Тёмный
No video :(

आमचा नवीन घर कसा आहे | Our New House Tour 

Shubhangi Keer
Подписаться 520 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

#dailyvlog #recipes #shubhangikeer

Опубликовано:

 

14 мар 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6 тыс.   
@jayshreeborse528
@jayshreeborse528 3 года назад
खूपच सुंदर 👌स्वप्नातील बंगला आई मुलाचं प्रेम असच सर्व आईंना लाभो छान वाटले असंच उत्तरोत्तर उन्नती होवो हिच श्री चरणी प्रार्थना 🙏
@anjaniwalke1177
@anjaniwalke1177 3 года назад
Kup sunder ghar God bless you.
@vs7634
@vs7634 3 года назад
दादा तू पण तुझ्या आई सारखाच आहेस, तू बोललास ना तुम्ही आमच्या घरची माणसं आहात आणि आम्ही तुम्हाला घर दाखवतोय, खूप छान वाटलं ऐकून. अभिनदन तुमच्या दोघांचं, खूप सुंदर आहे घर तुमचं.
@sukanyaparab1836
@sukanyaparab1836 3 года назад
Wha kiti chan aahe aaipapancha swapna purna kele👍👌 good boy bathroom chan aahe
@meghadeshpande2295
@meghadeshpande2295 3 года назад
खुप च छान बाधलय घर आई पण खुप छान मी अहमदनगर ची आहे तीकडे आल्यावर घर बघायला नक्की येऊ पुन्हा एकदा शुभेच्छा
@nalinichavan6794
@nalinichavan6794 3 года назад
भारी वाटतंय घर दादा आणि आई पत्ता देणे
@meerakamat9468
@meerakamat9468 3 года назад
आपल्या आईसोबत वर्णनासह घर बघणं नि दाखवणं हीच धन्ययता.सदा सुखी रहा.
@salmamagdum9001
@salmamagdum9001 3 года назад
JhhH-h yesterday ayg
@vaishalibhangare2656
@vaishalibhangare2656 3 года назад
लाॅकडाऊनचा फायदा झाला. या काळात कि आपलं एक घर असावं आपली इच्छा पूर्ण झाली वर्षाभरात तुमचे घर झाले. भाग्यवान आहात तुम्ही गुणी मुले आहेत तुमची ताई आपल्या मनोकामना पूर्ण होवो हि सदिच्छा जय स्वामी समर्थ
@deepalimane2462
@deepalimane2462 3 года назад
Mm3is 4
@deepalimane2462
@deepalimane2462 3 года назад
4
@homegardeningbyseetalatpat4306
@homegardeningbyseetalatpat4306 3 года назад
तुम्हा माय लेकराचे प्रेम पाहून खूप अभिमान वाटला . माझे पण मुल अशीच आहेत.🎉🎉😍
@sangitadevkar2795
@sangitadevkar2795 3 года назад
👌👌👌👌
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 3 года назад
घर हे प्रत्येक मानसाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं,ते तुमचं पूर्ण झालं, खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन, मंगल मैत्री,ह्या वास्तुमधे तुम्हाला खूप सौख्य आणि भरभरटी प्राप्त होओ
@malikaamarshaikh6129
@malikaamarshaikh6129 3 года назад
खूप छान वाटलं!तुम्हाला ईतका चांगला मुलगा,मिळाला..तुम्ही छोट्या किचनमधेपण कित्ती आनंदानं स्वैपाक करत होता..तुम्हाला ईतकं मोठं किचन न् देखणा बंगला मिळाला..मला खूप आनंद झालाय्...
@malikaamarshaikh6129
@malikaamarshaikh6129 3 года назад
तुमचा समाधानी आनंदी ,तृप्त चेहरा खूप छान..
