sharmishtha9403 Месяц назад
तन्मय आपण पर्यायी वाक्य खुप बोलत आहात., मुद्देसूद बोलायला हवे. त्यामुळे विषय महत्त्वाचा असूनही पूर्ण episode पहावसा वाटला नाही
@golaberij1
@golaberij1 Месяц назад
तरीही नक्की बघाल बर्‍याचशा गोष्टींचा सोप्या पद्धतीने सांगायचं प्रयत्न केला आहे
@arundhatishikarkhane3767
@arundhatishikarkhane3767 Месяц назад
अतिशय मुद्देसुद चर्चा आहे.तन्मय खुप चांगले बोलतो.🙏
Далее
В поисках семьи😢😱
0:56
Просмотров 6 млн
Её Страх Вполне Обоснован 😂
0:17