खूप सुंदर आहे बगीचा तुमचा सासू सुनेची जोडी खूप छान आहे नेहमी हसत खेळत राहता एकमेकांना समजून घेता असं खूप कमी बघायला मिळतं सासू सुनेचं नातं बेस्ट जोडी आहे तुमची 👍👍👍
खूपच छान आहे तुमचं गार्डन मला ग्रिनरी फार आवडते आणि फुलाचे नाव आहे व्हाइट लीली पिंक लिली साँग ऑफ इंडिया आहे ड्रेसिना आहे खुप काही काही आहेत पण खूप खूप छान मस्त आणि मेट्रो ट्रेन आली मस्त 👌👌👌👍👍👍
खुप छान आहे सासू सुनेची जोडी ताई खरच तुमची सुन सायली म्हटलं काय मम्मी हजर होते ते पहायला मला खुप आवडते मी फक्त तुमचे व्हिडिओ वेळ काढून पहाते दोघी पन ग्रेट आहात
खुपचं छान आहे साहिली तुमच्या घरा जवळचं गार्डन मस्त ना फ्लॉट मध्ये कोणाचं टेंशन नाही कंटाळा आला की गार्डन मध्ये जाऊन टाईम पास करायला भेटतो खरंच तुम्ही खुप लकी आहात आणि तुमची सासू सुनेची जोडी सुधा एक नंबर मी हवीच ४ दिवसांपासून तुमचे विडयो बघते आहे आणि मला तुमचे विडयो खुप खुप मनजे खुपचं आवडतात कितीही बघीतले तरी कमीच वाटतात 👌🏻👌🏻💝💝🏡सो तुम्ही खुप लकी आहात एकच नंबर 👌🏻👌🏻💐❤❤ आणि तुमची अहिल्या सुधा एक नंबर आहे बोलते सुधा एक नंबर आमच्या चायनल ला लाईक करा सेर करा ससकराईभ करा ते तुमची अहिल्या एक नंबर बोलते मनून मला ती खूप आवडते ❤❤