@jyotikokane1360
@jyotikokane1360 3 года назад
Hearty congratulations!!! स्वप्नपूर्ति - नाव देवू शकता तुम्ही हया घराला
@vibhavarimayekarborkar5486
@vibhavarimayekarborkar5486 3 года назад
गावी स्वतःचे घर असणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे....तुमचे स्वप्नं पूर्ण झाले👍....अभिनंदन तुमचे💐💐💐
@omgaming8886
@omgaming8886 3 года назад
अभिनंदन तुमचे फार छान तुमचे स्वप्न पूर्ण झाले
@jagdishkadam2956
@jagdishkadam2956 3 года назад
Kir family che abhinandan v khup khup shubhecha
@jayashreejay5764
@jayashreejay5764 2 года назад
@@omgaming8886 by all
@vrushalichakole7847
@vrushalichakole7847 2 года назад
नविन धर खुप छान आहे अभिनदन
@preranagaonkar1563
@preranagaonkar1563 3 года назад
पप्पू पहिले खूप खूप शुभेच्छा , अभिनंदन . हा बंगला किती गुंट्या मध्ये बांधला आहे. आणि खर्च ही सांग plz खूप आवडला तुमचा बंगला आम्हीं ही असाच बांधणार कणकवली ला. पप्पू आता तुझ्या लग्नाचे आमंत्रण दे आम्हा सर्वांना.👍🏻👍🏻💐💐
@amoljadhav9621
@amoljadhav9621 3 года назад
Nice home
@prasadpardeshi3482
@prasadpardeshi3482 3 года назад
Kup chan mause ghar
@bharatidesai4859
@bharatidesai4859 Год назад
@@prasadpardeshi3482 खूपच सुंदर , तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच . तुझ्या सारखा मला बाळ .... पाहून मानसिक आनंदाने मन भरुन गेले . धन्य ती माता ." स्वामी समथ " माई , हडपसर , लव यू ...बेटा ,
@gajanantryambake7502
@gajanantryambake7502 3 года назад
खूपच छान घर आहे. मी विदर्भात राहतो. नेरूळ नवी मुंबई ला शिक्षक आहे. रत्नागिरीला आल्यावर नक्कीच तुमच्या घराला भेट देईन. अशीच प्रगती करत रहा. God bless you.
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 3 месяца назад
एकदम मस्त घर आहे.पुढच्या व्हरांड्यात दोन बाजूला रेलिंग करून घेणे.tiolet मध्ये spray हा उजव्या हाताला असायला पाहिजे होता असे माझे मत आहे.
@rajanimavinkurve5031
@rajanimavinkurve5031 3 года назад
अभिनंदन! 💐ह्या तुमच्या सुंदर घरात तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत.सुख, समृद्धी, आनंद मिळो ही सदिच्छा. आम्हाला घर दाखवून तुमच्या आनंदात सहभागी केल्या- बद्दल धन्यवाद.
@RajendraPatil-bi8nd
@RajendraPatil-bi8nd 3 года назад
कोकणातील घर म्हणजे स्वर्गातले घर आपले नाशिक करांकडून खूप खूप अभिनंदन !
@smitabarve6703
@smitabarve6703 3 года назад
🙏💐खूप अभिनंदन! नविन वास्तू छान आहे👌👌👌आयुष्यात स्वतःच घर बांधण नशिबवान लोकांनाच शक्य होत. या नशिबवान लोकांमधे तूम्ही आहात💐👌
@sunitalad5735
@sunitalad5735 3 года назад
पप्पू ,शुभांगी ताई कालच तुमच्या घराचा व्हिडिओ बघितला. ओमकारच्या बाबांविषयी अक्षरशः रडतच ऐकले. आणि आज ओमच्या साखरपुड्याची बातमी, सोने खरेदी सगळं बघितलं. खूप आनंद झाला आहे. तुमचं सगळ्यांच खूप कौतुक वाटत आहे. अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन. साखरपुडा बनव खरा खरा .पेढे असले तरी. मस्त एन्जॉय करा. आम्ही खूप जवळच आहोत. पण येणं शक्य नाही. अर्थात मनाने कायम सोबत असणारच. All the best. Love you so much 🌹🌹🌹🌹🌹
@mayagadekar6978
@mayagadekar6978 3 года назад
तुम्ही आणि तुमचा परिवार असाच नेहमी आनंदी आणि सुखी समृद्ध राहो हीच शुभेच्छा
@mayurjadhav8425
@mayurjadhav8425 3 года назад
तूमचे घर सूंदर आहे पण तूमचे पपा दिसत नाही।
@user-vo5fx9wr3q
@user-vo5fx9wr3q 3 года назад
मल खुप आनंद झाला कारण कुणाचं तरी घराचं स्वप्न पूर्ण झाले खुप अभिनंदन माझ्याकडून
@kishormodsing8250
@kishormodsing8250 3 года назад
What is total construction cost of this house? House design is very nice . Also what is the total area of the house? Thanks
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 3 года назад
तुमचं घर ही बघितल आणि तुम्ही रत्नागिरीतील म्हणजे आमचेच खूप छान तुमचे घर बंगला आम्ही बघितले तुमचे माय लेकराचे बोलणेही छान आई आणि मुलांची जोडी खुपच छान तुमच्या बंगल्याचा व्हिडिओ खूप छान
@indirakalke5633
@indirakalke5633 3 года назад
खूप छान आहे घर (बंगला) तुमचं.तुमच्या कष्टाचे चीज झाले,तुमचे ड्रीम पूर्ण झाले,बंगल्याला तुमच्या आई वडिलांचे नाव द्या.
