छान माहिती दिली...पण खरकटे काढायचे.जास्त त्रास पडणारी कढई,तवा टाकायचा नाही,मग स्टीलची भांडी हाताने घासायला फारसा त्रास नसतो ना अर्ध्या तासाचे काम.शिवाय मशीन ची स्वच्छता पण करावी लागणार....useful आहे पण कधीतरी वापरायला ठीक वाटते..बाकी .छान ठेवता तुम्ही घर❤
मी २०१०/२०११ पासून वापरते आहे. IFB the best for me. १३_१४ वर्षे झाली. आज पर्यंत एकदाही बिघडले नाही . सर्व्हिस सेंटर ला कधीच जावे लागले नाही. आता मी सिनीयर सिटीझन आहे. बाई ची दांडी झाली तरी मला कधीच भांडी घासायचं टेंशन येत नाही.
सयाली dishwasher मध्ये IFB ही company ही pioneer आहे😊😊😊😊😊😊 आणि best seller आहे IFB चे appliences 😊😊😊😊😊 मी माझ्या घरी 27 feb 2024 ल 16 places ची VX 2 Plus मॉडेल घेतला आहे 50 हजार ल.😊😊😊😊😊 Offline घेतले आहे ही dishwasher