मी कालच रत्नागरीहून आली खूप परप्रांतीय झाले aahet खूप mothalya जागा विकत घेतल्या आहेत खूप लोक आहेत हा मराठी माणूस च विकत आहेत जागा आपण किती बोला नका विकू .मराठी माणसाला विका ..पण आपल्यापेक्षा तो १० लाख जास्त देतो ..लालाच देतो..आणि त्यात हे एजंट लोक..म्हणून त्यालाच विकतात..काय होणार देवालाच माहीत..
सुंदर आहे प्रॉपर्टी पण कोणी घेणारा सुद्धा चार वेळा विचार करेल तुम्ही इतके रेट घेणार पण न बोलताच शांत बसले मला पण घेयेची आहे तुम्ही इतकं पण रेट लावू नका
Hi Property looks really good however do we know why owner is selling it. Does your company gurantee that there is single owner and clear title property or do you expect potential buyer to perform his own search report. How many total mango tree are there?
What is the reason for selling, I have seen a large no of such properties sold to naive buyers, and later naive buyers also sold the same. Is it a clear title, anyone as a tenant. Does this property has some sort of religious observation.
काही नाही.... विकणारा माणूस मराठी असला तरी ८, १०, १०० रुपये एक फुट दराने जमीन विकत आहेत..... काही ठिकाणी तर फुकटच विकत आहेत.... कोकण हे कोकणी माणुसच रहायला हवा