Тёмный

आमचे ते स्वातंत्र्य तुमची ती झुंडशाही | Mahesh Vichare | Rajesh Shirwadkar | 

News Danka
Подписаться 181 тыс.
Просмотров 955
50% 1

#maheshvichare #dnyaneshmaharao # rajeshshirwadkar #sharadpawar
ज्ञानेश महाराव यांना राजेश शिरवडकर यांनी जाब विचारल्यानंतर त्याचे स्वागत करणाऱ्या जशा प्रतिक्रिया उमटल्या तशाच ही तर झुंडशाही असे म्हणणारेही लोक होते. ही झुंडशाहीची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असते. केतकी चितळेला मारहाण केली तर तिचे समर्थन केले जाते पण महाराव यांना जाब विचारला तर ती मात्र झुंडशाही.
#rajeshshirwadkar #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #mahayutisarkar #devendrafadnavis #shortsviral #uddhavthackeray #maharashtra #sharadpawar #congress #eaknathshinde #narendramodi
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@gopinathtajane1617
@gopinathtajane1617 Час назад
अगदी रास्त विश्लेषण सर धन्यवाद
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 часа назад
ईतर धर्मा वर टीका करा म्हणावे, म्हणजे खरी zundshai काय असते ते समजेल.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Час назад
Very very very good statement.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Час назад
ते करतात ते कीर्तन आणि दुसरे करतात तो तमाशा!
@ShrikantKulkarni-h7k
@ShrikantKulkarni-h7k 2 часа назад
दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचे पुतळे पाडले आहेत अजून परत स्थापित झाले नाहीत. पुण्यात.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 2 часа назад
Bahuda ti zundashahi nasavi. Tyabaddal khartar purogamyani pranjalpane sangayla hava.
@santoshwagh969
@santoshwagh969 2 часа назад
ह्या बारामती विद्यापीठाच्या ब्रिगेड्यांचे क्षात्रतेज जर एवढ उसळत असेल तर त्यांना काश्मीरला पाठवा
@vijaymungekar3130
@vijaymungekar3130 2 часа назад
यांचे बोलविते धनी कोण आहेत? व्यासपिठावर बसलेले काय करत होते ?
@rameshoak2410
@rameshoak2410 Час назад
अशा लोकांना हीच भाषा समजते,नाहीतर हे गप्पच बसणार नाहीत
Далее
Все по факту
00:48
Просмотров 18 тыс.