@shwetasawant4286
@shwetasawant4286 3 года назад
Mast mast
@manseedesai2710
@manseedesai2710 3 года назад
शुभांगी ताई, तुम्ही सर्वांनी घर छान च बांधलंय. पण त्याही पेक्षा, तुम्हाला, विचारणारा, तुमचा आदर करणारा, मोठा झाला तरीही, आईला, वडिलांना, मान देऊन बोलणारा मुलगा तुम्हाला लाभला आहे. तुम्हा कुटुंबीयांचे प्रेम, या नवीन घरात असेच वृध्दींगत होवो. श्री स्वामी समर्थ. आम्ही तळ कोकणातले. कधी रत्नागिरीला उतरले तर नक्की भेटायला येईन. घराला, समर्थ किंवा साफल्य नाव सुचवते.
@surekhapatil3792
@surekhapatil3792 3 года назад
खूपच छान, भाड्याने रहायला आलो तर चालेल का, आणि आपले गाव कोठे आहे?
@pdhokare2413
@pdhokare2413 3 года назад
@Krushna Kirti वाव किती सूंदर घर बांधले आहे शभांगी ताई , फारच छान आहे घर या घरात तूमचीखूप खूपभरभराट होवो ही शुभेच्छा !
@smip9551
@smip9551 3 года назад
Khup sundar dada,Tumchya kashtach fal ahe he mstch, Tumch gaw konta?
@user-sn8fr3px1m
@user-sn8fr3px1m 3 года назад
सुंदर अती सुंदर,तुम्ही दोन नाव देऊ शकता ऐक म्हणजे स्वप्न आईचे,दुसरं स्वामी समर्थ कुपा🙏
@sadashivtatkondawar5596
@sadashivtatkondawar5596 3 года назад
श्री स्वामी समर्थ
@TwoDisablesLife
@TwoDisablesLife 3 года назад
सर्वानी प्रार्थना करा आमचं ही अस घर लवकर होऊदे 😊
@ramchandramali2053
@ramchandramali2053 3 года назад
परमेश्वर लवकर तुमचे पण स्वप्न पूर्ण करतील
@kkkarkhanis1149
@kkkarkhanis1149 3 года назад
Shubhangi tai tumche swapn purn zalele baghun khup chan vatle tumhi ani tumcha kek doghehi chan ke hasat mukh ahat tumche navin ghar khupach chan ashich tumchi.bharbharat hovo hi shubhechcha
@kalpitaghatge-shinde1307
@kalpitaghatge-shinde1307 3 года назад
खरच खूप सुंदर घर आहे तुमचे . खूप खूप अभिनंदन. जमल्यास घराचे नाव "स्वप्नपूर्ती" ठेवावे. तुझी आई "अन्नपूर्णा" आहेच , त्याच बरोबर तुझ्या आईच्या पायात "लक्ष्मी" आहे, म्हणूनच तुझ्या बाबांच्या आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा "श्री स्वामी समर्थ" पुर्ण करतायत . अशीच तुम्हा सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हि स्वामीं चरणी प्रार्थना.
@sophiyagulati3829
@sophiyagulati3829 3 года назад
Good really vvv nice house Congratulations.
@asmitapatil8922
@asmitapatil8922 3 года назад
Yes mi pn same naav sangnar hote house ch
@sukrutmunj6236
@sukrutmunj6236 3 года назад
खुपच छान घर आहे किती खर्च आला दादा प्ल्ज़ सांग आणि कॉन्टैक्ट टर च नव सांग
@sanjaynate7791
@sanjaynate7791 3 года назад
पपू तूझे लग्न ठरले हे बघून खूपच समाधान वाटले काजल पण छान आहे खूप खूप शुभेच्छा तूझ्या संपूर्ण आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏💐🌹🌹🌹 सुचिता संजय नटे राहणार ताम्हाने देवरूख
@pd370
@pd370 3 года назад
Simple calculation...1 RK tumhi rent var denar. Pahuney kitchen kashala use kartil ? Washroom pan 2 karayche hote 2 tenant madhe ekaj ?
@priyapatil9572
@priyapatil9572 3 года назад
खरंच असा मुलगा जन्माला येण म्हणजेच एक भाग्यच आहे, खरंच बाबांची व आईची ईच्छा पणे केलीस तूला कधीचीच कांही कमी पडू शकत नाही....
@sagarzade9685
@sagarzade9685 3 года назад
Priya call me
@sunitatandalekar6125
@sunitatandalekar6125 3 года назад
Congrats...💐Khup Chan bandhalay...avadle👌🏻👌🏻kiti square foot ch ghar bandhle aani kiti guntha jaga aahe? Yevdh chan ghar bandhnyasathi kiti kimmat lagli?
@chandrakantshetye5823
@chandrakantshetye5823 3 года назад
Wow.....एक बंगला बने न्यारा ....तुमचा तर झाला ..असाच सगळ्यांचा बनु दे रे देवा....
