Тёмный

आमच्या ह्या बंगल्या मागचे मोठे सीक्रेट | Our Dream House Secret Story | Shubhangi Keer New House 

Shubhangi Keer
Подписаться 521 тыс.
Просмотров 289 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@devyani1102
@devyani1102 3 года назад
कोणतेच नातेवाईक नेमक्या मदतीच्या वेळी मदत करत नाहीत...
@sujatashirsekar4945
@sujatashirsekar4945 3 года назад
Same here pappu tuzi aai aahe tich tuz sarv aahe maze tar ya jagat koni nahi jau de pan chan vatat tumha dogana baghun keep it up and blessing Radawal re pappu tu pan khar aahe asch hot kahi lokachya life madhe
@avi11dhumale83
@avi11dhumale83 3 года назад
त कोन ते कोणते नातेवाईक मदत करत ना
@smitanaik8945
@smitanaik8945 3 года назад
हीच वेळ असते माणसं ओळखायची... म्हणून आज स्वाभिमानाने जगताय्...नकोतच नातेवाईकांचे उपकार... मन मोकळं केल्यावर हलकं वाटलं ना ... पपांनीच हिंमत दिली तुम्हाला... Hats off you शुभांगी मावशी....
@akshtajadhav3357
@akshtajadhav3357 3 года назад
कुणी नसेल तरी आम्ही आहोतच ना.... जे जाल ते चांगल्या साठी झालं असं समजयचं आणि पुढे जायचं 👍👍👍आणि बर झालं ना कुणाच्या उपकार खाली तर नाही ना ओमकार ह्याचं proud felling नक्की राहील तुम्हला दोघाना💐💐god bless you♥आपण कोकणातील माणसं असतोच प्रेमळ पण सगळेच असे असतील असे नाही ना 🙏🙏🙏🙏🙏
@bhavikaarolkar6186
@bhavikaarolkar6186 3 года назад
भाऊ तुम्ही खूप मेहनत घेतली आहे ज्यांचं कोणी नाही त्यांच्या पाठीशी देव उभा असतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@bhartipgare9071
@bhartipgare9071 3 года назад
Gjhfgjf
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 3 года назад
पप्पु पण वाईट मानसे भेटली तरच आपली प्रगती होते ताई तुम्ही कायम त्याची ताकद बणा🙏🙏
@vimalrokade9561
@vimalrokade9561 3 года назад
बरे झाले मदत घेतली नाही ते. तुमच्या मिस्टरांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच ईश्वरी प्रार्थना....
@nandinikhandekar2415
@nandinikhandekar2415 3 года назад
तुम्ही खूप कठीण परीस्थीतीतन मार्ग काढलात.तुमच्या स्वतःच्या हिमतीवर घर बांधलत हे कौतुक आहे.
@seemadhuri4406
@seemadhuri4406 3 года назад
Shubhangi tai tumhi Great ahat,Pappu tu tar khoopach Great mulga ahes
@urmilagawand8123
@urmilagawand8123 3 года назад
Papu you are lucky to have such good parents.Your house is Beautiful and Gods Blessings and your Father s blessings are always with you.May you prosper more and more.God Bless you both always👍
@manishabhat5745
@manishabhat5745 3 года назад
पप्पु तू गुणी बाळ आहेस खरोखरच ❤️ आईं ची काळजी घेतो सुखी राहशील🙏
@sharmilarajput1619
@sharmilarajput1619 3 года назад
हया परिस्थिती मधून आम्ही गेलो आहोत सेम
@rajshinde8082
@rajshinde8082 3 года назад
याच्या tuen Mazya aai kadchi family pan gelI ani maza aai ne tine ghar sowata badal same kaki tumacha sarkhaicha Mazi aai khup kashat ka ela tine maza bhi baba pan mi 3वर्षाची असताना ते गेले आणि त्याचा नेतर तिने सगळं तुमच्या सारखा केला
@manjulapatekar5246
@manjulapatekar5246 3 года назад
Tai ani papu tumala khup khup sunecha💐💐
@manjulapatekar5246
@manjulapatekar5246 3 года назад
Subechya
@poonamnikarge673
@poonamnikarge673 3 года назад
Location kuthe aahe nemke
@sanjanatawade9437
@sanjanatawade9437 3 года назад
खरच खुप छान आहे तुमचं घर, तुमच्या हिंमतीला दाद द्यायला पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत,खुप मन जळत आधिच्या गोष्टी आठवल्या की पण असो ते दिवस तसेच रहात नाहीत,आपण तिचं आठवण ठेवून पुढे चालत राहिलो पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि पुण्य तुम्हाला यशस्वी बनवेल. बाबा म्हणंतात कर्म करते चलो, फल की चिंता मत करो, सबर का फल मीठा होता है😊 जय साईं राम🙏👍
@rajeshreekadam4031
@rajeshreekadam4031 3 года назад
हिंमत दिली तुमच्या मिस्टरांनी तुमचा मुलगा पण तुम्हाला चांगली साथ देतो
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 года назад
सोन्या पेक्षा चांगली देवाने दोन मुल दिली हेच किती मोठ आहे
@Userblossom9412
@Userblossom9412 3 года назад
शुभांगी ताई व ओमकार हा विडिओ मी आज पाहिला, मन भरून आले, हाच अनुभव आमचे वडिल वारले तेव्हा आम्हाला पण आला होता, बरेच जणांना आला असेल, तुमचे घर तुम्ही कोणाचेही उपकार न घेता स्वबळावर बांधले ,हा आनंद व समाधान लाख मोलाचा आहे.
