नमस्कार .... संदिप व अश्विनी (बकुळा) आपण दोघही खूप कष्टाळू आहात. जागा आखण्यापासून तुमच्या घराच बांधकाम पहातोय, आता घराला फार सुंदर रुप आलय, हे केवळ संदिप भाऊंच्या नियोजनबध्द व स्वतः केलेल्या कष्टाने साध्य झालय. तुम्हा दोघांचे अभिनंदन . असेच आनदी रहा.. धन्यवाद ...!
अश्विनी तुला नवीन घराचा खूप खूप शुभेच्छातुला भरभरून यश मिळो हीच माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐घर खूप सुंदर झालंय
घरं खुप छान दिसतंय अश्विनी ला खुप हौस आहे घराची संसाराची माझ्या सारखी पणं सगळ्या गोष्टी साठी पैसे लागतात हळूहळू सरव होईल वास्तु झाली मेन म्हणजे घराला काळी बाहुली लावं
Good morning...😊....खुपच संघर्ष आणि तडजोड केली तु स्वयंपाक घरातच्या बाबतीत ... आज नवीन घरातली सुबकता पाहून लय भारी वाटलं...खुप खुप शुभेच्छा अश्विनी....God Bless You 🙏🙏🙏😊❤