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 3 года назад
घरामध्ये , सुख , शांती , समाधान आणि संमृद्धी लाभो ही सदीच्छा . एक प्रेमळ सूचना करते . गच्चीचा पुढचा , पांढरा व पिवळा रंग च राहू द्यावा .त्यात दुसरा नको असे वाटते . आहे ती रंगसंगती फ्रेश वाटते आहे .
@deepadeo3947
@deepadeo3947 3 года назад
आम्हाला आयडिया येईल म्हणून विचारले,बांधकाम करायचे आहेवॉशरुम टाईल्स एकदम छान.....
@vandanamhatre5194
@vandanamhatre5194 3 года назад
Tumhi lonkanvar manapasun kelel prem ani lokanni tumnchyavar kelel prem hyatun ha swapnpurti bungla saakar zala ahe.. manapasun pappu la ashirwad ani tumha doghana abhinandan 👍👌
@sushilfernandes3396
@sushilfernandes3396 3 года назад
मॅडम तुमच्या नवीन बंगल्याबद्दल शुभेछ्या .मला हे जाणून घ्यायचंय की जमिनीची किंमत आणि बंगला बांधायला आलेला खर्च ,कारण रत्नागिरी मध्ये एवढं छान घर ?? कल्पना नाही करता येत.
@prakashnaik4982
@prakashnaik4982 3 года назад
हे घर बांधायला किती खर्च आला जागा तूमची होती की वीकत घेतली वीकत घेतली असेल तर जागा कीति गुंठे आहे व रेट काय मीळाला व रत्नागिरी त कोणत्या गावी आहे प्लीज हि माहीती आम्हाला द्यावी कारण आम्हाला पण गावी जागा घेवून घर बांधायचे आहे तूम्ही खूप छान घर बांधाले आहे कलर पण खूप चांगला निवडला आहे🙏🙏🙏👍🏻
@rameshsawant9485
@rameshsawant9485 3 года назад
आपले स्वप्नातलं घर तयार झाले कु त्याचा आनंद गगनात मावत नसतो, तुमची मने अगदी या घरासारखी मोठी आहेत, आई जगदंबा तुमच्या सर्व चांगल्या ईच्छा पूर्ण करोत अशी प्रार्थना 🙏🙏
@mohinibudhnavar1568
@mohinibudhnavar1568 3 года назад
khup chan ghar aahe kaki tumchi
@vaidehikotasthane5393
@vaidehikotasthane5393 3 года назад
भावा,खूप छान घर बांधलयस.आवडलं.आणि किती कौतुकाने दाखवलंस.याला म्हणतात आपलेपणा.माझं माहेर शिरगावात आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा.🙂👍🙏🙏🙏कोकण सोडून ५० वर्षे झालीत पण आठवणी ताज्या आहेत.
@jitendrapatil8004
@jitendrapatil8004 2 года назад
हा बंगला बांधायला किती खर्च झाला असेल यासाठी विचारले की मला सुद्धा असाच पण थोडा लहान बंगला बांधायचा आहे.
@prakashrokade3963
@prakashrokade3963 3 года назад
नवीन 🏡 घरासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा 🙏
@Kavitarecipe99
@Kavitarecipe99 3 года назад
Congratulations 👍 khup chan kiti खर्च आला असेल आम्हाला पण बनवायचे आहे
@kishorvasantpatil421
@kishorvasantpatil421 3 года назад
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏 घर किती आकाराचे आहे? खर्च किती झालं? आमचेही स्वप्न 🏡आहे....
@sopanmahindrakar4268
@sopanmahindrakar4268 3 года назад
बाईसाहेब तुम्ही तुमचं सर्व कांही दाखवलात, पण तुमचे पतीदेव अद्याप दाखवला नाही.
@SujataVijay-yy1zc
@SujataVijay-yy1zc 3 года назад
पप्पूचे पप्पा आता हयात नाहीत ... (वारले ते)
@pajprashant
@pajprashant 2 года назад
Congratulation for beautiful house, just a suggestion, since their is water issue and their is huge rainfall in Konkan region how about making provisions for water harvesting.....just a suggestion also since you have beautiful terrace, you can install solar panels, that will take care of electricity....
@priyadeshpande5664
@priyadeshpande5664 3 года назад
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते सर्व रेसिपी छान असतात घर तर खूप सुंदर बांधले रंग संगती पण सुंदर पप्पू
@hemangiranekadam2268
@hemangiranekadam2268 3 года назад
अभिनंदन , तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे.