@neetakhot4562
@neetakhot4562 3 года назад
कधीही कुठल्या गोष्टीला उशीर zhala ना तरी चालेल पण आपल्याकडे जे जेव्हा असेल तेव्हा करा कारण एक वेळ बँक सोडेल पण नातेवाईक आणि त्यांचे टोमणे सोडत नाहीत. मला खूप बर वाटतय की तुम्ही कोणाकडून help नाही घेतली he.
@premapawar8382
@premapawar8382 3 года назад
अगदी बरोबर आहे , नाही मदत केली ती बरेच झाले हा अनुभवातून आणखीन जगण्याचे आणि झगडण्याचे बळ पंखात आले पप्पू च्या कोणाचे मिंधे झाले नाहीत . पाठीवर फक्त एक हात ठेऊन लढ म्हणणारे कोणीच भेटले नाही ? ओंकारची प्रगती ह्या पुढे उत्तरोउत्तर वाढत जाईलच . नाही ,करत राहा मदत . तुम 1 पैसा दे तो वोह 10 लाख देगा . जाऊ द्यात मागचे सर्व अनुभावातून आलेले शिक्षण पुढच्या जीवनातील सर्व मोठ्या परीक्षा पार पाडाल !
@dipakutekar6171
@dipakutekar6171 3 года назад
एक दम बरोबर
@shubhamtalwatkar
@shubhamtalwatkar 3 года назад
Kharach tumchi story ajubajula ghadatch asel.tumhi je aaj karun dhakavlay te tyanchyach aashirwadane jhalay.tumch bolna aaikun asa vata ki tumhi amchya javalchech ahet. Dhanyawad.
@pratibhachavan1590
@pratibhachavan1590 3 года назад
चांगल्या माणसांची देव नेहमी मदत करतो 🙏
@santoshichoudhari4922
@santoshichoudhari4922 3 года назад
मला तुम्हाचा स्वभाव खूप आवडताे ... संगळ शेर करतात 🙏
@netranagesh5561
@netranagesh5561 3 года назад
आपण चांगले हेतूने मदत करतो. पण फायदा घेणारे खूप असतात त्यांना काय पडलेले नसते. माझ्या आई बाबांना सुद्धा हाच अनुभव आला होता.
@pratiksharahate9997
@pratiksharahate9997 3 года назад
Tumhi khuup chaan aahat kaku.........janaryala koni thambavu shakat nai pn aapan......tumhi khuup chaan message detay sgalyana.... God bless you.... May ur all dreams come true........ Be proud to be Ratnagirikara👍
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 года назад
कशाला तुम्हाला नातेवाईक पाहिजे? आम्ही आहोत तुमच्या बरोबर
@ushashirole3102
@ushashirole3102 3 года назад
Kharach ahe ha anubhav me pan ghetla ahe maze vadil hi asech hote khup laukar gele. Aso tumhala tyanche ashirvad ahet hech khup ahe.
@premnathbhoir9449
@premnathbhoir9449 3 года назад
Ho ahami pan haho kaki
@chetanwaghmare6545
@chetanwaghmare6545 3 года назад
जीवन हिमत सखी असते ताई नमस्कार
@premnathbhoir9449
@premnathbhoir9449 3 года назад
@@chetanwaghmare6545 ho 🙏🙏😇❤
@shilaghadge9648
@shilaghadge9648 3 года назад
Kahi nahi Tai...jagachi hich reet aahe...amche natevaik khup paisewale aahet..fb var garibana madatiche photo pan taktat ani tyancha bhau ajari astana koni sadha call pan kela nahi...kadhihi konakadun apekasha karu nako...hi majya navraychi shikvan aahe
@shamalmapara1057
@shamalmapara1057 3 года назад
खर आहे ,आपण मदत करतो तो आपला स्वभाव असतो, माणुसकी असते पण समोरच्याला कीमत नसते, आपल्याला गरजेचे असते तेव्हा कोणीही येते नाहीं ,पण आपण तरीही आपलाही स्वभावानुसार कायम मदत करताच राहु..
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 3 года назад
खरच शुभांगी ताई असेच असतात नाते वाइक लोकं मी ते सगळं भोगलय पण ते आपन कोनाला नाही सांगू शकत आपल्या दुःखा च्या सोबत आपल्या बरोबर कोणी नसते 👌👌😔😔
@shashikalarane1556
@shashikalarane1556 2 года назад
Magh tumhi atta natevaika barobar evhade changale kase rahata? Atta tumhi kharach saglyan barobar changale rahata.kharach Shubhangi Tai,Pappu god bless you.
