आप्पे रेसिपी/ रेशनचे तांदुळ व डाळीचे परफेक्ट प्रमाण घेऊन जाळीदार लुसलुशीत आप्पे/aappe recipe
डाळ तांदूळ आप्पे ही पारंपारिक रेसिपी आहे .ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे .हे आप्पे बाहेरून एकदम कुरकुरीत ,आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत, जाळीदार असतात .हा सकाळचा किंवा संध्याकाळचा चांगला नाश्ता म्हणून पर्याय असू शकतो. ही रेसिपी घरी करून पहा आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका .लाईक , शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
साहित्य
३ वाटी तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी पोहे
१ चमचा मेथी दाणे
मीठ चवीनुसार
चटणीसाठी साहित्य
२-३ हिरव्या मिरच्या
१२-१५ कढीपत्त्याची पाने
मूठ भर कोथिंबीर
२ चमचे डाळे
४ चमचे ओल्या खोबऱ्याचे काप
१ चमचा साखर
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी साहित्य
१ चमचा तेल
१/२ चमचा मोहरी
८-१० कढीपत्त्याची पाने
आप्पे , आप्पे चटणी , नारळाची चटणी , इडली ची चटणी , आप्पे रेसिपी मराठी , पारंपारिक पद्धतीने आप्पे रेसिपी, पारंपारिक रेसिपी , पारंपारिक मराठी रेसिपी , पारंपारिक मराठी रेसिपी आप्पे ,इडली रेसिपी मराठी , इडलीची रेसिपी , इडलीचे परफेक्ट प्रमाण , इडली पीठ कसे बनवावे , थंडीच्या दिवसात इडली पीठ कसे बनवावे , इडली रेसिपी मराठी मधुरा, इडली सांबार रेसिपी मराठी, परफेक्ट इडली रेसिपी , नाश्ता रेसिपी , इडली कशी बनवावी , परफेक्ट इडली चे प्रमाण , इडलीचे पीठ कसे बनवावे , इडली रेसिपी सरिता किचन , इडली रेसिपी मधूराज रेसिपी मराठी , इडली रेसिपी प्रिया, डोसा रेसिपी ,आप्पे रेसिपी ,डाळ तांदूळ चे आप्पे , मिक्स डाळींचे आप्पे , मिक्स डाळीचे आप्पे रेसिपी , आप्पे रेसिपी मराठी , स्पोंजी डोसा रेसिपी , दावणगिरी डोसा रेसिपी मराठी ,श्री स्वामी समर्थ , सॉफ्ट इडली रेसिपी , सॉफ्ट इडली चे प्रमाण , आप्पे , मिक्स डाळींचे आप्पे, रवा आप्पे ,रव्याचे आप्पे , रव्याचे गोड आ, गोड रव्याचे गोड आप्पे ,rava appe , ravyache appe , ravyache god appe , zatapt appe , instant appe , zatpat ravyache appe ,marathi recipe, authentic maharashtrian recipe , authentic recipe , marathi pardarth , dal tandlache appe , tandlache appe , mix daliche appe , mishra daliche appe , suji appe , suji ke appe ,aappe recipe , aappe recipe in marathi , aappe recipe Khaadypremi ,mix daliche appe , mix daliche aappe recipe , idli recipe in marathi by saritas kitchen, idli recipe by saritas kitchen , idli recipe by madhura , dosa batter , dosa recipe , spongy dosa recipe , davangiri dosa recipe , how to make soft idli , soft idli , south indian idli recipe , perfect south indian idli recipe , idli recipe cooking ticket marathi , idli recipe marathi , idli chutney ,idli chutney recipe , idli sambar , idli podi , poha idli , rava idli , idli with idli rice , idli fry , idli batter ratio , idli batter recipe , idli sambar recipe , idlii fry recipe , dosa batter recipe , south indian recipe , idli sambar recipe , idli sambar kaise banate hai , idli chutney recipe in marathi , idli chutney recipe , idli chutney ,rava idli , dosa recipe , south indian recipe idli , rava idli , mug dal idli , idli recipe in marathi by madhura , Shri Swami samarath,
#डाळतांदूळआप्पे #आप्पे #apperecipe #आप्पेरेसिपी#appe#mixdalincheappe#mishradalincheappe#ravaappe#ravyacheappe#zatpatrvyacheappe#tandulvmishradalincheappe#daltandulacheappe#आप्पेरेसिपीमराठी#marathipadarth#maharashtrianfood#breakfastrecipes#breakfastrecipe#appechutney#southindianstylechutney
2 авг 2023