@sunitachikane8481
@sunitachikane8481 3 года назад
अजून एक तुळशी वृंदावन बांधा मगतर खूपच सुंदर दिसेल
@vinodbhoir7222
@vinodbhoir7222 3 года назад
Haaa
@shantaborchate5994
@shantaborchate5994 3 года назад
छान आहे घर
@sushamakarle4280
@sushamakarle4280 3 года назад
Khupach sundar aahe ghar , tuz, aai aani tai che abhinandan, just want to share one suggestion plz terrace pack karun ghya Konkan chya heavy rain mule open terrace asel tar leakage problem hotat, ghar aahe tasech chan mast rahu det manun sangitale 🙏👌👌👍
@Trp345
@Trp345 2 года назад
वडिलांचं छत्र नसताना घर बनवणे म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे .पप्पू काकू ना नेहमी सुखात ठेव.मोठ घर बांधलं पण कोणताही गर्व नाही दोघांना .खूपखूप मोठे व्हा दोघे.
@kundapevekar8790
@kundapevekar8790 3 года назад
छान छान खुपचं सुंदर, शुभांगीताई तुम्हाला तुमच्या नविन घराच्या शुभेच्छा ,
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes 3 года назад
Wow pappu, Shubhangi tai khup khup sundar Ghar Congratulations 👌👌👍👍
@chhayaghate7465
@chhayaghate7465 3 года назад
अभिनंदन, खूपच सुंदर घर आहे
@satishlad5053
@satishlad5053 3 года назад
👌👌
@pitpat1061
@pitpat1061 3 года назад
Looaaf
@rashmi267
@rashmi267 3 года назад
गच्ची मध्ये भरपूर वाळवणं करता येतील❤️
@vijayadayal3246
@vijayadayal3246 3 года назад
Pappy the Ghar chan ahe
@druvprashantshinde8279
@druvprashantshinde8279 2 года назад
Khupach mast ghar aahe, total kiti square feet aahe sagal ghar, gacchi vr ek Jhopala pn lavun ghya, & enters vr stairs vr chadhatana nd utartana side support lavun ghya senior citizens sathi sefty, yeu aamhi kadhi tri picnic la chalel ka kaku 😅😂 & gacchi vr pn ek sefty sathi toilet bathroom karun ghya mhanaje emergency mdhe khali nko yayala
@ranijaiswal5497
@ranijaiswal5497 3 года назад
तुम्ही येथे राहायला येणार का? मी जरूर येईल रत्नागिरी ला . कारण मला फिरायला आवडत. मी आणि माझी एक मैत्रिण. पक्क येऊ. मला कोकण बघायला आवडेल. तस एकदा अलिबाग ला आले होते. माझ्या दीराचं घर होतं. दोन दिवस होते. फक्त समुद्र पाहिला. त्या साठी आलो होतो. पण तिथला निसर्ग खूप छान आहे असं सगळे लेखक सांगतात. 😄😄😄😄😄
@krishnakumarkapurkar7400
@krishnakumarkapurkar7400 3 года назад
खूप छान घर आहे..आवडल your dream house is very nice..घरचा plan आणि कीती खर्च आला घर बांधायाला...कीती दिवस लगले बांधायला..ते नक्की सांगा कारण तुमच घर पाहून प्रेरणा घेउन अनेक जण त्यांच dream house गावी बांधायच विचार करतील.. कारण शेवटी गाव च्या निसर्ग रम्य वातावरणात रहायला कोणालाही आवडेलच अभिनंदन तुम्हा सर्वांच आणि शुभेच्छा
@pradnyayadav508
@pradnyayadav508 3 года назад
खुप छान स्वप्न साकार केले आई वडिलांचे. Congratulations💐💐💐 Omkar & Kaku 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradnyadhadve205
@pradnyadhadve205 3 года назад
खुप छान आहे 🏡 स्वप्नातील घर अभिनंदन
@farhatkhan2841
@farhatkhan2841 3 года назад
V beautiful i love to visit one day because I have a dream to build my dream house in Ratnagiri. Pl give yr no so i can contact u .
@aditimangeshjadhavstd6diva818
@aditimangeshjadhavstd6diva818 3 года назад
Dada tuze lagna zale
@sagarraopatil77
@sagarraopatil77 3 года назад
खुपच छान सर्व छान होवो . घर खरंच छान बनले आहे .
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
खूप छान व सुंदर व्हिडिओ व घर आहे पण कोकणात आहे म्हणजे गावाकडच्या पद्धतीने बांधल असते तर अजून गावाकडचा फिल आला असता व कौलारू घर व तेही जुन्या काळातील अप्रतिम आठवण व सुंदर वाटते व सुंदर घर 🙏
@rajkumargaikwad9285
@rajkumargaikwad9285 3 года назад
पैसे व धन संपत्ती निर्माण झाले की मनाचे समाधान व सपन पूर्ण होते......