@technicalboyz912
@technicalboyz912 3 года назад
मन मोकळं केलं थोड हालक वाटत असेल तुम्ही या पुढे आंनदी राहा ही परमेश्वराला प्रार्थना करतो आम्ही
@pranitapatil5273
@pranitapatil5273 3 года назад
तुमचं घर खुप छान आहे.मला खुप आवडलं. God bless you
@sayalisurve3104
@sayalisurve3104 3 года назад
तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास असा चालू असू दे तुमच्या जीवनातले प्रसंग सांगितले म्हणून आम्हाला ते कळलं आता तुमचे दोघांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही पण मला खूप आवडतात शुभ सकाळ
@babitas6400
@babitas6400 3 года назад
Kaku tumhala mulga khup Chhan dila devane. Khup caring aahe . Khup mehenati aahe. Doan varshat tyane ghar bandhun dakhvle. Tai pan khup caring aahe. Javu dya relatives nahi bolat tar. Enjoy ur life. Aatta pappuche lagna kara.
@samirapatel6034
@samirapatel6034 3 года назад
बर झाल मदत नाही घेतली तुमच घरकुल फारच सुंदर स्वाभिमानी राहीलास अरे नातलग काय देणार देणारातर परमेश्वर आहे ❤
@sanchitapawar2281
@sanchitapawar2281 3 года назад
शुभांगीताई तुम्हंच खुप कौतुक कराव तेवढे थोडस आहे. मिस्टर गेले तरी न डगमगता मुलांच्या पाठी खभींर पणे उभ्या राहिल्या. आपल्या पतीचे स्वन्न पुर्ण केले न कोणाची मदत घेता त्याबद्दल तुम्हंचे कौतुक करू तेवढे थोडे. मी तुमच्या रेसिपी रोज बगते मला फार आवडते. तुम्हाला कोणाची नजर नको लागो . हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करते.
@beautifulmemorieswithdrdeepti
@beautifulmemorieswithdrdeepti 3 года назад
Kaku tumchi story bagun mala amche diwas aatav le, maze papa pan var le teva koni maddath nauti keli, pan Mazya mummy ne deer nahi sodla tumchya sarka.Pappu god will always bless you abundantly. You take so much care of your mummy. God bless you abundantly.
@shrutipawar2695
@shrutipawar2695 3 года назад
एवढ सगळ सहन करूनही मावशी तुम्ही आणि टप्पे सतत हसतमुख राहता खरंच खूप छान 👍🏻👍🏻
@alkagolvaskar9479
@alkagolvaskar9479 3 года назад
Shubhangi tai ase khup anubhaw yetat pan tumhi he changali kame karta tashich karat raha pappu la wa tumhala all the best god bless you
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 3 года назад
देव करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो . त्याक्षणी जरी वाईट वाटले तरी त्याची योजना , वाईटातूनही आपले चांगले घडविण्याचीच असते . यावर माझा पूर्ण विश्वास आहे . म्हणूनच आज तुमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे नाही . ईश्वराचे आभार माना . तुम्हाला नेहमीप्रमाणे खूप खूप शुभेच्छा .
@kss2066
@kss2066 3 года назад
In hardships we realize our true relations. God has blessed you with happiness and comfort for all the help you have given others. Good deeds always return in multiples of blessings!
@pranali6846
@pranali6846 2 года назад
तुमचा पप्पांनी केलेल्या पुण्य कामामुळे आज तुम्ही सुखाचे दिवस बघत आहात. पैसा आज आहेय, उद्या नाहीये. पण पुण्य नेहमी माणसाला सोबत राहता. लोक बोलून नसतील दाखवत, पण त्यांचा मनातून आज सुद्धा तुमचा फॅमिली साठी आशीर्वादाच येत असतील.
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 года назад
होते ते काही कारणासाठी होते...वाईट अनुभव माणसाला जिद्द आणि बळ दोन्ही देऊन जातात...आपण आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासपूर्ण व स्वतंत्र बनतो...खूप शुभेच्छा...
@shantigurav9276
@shantigurav9276 3 года назад
तुम्ही एका कठीण काळातून सुखरूप बाहेर पडलात स्वतच्या बळावर हीच तुमची हिंमत आहे. भविष्यातही तुम्हाला कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. U r self made strong son mother. Always b like this
@balajibidwai3249
@balajibidwai3249 3 года назад
सुखात सर्व असतात सोबतीला पण दुःखात कोणी नसतं.हेच खरं आहे
@dhanashreeshewale473
@dhanashreeshewale473 3 года назад
माझ्या फॅमिली च प्रतिबिंब दिसलं तुमच्या बोलण्यात ,खरच कधी कधी खूप वाईट वाटत लोक असे का वागतात ,पण खरं अश्या वेळे ने आपण आपले बळ पणाला लावतो आणि सिद्ध करून दाखवतो
@vrushalipatil1939
@vrushalipatil1939 3 года назад
आमचं स्वप्न तुमच्या स्वप्नाशी तंतोतंत जुळते.. आम्ही पण process मध्ये आहोत ह्या सगळ्याच्या... खूप inspiring वाटल.... अशीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत...❤️
@minalt87950
@minalt87950 3 года назад
hello please share kara ghara sathi kiti kharch aala? jar konala gawala jaga havi asel tar kashi n kiti rate aahe . please share that more details. good luck
@prachikadam9344
@prachikadam9344 3 года назад
खरंच ताई तुमच्या दोघांचे खुप कौतुक कोणत्या परिस्थितीत घर बांधले. आपली जवळची माणसं अशीच असतात. आपल्या वर वाईट वेळ आली की तोंड लपवतात. असे नातेवाईक नसलेले बरं तुम्ही आनंदी रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही दोघांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवले.❤️
@smitachavan8937
@smitachavan8937 3 года назад
😘😘😘😘❤️ mast hai ghar aani tuk man Asch changle kart raha👍🙏
@shahiphodni7283
@shahiphodni7283 3 года назад
तू एक खूप चांगला मुलगा आहेस. त्यामुळे तुझी आई पुढचे आयुष हसत खेळत काढेल. दोघे ही खुश राहा❤️
@खानपीणशेतीबाडी
तुम्ही आमची च गोष्ट सांगितली.आसो दीवस राहत नाही.चांगले दीवस येतात.चांगल्याचे चागले दीवस येतातच. कर्म करा फळांची अपेक्षा करु नका .तो आहे वरती न्याय करायला.त्याला देवच लागते. धीर धरा चागलच होते. जय श्रीराम💐👍👌
@Ankita-pl1pu
@Ankita-pl1pu 3 года назад
Omkar tu Kaka n cha photo laav Gharat..te tumchya sobat ch aahet🙏 ❤️
@ikp5159
@ikp5159 2 года назад
I agree with.your mom..my experience is same ..in difficulty nobody comes but only God stands with you.We also helped but nobody came to help.
@ganapatijadhav1825
@ganapatijadhav1825 3 года назад
खरं आहे बरोबर आहे तुम्ही ग्रेट आहात तुमच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा खरंच आहे आपल्याकडे नाही ना तर जगात आहे इंधन बचत योजना करून ठेवावी लागते
@minalpanchal4774
@minalpanchal4774 3 года назад
ताई तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या हे ऐकून खूप वाईट वाटले
@prajaktakale2015
@prajaktakale2015 3 года назад
काकी.. खरंच वाईट प्रसंगातून आपल्याला खरी माणसे ओळखू येतात...पण काकी..तुमची आणि काकांची पुण्याई इतकी दांडगी आहे ना म्हणुच देवाने तुम्हाला एवढी गोड मुले दिली आहेत..पप्पू ताई सारखी मुल ही तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं फळच आहे...❤️❤️❤️
@nirjascakecorner6677
@nirjascakecorner6677 3 года назад
Khupach chan.....Aani swatahacha ....Ghar swatacha himtiwar ..... bandhnyat je sukh aahe na te kashatach nahi ...Great work....🤗🙏
@mrunmayimule801
@mrunmayimule801 3 года назад
जगाची रित आहे करणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाही गरजेला... जे होत ते चांगल्यासाठीच. आज तुम्ही तुमच्या हिमतीवर घर बांधलं. यातच सगळे आले. कोणाच्या उपकाराचे ओझे नाही.. झाले गेले सोडून आता चे हे सुख आहे ते एन्जॉय करा... सगळे छान होईल....👍👍👍👌
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 3 года назад
Swatachya mahenatiche v kontehi lokanche dene n gheta ghar bhanles omkar, congrats👍🥰 Aasach swabhimani raha. Kashtane ch sarv kahi milate. Shubhangi tai chan ghar jhaley, mast raha aanandi, 👏👍
@maheshgaikwad9950
@maheshgaikwad9950 3 года назад
कोणीच कोणाचे नसते हेच खरं आहे मी पण खूप वेळा अनुभव घेतला आहे नातेवाईक हे असेच असतात त्यामुळे आता कोणाचाच विचार नाही करायचा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत ।श्री स्वामी समर्थ
@maheshgaikwad9950
@maheshgaikwad9950 3 года назад
Good moring
@manigajare955
@manigajare955 3 года назад
Right
@savitaahire2284
@savitaahire2284 3 года назад
छान अनुभव सांगितला. असेच असतात नातेवाईक पण आपली मेहनत आणि थोमोठ्याचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्या पाठीशी आहेत
@nishapatil7942
@nishapatil7942 3 года назад
पप्पाचा एक तरी फोटो नविन घरांत रावला पाहिजे होतास.😔😔😔
@nutanshelke9246
@nutanshelke9246 3 года назад
मेलेल्या माणसाचे फोटो लावू नये असे ब्राम्हण सांगतात कार्या पुरताच लावावा .त्या माणसाला व आपल्याला ञास होतो .
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 года назад
पप्पांची आठवण साठी लावू शकतो
@suchitrasohani8733
@suchitrasohani8733 3 года назад
ज्यांनी मदत केली नाही, त्यांचे आभार माना, त्यांनी मदत केली असती तर तुम्हाला तुमची ताकत किती आहे, हे कळले नसते, आणि दुनिया पण कळाली नसती, जे काहीं होतें ते चांगल्यासाठीच होतें.