@chaitalisurve1343
@chaitalisurve1343 3 года назад
अभिनंदन ताई आणि पपू, खुप छान घर आहे, पण रत्नागिरी मधे कुटे आहे घर? कोणते गाव?
@vandanaghatge2016
@vandanaghatge2016 3 года назад
बंगला खुपच सुंदर आहे. पण दिल कुठे आहे?
@pramodparihar8273
@pramodparihar8273 3 года назад
बहुत सुंदर घर है खूब बधाई सबको
@sulabhagaonkar9245
@sulabhagaonkar9245 3 года назад
तुमाला भरभरू शुभेचछा नवीन घरात चं।गलं यश व आरोगय लाभो हिच ईशवर चरणी प्र।थँना
@vandanajadhav2567
@vandanajadhav2567 3 года назад
आपल्या speech मध्ये खूप आपलेपणा आहे..... Mummy... Mummy. कीती गोड आईला बोलत होतात..आई तर खूपच sweet ....,🎉
@meghanakulkarni5596
@meghanakulkarni5596 3 года назад
Khupach chan aahe tumche dream 🏠Home, Congratulations 💐💐
@rohitnaikade4073
@rohitnaikade4073 3 года назад
तुमचं स्वप्नातलं घर पूर्ण झालं, खूपच भारी मुंबईतही तुमचा मोठा फ्लॅट लवकरच होवो ही सदिच्छा.
@ojaspatil9947
@ojaspatil9947 3 года назад
Such beautiful house.......omkar n kaku.....mast planning krun ghar bandhalay......pudhil vatchalisathi.....all the best.....
@sujatadeepak814
@sujatadeepak814 3 года назад
तुमचे बाबा कुठे आहे त
@mangalpatil7326
@mangalpatil7326 3 года назад
तुमच ा घर/बंगला खूप छान आहे मला खूप आवडला तुम्ही मुंबईला कधी येणार जी।
@shobhasurvesurve9877
@shobhasurvesurve9877 2 года назад
शुभांगी ताई आणि ओमकार, रत्नागिरी मध्ये तुम्ही exactly कुठं राहाता? आमचे तिथं येण असतं. कुठला area बेटा.
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 года назад
खुप सुंदर स्वप्नातले घर आहे, खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना अभिनंदन सर्वांचे 💐
@supriyaparab6690
@supriyaparab6690 3 года назад
पप्पू खूप छान बंगला बांधला.खूप शुभेच्या.अशीच तुला छान बायको मिळेल./श्री स्वामी समर्थ.🌹🌹🙏👌👌
@diyanehate680
@diyanehate680 3 года назад
"Swapnpurti" naav dya tumchy dream house 🏡 la
@surekhashaha6373
@surekhashaha6373 3 года назад
आपली जागा किती आणी बांधले किती ?वआपणास खर्च किती आला ?आपण बिल्डरला दिले होते का बांधायला?
@ganesh1ful
@ganesh1ful 3 года назад
@kiti purn kharch zaala Ghar banvayla?
@smrutiathalye7800
@smrutiathalye7800 3 года назад
पप्पू तुझं कौतुक आहे, अभिनंदन किती आपुलकीने तू घर 🏡 दाखवलं स आम्हाला... रत्नागिरी मध्ये कुठे आहे.. शुभांगी ताई अभिनंदन🎉💐
@kalpanakoleshwar654
@kalpanakoleshwar654 3 года назад
तुमची व्हिडिओ मी सारखी पहात असते खूप छान बनवतात माय लेकराचे प्रेम पण खूप छान आहे अशा स्थितीमध्ये क्वचितच प्रेम पहिला भेटते कुरoना संपला तर रहणारका नवीन घरात मुंबई सिटी तली सवय वातावरण खूपच छान आहे
@shivajiauti6473
@shivajiauti6473 3 года назад
खूप छान घर आहे ,,दादा ,,, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ,,,,, एकूण किती स्क्वेआर फूट आहे ,घर ,,,दादा
@digambarbandabe1216
@digambarbandabe1216 2 года назад
एकूण किती स्क्वेआर फूट आहे
@meghanakadam1113
@meghanakadam1113 3 года назад
Congratulations 💐.... I like the simplicity and groundedness of shubhangi tai. Her values will always make her family successful....all the very best to you all👍🏻
@rakhichaudhary9166
@rakhichaudhary9166 3 года назад
बधाई हो। अपना खुद का घर , हर आम आदमी का सपना होता है। हमे भी अब अपना सपना पूरा होने का इंतजार है।
@dnyandeoparande3193
@dnyandeoparande3193 3 года назад
Hiकीती खर्च आला
@sulbhakhot6789
@sulbhakhot6789 3 года назад
Location kuthe aahe rent Kiti aahe ani bajucha plot sale cha aahe ka Asel tar contact no dhya
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 3 года назад
आपका भी सपना जल्द ही पूरा होगा
@nitibhosale94
@nitibhosale94 2 года назад
आम्ही पण बंगला बाधतो पण तुमच्या एवडा मोठा नाही छोटासा तुमचा खूप सुंदर आहे 🤗😍