@janvigawade5191
@janvigawade5191 3 года назад
We r proud of u omkar ,& shubhangi keer
@poojajadhav5125
@poojajadhav5125 3 года назад
Khup Chan aahe tumche ghar... Tumcha positive approach aavdla.. Aachhe logo ke saath hamesha aacchi bathe hoti hai
@shubhangishinde2623
@shubhangishinde2623 3 года назад
शुभांगी ताई तूमचं बाळ म्हणजे God gift आहे तूम्हा ला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही
@diptishinde7568
@diptishinde7568 3 года назад
Khup sundar..tumchi story aaikun as watt amchich story ahee hi...amche asch zale..but aaj aikun , kaku na bagun agdi aai aslysrkhe watte mala ..
@manishathavai
@manishathavai 3 года назад
सेम आमच्या बाबतीत आहे. सावत्र दिरांची नणंदाची तीन लग्न करून दिली. पण कुणी ही विचारत नाही. गावातल्या घर सुद्धा आम्ही बांधून त्यात गावी गेल्यावर आम्हाला रहायला मिळत नाही आम्ही दुसरीकडे जागा विकत घेऊन घर बांधले. उलट बोलतात कि केलत तर बॅनर लावा.
@rashmiborkar6686
@rashmiborkar6686 3 года назад
नमस्कार ताई खरंच तुम्ही फारचं सच्चा आहात तुमची दोन्ही मुले मौल्यवान आहेत तुमच्या आणि ताई ओमकार च्या सर्व इच्छा पूर्ण होवोत तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sadhanabapat4661
@sadhanabapat4661 3 года назад
जबाबदारी घ्यायला कोणी येत नाही आम्ही दोघेही बहिणी राहतो आम्हांला आई वडील दोघेही नाहीत पण कोणी चौकशी करत नाही सगळ माझ्या मनातल बोलता काकू
@Vijay_ghadage_007
@Vijay_ghadage_007 3 года назад
कोणतं गाव आहे ताई
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 года назад
बरोबर आहे .संकटात कोणी कोणाला विचारत नाही
@Vidhirane92
@Vidhirane92 3 года назад
Tumhi khup strong ahat...asech pudhe jaat raha. Konachech expectations karu Naka. All the best 👍. Ani ghar khup chhan ahe.
@sarojavhad323
@sarojavhad323 3 года назад
देव पप्पू सारखा मुलगा सगळ्यांना देवो. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देवही अपल वाईट होऊ देणार नाही.तुमचे विचार खुप चांगले आहेत.असेच रहा👍
@anitakinkale7880
@anitakinkale7880 3 года назад
शुभांगी ताई तू मच्यासारखीच माझी पण हकीकत आहे पण माझा मुलगा व मुली खूप मेहनतीने पुढे आले आणि सर्व काही चांगले झाले बघा देव देईल तर छप्पर फाड के देता है काळजी करू नका सर्व काही चांगले होईल.
@KarunaNaikTV
@KarunaNaikTV 3 года назад
So true kaki. I agree with you 100 percent about relatives. I have experienced same thing.
@abhaywadkar5422
@abhaywadkar5422 3 года назад
Kathin prsangat konihi madtila yeat nahi this is my self experience so be careful & you're doing best cipitap
@manalisatam8900
@manalisatam8900 3 года назад
सगळीडेच चालू असते हे.... आपण आपलं काम करत राहायचं... चांगलंच होणार सर्व... आणि तू खूप काही करून दाखवलंस हेच खूप काही आहे... तू यश हेच सर्व काही अश्या माणसांसाठी...असाच नेहमी सुखी राहा...god bless u pappu
@mayalabade5031
@mayalabade5031 3 года назад
मन मोकळं केलं तुम्ही आमच्याजवळ.जशी वाईट माणसं असतात.तशी चांगलीही भेटतात.आणि तीच आपली असतात.मन शांत ठेवा अजूनही खुप काही चांगलं होण्याचं बाकी आहे .
@archanadhumma7591
@archanadhumma7591 3 года назад
अगदी बरोबर
@vaishalikadam4812
@vaishalikadam4812 3 года назад
Je hota te changlya sathi hota....aaj tumhi proudly sangat aahat ki tumhi swatcha chya mehnatine banavla...God bless u always
@swapnaja7963
@swapnaja7963 3 года назад
कुणाची मदत न घेता बांधले ले घर 🏡 किती समाधान, आनंद देते. उशिर झाला तरी चालेल, पण उपकार चे ओझे नकोच. तयांचे आयुष्यभर ऐकावे लागते. असा अनुभव आम्हाला पण आलाय. जेव्हा आपले चांगले दिवस येतात तेव्हा परत अशी लोक जवळ येतील, सावध राहा.
@varshakhairnar8127
@varshakhairnar8127 3 года назад
Pappu Tu kharch khup samjutdar aahes. Tuje vichar khup chhan aahet. Tu khup pragati karshil pudhe jaun.mavshi Lokanchi apeksha karu nka. Tumcha mulga khup premal aahe to tumala khi kami padu denar nhi. Tumchya saglya ichha purn karel. Ashech nehmi aanandi raha
@sushmashelar9209
@sushmashelar9209 3 года назад
सोन्यासारखी मुलं आहेत तेच खूप आहे कोणाची परवा करू नका देव तुमच्या पाठीशी आहे gbu 👍
@shrddhanaik3476
@shrddhanaik3476 3 года назад
तुम्ही जी गोष्ट सांगितली तीच परिस्थिती माझी आहे समोर प्रतिबं असले सारखे वाटत फरक ऐवढे मी नोकरी करत आहे पण 3वर्षाचे मुले होती घरच्या नी कपडे निशिकांत बाहेर पडले पण परमेश्वर इच्छा आहे बेळगाव येथे घर बांधून पूर्ण केले आहे🙏🙏
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 3 года назад
Khar aahe. Doghahi chan guni mule aahet.
@kitchen9896
@kitchen9896 3 года назад
Pappu tu khup guni mulga aahes aai ani bahinicha adar krtos. Kdhihi htash nahi hoiche vaitatun changale shodhnyacha praytn karaycha ani tu te krtoyas. Tula nehami yash milo. GOD BLESS YOU
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 3 года назад
Jaaga ghevun ghar bhandhke ka ?? Jaga aani ghar bandhyla kiti kharch aala..interior pakdun kiti kharch aala..bcos Aamhala pan bandhyche aahe ghar ..pls sanga
@nishigandhakherade9821
@nishigandhakherade9821 3 года назад
श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुखी ठेवो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो
@urmilakulkarni7869
@urmilakulkarni7869 3 года назад
आपण कर्म चांगले करायचे फार विचार करायचा नाही पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
@shailabhikule1181
@shailabhikule1181 3 года назад
मदत करणे आपल्या हातात असते.पण मदत मिळविणे आपल्या हातात नसते.व्यवहारी आणि मतलबी जग आहे.पण चांगली माणसे आहेत म्हणून जग चालत आहे.सुख के सब साथी दुख में न कोई !
@Priyaa..0705
@Priyaa..0705 3 года назад
अगदीं बरोबर ताई
@amitakhandalekar8659
@amitakhandalekar8659 3 года назад
बरोबर आहे
@amitakhandalekar8659
@amitakhandalekar8659 3 года назад
ताई पपु तुम्ही खुप चांगल्या प्रकारे माणसाना समजून घेता सगळं चांगलंच होईल
@vidyatayade5262
@vidyatayade5262 3 года назад
अगदी बरोबर आहे 👍
@archanatiwari3234
@archanatiwari3234 3 года назад
Sach bol rahe ho mam aap... jab Hume jarurat hoti h toh koi nahi hota... hum Sab k liye hote h
@ujjwalaparsekar3659
@ujjwalaparsekar3659 3 года назад
नि:संकोचपणे मनातले विचार सर्वांबरोबर मोकळ्या मनाने बोलून स्वतः ताणमुक्त झालात हे महत्त्वाचे. कर्ता करविता तो एकमेव परमेश्वर च आहे.आनंदात रहा हिच सदिच्छा 🙏🙏
@ashasonkamble2113
@ashasonkamble2113 3 года назад
Kaki as saglyan barobar hot mhanun manala vayit vatu deu naka. Tumhi aaj abhimanana swatachya mehnatine pudhe aalat hech khar aayush ahe. Mhanun khush raha. 👍
@pradnyayadav508
@pradnyayadav508 3 года назад
काकु व ओमकार काही हरकत नाही कि कोनीही मदत केली नाही. तुम्ही जा जीदिने हे घर उभे केले त्याला सलाम आहे. आणि कोणाच्या उपकरात नाही हे तर सगळ्या त चांगली गोष्ट आहे. ओमकार खुप छान करतो आहेस. आई काळजी घेणे काकांचे हे स्वप्न पूर्ण केले. खरच खूप मोठा हो. तुला सगळ्या चांगल्या कमत भरभरून यश मिळो. आमचे Good wish कायम तुझ्या बरोबर असणार आहे. 👌👌🙏🙏🙏🙏🙏😊
@kanchanchimankare2292
@kanchanchimankare2292 3 года назад
Tumhi khup strong ahaat tumhla kiti problems aheet but tumhi kadhi himmat nahi sodlii really proud of you ...and dada tu hi khup chaan ahe....asaach mummy sobat raha ....God bless you ...
@pradnyaambre7530
@pradnyaambre7530 3 года назад
तू खूप गुणी मुलगा आहेस 🙏आईची खूप काळजी घेतो❤️
@krishnapanchal3700
@krishnapanchal3700 3 года назад
मित्रा छान केलस घर बांधलास तुला मनापासून शुभेच्छा जे स्व कष्टाने मिळते तेच उत्तम
@ImmaculateSoul1
@ImmaculateSoul1 3 года назад
तुमी केल ना लोकांच चांगल, देव बघतोय तो नक्की आपलं चांगलाच करणार. केलेले चांगले कर्म वाया जात नाही.
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 3 года назад
Khup chan kary ahe tumha doghanche. Natevaik sukal sobti astat....khup chan ghar bandhale tumhi...God bless you.