@subhashsawant170
@subhashsawant170 3 года назад
हाता बरोबर वरती कौल किंवा पत्रे घालून घेतले तर बरे होईल जेणेकरून leakage honar नाही
@amitayelve1028
@amitayelve1028 3 года назад
अप्रतिम घर.. खूप छान.. नांदा सौख्य भरे.. अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👍👌👌👏👏
@premanandikar5551
@premanandikar5551 3 года назад
Congraculations for new home
@sarojinipandit6599
@sarojinipandit6599 3 года назад
अतिशय सुंदर बंगला आहे, अभिनंदन तुम्हा दोघांचे 🌹🌹
@santoshdanait9305
@santoshdanait9305 3 года назад
Are swatache ghar hone sope nahi. Te tumhi kelet. Congrats
@prakashghadi9887
@prakashghadi9887 3 года назад
Nice homr
@lalitachaudhari8686
@lalitachaudhari8686 3 года назад
शुभांगी ताई तुमच रत्नागिरी चे घर खुप सुंदर आहे खुप मेहनत करून सुदंर घर बांधले आहे कधितरी आम्ही पण येऊ मला फार आवडला घराचा विडीयो 👍👍
@ramsinghgurav4071
@ramsinghgurav4071 3 года назад
खूपच छान घरं आहे खूपच कष्ट करून तूम्ही तूमच घराच स्वपन पूर्ण केले आहे सांगली मधून आम्ही तूमचा विडीओ अगदी पूर्ण पाहीला रत्नागिरी मध्ये आलेवर नक्की तूमाला भेटू
@renukayadav7652
@renukayadav7652 3 года назад
2 Bhk करायचा होता ना , मम्मी पप्पांसाठी एक बेडरूम . तुम्ही गावाला सगळे गेल्यावर आणी तुझं लग्न झाल्यावर मम्मी पप्पा कुठे झोपणार हॉलमध्ये का? बाकी सगळं छान आहे .
@Athangessayandspeech
@Athangessayandspeech 3 года назад
Tache papa nahi aahet deva ghri gelet
@renukayadav7652
@renukayadav7652 3 года назад
ओके , मला माहीत नव्हते
@ranjanaparab7021
@ranjanaparab7021 3 года назад
Tai tumch ghar khopch chhan aahe Aabhiniadn tumha sarvana dev tumhala Suki theo🙏🙏
@ranjanaparab7021
@ranjanaparab7021 3 года назад
Tai tumch ghar khopch chhan aahe Aabhiniadn tumha sarvana dev tumhala Suki theo🙏🙏
@siddhibandarkar2241
@siddhibandarkar2241 3 года назад
Dada Kiti kharch aala banglo badhyna sathi ? Ani congratulations💐💐💐
@precillamachado6793
@precillamachado6793 3 года назад
Very nice video and your family 👌👌
@surekhashaha6373
@surekhashaha6373 3 года назад
घर फार छान आहे ....आपण रेमटवर देण्यासाठी बांधलय पण स्वत:साठी 2बीएच के हवा असे वाटते 1बीएच के आहे ना ...तसे तुम्ही वर पण बांधुन घेउ शकता
@surekhashendre4825
@surekhashendre4825 3 года назад
खूप सुंदर,, शुभांगी ताई,, आम्ही नक्की येऊ तुमच्या रत्नागिरी ला 👌👌🙏
@diptiambolkar1562
@diptiambolkar1562 Год назад
Ratanagiri la kute aahe
@ramkrishnagandhewar6158
@ramkrishnagandhewar6158 3 года назад
तुमचे नवीन घर खूप आवडले तुम्हा माय लेकरां मधील जिव्हाळा नेहमीच मनापासून भावतो,तो सदैव असेचअभंग रहावे हीच प्रभु चरणी प्रार्थना
@ramkrishnagandhewar6158
@ramkrishnagandhewar6158 3 года назад
तुमच्या घराचे नांव काय असणार आहे? घर असावे घरा सारखे. नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम,.जिव्हाळा नकोत नुसती नाती तुमच्या नवीन वास्तू साठी तथास्तु अनेक शुभेच्छा सौ. रेखा ताई गंधेवार
@sudhakar899
@sudhakar899 3 года назад
Verry nice
@poojatirlotkar4065
@poojatirlotkar4065 3 года назад
Kokanat aalya saarkhe vatle, khup sundar ghar ahe tumchya familyche abhinandan👌👍
@shantaramkadam5295
@shantaramkadam5295 3 года назад
Khup chan , fakt color light hava hota...baki 1 no tumchyasarkhech saglyanche gharache swapn purn hovot
@urmipatkar8392
@urmipatkar8392 2 года назад
Tumhi bhandari aahat ka jr ha tr tumchi भाषा कोळी सारखी का वाटते...घर खूप छान आहे अभिनंदन टीचा अंदाजे bugdet किती झाला आहे
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 3 года назад
ताई, पप्पू, तुमचे अभिनंदन!! नवीन बंगला खूप छान आहे. तिथे तुमची भरभराट होवो!!🌹🌹🌹🌹
@sandhyapalkar1969
@sandhyapalkar1969 3 года назад
घराला शुभांगण नाव द्या घर छान आहे.
@EasyArtwithMana
@EasyArtwithMana 3 года назад
I have never felt so happy for any other youtuber. I have my own channel so I know how difficult this journey is... god bless you aunty and I watch all your ads without skipping because I feel you deserve all the awards and rewards..all the best for future, more big and better things ahead for sure
@narayanjamble4917
@narayanjamble4917 2 года назад
Tumche dream house khupach sunder aahe, video chhan shoot kela aahe, commentary aikatana khup आपलेपणा जाणवतोय. खुप खुप धन्यवाद
@sonaohol1508
@sonaohol1508 3 года назад
Tumche doganche bonding khup chhan ahe mother and sons love is really very very beautiful aaj kal chi mula ase rahat nahit so I'm proud of you asach tumcha prem kayam rahude 👍👍👍
@snehashirodkar7110
@snehashirodkar7110 3 года назад
अतिशय सुंदर घर आहे खरं तर आईचे नशीब आहे ओंकार आणि ताई सारखी मुलं आहेत
@indumatibhamre6645
@indumatibhamre6645 3 года назад
खुपच,सुदंर,दादा
@shubhadanatu2964
@shubhadanatu2964 3 года назад
Hearty Congratulations kaku, tai n dada! God bless you all..
@amrutakadam4107
@amrutakadam4107 3 года назад
सुमचं घरकुल फारच सुंदर आहे . आवडलं आम्हाला खरचं सरप्राईज होतं तुमच्या नवीन वासु साठी शुभांगीताई तुम्हाला खुप- खुप शुभेच्छा.
@jyotsnainamdar2331
@jyotsnainamdar2331 3 года назад
शुभांगीताई आणि तुमचे चिरंजिव दोघांचे खुप अभिनंदन ! नविन घर तुम्हाला खुप लाभदायी होवो 💐💐👍
@ramchandramatkar3358
@ramchandramatkar3358 3 года назад
Ghar khuppppp mast aahe😀😀pan compound chya bajune flowers garden pahije hota 2 foot ajun mast vatla aasta
@asmitapatil8922
@asmitapatil8922 3 года назад
Wow dream house😍😍😍 Tital pn tech dyayla hav hot Kaka aaj jithe kuthe astil, tethun te pahat asnar ani te khup happy asnar😍😍😍😍 Fakt kaka aaj have hote khup vaite vatale aikun ....fakt kaka n chi kami ahe I miss you kaka😔😔😔
@ameyaalawani231
@ameyaalawani231 3 года назад
Verrrrry true same opinion of mine
@asmitapatil8922
@asmitapatil8922 3 года назад
@@ameyaalawani231 Hona Karan swapna satya jhal ani jr pahayla tich vyakti nasel tr tyahun dukhachi goshta nhi Pn proud tya goahticha ahe ki kaku ani pappu dada ni swapna purna karun dakhavl aaj kaka aaplyat nastana. Iccha shakti imp ahe he dakhavl😍😍😍😍😍
@ameyaalawani231
@ameyaalawani231 3 года назад
@@asmitapatil8922 yes
@shubhraamre8491
@shubhraamre8491 3 года назад
Khup chan ghar aahe kaki 👌👌congratulations 💐Ratnagiri madhe kuthe aahe he
@aartiursekar6136
@aartiursekar6136 3 года назад
Congratulations Shubhangi and Pappu
@sunitakalangutkar4398
@sunitakalangutkar4398 3 года назад
Khup sundar aahe tumche ghar👌👌💐
@deepaksalvedeepak8418
@deepaksalvedeepak8418 2 года назад
काकू नशीबवान आहात तुम्ही असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला, तुमचा नवीन बंगला सुंदर आहे,तुमचे मनापासून अभिनंदन
@sunitalad5735
@sunitalad5735 3 года назад
घर खूप खूप सुंदर आहे. घर बघायला मात्र नक्की येणारच आहे. पूजा असेल तेंव्हा मस्त भजन, कीर्तन करु या.
Далее