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 3 года назад
नातेवाईक फक्त घेण्यासाठी जवळ येतात, देण्यासाठी नाही..पण तुम्ही मायलेकरांनी खूप मेहनतीने स्वबळावर घर बांधले खूप अभिमान वाटतो..तुमच्यासारखेच आम्ही दोघेही सदैव सगळ्यांच्या उपयोगी पडलो..आमच्या दोघांच्याही आईवडीलांचे केले अजूनही करतो पण त्यांनी मात्र आमच्याशी भेदभाव केला..आम्हाला गावघर खूप आवडते, गावी खूप संपत्ती आहे..पण आम्हांला त्यातून वगळले..म्हणून आम्ही स्वहिमतीवर कोकणात जागा घेऊन घर बांधायचे ठरवतो पण जमत नाही..पण माझ्या अॉफीस कलिगनी मला कायम सपोर्ट केला..असो पप्पू तुझ्या जवळपास रत्नागिरीत जागा असेल तर मला नक्कीच सां.
@12mails4sush
@12mails4sush 3 года назад
माझ माहेरच आडनाव गुरव आहे. गाव देवरूख. खुद्द गाव बोंडये . तुझ गाव कोणत आहे ?
@anitapawar5540
@anitapawar5540 3 года назад
Khup chan vatle, ki tumhi mnatle sangnyadathi aamhala aaple manle.
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 3 года назад
खरंच खूप दुःख वाटलं ऐकून तुम्ही ची निती चांगली ठेवली परमेश्वर देतोच परक्या ना जिव लावलेला बरा तुमचं यापुढे चांगल होईल छान रहा काय करायचे नातेवाईक देवांवर विश्वास ठेवायचा 🙏🙏
@reshmatawde9262
@reshmatawde9262 3 года назад
शुभांगी काकू , विडिओ खूप छान होता आणि तुमच्या घराची कहाणी ऐकून खूप छान वाटले . पण हे खरे आहे वाईट काळात आपली माणसे जास्त कळतात. पण हे खरे आहे , आपले आई वडील ज्यांना मदत करतात ते नंतर मदत करतील ही gurantee नसते . असो माणसे अशीच असतात . आपण चांगल्या मार्गाने चालत राहायचे , जसे तुम्ही सांगितले आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्यावर चांगले असतात तुम्हाला दोघांना खूप छान शुभेच्छा आणि ताकत मिळो व तुमचे आरोग्य छान राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
@shobhanaprabhakardas7135
@shobhanaprabhakardas7135 3 года назад
Really touching. I can understand what you might have undergone with your young children. But now you have been blessed with an obedient son and now enjoy your retired life,
@12mails4sush
@12mails4sush 3 года назад
ताई, तुमचा Video बघुन खुप वाईट वाटल. तुम्ही खुप नशीबवान आहात की इतकी काळजी घेणारा मुलगा तुमच्या पोटी जन्मला. Video बघताना मला माझ्या वडिलांची आठवण आली. आम्ही पण रत्नागीरी चे. तालुका देवरूख . तिथुन ही बरच आत आहे आमच गाव. माझे वडील त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षा पासून शिकायला मुंबईला आले. त्यांची आत्या त्यांना घेऊन आली होती. Night school ला जाऊन त्यानी त्यांच शिक्षण १० वी पर्यत पुर्ण केल. त्या नंतर ते कायमचे मुंबईत स्थायीक झाले. माझे वडिल भावंडा मधे सर्वात मोठे होते. त्यांनी स्वत:च घर सांभाळून त्यांचे ४ भाऊ आणि १ बहिणीचा भार उचलला. शक्यतेच्या पलीकडे जाऊन कायम सर्वासाठी करत राहिले. अगदी भावांच्या मुलांची बारशी लग्न इ. सर्व च. पण माझी आत्या आणि गावची एक काकू सोडून कोणी त्यांची साधी चौकशी ही करत नाही, की तुम्ही कसे आहात.? माझे सर्व काका एक एक करून वारले. फक्त धाकटे काका आहेत. ते वेंगुर्ला ला रहातात. माझे वडिल गेल्या वर्षी जुन मधे वारले. कोवीड मुळे नाही. त्यांच वय ९५ होतं. जाण्या आधी ते माझ्या आईला बोलून दाखवत होते, की बाळूला माझी आठवण येत नसेल का. ? ( बाळु म्हणजे माझे धाकटे काका ) मनातून ते भावाची आठवण काढायचे. कॉल ही करायचे. पण माझ्या काकांनी स्वत: हून त्यांना कधीच कॉल केला नाही. मनातून खुप वाईट वाटत होत त्यांना. कोवीड मुळे तर काकांना निमीत्त च मिळाले मुंबई ला न येण्याचे. माझे वडिल वारले त्या नंतर सुध्दा काकांनी एक ही कॉल केला नाही. फक्त एकदाच काकूने केला होता, पण काका माझ्या आई शी काहीच बोल्ले नाही. सांत्वनाचे चार शब्द पण नाही. आता या महिन्या मधे १० महिने झाले त्यांना जाऊन. अजून एकही कॉल नाही तिथुन. आता माझ्या विषयी. आम्ही एकूण ४ भावंड. मी आणि ३ भाऊ. मला मधे मधे मनात असा विचार येतो की माझ्या वडिलांनी सर्वांच इतक करून त्यांना काय मिळालं. ? काय उपयोग झाला ? दुख:च दिल सर्व कुटुंबानी. तेच पैसे जर माझ्या वडिलांनी save केले असते, तर आम्हा प्रत्येकाला स्वतंत्र Flat घेऊन दिला असता. आम्ही ते देतील या आशेवर नव्हतो, पण मनात विचार येतो. अगदी देवमाणुस होते माझे वडिल. ते दत्तगुरू आणि स्वामी समर्थ चे भक्त होते. जाण्या च्या काही वर्ष आधी ते स्वामी समर्था सारखे दिसायचे. त्यांना बघीतल की भास व्हायचा. जणु काही त्यांचच रूप. 😔
@chandajathar1917
@chandajathar1917 3 года назад
तुमच मन मोकळं केलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमची वेळ निघून गेलेली आहे. खुश रहा.
@akshatabane6259
@akshatabane6259 3 года назад
नातेवाईक नावाला असतात हे माज्या पण आयुष्यात घडल🙏🙏
@samikshaparab133
@samikshaparab133 3 года назад
Share karat raha.....aamhi pun tumchi family aahot sukhat pun ani dukhat pun...
@shobhatandale5016
@shobhatandale5016 3 года назад
तू आणि तुझी आई खुप छान आहे आणि तुझी ताई पण देव तुमचे पाठशी आहे 👍👍
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 года назад
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे हिंमतवान रहा लोकांना कोणाचे चांगले झालेले बघवत नाही मला खूप अनुभव आले आहे देवांवर विश्र्वास ठेवा सगळे खूप खूप चांगले होईल .काकू ना नमस्कार आणि तुला खूप खूप आशिर्वाद ताई ला आशिर्वाद तुम्हाला सगळया ना खूप खूप शुभेच्छा माझ्या कडून
@sumanbaljekar9820
@sumanbaljekar9820 3 года назад
You both should be happy you proved 'Human effort and Divine Support Is Success '.I am proud of you both.Dont expect anything from anyone God is best friend in all situations 👍
@baalah7
@baalah7 3 года назад
Very well expressed 🙌🏼
@madhavidamle7951
@madhavidamle7951 3 года назад
तुम्ही खूप सरळ मनाचे व साधे आहेत.देव तुमच्या सतत पाठीशी राहो.तुमचे पुढील जिवन आनंदाचे जावो.
@sanskarmagar8734
@sanskarmagar8734 3 года назад
तुमची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणीच आले.देव तुमच्या पाठिशी आहे.
@shubhangikubal3708
@shubhangikubal3708 3 года назад
असच असत पप्पू आपल्यावर संकट येतात तेव्हा कोणी नसत पण देव असतोच कुठे तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👍👍🌹👏👏👏
@poornimaharshe6486
@poornimaharshe6486 3 года назад
Tumhi doghe hi changalya vicharache ahat,kahi kami padanar nahi..Onkar...tuza number kalav.
@damamakone965
@damamakone965 3 года назад
वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो खरोखर मावशी तुम्ही आणि पप्पू खूप चांगले आहात तुमच्या कार्याला अजून यश मिळो सुख मे सब साथी दुख मे न कोय
@veenanavkhare813
@veenanavkhare813 3 года назад
तूम्ही खूप कठीण परिस्थिती तू घर बांधले सलाम तुम्हाला दोन्हानां
@kavitayadav6605
@kavitayadav6605 3 года назад
100 %right kaku mala changla anubhav ahe relative cha mazay mr na pan cancer zala hota mala pan koni madat nahi keli pan sadguru krupa ahe mazay mr mast ahet ata karcha asaha valicha lok samjtat nice vlog
@itsmytwistbysunila6251
@itsmytwistbysunila6251 3 года назад
It’s ok. Life is tough and we learn a lot in tough times. Life goes on and you both are good people.
@nishadpatil4372
@nishadpatil4372 3 года назад
Similar story ahe amchi same we lost our dad first then mom but no relatives helped us I am happy that u it urself .relatives are only with you when u have money and when they need ur help afterwards they show theirs Colors to u.tough time doesn’t last but tough people does .
@sunitabansode7712
@sunitabansode7712 3 года назад
आई पपा शिवाय काय नाही आई बाबा नसेल तर कोण नाही वीच्रारत 😭😭🙏
@snehamanjrekar2813
@snehamanjrekar2813 3 года назад
कुणी.कोणाचे.नसते.त्याचा.देव.आसते
@shubhangibhalerao7867
@shubhangibhalerao7867 3 года назад
Ho khrach ahe ☹️☹️
@dikshapandit9201
@dikshapandit9201 3 года назад
Kaku ani omkar tumi apmala tumcha life chi saglat important story sangun aamla tumchatal samjun ghetl tya sathi khup khup thank you 😊 kashala hav tumala relatives ami ahe na tumche aapl hakache manas😘
Далее
He went ALL in 😭
00:12
Просмотров 2 млн
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 6 млн
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 158 тыс.